या माणसाला पद्मभूषण द्या.... असे निर्भय नागरिक देशाच भूषण... आपल्या घाबरट समाजात अशी उदाहरण विरळाच..... आणी आपलहि अभिनंदन असला स्फोटक विषय घेतल्या बद्दल
@harshalchougule9649 Жыл бұрын
हो हो अगदी बरोबर आणि खरं काय आहे ते ही समोर आले पाहिजे सरकारने यांना बरोबर घेऊन तपास सुरू केला पाहिजे.
@professor.....1386 Жыл бұрын
आपल्याला कोनाच नाव घ्यायच नाही, मग मुलाखत कशाला घेता 😂😂
@saie4790 Жыл бұрын
13:45 राहुल कुलकर्णी शरद पवारचा बचाव का करत आहे ?
@preetampatil6282 Жыл бұрын
Rahul Kulkarni sir I request you to please let the interviewees finish their points in your interviews.
@prabhakarkarve7297 Жыл бұрын
Rahul Kulkarni Is Delibratly Trying To Disturb The Flow, When Ever Certain Names Are Mentioned. Rahul Kulkarni Trying To Stop From Uttering These Names..
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
तिनईकर जी माहिती देत आहेत त्यांना मध्ये मध्ये तोडून नेहमीप्रमाणे राहुल कुलकर्णी स्वतःची लेव्हल दाखवीत आहेत. ते कधी बातमीला थेट हात घालत नाहीत. त्या डायल्यूट करतात आणि बातमीच्या आजूबाजूने हिंडत राहतात. उदाहरणार्थ तिनईकरां नी दोन बातम्या सांगितल्या. एकामध्ये त्यांनी सांगितलं की खानापूर मधून नाशिकला मुली पुरवल्या जायच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलगी ने नाशिक प्रिंटिंग प्रेस मधून छापायचे ब्लॉक्स मिळवले होते. आता या दोन बातम्यांमध्ये राहुल कुलकर्णीं ना बायकांची बातमी खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्यावर ते तिनईकरांना प्रश्न विचारीत राहिले. ब्लॉक मिळवले ही धक्कादायक वाटली नाही आणि त्यांनी त्याच्यावर उपप्रश्न विचारले नाहीत किंवा ते कसे मिळवले असतील असाही प्रश्न केला नाही. मात्र त्या बायका कशा पाठवल्या होत्या एवढं मात्र विचारात बसले. आणि ते सुद्धा तिनईकर काहीतरी माहिती देत असताना. त्यांना ते मध्ये मध्ये तोडत होते. ती त्यांची सवयच आहे. बायका कशा पुरवल्या हे कोर्टामध्ये कधीच सिद्ध केले जाणार नाही. त्यामुळे तो प्रश्न तितकासा महत्वाचा नाही. मात्र ब्लॉक कसे मिळवले हे मात्र कोर्टामध्ये सिद्ध केले जाऊ शकते आणि ते लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण राहुल कुलकर्णी बायकांमध्येच अडकून राहिले. राहुल कुलकर्णी हे सततच राजकारण्यांना अडचणीचे वाटणारे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करतात. यालाच छुपी अजेंडा पत्रकारिता म्हणतात.
@jaiho5914 Жыл бұрын
Ho na. Pratyek veli disturb karto ha manus.
@animeshjosh Жыл бұрын
maybe he wants to hide what Jayanti ji wants to say
@prasadgovekar3524 Жыл бұрын
प्रीतम पाटील व प्रभाकर कर्वे वर जे म्हणतायत ते शंभर टक्के सत्य आहे. तिनईकर महत्त्वाचे मुद्दे मांडायला लागले, नावं घ्यायला लागले की राहुल कुलकर्णी मधे बोलुन विषय दुसरीकडे वळवतात. ह्या पत्रकाराला मविआ काळात अटक करुन तुरुंगात टाकले गेले. तेव्हापासुन राहुल कुलकर्णीनी जो धसका घेतलाय त्यातुन ते अजुनही सावरलेत असे वाटत नाही. हे जातिवंत पत्रकाराचे लक्षण नव्हे.
@arvindrane7569 Жыл бұрын
मुलाखतीत, जयंतराव यानी जेव्हा जेव्हा महत्वाची माहीती देण्याचा प्रयत्न केला तेव्हाच दुसरा प्रश्न विचारला गेला. 😢
आपल्या सारखे देशभक्त ज्या आई वडिलाच्या पोटी जन्माला आले त्यांना कोटी कोटी प्रणाम
@harshalchougule9649 Жыл бұрын
यांना माझा कट्ट्यांवर बोलवा आणि सविस्तर दोन भागात सविस्तर मुलाखत घ्या.... फार intresting thrilling आहे हे सगळं please यांना बोलावा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dinkarraikar3958 Жыл бұрын
राजकारन्या विषयी जयंतराव बोलायला लागले की पत्रकार त्यांना मध्येच थांबवतात नाहीतर जयंतराव अजून राजकारण्यांची नावे घेतील
@prashantpatil7444 Жыл бұрын
Bhitri patrakarita keli ka mg
@amitlotankar2084 Жыл бұрын
Rahul, can you allow him to speak completely......this brave man is completely crystal clear in his statement but you are disturbing him this is ridiculous........if you are having any fear of your job or any other pressure then get off from this interview, we all Indians want to hear him loudly and freely
@deepthakur4575 Жыл бұрын
News Wale Kahi kame che nahi…..🙏🏻
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
तिनईकर जी माहिती देत आहेत त्यांना मध्ये मध्ये तोडून नेहमीप्रमाणे राहुल कुलकर्णी स्वतःची लेव्हल दाखवीत आहेत. ते कधी बातमीला थेट हात घालत नाहीत. त्या डायल्यूट करतात आणि बातमीच्या आजूबाजूने हिंडत राहतात. उदाहरणार्थ तिनईकरां नी दोन बातम्या सांगितल्या. एकामध्ये त्यांनी सांगितलं की खानापूर मधून नाशिकला मुली पुरवल्या जायच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलगी ने नाशिक प्रिंटिंग प्रेस मधून छापायचे ब्लॉक्स मिळवले होते. आता या दोन बातम्यांमध्ये राहुल कुलकर्णीं ना बायकांची बातमी खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्यावर ते तिनईकरांना प्रश्न विचारीत राहिले. ब्लॉक मिळवले ही धक्कादायक वाटली नाही आणि त्यांनी त्याच्यावर उपप्रश्न विचारले नाहीत किंवा ते कसे मिळवले असतील असाही प्रश्न केला नाही. मात्र त्या बायका कशा पाठवल्या होत्या एवढं मात्र विचारात बसले. आणि ते सुद्धा तिनईकर काहीतरी माहिती देत असताना. त्यांना ते मध्ये मध्ये तोडत होते. ती त्यांची सवयच आहे. बायका कशा पुरवल्या हे कोर्टामध्ये कधीच सिद्ध केले जाणार नाही. त्यामुळे तो प्रश्न तितकासा महत्वाचा नाही. मात्र ब्लॉक कसे मिळवले हे मात्र कोर्टामध्ये सिद्ध केले जाऊ शकते आणि ते लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण राहुल कुलकर्णी बायकांमध्येच अडकून राहिले. राहुल कुलकर्णी हे सततच राजकारण्यांना अडचणीचे वाटणारे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करतात. यालाच छुपी अजेंडा पत्रकारिता म्हणतात.
@urmilasharma2274 Жыл бұрын
इंटरव्यू का भाग 2भी बनाया जाए
@kartikmore9228 Жыл бұрын
Hats of to your journalism rahul sir ! जयंतराव यांचा अभ्यास दांडगा आहे आणि जबरदस्त वक्ते दिसताय. राहुलजी कृपया तुम्ही त्यांचा प्रत्यक्ष सविस्तर मुलाखत घ्यावी .कारण यातून बरेच insight भारताला कळतील आणि राजकरन्यांचा पर्दाफाश होईल
@TheMrX_10 Жыл бұрын
Kaie bhari pana, naav ala ki fatli topic change karun takla
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
@@TheMrX_10तिनईकर जी माहिती देत आहेत त्यांना मध्ये मध्ये तोडून नेहमीप्रमाणे राहुल कुलकर्णी स्वतःची लेव्हल दाखवीत आहेत. ते कधी बातमीला थेट हात घालत नाहीत. त्या डायल्यूट करतात आणि बातमीच्या आजूबाजूने हिंडत राहतात. उदाहरणार्थ तिनईकरां नी दोन बातम्या सांगितल्या. एकामध्ये त्यांनी सांगितलं की खानापूर मधून नाशिकला मुली पुरवल्या जायच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलगी ने नाशिक प्रिंटिंग प्रेस मधून छापायचे ब्लॉक्स मिळवले होते. आता या दोन बातम्यांमध्ये राहुल कुलकर्णीं ना बायकांची बातमी खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्यावर ते तिनईकरांना प्रश्न विचारीत राहिले. ब्लॉक मिळवले ही धक्कादायक वाटली नाही आणि त्यांनी त्याच्यावर उपप्रश्न विचारले नाहीत किंवा ते कसे मिळवले असतील असाही प्रश्न केला नाही. मात्र त्या बायका कशा पाठवल्या होत्या एवढं मात्र विचारात बसले. आणि ते सुद्धा तिनईकर काहीतरी माहिती देत असताना. त्यांना ते मध्ये मध्ये तोडत होते. ती त्यांची सवयच आहे. बायका कशा पुरवल्या हे कोर्टामध्ये कधीच सिद्ध केले जाणार नाही. त्यामुळे तो प्रश्न तितकासा महत्वाचा नाही. मात्र ब्लॉक कसे मिळवले हे मात्र कोर्टामध्ये सिद्ध केले जाऊ शकते आणि ते लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण राहुल कुलकर्णी बायकांमध्येच अडकून राहिले. राहुल कुलकर्णी हे सततच राजकारण्यांना अडचणीचे वाटणारे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करतात. यालाच छुपी अजेंडा पत्रकारिता म्हणतात.
@animeshjosh Жыл бұрын
yet he does not allow Jayant ji to tell his whole information... ...shame
@JadhavJH Жыл бұрын
आपण कमी शब्दात प्रश्न विचारा, न अडवता जास्त वेळ देवून सविस्तर उत्तरे स्पष्टीकरणे जे काय बोलायचे आहे ते बोलू द्या.
@sharadsohoni Жыл бұрын
तिनईकरांनी दिलेली माहिती आधी पूर्णपणे ऐकावी आणि मगच प्रश्न विचारा
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
तिनईकर जी माहिती देत आहेत त्यांना मध्ये मध्ये तोडून नेहमीप्रमाणे राहुल कुलकर्णी स्वतःची लेव्हल दाखवीत आहेत. ते कधी बातमीला थेट हात घालत नाहीत. त्या डायल्यूट करतात आणि बातमीच्या आजूबाजूने हिंडत राहतात. उदाहरणार्थ तिनईकरां नी दोन बातम्या सांगितल्या. एकामध्ये त्यांनी सांगितलं की खानापूर मधून नाशिकला मुली पुरवल्या जायच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलगी ने नाशिक प्रिंटिंग प्रेस मधून छापायचे ब्लॉक्स मिळवले होते. आता या दोन बातम्यांमध्ये राहुल कुलकर्णीं ना बायकांची बातमी खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्यावर ते तिनईकरांना प्रश्न विचारीत राहिले. ब्लॉक मिळवले ही धक्कादायक वाटली नाही आणि त्यांनी त्याच्यावर उपप्रश्न विचारले नाहीत किंवा ते कसे मिळवले असतील असाही प्रश्न केला नाही. मात्र त्या बायका कशा पाठवल्या होत्या एवढं मात्र विचारात बसले. आणि ते सुद्धा तिनईकर काहीतरी माहिती देत असताना. त्यांना ते मध्ये मध्ये तोडत होते. ती त्यांची सवयच आहे. बायका कशा पुरवल्या हे कोर्टामध्ये कधीच सिद्ध केले जाणार नाही. त्यामुळे तो प्रश्न तितकासा महत्वाचा नाही. मात्र ब्लॉक कसे मिळवले हे मात्र कोर्टामध्ये सिद्ध केले जाऊ शकते आणि ते लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण राहुल कुलकर्णी बायकांमध्येच अडकून राहिले. राहुल कुलकर्णी हे सततच राजकारण्यांना अडचणीचे वाटणारे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करतात. यालाच छुपी अजेंडा पत्रकारिता म्हणतात.
@ratnakarjadhav1473 Жыл бұрын
Yes Mr Tinaikar should be taken in consideration only.
@deepalideshpande4879 Жыл бұрын
ते बोलत असताना मध्येच तुम्ही बोलून त्यांची लिंक तोडू नका
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
शरद पवार ला नका वाचवू
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
मी यांची मुलाखत पैसा पाणी या च्यानलं वर पाहिली होती फार सविस्तर सांगितले आहे त्यांनी
@deepakkhokale8306 Жыл бұрын
Paisa Pani chanl chi link dya
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
@@deepakkhokale8306 you ट्यूब वर सर्च करा मिळेल मराठी आहे
@JaykumarChougule-i3cАй бұрын
2024 ला परत याची मुलाखत घेतली जावी
@vinoddhanawade9806 Жыл бұрын
जयंतराव सरांना पुढच्या भागात मध्ये अडथळा न आणता पूर्ण माहिती सागु द्या...🙏
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
तिनईकर जी माहिती देत आहेत त्यांना मध्ये मध्ये तोडून नेहमीप्रमाणे राहुल कुलकर्णी स्वतःची लेव्हल दाखवीत आहेत. ते कधी बातमीला थेट हात घालत नाहीत. त्या डायल्यूट करतात आणि बातमीच्या आजूबाजूने हिंडत राहतात. उदाहरणार्थ तिनईकरां नी दोन बातम्या सांगितल्या. एकामध्ये त्यांनी सांगितलं की खानापूर मधून नाशिकला मुली पुरवल्या जायच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलगी ने नाशिक प्रिंटिंग प्रेस मधून छापायचे ब्लॉक्स मिळवले होते. आता या दोन बातम्यांमध्ये राहुल कुलकर्णीं ना बायकांची बातमी खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्यावर ते तिनईकरांना प्रश्न विचारीत राहिले. ब्लॉक मिळवले ही धक्कादायक वाटली नाही आणि त्यांनी त्याच्यावर उपप्रश्न विचारले नाहीत किंवा ते कसे मिळवले असतील असाही प्रश्न केला नाही. मात्र त्या बायका कशा पाठवल्या होत्या एवढं मात्र विचारात बसले. आणि ते सुद्धा तिनईकर काहीतरी माहिती देत असताना. त्यांना ते मध्ये मध्ये तोडत होते. ती त्यांची सवयच आहे. बायका कशा पुरवल्या हे कोर्टामध्ये कधीच सिद्ध केले जाणार नाही. त्यामुळे तो प्रश्न तितकासा महत्वाचा नाही. मात्र ब्लॉक कसे मिळवले हे मात्र कोर्टामध्ये सिद्ध केले जाऊ शकते आणि ते लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण राहुल कुलकर्णी बायकांमध्येच अडकून राहिले. राहुल कुलकर्णी हे सततच राजकारण्यांना अडचणीचे वाटणारे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करतात. यालाच छुपी अजेंडा पत्रकारिता म्हणतात.
@babanchaskar4996 Жыл бұрын
हे सर्व खरे आहे जय भारत जयंतरावांना दीर्घ आयुष्य मिळो ही सदिच्छा
@ravidandage8097 Жыл бұрын
Jayant sir should be awarded by Padmbhushan......Great Man..........
अहो तुमच्या हिंमत असली तर चौकशी लावाच. त्यांच्यावर चौकशी लावल्यावर ते तुमचीच नावं बाहेर पडतील म्हणून तुम्ही घाबरत आहात. म्हणून आत्तापर्यंत तिनईकरांच्यावर चौकशीच लावली नाही. त्यांना इग्नोर करण्यात आलं. तुमचा काळा कोट बघितल्यावर तुम्ही वकील आहात हे दिसते पण ते अजेंडा वकील आहात हे दिसायला लागलंय.
@sudpatil5968 Жыл бұрын
बारामतीचा साहेबांच्या पुरोगाम्यांचा डोळ्यात झणझणीत अंजन!! आयुष्यभर भ्रष्टाचाराचा वटवृक्ष म्हणजे आपले पवार साहेब.....गर्व आहे आयुष्य भर ह्या प्रवृत्ती ला विरोध केल्याचा!!
@Alok-ls7ny Жыл бұрын
निर्भिड पत्रकारिता, स्फोटक मुलाखत 👍
@vishwasjoglekar9493 Жыл бұрын
अहो त्यांना पूर्ण माहिती देऊ द्या की.मध्ये मध्ये दुसरे प्रश्न विचारून त्यांची संलग्नाता राहत नाही.
@jaiho5914 Жыл бұрын
Rahul please have some patience and let the person complete what he is saying. I watch you often, you disturb other people while speaking. You can learn from Saurab Dwivedi
@lomeshkasurkar7069 Жыл бұрын
सविस्तर चर्चा ABP var live दाखवा की झालं ..राहुल sir आपली पत्रकरिता ग्रेट आहे
@SeachGateINDIA Жыл бұрын
आजच्या काळात एकही नेता जनतेशी प्रामाणिक नाही हे ह्या देशाची शोकांतिका आहे | 🙏
@yogeshmadake6566 Жыл бұрын
Tuz mhanan thik ahe pn bgh na deshat kay chalal ahe te
@ashokgayke5205 Жыл бұрын
फक्त मोदी वगळता.
@SeachGateINDIA Жыл бұрын
@@ashokgayke5205 modichour ke laddu jyada mat khao isse pet aur dimaag donon kharab ho jata hai
@JANTA.SARKAR.MORCHA1 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब, जयंतरावांना बोलू द्या
@hemantraje387 Жыл бұрын
राहुल, महत्त्वाच्या व्यक्तींची मुलाखत घेताना,सदर व्यक्ती महत्त्वाची माहिती सांगताना,मधेच तुम्ही इतर गोष्टी विचारुन रसभंग करता.. कारण माहितीचा ओघच तुम्ही थांबवता..हे तुम्ही थांबवले पाहिजे..
@sudhirchavan9932 Жыл бұрын
जेम्स Bond सारखे वाटते आहे.... याना महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्या हे राजकारणी काय कामाचे नाहीत , नशीब याना जीवंत सोडले नाहीतर ही file कधीच बंद झाली आहे आज माहिती भेटली
@vidyagangal4187 Жыл бұрын
Rahul ji , hya interview madhe tumhi far far madhe madhe bolat hotat , tyamule link tutat hoti Jayantrao nirbhidpane bolat hote pan tumhi ch ghabarat hotat ase vatate. Jayantrao lakh lakh pranam, Dev tumhala tumchya familila sukhurup thevo. 🙏🙏🙏🙏
@madhavkale5868 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी तुम्ही तीनैकराना वारंवार interupt करता. त्यांना पूर्ण मुद्दा सांगायला संधी दिली नाही.
@deepakkhokale8306 Жыл бұрын
Kulkarni Tinekar na purn bolu dile nahi
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
तिनईकर जी माहिती देत आहेत त्यांना मध्ये मध्ये तोडून नेहमीप्रमाणे राहुल कुलकर्णी स्वतःची लेव्हल दाखवीत आहेत. ते कधी बातमीला थेट हात घालत नाहीत. त्या डायल्यूट करतात आणि बातमीच्या आजूबाजूने हिंडत राहतात. उदाहरणार्थ तिनईकरां नी दोन बातम्या सांगितल्या. एकामध्ये त्यांनी सांगितलं की खानापूर मधून नाशिकला मुली पुरवल्या जायच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलगी ने नाशिक प्रिंटिंग प्रेस मधून छापायचे ब्लॉक्स मिळवले होते. आता या दोन बातम्यांमध्ये राहुल कुलकर्णीं ना बायकांची बातमी खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्यावर ते तिनईकरांना प्रश्न विचारीत राहिले. ब्लॉक मिळवले ही धक्कादायक वाटली नाही आणि त्यांनी त्याच्यावर उपप्रश्न विचारले नाहीत किंवा ते कसे मिळवले असतील असाही प्रश्न केला नाही. मात्र त्या बायका कशा पाठवल्या होत्या एवढं मात्र विचारात बसले. आणि ते सुद्धा तिनईकर काहीतरी माहिती देत असताना. त्यांना ते मध्ये मध्ये तोडत होते. ती त्यांची सवयच आहे. बायका कशा पुरवल्या हे कोर्टामध्ये कधीच सिद्ध केले जाणार नाही. त्यामुळे तो प्रश्न तितकासा महत्वाचा नाही. मात्र ब्लॉक कसे मिळवले हे मात्र कोर्टामध्ये सिद्ध केले जाऊ शकते आणि ते लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण राहुल कुलकर्णी बायकांमध्येच अडकून राहिले. राहुल कुलकर्णी हे सततच राजकारण्यांना अडचणीचे वाटणारे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करतात. यालाच छुपी अजेंडा पत्रकारिता म्हणतात.
@pramodharankhedkar5986 Жыл бұрын
खरोखर चौकशी करायची असेल तर तीन चार मुलाखतकर्त्यांनी मुलाखत घ्यायला पाहिजे प्रेक्षकही उपस्थित पाहिजे त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली पाहिजे
@SatyajitNaik-te3nf Жыл бұрын
आभार राहूल कुलकर्णी जी..
@MarathiNationOne Жыл бұрын
एक नंबर
@adccdhandarphalkhd2820 Жыл бұрын
Great 👍👍
@nitinjadhav-or8ei Жыл бұрын
राहुल कुलकर्णी यांना विनंती आहे जयंतरावांची सविस्तर मुलाखत घ्यावी अजून बरीच माहिती मिळाली नाही
@sanjaysakhalkar3813 Жыл бұрын
त्यावेळी स्टॅम्प पेपर वर नंबर नव्हता नुसता शीक्का होता. त्याचा फायदा घेतला.
@hemantjadhav4365 Жыл бұрын
खतरनाक...
@kuldip258 Жыл бұрын
अपुरी मुलाखत घेऊ नका यांना माझा कट्ट्यावर बोलवा
@neelchavan5586 Жыл бұрын
राहुल तुझ्या मध्ये मध्ये बोलण्याची आयडिया सरळ सरळ लक्षात येतायत!
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
अहो तुमच्या हिंमत असली तर चौकशी लावाच. त्यांच्यावर चौकशी लावल्यावर ते तुमचीच नावं बाहेर पडतील म्हणून तुम्ही घाबरत आहात. म्हणून आत्तापर्यंत तिनईकरांच्यावर चौकशीच लावली नाही. त्यांना इग्नोर करण्यात आलं. तुमचा काळा कोट बघितल्यावर तुम्ही वकील आहात हे दिसते पण ते अजेंडा वकील आहात हे दिसायला लागलंय.
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
याची चौकशी अजुन चालु आहे का संपली, अपुर्ण असल्यास पुर्ण करायला हवी.
@vijuanytimecalme Жыл бұрын
जयंत राव original hero
@sureshnarhare397 Жыл бұрын
Hats of your jornalism.
@raviewalekar5408 Жыл бұрын
राहुल, कमी बोलत जा हो! समोरच्याला काही तरी बोलायचे असते, आणि तुम्ही मध्येच थांबवता!
@user-ux3zq8di5f Жыл бұрын
अत्यंत निर्भीड, सटीक, सडेतोड माहिती. ब्लॅक एंड व्हाईट, नो ग्रे.
@SaveFamily-z8i Жыл бұрын
ह्या गोष्टीचा छडा लावण्यात आला पाहिजे
@sudhakardinde1801 Жыл бұрын
salut sir
@mrsfoujispecial9638 Жыл бұрын
Rahul sir tyana bolu dya plz
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
तिनईकर जी माहिती देत आहेत त्यांना मध्ये मध्ये तोडून नेहमीप्रमाणे राहुल कुलकर्णी स्वतःची लेव्हल दाखवीत आहेत. ते कधी बातमीला थेट हात घालत नाहीत. त्या डायल्यूट करतात आणि बातमीच्या आजूबाजूने हिंडत राहतात. उदाहरणार्थ तिनईकरां नी दोन बातम्या सांगितल्या. एकामध्ये त्यांनी सांगितलं की खानापूर मधून नाशिकला मुली पुरवल्या जायच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलगी ने नाशिक प्रिंटिंग प्रेस मधून छापायचे ब्लॉक्स मिळवले होते. आता या दोन बातम्यांमध्ये राहुल कुलकर्णीं ना बायकांची बातमी खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्यावर ते तिनईकरांना प्रश्न विचारीत राहिले. ब्लॉक मिळवले ही धक्कादायक वाटली नाही आणि त्यांनी त्याच्यावर उपप्रश्न विचारले नाहीत किंवा ते कसे मिळवले असतील असाही प्रश्न केला नाही. मात्र त्या बायका कशा पाठवल्या होत्या एवढं मात्र विचारात बसले. आणि ते सुद्धा तिनईकर काहीतरी माहिती देत असताना. त्यांना ते मध्ये मध्ये तोडत होते. ती त्यांची सवयच आहे. बायका कशा पुरवल्या हे कोर्टामध्ये कधीच सिद्ध केले जाणार नाही. त्यामुळे तो प्रश्न तितकासा महत्वाचा नाही. मात्र ब्लॉक कसे मिळवले हे मात्र कोर्टामध्ये सिद्ध केले जाऊ शकते आणि ते लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण राहुल कुलकर्णी बायकांमध्येच अडकून राहिले. राहुल कुलकर्णी हे सततच राजकारण्यांना अडचणीचे वाटणारे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करतात. यालाच छुपी अजेंडा पत्रकारिता म्हणतात.
@anilchitte4431 Жыл бұрын
मोठा खुलासा केला आपण...
@animishgodse2636 Жыл бұрын
सलाम सर तुम्हाला ह्यांना पद्मभूषण पुरस्कार देयला पाहिजे
@virendrapatil685 Жыл бұрын
राहुलजी तुम्ही सुरवातीची ओळ ते मधली ओळ, यापर्यंत कार्यक्रम व्यस्थीत करतात. पण "शेवटची ओळ" तुम्ही का पुर्ण होऊ देत नाही......
@milindthorat6607 Жыл бұрын
राहुल सर मला वाटत की कोण कोण राजकारणी यात गुंतलेले आहेत त्यांची नावे बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे.एकदा कळू द्या महाराष्ट्राच्या जनतेला.
@amnandgadi8956 Жыл бұрын
Tinaikar has full internal n external extream knowledge of Telgi scam, but didn' get any that much of sufficient responce from media.
@kishorvartak3819 Жыл бұрын
एक प्रामाणिक अधिकारी म्हणून आदरणीय श्री.तिनईकर साहेबांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
@anjalirajput7535 Жыл бұрын
ही केस पुन्हा ओपन होईल का
@swapnil_patil99 Жыл бұрын
Aropi chi death zalyavr case close hote
@roheet45 Жыл бұрын
राहुल सर एका विषयावर तुमच्याकडून व्हिडियो ची अपेक्षा आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्राची स्वतःची एक संस्था तयार केली असताना मुंबई च्या डेव्हलपमेंट साठी नीती आयोगाकडे सोपवण्याची गरज काय आहे?
@anilrajendra7825 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@shreepadabhyankar192 Жыл бұрын
मुलाखत घेणारा काही अभ्यास न करता आलेला बकवास करत आहे जयंत रावं चा चांगला अभ्यास आहे त्यांना नीट बोलू देत नाहीये. सुशील कुलकर्णी चा analyzer आणि प्रभाकर सुर्यबांशी चा DG9 ला जयंतराव नि interview द्यावा
@patilsuni Жыл бұрын
त्यांना मध्ये तोडू नका कुलकर्णी
@rajaramsarode9517 Жыл бұрын
राहुलजी आपण महत्वाची बातमी जाणून घेतात पण जपून रहा. येथे खर्या माणसाला खूप त्रास होतो.तुम्ही धाडसी पत्रकार आहात. अभिनंदन!!
@amsatakali8576 Жыл бұрын
कृपया जयंतरावांच्या व्यवसाया बद्दल माहिती द्यावी
@adccdhandarphalkhd2820 Жыл бұрын
Great great great 👏👏👏
@shriramsarpale8275 Жыл бұрын
सलाम
@shriniwasyangal706 Жыл бұрын
आता तरि या केसची नीट तपासणी होऊन सध्या दोषी आढळल्यास खडक पाऊस उचलावा हि माझी भारत सरकारला विनंती आहे
@bhagawanpatil1346 Жыл бұрын
Salute जयंतराव
@dhananjayjadhav9403 Жыл бұрын
This is great detective story
@prashantpatil7444 Жыл бұрын
Jayant tainikar sir your absolutely right personality
@ghanashyamjoshi1277 Жыл бұрын
THANKS RAHULJI. CHHAN MULAKHAT.
@ashutoshburkul8406 Жыл бұрын
Maza katta vr bolva bhari information dili
@santoshshitole7838 Жыл бұрын
Rahul sir series hou shakel ka bagha. Maja yeil.
@gk62-z8h Жыл бұрын
The Great man Rahul Kulkarni sir
@rohitrahade4137 Жыл бұрын
गोल माल है भाई सब गोल माल है.....!
@rajpatil1008rp Жыл бұрын
दुसरा part कधी
@shaileshnevrekar4412 Жыл бұрын
Salute Jayant sir🙏
@rajshekarhiremath1382 Жыл бұрын
😊😊😊😊
@Sahyadri5643 Жыл бұрын
राहुल जी समोरच्यांना बोलू का देत नाही.पण राहुल जी तुम्ही छान पत्रकार आहात.
@rohitbhole7885 Жыл бұрын
पुर्ण मुलाखत घ्यायला हवी होती
@sagarpatange3273 Жыл бұрын
Salute sir
@ratnakarjadhav1473 Жыл бұрын
Mr Rahul Kulkarni you are diverting what Mr Jayant Tinaikar describing that should be fully taken in consi deraion .
@shriramsarpale8275 Жыл бұрын
हा खरा देशभक्त
@ganeshzingade3214 Жыл бұрын
स्टॅम्प विक्रेत्याची शिफारश ही माझी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख उकल केली. 6 लाख इडि 1997 साली इन्कम दाखवले. स्टॅम्पचि रेल्वेमार्ग येतात याची माहिती मिळून रेल्वे कोणत्या स्टॅम्प काही प्रतिशत लूट करून विकत असणार.
@ajeenckyadharangaaonkar6540 Жыл бұрын
राहुल स्वतःच इंटरनेट चांगलं वापर
@baravkarpradeep1898 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब ,अशी मुलाखत व्हिडीवो conference ने नाही घेतली पाहिजे😢 यांना माझा कट्टा वर बोलवा😊
@nitinwalavalkar5093 Жыл бұрын
म्हणुनच सरकारी नोकर्या कमी झाल्या. कारन यांची पोट भर नाही .महाराष्ट्रात लोकशाही आहे हो. सगळे पोलिसाना माहीत आहे. राजकारणी हे तेरी मेरी यारी. या म्हणीप्रमाणे दुकान चालवतात .पिक्चर चा शेवट हम साथ साथ है.
@Beingfunny21 Жыл бұрын
मोठे मासे सापडतील का?
@imBonzarrr Жыл бұрын
Another masterpiece from Rahul
@narendramarkale7908 Жыл бұрын
कुलकर्णींनी जाणत्या राजाचा उल्लेख आल्यावर जयंतरावांच तोंड बंद करण्यासाठी दाखवलेली चतुराई 😅 वाखाण्यासारखी होती.