कोर्ट पण लोकांना crime करायला आणि त्याची पळवाट शोधायला मदत करत आहे इथुन पुढे कदाचित लोक घटनेची पळवाट शोधून crime करतील
@Ssp2378 Жыл бұрын
Correct 💯
@madhurinalawade8965 Жыл бұрын
Exactly
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
२०१९ मध्ये काही राजकीय तज्ञ, हितचिंतकांनी उद्धव साहेबांना पवारांच्या नांदी लागू नये म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला.कारण जे पवारांचे स्वप्न होते.शिवसेना संपवण्याची ते स्व.बाळासाहेब ठाकरे असताना पूर्ण झाले नव्हते. सत्ता हवी होती तर पवार रोज प्रसाराध्यमांद्वारे रोज समोर येऊन आपली प्रतिक्रिया सांगत असे. त्या नंतर संजय राऊत जेल मध्ये गेला पवार गायब , शिवसेना चे चिन्ह गोठल पवार गायब, उद्धव ठाकरे वर आज जितके संकट आले पवार गायब.परंतु एक अनुभव नेता म्हणून लोकांना उद्धव ला मदत करेल अशी अपेक्षा होती.पण राजकीय तज्ञ चे भविष्य खरं ठरले असून. आता सोशल मीडियावर पवारांचे गुलाम उद्धव ला सहानुभूतीच्या आधारे संपूर्ण शिवसेना नष्ट करायला लागले आहेत.या गुलामापासून सावध राहा..🙏🙏
@ravindrakaware8511 Жыл бұрын
म्हणजे कोर्टानं 11 जुलै पर्यंत अपात्र आमदारांना मुदत दिली याच कोर्टाच्या मुदतीचा फायदा अपात्र बंडखोर आमदारांनी घेतला आणि सरकार बनवले ही चूक कोर्टाची आहे कोर्टाने उद्धव साहेबांना योग्य तो न्याय द्यावा जेणेकरून लोकशाही जिवंत राहील आणि न्याय देवतेवर जनसामान्यांचा विश्वास राहील
@pm6127 Жыл бұрын
उद्धव ने राजीनामा देऊन चूक केली. कोर्टाने मुदतवाढ दिली कारण झिरवाळ वर स्वतः वरच अविश्वास ठराव होता. सभागृहात विश्वास नसताना काय तो लोकांना अपात्र ठरवणार.
@Mmb-hc4md Жыл бұрын
मा. सरन्यायाधीश यांना भविष्यातील राज्यसभा खासदार किंवा गवर्नरपदी नियुक्तीबाबत आत्ताच खूप खूप शुभेच्छा💐💐
@Utrrgtvxserf Жыл бұрын
तुमच्या वैयक्तिक मताचा आदर आहे. पण एकदा आपल्या विद्यमान सरन्यायाधीशांबद्दल थोडी माहिती घ्या. मान्य आहे आजुबाजूच वातावरण गढूळ आहे. सुप्रीम कोर्टात पण कदाचित काही दूषित लोकं असतील, पण ह्या माणसाच्या courage मुळे किमान लोकशाही तरते आहे. स्वतःच्या वडिलांच्या चुकीच्या निर्णयांना जाहीरपणे विरोध करून, लोकशाही आणि संविधानाची मूल्ये मोठी म्हणणाऱ्याला काय अप्रूप असेल आमदार अणि खासदार पदाच.
@vilasnalawade5300 Жыл бұрын
Very Nice
@pm6127 Жыл бұрын
निर्णय जर २०१९ सारखा MVA च्या बाजूने लागला असता तर सगळे सतरंजी उचले याच्या उलट बोलले असते. दोष द्यायचा असेल तर उद्धव ल द्या. मूर्खाने जर राजीनामा दिला नसता तर आज थोडा चान्स होता.
@ganeshgunale3043 Жыл бұрын
मीडिया, राज्यपाल,निवडणुक आयोग, सुप्रीम कोर्ट, केंद्रीय यंत्रणा हे सगळ भाजपने मॅनेज केल आहे आस वाटत का....?
@bhagyeshrichoudhari5184 Жыл бұрын
Ho pan ha sampadk sodun inshkriy
@maitrim3368 Жыл бұрын
भाजपने सर्व लोकशाही संस्था ताब्यात घेऊन हुकूमशाही सुरू केली आहे.
@mohandesai1965 Жыл бұрын
100%
@laxmanmarade1554 Жыл бұрын
हो
@prashantbhoite1964 Жыл бұрын
शिंदे सहित 16 आमदारांना कोणी पण अपात्र करू शकणार नाही...मोदी ने सगळं काही सेट करून ठेवला आहे. Match is fixed already
@pandusawant2681 Жыл бұрын
फारच छान विश्लेषण केले साहेब
@atharvad9021 Жыл бұрын
मराठी का सुसु धीर चौधरी ... दिख रहा है ये....🤣
@santoshphale7921 Жыл бұрын
राहुल सर सर्व निर्णय फिक्सिंग आहे ऊदव बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक लढवणार लागनार लोक ऊदव बाळासाहेब ठाकरे यांना निवडून देनार
@nbbpatil7053 Жыл бұрын
पण पाहिले EVM मशीन हटवावी लागणार त्या मशीन मध्ये पण घोटाळा असू शकतो
@sagarw4197 Жыл бұрын
Kase ladhvtat tech pahu?
@miindkadam4781 Жыл бұрын
@@sagarw4197 nahi yenar karan EVM machine mule.
@sagarw4197 Жыл бұрын
@@miindkadam4781 nivadnukila ubhech nahi rahu denaar, thodya diwas thamba Mashal chinha pan janaar
@bvwengr Жыл бұрын
@@nbbpatil7053 इव्हीएम घोटाळा आहेच... इव्हीएम हटविल्याशिवाय भाजपा ला हरविणे शक्य नाही...
@prakul3444 Жыл бұрын
सभापतींना येवढे महत्त्व आहे, तर जे झिरवल यांनी आमदार अपात्र केले आहेत, त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय का हस्तक्षेप करत आहे? आणि त्यावेळी सभापतींनी दिलेली 48 तासांची मुदत सर्वोच्च न्यायालयाने का वाढवली?
@dnyaneshwarmahalle2853 Жыл бұрын
बरोबर
@prashantbhoite1964 Жыл бұрын
शिंदे सहित 16 आमदारांना कोणी पण अपात्र करू शकणार नाही...मोदी ने सगळं काही सेट करून ठेवला आहे. Match is fixed already
@vilasnalawade5300 Жыл бұрын
Yes
@Omkar_Damse_4346 Жыл бұрын
Right point
@anantdambe4483 Жыл бұрын
Vedio पुन्हा नीट ऐका natural justice नैसर्गिक न्यायाने 48 तासांची मुदत अयोग्य होती हे कोर्टाने निरीक्षण मिळवले आहे. सभापतींना असलेले अधिकार नैसर्गिक न्यायाची पायमल्ली करू शत नाही
@krishnatpatil594 Жыл бұрын
गेलेत ते कावळे आणि राहिलेत ते हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे. 💪💪💪 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@discostation4539 Жыл бұрын
2019 la gaddar kele kutre uddhavasth🤣🤣🤣 thakre
@EkManav Жыл бұрын
मावळे हे फकत आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे असतात कुठल्या राजकीय नेत्याची नसतात. उगाच स्वतः ला आणि तुमच्या नेत्याची तुलना छत्रपती आणि मावळ्यांशी करू नका .
@madhurinalawade8965 Жыл бұрын
@@EkManav he ek mhan ahe re baba, itka ka jalfalat
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
२०१९ मध्ये काही राजकीय तज्ञ, हितचिंतकांनी उद्धव साहेबांना पवारांच्या नांदी लागू नये म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला.कारण जे पवारांचे स्वप्न होते.शिवसेना संपवण्याची ते स्व.बाळासाहेब ठाकरे असताना पूर्ण झाले नव्हते. सत्ता हवी होती तर पवार रोज प्रसाराध्यमांद्वारे रोज समोर येऊन आपली प्रतिक्रिया सांगत असे. त्या नंतर संजय राऊत जेल मध्ये गेला पवार गायब , शिवसेना चे चिन्ह गोठल पवार गायब, उद्धव ठाकरे वर आज जितके संकट आले पवार गायब.परंतु एक अनुभव नेता म्हणून लोकांना उद्धव ला मदत करेल अशी अपेक्षा होती.पण राजकीय तज्ञ चे भविष्य खरं ठरले असून. आता सोशल मीडियावर पवारांचे गुलाम उद्धव ला सहानुभूतीच्या आधारे संपूर्ण शिवसेना नष्ट करायला लागले आहेत.या गुलामापासून सावध राहा..🙏🙏
@EkManav Жыл бұрын
@@madhurinalawade8965 इतका का जळफळाट ? तर मला हे मान्य नाहीय की कुठल्याही राजकीय नेत्याची तो कुणीही असो , आजी ,माजी कुणीही असो यांची तुलना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याशी करणं . जर तुम्ही स्वतः मावळे म्हणून घेणार असाल तर एकदा स्वतःला विचारा ते पण प्रामाणिकपणे की खरंच आपली लायकी आहे ? मावळा म्हणून घेण्याची .
@rajeshharad16 Жыл бұрын
ह्या देशात ज्याच्या कडे सत्ता व पैसा आहेत त्याच्याकडेच न्याय झुकणार हेच सत्य आहे ह्या देशाच्या न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास नाही
@yogeshsuryavanshi6829 Жыл бұрын
Salman khan yet not convicted.
@kahani2780 Жыл бұрын
सुप्रीम कोर्ट 😂😂
@poonamshete1189 Жыл бұрын
जनतेने उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे जय महाराष्ट्र
@miindkadam4781 Жыл бұрын
Ho sagle jan
@farmingidea4322 Жыл бұрын
मशीन मॅनेज होईल
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
२०१९ मध्ये काही राजकीय तज्ञ, हितचिंतकांनी उद्धव साहेबांना पवारांच्या नांदी लागू नये म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला.कारण जे पवारांचे स्वप्न होते.शिवसेना संपवण्याची ते स्व.बाळासाहेब ठाकरे असताना पूर्ण झाले नव्हते. सत्ता हवी होती तर पवार रोज प्रसाराध्यमांद्वारे रोज समोर येऊन आपली प्रतिक्रिया सांगत असे. त्या नंतर संजय राऊत जेल मध्ये गेला पवार गायब , शिवसेना चे चिन्ह गोठल पवार गायब, उद्धव ठाकरे वर आज जितके संकट आले पवार गायब.परंतु एक अनुभव नेता म्हणून लोकांना उद्धव ला मदत करेल अशी अपेक्षा होती.पण राजकीय तज्ञ चे भविष्य खरं ठरले असून. आता सोशल मीडियावर पवारांचे गुलाम उद्धव ला सहानुभूतीच्या आधारे संपूर्ण शिवसेना नष्ट करायला लागले आहेत.या गुलामापासून सावध राहा..🙏🙏
@pranaliwairkar9394 Жыл бұрын
आता तर कोणावरच विश्वास राहीला सगळेच मॅनेज होतय अस दिसतय
@sagarbhagure3778 Жыл бұрын
Khara bollat
@sachinbharati3602 Жыл бұрын
Your right it's called HUKUMSHAHI
@atharvad9021 Жыл бұрын
"नहीं " ये लिखा नहीं आपने...
@सत्यपराजितनहीहोता Жыл бұрын
कायद्याचची अक्कल लागते पहिली ती फक्त फडणवीस कडे आहे ,उद्धव फक्त पोपट पांची करतो
@deepaknawale9065 Жыл бұрын
यौग्य विश्लेषण. निकाल काहीं लागो आम्ही उध्दव ठाकरे यांच्या बरोबर
@sunilpranjale2132 Жыл бұрын
साहेब तुमच आणि सुप्रीम कोर्ट चे बरोबर आहे प्रश न इंतकाच की ४० आमदार ने पश्र विरोधी वर्तन केले त्यामुळे ते अपात्र झाले पाहीजे ते जर अपात्र झाले तर मग शिवसेना श्री उद्धव साहेबा कडेच राहणार
@agricossbhagwatpatil3430 Жыл бұрын
We always with you udhav saheb Thackrey
@prabhakarpatil4120 Жыл бұрын
Mr. Rahul analysis on sivsena case very clear cut .good. Thanks.
@bhalchandramohite584 Жыл бұрын
मग नरहरी झीरवर यांच्या निर्णयामधे हस्त्प्शेप करायच कोर्टला अधिकार कसा काय
@madhavsurywanshi5593 Жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@prashantbhoite1964 Жыл бұрын
कारण मोदी ने सांगितले आहे यांना झुलवत ठेवा
@vilasnalawade5300 Жыл бұрын
Yes
@urmilabhosale7516 Жыл бұрын
👍👍👍
@dipakdongre1646 Жыл бұрын
झिरवाळ यांचाच निर्णय योग्य आहे
@santoshtayshete7633 Жыл бұрын
भाजप हटाव लोकतंत्र बचाव
@mancharkar Жыл бұрын
फारच सुंदर , तटस्थ आणि अभ्यासपूर्ण निवेदन केलेत. खूप आवडले. धन्यवाद.
@sunilkhalde2855 Жыл бұрын
देणा-्याने देत जावे , घेणा-याने घेत जावे ! घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावे !!
हे पहिले सोळा आमदार अपात्र झाले असते तर ही वेळ आली नसती
@Vijay-sx3ps Жыл бұрын
अपात्र च होतील
@gajukendre4134 Жыл бұрын
श्री कपिल सिब्बल यांचा आजचा युक्तिवाद कौतुकास्पद होता..... कोर्ट काहीही निकाल देवो..... मजा आली ऐकण्यात .. 👌🏻
@बापूकातोरे Жыл бұрын
आपला देश हा हुकूमशाहीच्या पद्धतीने चालू आहे
@बापूकातोरे Жыл бұрын
कोर्टाला अगोदर नाही कळले सभापती साहेबांनी या सोळा आमदारांना अ पत्र करायचं न्याय व्यवस्थापन व् बिकाऊ व्यवस्था
@madhukarshinde8700 Жыл бұрын
Akdam khar
@masteraaryarajesharadgarud4026 Жыл бұрын
हुकुमशाही आली...
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुला संडास साफ करावे लागणार
@HG-wh5wb Жыл бұрын
@@keepsocialdistance1643 tula khav lagnar
@vandanamoharil9048 Жыл бұрын
Hukumshahi ullat geli...
@gautamsonawale6431 Жыл бұрын
खुपच छान विश्लेशन सर आपण मांडले.👍👍
@madhukarshinde8700 Жыл бұрын
Right
@touristguideassociationrai5081 Жыл бұрын
खुप छान 👍 निश्पक्ष विश्लेषण 🙏🏻🙏🏻 अभ्यास साठी 👍 एक लाइक एक्सट्रा
@TakeMasterVideo Жыл бұрын
राहुल सर कोर्ट म्हणत की , अध्यक्ष यांच्या निर्णय ला आम्ही हस्तचेप करू शकत नाही,तर झिरवाळ यांच्या मध्ये का हस्टचेफ का केला
@pm6127 Жыл бұрын
कारण झिरवळ वर अविश्वास प्रस्ताव होता. जर कोर्टाने असं नाही केल तर कोणताही अल्पमततल सरकार कधीच पडणार नाही. झिरवळ सारखे माठे लोकांना अपत्र घोषित करत बसतील जोपर्यंत सरकार वाचत नाही तोपर्यंत.
@TheHalloween81 Жыл бұрын
@@pm6127 त्याच झिरवळानी अध्यक्षांना शपथ दिली, हे कसे? आणि त्याची अधिकृतता काय?
@jyotibansode4840 Жыл бұрын
P.m tumhi 🙏🏻🙏🏻
@gajajoshi1 Жыл бұрын
@@TheHalloween81 गोलमाल है भाई सब गोलमाल ह |
@laxmanmarade1554 Жыл бұрын
विश्र्वास नाही सुप्रीम कोर्ट वर सर्व सामान्य माणसाचं
@maheshnazare2004 Жыл бұрын
आपल्या विश्लेशनातून बर्याच गोष्टी जनतेला समजतात असे मला वाटते.धन्यवाद !! अशीच सविस्तर माहिती देत रहा.
@drbharatgyn Жыл бұрын
सभापतिला 7 दिवसात निर्णय घ्या असे कोर्टाने सांगितले तर ते सभापती मानतीलच असे नाही तर मग सभापतींनी दिलेली मुदत 2 दिवसांवरून कोर्टाने 17 दिवस केली तर ते मात्र बंधनकारक असते का?
@pm6127 Жыл бұрын
होय. कारण कोणालाही अपात्र घोषित करन्याअधी त्याला १५ दिवस नोटीस period असतो
@drbharatgyn Жыл бұрын
@@pm6127 OK त्यामूळे 17 दिवस बंधनकारक.
@sunilshelar4022 Жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये कूठलयाही जनमानसाला घटनेनी व लोकशाहीने तसेच् कायद्याने जगण्याचे व करतूवाचे अधिकार राहीलेले नाहीत पैसा व धनडाडगयाचे दीवस आहे हे उगवणारा सूर्य व चंद्र बगित रहानार
@sunilningawale4818 Жыл бұрын
शिंदे ना चिन्ह आणि पक्ष देऊन bjp ला काय मत मिळणार आहेत का शिवसेनीची मत ही उद्धव साहेबबरोबर राहणार आहेत
@maheshunde1693 Жыл бұрын
We support uddhav Saheb Thackeray
@devendragirnare7725 Жыл бұрын
Useful information 👏
@shahajidhas4603 Жыл бұрын
न्यायालयाने दुध का दुध पाणी का पाणी सत्य केले तरच लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहील हे न्यालयाने विचारपुर्वक न्याय देण्यात यावे दबावा खाली राहूनये
@drbharatgyn Жыл бұрын
झिरवाळ यांनी फक्त दोन दिवसांची मुदत दिली असेल तर ती त्यांच्याकडून वाढवून घ्यायची कायदेशीर तरतूद आहे ना? आणि मेहेरबान कोर्टाने तर एकून 17 दिवसांची मुदत दिली
@kolimt4448 Жыл бұрын
अतिशय सखोल अभ्यास पूर्ण विश्लेषण जबरदस्त, छप्पर फाडके
@ganeshrathod9278 Жыл бұрын
सिबल साहेब अतिशय योगा, बोलतात,
@santoshkadam9259 Жыл бұрын
फार छान माहिती सांगितली
@genbaagawane3036 Жыл бұрын
अतिउत्क्रुष्ट विश्लेषण आणि विश्लेशकाची शब्दयोजना. धन्यवाद राहुल सर. आपले बोलणे सतत ऐकत रहावेसे वाटते.
@drpatil6088 Жыл бұрын
फार. सुंदर. माहीती. दिली
@ashokmalwadkar2749 Жыл бұрын
सोप्या भाषेत समजावून सांगत विषयावर खूप खूप छान विवेचन........
@nivruttinyaharkar8309 Жыл бұрын
जबरदस्त विश्लेषण साहेब
@tanajimohite7745 Жыл бұрын
ज्यावेळी लोकात मिसळतात. त्यावेळी त्यांच्या विश्लेषण पहा
@babasorasam4072 Жыл бұрын
अत्यंत चांगल्या प्रकारे विश्लेषण. धन्यवाद
@mimkalp Жыл бұрын
दुसऱ्याचा बाप चोरू नये.
@pm6127 Жыл бұрын
बापाच्या जीवावर आयुष्यभर जगणे म्हणजे नाकर्तेपणा असतो. शिवसैनिक निवडणूक जिंकताना गोड वाटतात पण पक्ष मात्र आदू बाळासाठी राखीव ठेवलाय. करा धुणीभांडी आणखी २ पिढ्या
@rahulyewale2103 Жыл бұрын
287-42= 245 म्हणून 245÷2 = 122.5 म्हणजे 123 हवेत बहुमतला... राहुल नार्वेकर- 164-42=122 म्हणजे इथे १ मत कमी पडलं अस सिब्बल ने समजावलं....pls correct
@madhavghodekar8584 Жыл бұрын
Correct 1
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
बरोबर.. परंतु कोर्टाने या आकडेमोडीत पडणे हे चुकीचे आहे.. मूळ मुद्दा सैद्धांतिक आहे.. घटनात्मक आहे.. दहाव्या schedule च्या संदर्भातील आहे.. Constitution बेंच चे काम गणित सोडवण्याचे नाही..
@rahulyewale2103 Жыл бұрын
@@umeshsidhaye1396 फक्त चुकीचं सांगितलेलं बरोबर करतोय बाकी घटनात्मकरीत्या होईलच कारण मी ते live ऐकलय
@shriharidope9762 Жыл бұрын
👍👍
@yogeshjadhav8301 Жыл бұрын
काही वेळ जज असे प्रश्न उपस्थित करतात जे केस च्या संबंधीत ही नसतात हा तसाच मुद्दा आहे. असे मुद्दे उपस्थित करून ते केस चा निकाल त्यांच्या आवडत्या पक्षांच्या पदरात पाडतात. खरे तर जज ने दोन्ही वकीलांचा युक्तीवाद ऐकून केस संदर्भात समोर असलेला पुरावा न्युट्रल राहूण तपासणे आवश्यक आहे. व केवळ संविधानिक तरतूदी व त्यांचे इंटरपिटीशन करून न्यायदान करणे इतकेच काय करावे. नाहीतर जज चे वर्तन नेहमी संशयात राहील.
@f.k.jogdand6956 Жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने माहिती या सर्व घटनेमध्ये भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करत आहे
@pradippatre8219 Жыл бұрын
बहुत अच्छ विश्लेशण जी
@maheshunde1693 Жыл бұрын
Only uddhav Saheb Thackeray win
@itsfunny4057 Жыл бұрын
अप्रतिम खुप चागली माहिती दिली .... बारीक सारीक सगळे मुद्दे खूप चागल्या पद्धतीने सागितलात धन्यवाद....
@vijaymadan1358 Жыл бұрын
तुमचे प्रत्येक धोरण आणि विश्लेषण भाजपसाठी आहे. हे कळतं आम्हाला.
@sunilkalaye1934 Жыл бұрын
मींधे गट अपात्र होईल
@nagesketkar2424 Жыл бұрын
Correct Analysis
@bhaskaranjangle5712 Жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण👍🙏
@mimkalp Жыл бұрын
सगळी हुकुमशाही चालू आहे.
@niljadhav77 Жыл бұрын
Yes
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
असु दे
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
२०१९ मध्ये काही राजकीय तज्ञ, हितचिंतकांनी उद्धव साहेबांना पवारांच्या नांदी लागू नये म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला.कारण जे पवारांचे स्वप्न होते.शिवसेना संपवण्याची ते स्व.बाळासाहेब ठाकरे असताना पूर्ण झाले नव्हते. सत्ता हवी होती तर पवार रोज प्रसाराध्यमांद्वारे रोज समोर येऊन आपली प्रतिक्रिया सांगत असे. त्या नंतर संजय राऊत जेल मध्ये गेला पवार गायब , शिवसेना चे चिन्ह गोठल पवार गायब, उद्धव ठाकरे वर आज जितके संकट आले पवार गायब.परंतु एक अनुभव नेता म्हणून लोकांना उद्धव ला मदत करेल अशी अपेक्षा होती.पण राजकीय तज्ञ चे भविष्य खरं ठरले असून. आता सोशल मीडियावर पवारांचे गुलाम उद्धव ला सहानुभूतीच्या आधारे संपूर्ण शिवसेना नष्ट करायला लागले आहेत.या गुलामापासून सावध राहा..🙏🙏
@persianahyderabadibiryani19 Жыл бұрын
Thanks for sharing such descriptive knowledge in simple language...Thanks a ton
@navnathshiral6267 Жыл бұрын
Llllllllĺlĺllĺlllĺĺĺlllllĺlĺl
@ArjunPagade-mo4tl Жыл бұрын
111
@santoshjadhav9359 Жыл бұрын
Excellent Rahulji. As usual very nicely explained by you. 👍
@sagarsosonawane71 Жыл бұрын
Excellent Rahulji
@ramchandrabalap320 Жыл бұрын
Very good explanationsir
@suryakantshete5044 Жыл бұрын
@@sagarsosonawane71 àaaaaàqq1qqqqqqqqqqqqqqqqq
@dattabhutekar7293 Жыл бұрын
@@ramchandrabalap320 roße
@triratnamusicalsnavimumbai6804 Жыл бұрын
Thanku Rahul Sir!! Khup Changle Explain kell..
@suryakantprabhakarnimbalkar Жыл бұрын
खूप छान.....धन्यवाद शुभ 🙏
@shidubhimpure5596 Жыл бұрын
देश विकलेला आहे.
@aamhibhorkar8061 Жыл бұрын
छान विश्लेषण...
@gahininthjaybhay937 Жыл бұрын
Only thakre
@avinashwasnik7876 Жыл бұрын
विश्वास राहिलाच नाही कुठल्याही संस्थेवर सब बिकाऊ हे
@deepakborade4123 Жыл бұрын
अतिशय सुंदर आकलन केले.तुमच्या मेहनतीला सलाम.
@appashavibhute3387 Жыл бұрын
छान विश्लेषण सर.👍👍👍
@dhairadharpatil9646 Жыл бұрын
खुप छान मुद्देसुद विशलेशन धन्यवाद
@umeshkhandare1899 Жыл бұрын
Khupach Chan samjaun sangitle
@kishorjadhav9147 Жыл бұрын
हा निकाल गुंतागुंतीचा असला तरी. निकाल हा शिंदेच्या बाजूनेच लागेल हे नक्की. कारण बिजेपीने शासकीय सर्व यंत्रणा ही आपल्या बाजूनेच केलेली आहे. त्यामुळे शंका घेण्यासारखे काही नाही. निकाल शिंदेच्या बाजूनी लागणार.
@rameshwarsanke8565 Жыл бұрын
Nice guidence sir
@The1life2love Жыл бұрын
Very nice explanations
@surajkokane2469 Жыл бұрын
आज न्यायदेवता संसदेची रखेल झाली - शाहीर आण्णाभाऊ साठे
@pm6127 Жыл бұрын
२०१९ मध्ये जेव्हा फडणवीस ने जिंकलेली निवडणूक ठाकरेंनी घालवली. स्वतःच्या बाप जन्मात कधी सेनेच्या ९० सुद्धा जागा आलेल्या नाहीत.
@rahulkamble2853 Жыл бұрын
हुकूमशाही सुरु
@ratneshwarshete5120 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण...
@nileshkajrolkar1477 Жыл бұрын
जिसकी लाठी उसकी भैस, लोकशाही पेक्षा पैसा सर्व शेष्ट
@krishnadraut1409 Жыл бұрын
या सुनावणी मधील 3 ज ज तर मोदीच्या जवळचे आहेत
@kavitarane8587 Жыл бұрын
अप्रतिम विवेचन आहे. श्री.राहूल कुळकर्णी अभिनंदन...
@preshitchavan8828 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब, लोकच कंमेंट सांगा, sc अगोदर का थांबवला झिरवाळ यांना
@vilaspatil6707 Жыл бұрын
मस्त माहिती दिली संपूर्ण महाराष्ट्र
@rajendramurme8682 Жыл бұрын
Right sir
@mahadevpingle7714 Жыл бұрын
Excellent 👌
@bhausahebsonawane547 Жыл бұрын
खुप छान समालोचन विश्लेशण केले धन्यवाद
@namdeochate8838 Жыл бұрын
Thank you sir
@nivruttinyaharkar8309 Жыл бұрын
जबरदस्त विश्लेषण निवुती ऩ्याहारकर
@bhagyashreeyadav8847 Жыл бұрын
Thankyou sir
@shaikhwajid4565 Жыл бұрын
Far Chan vishletion thank you
@Ssp2378 Жыл бұрын
Lokshahi sampat hai hukumshai chalu hai sadyacha rajkaran bhagta...... bhavpurna shradhanjali 🙏🏻
@akashraising2486 Жыл бұрын
ठाकरे यांनाच न्याय भेटला पाहिजे, नाही भेटला तर न्याय आम्ही करु, यापुढे फडणवीस अणि शिंदे सुखाने राजकारण करूच शकत नाहित तळतळाट लागेल त्यांना
@siddheshchavan695 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@dattatrayjadhav1669 Жыл бұрын
Very nice speech rahulji
@gulamalibhaldar7467 Жыл бұрын
आपले निरीक्षणे फारच योग्य आहे .
@anilpurav279 Жыл бұрын
Exclent expletion very good
@rahulchavan5294 Жыл бұрын
निवडणूक आयोग निकाल दिला त्या निकालावर मि एक शिवसैनिक म्हणुन मानत नाही कारण बाळासाहेब यांच्या नंतर उद्धव साहेब ठाकरे यांना मिळायला पाहिजे
@jaibeochachane2306 Жыл бұрын
Thank you ABP Maza
@sharadgaikwad1206 Жыл бұрын
अतिशय सुंदर असे विश्लेषण केले सर आपण
@annasahebjaganade1023 Жыл бұрын
Very very usefull
@laxmanbhujbal2017 Жыл бұрын
अतिशय उत्तम विस्लेशन केले आहे
@satvik7589 Жыл бұрын
आपले विश्लेषण हे bjp च्या बाजूचे आहे
@mahendrakuwar5025 Жыл бұрын
सर एकदम भारी विश्लेषण करून सांगितलं सलाम तुमच्या एबीपी माझाला व तुमच्या कार्याला