No video

Rahul Kulkarni मधली ओळ 202: Maharashtra जसा आज राजकीयदृष्ट्या भ्रष्ट आहे, तसाच पूर्वीही होता का?

  Рет қаралды 362,256

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #rahulkulkarni #madhukarbhave #marathinews #abpmajha
Rahul Kulkarni मधली ओळ 202: Maharashtra जसा आज राजकीयदृष्ट्या भ्रष्ट आहे, तसाच पूर्वीही होता का?
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Teachers and Graduate Constituency Elections Maharashtra | शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक महाराष्ट्र | Satyajeet Tambe Nashik | Shubhangi Patil Nashik | Uddhav Thackeray | Prakash Ambedkar | Nana Patole | Sanjay Raut | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक | उद्धव ठाकरे | संजय राऊत | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Sharad Pawar | शरद पवार | नाना पटोले | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस | Ajit Pawar NCP | शिक्षक मतदारसंघ उमेदवार सत्यजीत तांबे | शिवांगी पाटील उमेदवार मविआ | Shiv Sena Symbol Election Commission Hearing | EC On Shivsena Symbol | Uddhav Thackeray Group vs Eknath Shinde Camp | शिवसेना चिन्ह धनुष्यबाण | निवडणूक आयोग सुनावणी | Shiv Sena Dhanushyabaan Symbol | Election Commission of India | Shinde Group | Thackeray Group | Union Budget 2023 Expectations | Budget 2023 Expectations | Budget Highlights | Budget Taxpayers Tax Relief | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण | केंद्रीय अर्थसंकल्प 2023 | Budget Session 2023 | Union Finance Minister Nirmala Sitharaman | FM Nirmala Sitaraman | Budget Session 2023 | अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 लाईव्ह

Пікірлер: 1 000
@ravindradatar8051
@ravindradatar8051 Жыл бұрын
तुमचा मधली ओळ हा कार्यक्रम मी नेहमीच बघतो ऐकतो, पण आजचा भाग हा खरोखरच ट्रीट होता. मधुकर भावे हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा चालता बोलता इतिहास आहे. त्यांची मुलाखत घेऊन तुम्ही आम्हाला एक पर्वणीच दिली आहे.
@rohidasdeore1186
@rohidasdeore1186 Жыл бұрын
Pp)
@shankarbhowar1330
@shankarbhowar1330 Жыл бұрын
Ok p in hu hu hu mo no no no no
@ashokpalande6479
@ashokpalande6479 Жыл бұрын
शिंदे भाजपमध्ये गेल्यात जमा हे भावे सरांचं फार महत्वाचे वाक्य आहे....
@amitocj
@amitocj Жыл бұрын
Yala Ghanta kai mahiti nahi, EC yet to be decide who's get symbol, but most probably most elected and party representative are with Shinde, shindes gonna be real shivsena, this old clown is obviously bias in his opinion. And when Shinde wins a symbol these fools gonna cry 'EC BJP cha sata lota aahe'.
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
ते भाजप मध्ये जाणारच आहे सगळ्या मंत्री मंडळासह कारण त्यांना हिंदुत्व जपायचे आहे,हे सत्य कोणीही सांगू शकेल,ते नाही गेले तर सर्वच संपतील.
@dhammamule2964
@dhammamule2964 Жыл бұрын
💯
@abhison100
@abhison100 Жыл бұрын
लागलीच विषय बदलण्यात आला
@warning64459
@warning64459 Жыл бұрын
भटाद्वारे
@ganeshshete1496
@ganeshshete1496 Жыл бұрын
भावे सर यांचेकडून मार्मिक विश्लेषण आणि तेवढेच राहुलजी आपण वजनदार प्रश्न विचारून सरांच्या कडून सर्व गोष्टींचा खुलासा करून घेतलात. धन्यवाद दोघांचे पण. 🙏
@umeshdube259
@umeshdube259 Жыл бұрын
सर मुलाखत खूप छान होती भावे सर मनःपुर्वक अभिनंदन
@balkrishnagawas8092
@balkrishnagawas8092 Жыл бұрын
Pplllpllpppppplp pllpplp
@mahadevsanap4651
@mahadevsanap4651 Жыл бұрын
महारष्ट्र चा राजकारण चा दर्जा खालवलं आहे
@ashokpisal4334
@ashokpisal4334 Жыл бұрын
Ha bramhan Manus kharokhar Deva sarkha aahe.
@ratnakarmalpekar7233
@ratnakarmalpekar7233 Жыл бұрын
9
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Жыл бұрын
आजच्या अनेक पत्रकाराना शिकण्यासारखे भावे साहेबांचे विश्लेषण आहे, या वरून परत एकदा वाटले, जुने ते सोने.. धन्यवाद भावे साहेब.. 🙏🙏
@surajspeakslive
@surajspeakslive Жыл бұрын
राहुल कुलकर्णी तुम्हाला जे ऐकायचं आहे ते मधुकर भावे तरी बोलणार नाहीत हे नक्की, असूद्या तुमचे प्रयत्न असेच चालू राहू द्या.... मिळणार काही नाही👍
@rohit..7071
@rohit..7071 Жыл бұрын
😀 आजची मधली ओळ तुम्ही बरोब्बर ओळखलीत
@BDESAI777
@BDESAI777 Жыл бұрын
Perfectly said
@beautifulindia1856
@beautifulindia1856 Жыл бұрын
Absolutely right
@dipakkumarpatil7321
@dipakkumarpatil7321 Жыл бұрын
Your remark is correct. भावे सरांनी वस्तू स्थिती समोर ठेवली.
@yashvantlatgaonkar9507
@yashvantlatgaonkar9507 Жыл бұрын
भावे सरांचा अनुभव व त्यांचा पत्रकारितेतील अभ्यास हेरून राहुल सरांनी विचारलेले प्रश्न अगदी मनाला भावतील अशी भावे सरांची मिश्किल उत्तरे ऐकून समाधान वाटले.
@comments_hub0
@comments_hub0 Жыл бұрын
शिवसेना उद्धव ठाकरे 🚩🚩
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 Жыл бұрын
बायल्या एक बायल्या
@maheshvithobakasar2480
@maheshvithobakasar2480 Жыл бұрын
राहुल सर भावे सरांची मुलाखत ही अप्रतिम आहे अशाच विचारवंतांची गरज आहे महाराष्ट्राला अशा लोकांची मुलाखत घ्या
@vikasshewale4315
@vikasshewale4315 Жыл бұрын
खूप खूप छान मुलाखत,अभ्यासू पत्रकार भावे सर,आणि आपण मुलाखत घेणारे सुद्धा
@pappujawane498
@pappujawane498 Жыл бұрын
खूप छान मुलाखत सर
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
सतेज ऊर्फ बंटी पाटील हे काँग्रेस मधील एक आश्वासक व रिझल्ट देणार नेता आहे. त्यांना ताकद दिली पाहिजे.
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 Жыл бұрын
आहिरे गहिरे नथू खैरे हे सगळे पाटील असे खानदेश मध्ये म्हण आहे
@bhimraokesarkar7243
@bhimraokesarkar7243 Жыл бұрын
Barobar aahe
@kiranbansudekd3520
@kiranbansudekd3520 Жыл бұрын
💯
@vaijayantidesai2662
@vaijayantidesai2662 Жыл бұрын
Maharastracha मतदार चु कीच्या गोष्टी खपून घेणार नाही चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणारा नाही हे पुढचा काळ संगेलच कारण महाराष्ट्राची विचारांची बैठक च तशी आहे हा शिदे ती बदलू शकत नाही
@prasadnalawade555
@prasadnalawade555 Жыл бұрын
@@dattatraybhalerao5776 ती फक्त खान्देशपुर्तीच मर्यादित आहे संपुर्ण महाराष्ट्रात लागू होत नाही.
@Nothing_6969
@Nothing_6969 Жыл бұрын
दुःख शिंदे न केलं याच नाही तर पवार ना जमलं नाही याचं जास्त आहे😂😂
@charudattajadhav2585
@charudattajadhav2585 Жыл бұрын
Neech lok jagojagi astat, tyatlech tumhi. Shindene kele ti beimani aani ghat. Jo tuzhya bapabarobar koni kela tar Tula maja yeil ka ?
@charudattajadhav2585
@charudattajadhav2585 Жыл бұрын
Gaddarachi aulad aahes. Nakki tuzha bap ekach na?
@vitthaltopale2561
@vitthaltopale2561 Жыл бұрын
आता पर्यंत सगळ्यात चांगले काम करणारे मुख्यमंत्री श्रीयुत उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळात अतिशय प्रामाणिक पणे काम करणारे मुख्यमंत्री श्रीयुत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना संकट काळात काम करणारे श्रीमान श्रीमंत व्यक्ती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे उतलेले आहेत हे सर्व जगाने मान्य केले आहे धन्यवाद
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 Жыл бұрын
आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात नालायक गद्दार कपटी सांगकाम्या नामधारी अडाणी मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला, ईथुन पुढे असला नालायक मुख्यमंत्री या पुढे महाराष्ट्राला कधीच रहाणार नाही, आतापर्यंत बरेच राजकारणी पक्ष सोडणारे भरपुर बघितले पण दुसऱ्याच्या बापाला आपलाच बाप म्हणणारा नालायक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे अतिशय दुःखद बाब आहे,या अडाणी सांगकाम्या नामधारी नालायक गद्दाराच्या २०२४ नंतर आत्म्याला शांती लाभो,
@amolbp5415
@amolbp5415 Жыл бұрын
😂🤣
@sumedhdivshikar8591
@sumedhdivshikar8591 Жыл бұрын
Kam ny mahit pn maja yet hoti 🤣🤣🤣
@santoshsatpute6383
@santoshsatpute6383 Жыл бұрын
@@amolbp5415 bp कीं bjp
@amolbp5415
@amolbp5415 Жыл бұрын
@@santoshsatpute6383 ho ki, mazi bjp ani tuza baby penguin🐧, vakad tondya😏 ani siraj "uddhav"la👳😂🤣
@anandlomrod
@anandlomrod Жыл бұрын
"जगाला फसवणारा आधी स्वतःला फसवत असतो" उदाहरणार्थ ही मुलाखत .
@charudattajadhav2585
@charudattajadhav2585 Жыл бұрын
Nonsense comment aahe tumchi.
@SurajSawantMotovlogs
@SurajSawantMotovlogs Жыл бұрын
राजुलजी अश्या विद्वान पत्रकारांच्या अजून मुलाखती नक्कीच महाराष्ट्राला आवडतील ....looking forward for ur next one…and all the very best🙌🏻👍🏻
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
मी नवाकाळचा वाचक होतो, त्यात अनेकदा भावे स्थानबद्धल वाचले होते, आज पाहीले,ऐकले उभयतांचे 🙏 आभार.खुप आवडेल, अशांचे अनुभव ऐकताना पुन्हा एकदा🙏
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
भावे सर्वांबद्दल वाचले होते.
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
भावे सरांबद्दल वाचले होते.
@aravinddahalke3837
@aravinddahalke3837 Жыл бұрын
खूप दिवसा नंतर विचारनिय चर्चा एकूण कान व मन तृप्त झाले. असेच .
@vikasmandwe4460
@vikasmandwe4460 Жыл бұрын
सुंदर मुलाखत ,अशाच मुलाखती घेत जा कुळकर्णी साहेब जुन्या व आत्ताच्या पोकळ राजकारण्या मधला फरक प्रकर्षाने जाणवला ,txs
@user-yq8mz5pn1v
@user-yq8mz5pn1v Жыл бұрын
Superb interview. Bhave sir is one of the best journalist. He judged the political and social situation very well .everyone should listen it to know the responsibilities for the development of the country.
@dr.abhijeetaghor54
@dr.abhijeetaghor54 Жыл бұрын
पत्रकार एका पक्षाचा कसा काय असू शकतो??? भाऊ तोरसेकरांना शिव्या घालणारे ह्या भावेंना शिव्या नाही घालणार कारण हे भावे कॉंग्रेसचे आहेत.
@vivekpatil6339
@vivekpatil6339 Жыл бұрын
Torsekar पाळीव कुत्रा आहे
@sandhyabedekar5958
@sandhyabedekar5958 Жыл бұрын
भावेसाहेबांना विचारा जरा की सामाजिक सलोखा बिघडवला कुणी?
@gorakshadahibhate1036
@gorakshadahibhate1036 Жыл бұрын
भावे सरांनी सागितलेले शेवटचे वाक्य एकदम बरोबर आहे आता चाललेले राजकारण न समजन्याइतके सर्व सामान्य माणूस वेडा नाही
@bhimraopandve4189
@bhimraopandve4189 Жыл бұрын
गरीब जनतेसाठी काय केले ते सांगा एकमेकांचे हित जपणे या पलीकडे या लोकांनी काही केले नाही किती संपत्ती जमवली किती शिक्षण संस्था आहेत ते सांगा कधीतरी खरा इतिहास सांगा
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
गरीब हा प्रश्न सगळ्यांचा वापर करण्यासाठी होता,आजही आहे आणि उद्याही असणार आहे,तसे नसते तर सत्तर वर्षात किंवा ब्रिटिश काळापासूनही एकही गरीब राहिला नसता.,गरीब असणे,अल्पशिक्षित असणेच सर्व पार्टीच्या सरकारच्या फायद्याचे आहे, इंदिरा गांधी काय म्हणाली ते आठवत असेलच सर्वांना, किती हटवली गरिबी ?? तेव्हा हटवली असती तर गरीब हा शब्दच इतिहास जमा झाला असता. 2-2-23.
@muralidharamane186
@muralidharamane186 Жыл бұрын
🚩🙏🚩
@nileshshinde4183
@nileshshinde4183 Жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब एक नंबर आहेत आमच्या साठी एक नंबर राहणार दूसरा कोणीच होनार नाही साहेब साहेब च होते
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 Жыл бұрын
मधुकर भावे हे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं जाणते पत्रकार आहेत. राजकीय नेत्यांचा पुर्ण अभ्यास करून ते बोलतात. आताच्या पत्रकारांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
@vishalk9788
@vishalk9788 Жыл бұрын
ते काँग्रेस चा प्रचार करतात आणि काँग्रेसी अहेत कट्टर. आत्ताचे पत्रकार तसेच आहेत
@ranvirpatil8588
@ranvirpatil8588 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत वसंतदादा पासून विलासराव पर्यंत ही सगळी वेगळी माणस होती......... पण आज महाराष्ट्रात कपटी फडणवीस आणि भाजपनं जी हारामखोरी आणि ब्लॅकमेलिंग च राजकारण चालवलय त्याच्यावरही या मुलाखतीत स्पष्ट चर्चा झाली असती तर बर झाल असत
@vasantpande6771
@vasantpande6771 Жыл бұрын
अरे मुर्खा तुझ्या अहंकारी भामट्या भ्रष्टाचारी ठाकरेने मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्र च्या 12 कोटी जनतेला दगा दिला !! उद्या जेल जाऊ शकतो
@sureshhumane9014
@sureshhumane9014 Жыл бұрын
भावे सर शेवटचा वाक्य खरं बोलले महाराष्ट्राची जणता वाट पाहतेय निवडणुकीची!!!
@amolpadolkar2585
@amolpadolkar2585 Жыл бұрын
Ha mhatarA kon ahe ? Yachi layki Kay ?
@amolpadolkar2585
@amolpadolkar2585 Жыл бұрын
Mg shared Pawar tujhya aaicha navra hota ka ?
@suryakantkadam4934
@suryakantkadam4934 Жыл бұрын
प्रथमतः राहुल सर आणि भावे सरांना धन्यवाद धन्यवाद यासाठी की आजच्या घडीला या विचारांची गरज आहे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती खुपच वेगळ्या वळणावर आहे ,राहुल सर आपण अशा जेष्ठ जानकरांच्या मुलाखती घेऊन जनजागृती करत रहा मला शंभर टक्के विश्वास आहे तुम्ही नक्कीच महाराष्ट्रात बदल घडवून आणु शकता🙏धन्यवाद 🙏
@gajananansingkar9603
@gajananansingkar9603 Жыл бұрын
भावे सराच लवासा पत्रा चाळ साखर कारखाने काश्मिर पंडित यावर काही बोलतील का? तुमची प्रश्न विचारण्याची हिम्मत आहे काय?
@amolsonawane4777
@amolsonawane4777 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखात आहे सॅल्यूट 👏👏
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 Жыл бұрын
माननिय भावे काकाश्री फारच छान राजकीय विश्लेषण केलात पुर्ण इतिहासच ऐकायला मिळाला आपल्यासारखे निर्भिड पत्रकार पत्रकार आताच्या काळात निर्माण व्हायलाच पाहिजेत त्याशिवाय लोकशाहीचा चौथा खांब वाचणार नाही राहुलदा धन्यवाद मा.भावेकाकांची मुलाखत घेतल्याबध्दल
@crmarathe9572
@crmarathe9572 Жыл бұрын
अरे काय तो भावे प्रतिभा पाटील मराठी म्हणतो, तिच्या नवऱ्याच आडनाव काय होतं. मंत्रिपदासाठी वेषांतर होतं पाटील हे आडनाव. लोकांना सगळं समजत हे मात्र खरं.
@maheshzende6335
@maheshzende6335 Жыл бұрын
भावे सरांनी एक गोष्ट खरी सांगितली 2024 सत्ता बदल नकीच होईल कारण ही प्रत्येक माणसाच्या मनातील भूमिका आहे
@sureshraut8660
@sureshraut8660 Жыл бұрын
हे एकदम खरे आहे, हा माणूस खरोखरच बरोबर बोल त आहेत कारण आज जे राजकारण आहे ते देशाला लुटणारे राजकारण आहे
@sontoshgambhire7141
@sontoshgambhire7141 Жыл бұрын
राहुल भाऊ खुपच छान मुलाखत झाली. भावे सर खुपच परखड व हुशार आहेत.सडेतोड उत्तरे ऐकायला मिळाली.👌👌👏👏
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 Жыл бұрын
नमस्कार यालाच म्हणतात खरी पत्रकारिता भावे सर तुम्ही प्रेरणास्थान आहात या पत्रकारांना
@udaysonawane2778
@udaysonawane2778 Жыл бұрын
शिंदे संपणार राजकारणातून
@sanjaythosar8947
@sanjaythosar8947 Жыл бұрын
माननीय दादांसारखा महान देशभक्त होणे नाही. १९४२च्या पत्री सरकार आंदोलनात दादा बंदुका घेऊन नशिराबाद(जळगाव) येथे भूमिगत होते.ठाण्यामध्ये अग्यारी लेन ते भिवंडी नाका रस्ता रुंदीकरण कामी दादांनी त्यावरील स्टे हटवून मला १९८२/८३साली कार्यवाही सुरू करण्यास अनुमती दिली.महाराष्ट्रास चवथा वेतन आयोग दादांनी कर्मचाऱ्यांचा 71 दिवस चाललेला संप मोडीत काढल्यानंतर सहानुभतीपूर्वक देण्याच्या सूचना दिल्या.महान प्रशासक दादांना विनम्र आदरांजली .
@santoshparab7712
@santoshparab7712 Жыл бұрын
स्वातंत्र्यसैनिक आणि माजी मुख्यमंत्री आणि सामान्य माणसाची नाळ जोडला गेलेला एकमेव मुख्यमंत्री माननीय वसंतदादा पाटील हेच माझ्या मते सर्वोत्तम मुख्यमंत्री होते
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 Жыл бұрын
मा.उद्धव ठाकरे - अॅड.प्रकाश आंबेडकर only... 💙💙💙💛💛💛✊✊✊✊✊💪💪💪💪💪 जयभीम..जय शिवराय..! ✊✊✊
@shayambhai7628
@shayambhai7628 Жыл бұрын
भावे हे नेहमीच पवार धा रणी आसेच त्यांचे लेखन केले आहे,तसेच ते नेहमी काँग्रेस बाजूने लिहीत आले आहेत
@amitpujari124
@amitpujari124 Жыл бұрын
एक नंबर अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांची तुम्ही घेतलेली अप्रतिम मुलाखत आजच्या पत्रकारितेत तुमची पत्रकारिता best of the best आहे
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
२०२४ मधे केंद्रात आणि राज्यात बदल होईल असे याचे स्वप्नरंजन चाललेय पण ते स्वप्नच राहणार आहे.😁😁😁
@yogeshdivekar5527
@yogeshdivekar5527 Жыл бұрын
अगदी खरंय हे, खवचटराव. हे सगळे शेखचिल्ली आहेत.
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@yogeshdivekar5527 ✅😁 दुसऱ्या कमेंटवरही रिप्लाय केलाय!😁🙏नमस्कार!
@saradarghavane524
@saradarghavane524 Жыл бұрын
आज परिस्थिती वेगळी आहे काँग्रेसचे तुम्ही चर्चेमध्ये सांगितले नेते कसे होते उदाहरणार्थ माननीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील तसेच महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि विलासराव देशमुख वगैरे ती आज परिस्थिती राहिलेली आहे का आज या तीस वर्षांमध्ये 2014 पर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे ना ते वाईक व लांगूलचालन करणारे यांची घरी भरणे व स्वतःच्या तुंबड्या भरून घेणे व समाजाबद्दलची काहीही चाड नसलेली दिसून आले तसेच भारतीय जनता पक्ष उत्कृष्टच म्हणावा लागेल भारतीय जनता पक्षामध्ये गडकरी साहेब अजित डोवाल राजनाथ सिंह माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अशा नेत्यांनी पारदर्शक शक्यतो व्यवहार करून जगाला शहाणा केलेला आहे अन्यथा एखाद्या नेत्याची गाडी पाहिली की कार्यकर्ते त्याच्या पाठी मागे पळत जायचे त्यांचे च उदे उदे करायचं ते सध्या बंद झालेलं दिसून येतो त्यामुळे काँग्रेस चे सध्या कौतुक कोणीही करू नये असं मी एक नागरिक या नात्याने मत मांडत आहे राहिलेले आहे मग भाजप हा पक्ष हा चांगला नाही कसा गेल्या तीस चाळीस वर्षांमध्ये जे कोणी तत्कालीन नेते असतील त्यांनी स्वतःचे नातेवाईकांची भरणे वर्णन आणि महाराष्ट्र आणि भारत देशाला दुरून खाॅन यांच्या पलीकडे काही ही
@maheshpalkar3060
@maheshpalkar3060 Жыл бұрын
ऊदव बालासाहेब ठाकरे
@amolyadav3207
@amolyadav3207 Жыл бұрын
दोन मुखमंत्री चांगले झाले १) वसंत दादा पाटील २) पृथ्वीराज चव्हाण .
@maheshpatil1-u9
@maheshpatil1-u9 Жыл бұрын
🤣🤣 उधवस्थ सेना
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 Жыл бұрын
भावे साहेब सुधा, त्यावेळेस असलेले सरकार चे लाभार्थीच होते ?
@rajubhaimulani3696
@rajubhaimulani3696 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत भावे साहेबांनी खरी व्यथा मांडली आहे.व ती खरी आहे.
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Жыл бұрын
Bhavesir aple khup khup abhar teseh rahulsarache pan abhat
@bhaskarmohite5476
@bhaskarmohite5476 Жыл бұрын
भावा सामाजिक भान असणारा पत्रकार आहेस. तुझी मधली ओळ म्हणजे एक विचाराची अभ्यासू शृंखला........ धन्य तुझी पत्रकारिता......
@rajnavgire7826
@rajnavgire7826 Жыл бұрын
पवार साहेब जाणते असून 50 पर्यंत च राहिले
@msd-ub8sz
@msd-ub8sz Жыл бұрын
म्हातारा शरद पवार चाटु ,सरळ सरळ दिसतंय तव पण पत्रकार जात नीट नव्हती😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 मी उगाच आजच पत्रकार शिव्या देतो
@MAJED_MUSHTAQUE_HUSSAIN
@MAJED_MUSHTAQUE_HUSSAIN Жыл бұрын
Bhave sir very intelligent person and given very perfect answer to every question
@ashokmeshram3949
@ashokmeshram3949 Жыл бұрын
मुलाखत राजकीय पक्ष यांना दिशा देणारी ठरली आहे
@iliyasshaikh168
@iliyasshaikh168 Жыл бұрын
मला अभिमान आहे कि मी वसंतदादा पाटील यांच्या मतदारसंघातील आहे आजच्या नव्या पिढीला जुन्या काळातील नेत्यांबद्दल माहिती नाही ही मुलाखत आमच्या जिल्ह्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल
@prashantshewale434
@prashantshewale434 Жыл бұрын
सगळ्यात चांगले मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिले जर एका वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला नाही तर मी वसंतराव फुलसिंग नाईक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फासावर जाईल अशी भीष्म प्रतिज्ञा करणारा महाराष्ट्राचा भाग्यविधाता
@bhagirathmunde5210
@bhagirathmunde5210 Жыл бұрын
भावे हा राष्ट्रवादी चा लाळ चाटु आहे😂😂
@sagarw4197
@sagarw4197 Жыл бұрын
Tujjya gramdevtela jhavnaare kaale dukkar mhanje Amit shah
@jaypatil6055
@jaypatil6055 Жыл бұрын
अखी गोदी मीडिया पेक्षा भारी आहे
@sitaramjoshi8085
@sitaramjoshi8085 Жыл бұрын
मधुकर भावे जुने जाणते ,हुशार पत्रकार आहेत,पण ते फक्त काॅग्रेसचे धार्जिणे आळेत
@rajeshgaribe923
@rajeshgaribe923 Жыл бұрын
भावे सर ,आज जे वातावरण आहे त्यात थोडाफार फरक असेलही पण असं(ओ) रडण्यासारखं काही नाही हां ,भाषेत फरक पडलाय.कुमार केतकरांचे सावत्र भाऊ शोभताय..
@sujeetbastapure
@sujeetbastapure Жыл бұрын
खरं आहे
@sagarw4197
@sagarw4197 Жыл бұрын
😂..arnav radat nahi.. darling darling
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr Жыл бұрын
छान मुलाखत
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 Жыл бұрын
भावेंच्या वयाचा आणि त्यांच्या वरिष्ठतेचा पूर्ण मान ठेवून भावे यांचं विष्लेषण Partial वाटलं.
@sujeetbastapure
@sujeetbastapure Жыл бұрын
भावे हे आयुष्यभर काँग्रेस च्या लोकमतशी सलग्न होते त्यामुळे त्यांच्या कडून काँग्रेस साठी किंवा काँग्रेस नेत्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर स्वाभाविक आहे. पण त्यांनी इतरही काही गोष्टीचा खुलासा केला त्यामुळे माहिती झाली.
@maheshnilakh5224
@maheshnilakh5224 Жыл бұрын
Thanks for getting Mr Bhave on this episode. History has lot to guide us. We need more of such people who has witnessed tough situations
@ramgaikwad2568
@ramgaikwad2568 Жыл бұрын
सर्व भागात जास्त प्रमाणात आवडलेला भाग आहे खुपच चांगले मार्गदर्शन केले आहे भावे साहेब यांचे काय सुंदर माहिती दिली आहे आता राजकीय नेते व त्यांचा तमाशा पाहु वाटत नाही ..
@amolpadolkar2585
@amolpadolkar2585 Жыл бұрын
Are mhatarya marnar kadhi tu
@shantanupagar8621
@shantanupagar8621 Жыл бұрын
Please put ‘Mr. Bhave’ in the title
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 Жыл бұрын
बाबा साहब भोसले
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 Жыл бұрын
बाबासाहेब भोसले ।नरोवा कुजंरोवा
@baliramyadav9334
@baliramyadav9334 Жыл бұрын
मुलाखत ऐकतच राहावंसं वाटत होतं. भावे सरांच भाकीत खरं ठरणार, २०२४ ला राजकीय काया पालट होणार. 🙏
@shanaya8877
@shanaya8877 Жыл бұрын
कुळकर्णी तुम्हाला जे वदवायचे होते ते ते जमले नाही 🤣🤣🤣🤣🤣
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 Жыл бұрын
24 च्या निकाला नंतर यांची मुलाखत घ्याच.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Жыл бұрын
५० वर्ष कॉंग्रेस सरकार होते का नाही सुटले प्रश्न बेरोजगार साठी साहेब लोकसंख्या नियंत्रण कायदा पाहीजे
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी सर तुम्ही किती सुंदर प्रश्न विचारले त्याची उत्तरे जेष्ठ पत्रकार भावें सर यांनी रोखठोक स्पष्टपणे सांगितले असेच सदैव सत्य बोलणारे पत्रकार हेच खरे तळमळीने कार्य करण्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी आहेत, हीच खरी लोकशाही जिवंत असल्याचा अभिमान वाटतो,
@nnnj4679
@nnnj4679 Жыл бұрын
आजच्या पञकार,मिडियाने सरांच्या विचारांचा मानवतेच्या दृष्टी कोणातुन विचार करणे गरजेचे
@sunilpatil880
@sunilpatil880 Жыл бұрын
वसंत दादा यांचा जो इतिहास सांगितला छान होता .असेच वरिष्ठ पत्रकारांची मुलाखत घ्या दादा .धन्यवाद !
@shrinathbharate6231
@shrinathbharate6231 Жыл бұрын
आश्चर्य वाटत नाही राहुल कुलकर्णी साहेब तुमच्या अशा कार्यक्रमांचे.कारण तुमची विचार सरणी माहीत आहे. शेअर बाजारात हिडनंबर्गच्या रिपोर्टने भूकंप केला असता ही काय मुलाखत घेताय .मानल राव तुमच्या पत्रकारितेला
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 Жыл бұрын
राहुलजी , पुढील भागात कुमारजींची मुलाखत घ्या.सर्वाना व्यापक कट समजून सांगा.
@subhashpatil5016
@subhashpatil5016 Жыл бұрын
मधुकर भावे सर हे एकदम बरोबर मुलाखती मध्ये सत्य घटना घडल्या होत्या तेही सांगितले आणि भविष्यात काय घडणार हे पण सांगितले
@YSD-yx9rp
@YSD-yx9rp Жыл бұрын
कुलकर्णी सर, तेव्हाचे वातावरण आणि आताचे वातावरण यात जो फरक आहे त्याला मुख्य जबाबदार आहेत ते आजचे सर्वात जुने आणि जाणते नेते. त्यांना जातीय विद्वेष पसरवायचा आहे. मधुकर भावे हे एवढे जेष्ठ पत्रकार पण तेही याविषयी चुकीचे बोलतात आश्चर्य वाटते. ज
@umeshpotdar2529
@umeshpotdar2529 Жыл бұрын
abp माझा ला एक विनंती आहे की, श्री भावे सरांच्या १९५५ पासून वेगवेगळ्या राजकीय कालखंडाचे विश्लेषण करणाऱ्या मुलाखती घ्याव्यात. उदा. संयुक्त महाराष्ट्रची चळवळ, महाराष्ट्र राज्याची स्थापना ते १९७० अश्या प्रत्येत दशकातील राजकीय घडामोडींबद्दल प्रत्येक मुलाखत असावी. महाराष्ट्रात १९५५ पासून आजपर्यंत सामाजिक आणि राजकीय परिवर्तन कसे झाले हे मराठी जनांना कळेल.हा एक खूप मोठा ठेवा असेल.
@dineshw9281
@dineshw9281 Жыл бұрын
द्विशतक पुर्ती साठी अभिनंदन राहुल ! छान मुलाखत !!
@shrutislife1656
@shrutislife1656 Жыл бұрын
Great Political analysis and information
@dattatraymore6943
@dattatraymore6943 Жыл бұрын
Great Political analysis and information.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना हिच खरी शिवसेना आहे.
@chandrashekharjagtap1438
@chandrashekharjagtap1438 Жыл бұрын
राहुलजी ग्रेट मुलाखत 👍
@K.kolekar
@K.kolekar Жыл бұрын
माननिय मधुकर भावे साहेब आपन जुन्या राजकारणाची चांगले प्रकारे उजळणी केली त्या साठी आपले खुप खुप आभार
@jyotsnasinhasane6080
@jyotsnasinhasane6080 Жыл бұрын
भावे सरांच्या मताशी मी सहमत आहे. आताचे राजकारण गलिच्छ आहे. हे ह2024 मध्ये रहाणार नाही. कारण सामान्य माणूस शहाणा आहे.
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Жыл бұрын
मुलाखत ऐकण्यापूर्वीच सर्वोत्तम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Жыл бұрын
बिचाऱ्या राहुल कुळकर्णीना अडकल्या सारखे वाटले असावे, पण खुप छान मुलाखत वाटली साहेबांचे विश्लेषण खुप छान वाटले, सत्य जनतेला सांगितल्या बद्दल आपले अभिनंदन.. 🙏🙏
@KKKPatil1131
@KKKPatil1131 Жыл бұрын
Rahul Sir आपण कितीही प्रयत्न केला, तरी भावे सरांना आडकवू शकत नाही
@shankarpatil3013
@shankarpatil3013 Жыл бұрын
भा ज प वाल्यनो व किरीट सोमय्या भावे साहेबाची मुलाखत बघा पुर्वीच्या महाराष्ट्राचे राजकारण व आपण कोणत्या पद्धतीने राजकारण करताय हे लक्षात ठेवा
@ashokkadam8611
@ashokkadam8611 Жыл бұрын
Very nice discussion
@factsaround.prashantjadhav6521
@factsaround.prashantjadhav6521 Жыл бұрын
राहुल सर आजची ओळ खूप खास आहे....
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 Жыл бұрын
अतिशय सुदंर विशलेषण अभिनदंन साहेब
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 Жыл бұрын
Great personality
@shashikantparab7630
@shashikantparab7630 Жыл бұрын
मधुकर भावे आहेत "" जय महाराष्ट्र ""
@sitaramjadhav1475
@sitaramjadhav1475 Жыл бұрын
बरोबर बोलले भावेसाहेब एकनाथ शिंदे परत येणार नाही ओके
@dilipugale7372
@dilipugale7372 Жыл бұрын
आजच्या या मुलाखतीमधून 2024 मध्ये महाराष्ट्र कसा असेल व महाराष्ट्रात सत्ता कोणाची असेल हे निश्चित समजले आहे
@foreignpolicy7984
@foreignpolicy7984 Жыл бұрын
From this interaction, I think political education is also very much important education with academic. Rahul sir is actually educating that mind . Thank you very much for this big.
@dipakjanjire9479
@dipakjanjire9479 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी साहेब अशा माणसाची गरज आहे आज प्रत्येक माणसाला कळतं कोणाचं राजकारण खरं आहे आणि कोणाचं राजकारण खोटं आहे आणि लोक व जनता याचा हिशोब 2024 ला नक्की देतील
@bydr.balasahebkilche3414
@bydr.balasahebkilche3414 Жыл бұрын
राहुल सर ज्येष्ठ पत्रकारांच्या मुलाखती घेत चला जेणेकरून आमच्या नव्या पिढीला खऱ्या महाराष्ट्राचे चित्र पाहता येईल....
@janardanphadnis166
@janardanphadnis166 Жыл бұрын
भावे सर आपण एका बाजुचे समर्थन करत आहात त्या वेळेस मिडीया आत्ता सारखा नव्हता व त्याचा फायदा राजकारणी घेतच होते अन जनता फक्त चांगली बाजूच ऐकुन मत बनवत होते , आता सगळेच उघडे आहेत मग हे होणारच .
@bhanudaspatil5384
@bhanudaspatil5384 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब या पत्रकार साहेबांनी सल्हा दीला हा सल्ला बिजेपीला देऊन त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे
@pratibhamane9613
@pratibhamane9613 Жыл бұрын
🙏💐👌👌👍नमस्कार सर, भावे सर यांना ही नमस्कार, खूप छान तयारी चे प्रश्न, अभ्यास,दोन हाडाचा पत्रकार, ऐक गुरु शिष्य,आज खूप दिवसांनी काही चांगले ऐकाला मिळाले, धन्यवाद 👍अश्या वैचारिक मुलाखती ऐकला आवडतील.
@pratikanuj7740
@pratikanuj7740 Жыл бұрын
मी मधली ओळ रोज बगतो पण आज भावे सर जे बोलले आजचे राजकारण बेकार झालंय ते मला ही पटते पण सर तुम्ही फक्त एकाद्या राजकीय पक्षांची बाजु मांडायला नको होती
@ganeshmanjarekar9394
@ganeshmanjarekar9394 Жыл бұрын
उत्तम मुलाखत!नेहमीप्रमाणे "मधली ओळ" हा भाग छान ✔️
@lifesecret4420
@lifesecret4420 Жыл бұрын
अतिशय सुंदर, मार्मिक विचार
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 Жыл бұрын
राजकीय अभ्यासक ही उपाधी तुम्ही स्वतः घेऊ नका. तुम्ही विशिष्ट विचाराचे राजकीय प्रचारक आहात.
@sanjeev261270
@sanjeev261270 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब भावेंना 2024 नंतर नक्की घेऊन या. खरंच अंडर करंट काय असतो बघूया
@mohanbhadavankar810
@mohanbhadavankar810 Жыл бұрын
आज पर्यंत ची जबरदस्त मुलाखत
@swadeshkadam6848
@swadeshkadam6848 Жыл бұрын
खरंच एक अभ्यासपूर्ण ट्रिट मिळाली
@dhairyasheelkhatal543
@dhairyasheelkhatal543 Жыл бұрын
सुंदर मुलाखत जुने पत्रकार आहेत हे आजचं राजकारण फारच खालच्या पातळीच राजकारण चालू आहे महाराष्ट्र तलया संस्कृती लाशोभीसी नाही हे वाईट आहे
@SharadVaze
@SharadVaze Жыл бұрын
सर्वोत्तम एकच.. उबाठा.. कुठे पवार कुठे उबाठा.. उबाठा एकच एक मुख्यमंत्री , बेस्ट मुख्यमंत्री ..
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 52 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00