राहूल साहेब खूप धाडसी काम केलंय. तिथली वास्तव व विदारक परिस्थिती समोर आणलीत
@tanishqshinde6388 Жыл бұрын
एक राहुल गांधी आणि दुसरे राहुल कुलकर्णी दोघांनीच मणिपूर च्या जनतेच्या एवढ्या जवळ गेले आणि त्यांच्या समस्या समजून घेत जगाला दाखवण्याची धमक दाखवली . दोघानाही सलाम .
@Confusious-cs5mg Жыл бұрын
The Telegraph 📰 Newspaper maddhe Daily Reporting suru aahe
@mmwajid2007 Жыл бұрын
मणिपुर भारत का हिस्सा है, और मणिपुर में डबल इंजन की सरकार है....फिर भी Modi सरकार 90 दिन से मणिपुर में हालात सामान्य नहीं कर पा रहे हैं...क्यों? देश के प्रधान मंत्री एक बार भी ममीपुर नहीं गए. क्यों? PM मोदी को ऐसी क्या मजबूरी है जो वह ममीपुर नहीं जा रहे हैं. आर्मी इनकी, पुलिस इनकी फिर 90 दिन से मणिपुर जल रहा है. अब मणिपुर की हिंसा को कौन रोकेगा? मणिपुर में हालात कब सामान्य होंगे?
@nathudhangarulakadhangar153 Жыл бұрын
राहुल साहेब तुम्ही खरच धाडशी आहात.ground वर सत्य काय घडलेले आहे ते दाखवत आहात.सलाम आहे आपल्या कार्याला...आपण स्वतः ची काळजी घ्या.take care
@AviashUgale Жыл бұрын
पारतंत्रापेक्षा पण भयानक चित्र आहे देवा लवकर बर कर🙏🙏🙏😔
@ApritaS-d1o Жыл бұрын
Rahul Kulkarni great work
@jaysingsarvade4365 Жыл бұрын
राहुलजी आपल्या क्रातीकांरी कार्याला आणि जिद्दीला माझा नतमस्तक सलाम,,,,,,, एक महाराष्ट्र राज्याचा युवक मणिपूर मधिल परीस्थिती सर्व जगाच्या समोर आणतो,,,,, अभिमान आहे मला माझ्या राहुलजीचा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जयहिंद जयभारत
@nareshtitrmare7562 Жыл бұрын
गुढ जाब राहुल कुलकर्णी साहाब
@lakeshpadavale7353 Жыл бұрын
सरकार पक्ष फोडण्यात दिल्ली सरकार व्यस्त. आपल्या देशात काय घडतय कळत नाही का. या वरून कळते की एक दिवस पुन्हा स्वतंत्र साठी लढाई करावी लागेल. जगे व्हा महाराष्ट्रातील जनता
@sanjaychavan8559 Жыл бұрын
कुलकर्णी सर तुम्हाला माझा मनापासून नमस्कार
@bhagyeshmuluk7325 Жыл бұрын
राहुल जी आपल्याला मणिपूर सारखा महाराष्ट्र नाही बनवायचा
@nareshpawar3379 Жыл бұрын
होय,अगदी बरोबर.
@dattatraydahale4663 Жыл бұрын
आपल्यात पण थोडा फार जातीवाद आहे पण आपले मराठी माणसे समजदार आहेत...आपल्या कडे bjp ने किती जरी विष कल्वण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही....
@ramesh88952 Жыл бұрын
Rahulji Thanks for reporting
@samoldisgold83 Жыл бұрын
राजकीय नेत्याना हे पाप याच जन्मात फेडायचे आहे😢
@टिरंजननकले Жыл бұрын
भाजपावाले तिकडे २०१७ पासून सत्तेवर आहेत. हे सगळे तेव्हापासूनच चालू झालय तिकडे.
@akashghodam907 Жыл бұрын
या सगळ्याला कारणीभूत निष्क्रिय सरकार😰😰
@dilipg3306 Жыл бұрын
धन्यवाद .....राहुल साहेब आपण सत्य परिस्थिती जगासमोर आणली ......!
@bhagyeshmuluk7325 Жыл бұрын
Rahul ji salute
@tanajikawale8464 Жыл бұрын
राहुल साहेब खरी व धाडशी पत्रकारिता आपली. आपण वास्तव माहिती जगा समोर आणत आहात. आपणास मनापासून सलाम.
@anandpatil6391 Жыл бұрын
आई आई 😭😭😭😭
@sunilk_ Жыл бұрын
Salute to you Sir for your unbiased reporting. Take care 🙏💖
@vchavan2732 Жыл бұрын
Salute sir phar भयानक गोष्ट आहे
@adityatambe4294 Жыл бұрын
🙌 to your reporting
@RaviLandge-fc5le Жыл бұрын
I love rahul sar
@ma8687 Жыл бұрын
पत्रकार राहुल कुलकर्णी साहेब तुमच्या पत्रकारितेला सलाम....
@GauravSathe-bv8vq Жыл бұрын
ABP बघायचं एकमेव कारण, राहुल कुलकर्णी
@anandakamble5557 Жыл бұрын
मणिपूर येथील भयानक सत्य Abp माझा च्या माध्यमातून पत्रकार राहूल कुलकर्णी सरांनी ग्राऊंड रिपोर्ट दाखवले ते मन हेलावून टाकणार आहे. बातमी पाहताना माझ्याही डोळ्यात पाणी आल . राहूल कुलकर्णी सरांना व Abp माझा चॅनेलला. दिलसे सॅल्युट .
@siddharthrangari8746 Жыл бұрын
Wah! Modiji Wah! Many Thanks Rahul ji!
@SanjayShinde-hp4tr Жыл бұрын
जनतेनं एक वेगळीच आशा मनात ठरवून भाजपला निवडणून दिलं होतं,पण हा पक्ष या परिस्थिती पर्यंत येईल हे कुणाच्याही ध्यानी मनी नव्हतं.जय हो भाजप 🙏🙏जय हो तुमचा
@dilipbade6145 Жыл бұрын
एकदम मुद्याचं बोलले.
@SanjayShinde-hp4tr Жыл бұрын
@@dilipbade6145 🙏🙏 प्रणाम तुम्हाला, दादा लोकसभा जवळ येत आहे.तयारी ठेवा.अब की बार नही मोदी सरकार
@टिरंजननकले Жыл бұрын
आपल्याकडे भाजपावाले हिंन्दू-मुस्लिम करतात तर ईशान्य राज्यांमध्ये हिंदू-ख्रिश्चन वरून भांडणे लावतात. तिकडच्या आदिवासी/स्थानिक जमातींना ख्रिश्चन लोकांविरुद्ध पेटवतात.
@sk-rt3qf Жыл бұрын
मणिपूरचा इतिहास पहा आज त्या मानाने पूर्वांचल बरच शांत आहे. आज भारतभर मणिपूर आपले असल्याची भावना निर्माण होते आहे हे सुद्धा यश आहे आपलं. आजतागायत किती आणि काय काय हिंसाचार दाबला गेला विचार करून अंगावर काटा येतो. हे सगळ थांबायला हवं.
@dilipbade6145 Жыл бұрын
@@sk-rt3qf फौजी जवानांना हे सर्व माहीत होतं व आहे, भारतीय लोकांना माहीत नव्हतं, हे सर्व डिजीटल मीडीया मुळे जगभर पोहोचलं. 2004 साली मैतेई महीलांनी विवस्त्र निदर्शन केले होते, आसम रायफल्स च्या मुख्यालयावर. BBC ने TV वर दाखवले होते. तेव्हा कोणीही दखल घेतली नाही.
@vinayakwavhal9896 Жыл бұрын
no words ….😢
@mangalshinde2991 Жыл бұрын
धाडसी पत्रकारिता, सलाम
@deepakkalapure8578 Жыл бұрын
Rahul ! Great reporting.
@स्वप्निल8082 Жыл бұрын
great work sirji❤❤❤❤
@surajkhandjode6259 Жыл бұрын
स्यालुट आमच्या महाराष्ट्राच्या पत्रकाराला जगासमोर त्यांचं दुःख आणल्याबद्दल.🙏🙏
@kishan7650 Жыл бұрын
लोकशाही कधीच संपली... पत्रकारला गायब केलं जातंय सत्य बाहेर आणलं म्हणून..
@kenpaul5622 Жыл бұрын
Thanking you Sir for unbiased reporting really situation is very critical, I hope peace is restored in manipur. Rahul sir and rajdeep sardesai sir is best news reporters. Hats off to our Maharashtran news reporters.
@dbgavande3766 Жыл бұрын
Good reporting bro
@akshaypushpa1873 Жыл бұрын
खुप छान दादा
@ma8687 Жыл бұрын
हीच खरी पत्रकारीता...........
@hiramansangare6691 Жыл бұрын
Rahul Sir salaam Aaplyala Maza God bless you
@BaburaoKamble-pd2zp Жыл бұрын
फार मोठ्या हिमतीने व धाडसाचे काम आपल्याकडून होत आहे. हेचं खरी देशसेवा आहे.take care
@mangeshphanse2132 Жыл бұрын
Thanks Rahul ji for giving insights of Manipur from ground zero. I have seen previous videos also. Looking at videos both communities are looking very simple, they have same aspirations of living as we other Indians have. But still situation compelled them to use weapon. It is failure of government. All Manipuri people deserve peace and normal life. Cantal Government need to take strict action against violence and establish peace for the sake of humanity. More delays will take humanity out of these wonderful people of Manipur.
@JavedShaikh-bi1mh Жыл бұрын
Thanks for
@amolshinde1543 Жыл бұрын
Sir kalji karun report kara
@rajanpawar8562 Жыл бұрын
True journalist rahulji
@subhashbenake6517 Жыл бұрын
राहूल जी सलाम तुमच्या वार्ताकनाला🙏🙏
@seema9798 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ तुमचे आणि एबीपी माझा चे, आज तुम्ही तिथल्या अशा काही सत्यस्थितीं चे सर्व देशाला चित्र दाखवता, सामान्य जनते ला हे कसं कळणार असेच update देत रहा, खुप वाईट परिस्थिती, हे सगळं थांबायला पाहिजे.
@hygienedsouza553 Жыл бұрын
THANK YOU ABP CHANNEL PLEASE STAY STATIONED FOR FEW MORE DAYS AND YOU WILL UNEARTH THE WHOLE TRUTH ABOUT BJP GOVERNMENT
@gopalchandorkar8071 Жыл бұрын
🎉😂😂❤😂😂😂😂🎉😮😮😮😮😮😮
@RoshanCheke Жыл бұрын
Jay Maharashtra ❤
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
राहुल सर मानलं तुम्हाला,
@premanandkate1251 Жыл бұрын
Thank you Rahul Kulkarni and abp. Do best for India.
@nabichabukswar8492 Жыл бұрын
Great Reporting Rahul Sir 👍👍👍❤
@nikhildhage5770 Жыл бұрын
Great rahul sir
@mr.entertainment1772 Жыл бұрын
Great reporting and good job एबीपी माझा अँड टीम ...keep it up
@dilipbade6145 Жыл бұрын
रात्री तुम्ही ओळखले जाणार नाही, चुकून तुम्हावर पण फायरिंग होऊ शकते, काळजी घ्या.
@sushantdhanwade6910 Жыл бұрын
काय प्रकार आहे हा .. काश्मीर मध्ये विरोध असून सुद्धा पाऊलं उचलली मग इथं काय झालंय मोत्याला .. का तर इथं हिंदू मुस्लिम मुद्दा नाही म्हणून.. नालायक सरकार निघालं आहे ह्या लोकांचं दुःख कोण कमी करणार ?? बीजेपी च्या नालायक राजकारणाचं स्वरूप लोकांनी पाहावं आणि सुधारावं
@prafullsanapmns Жыл бұрын
राहुल कुलकर्णी सर आपल्या पत्रकारितेला सलाम👌👏🙌 गेल्या कित्येक महिन्यापासून फक्त ऐकायला येत होतं मणिपूर बाबत पण आपल्यामुळे समजलं नक्की तिथे काय आणि कशावरून चालू आहे ते.
@kiranugalmugale3229 Жыл бұрын
Take care
@khgokul2687 Жыл бұрын
Excellent reporter
@michaelsathe8973 Жыл бұрын
Salute abp maza
@prakashhiware8869 Жыл бұрын
मोदीजी सोये है डिस्टर्ब् मत करो
@aniltadami6670 Жыл бұрын
अहो सर kukies लोकांकडे कधी जाणार आहात ? सगळंच ग्राउंड रिपोर्ट मयती लोकांचेच दाखवता
@jaihind421 Жыл бұрын
कुकी लोक घुसखोर ब्रह्मदेश मधून आले आहेत . ते अफू गांजा ची शेती करतात आणि तरूण पिढी उध्वस्त करत आहेत . चीन चे समर्थन आहे त्यांना भारताला आतून पोखरण्या साठी . सगळी शस्त्रास्त्रे चीन पुरवतोय त्यांना . भारतीय सैन्य आणि पोलिसांशी लढायला .
@AhmedKhan.388 Жыл бұрын
Rahul sir you are great salam sir AP ku
@sujatasable5189 Жыл бұрын
अभिनंदन कुलकर्णी साहेब
@anitakadu9739 Жыл бұрын
भगवंता🙏
@ns-no8dt Жыл бұрын
भयानक परिस्थिती आहे सर्व देव करो हे लवकरात लवकर सुरळीत सुरू होऊ दे
@RamdasChavan-js2tf Жыл бұрын
थँक्स abp maja great
@vaishaligore6818 Жыл бұрын
God save them all.
@satishkorade7374 Жыл бұрын
राहुल सर रेड सॅल्यूट
@houseofcakebakemart7103 Жыл бұрын
Great reporter my Maharashtra. Kulkarni sir
@vanrajpawara4484 Жыл бұрын
Good work saheb
@santoshkesarkar1373 Жыл бұрын
Good job sir
@genevievecoutinho246 Жыл бұрын
God bless them
@amolshinde1543 Жыл бұрын
Kalji ghaya
@ankushpatilshinde6823 Жыл бұрын
मोदी जी मणिपुर भारतात चं हे आपणं विसरला कि काय कि फक्त राजकारणासाठी
@jayugale4988 Жыл бұрын
You also please come back now..
@dattagaikwad7047 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब तुमला जयभीम
@suhaspatil9315 Жыл бұрын
Rahul Kulkarni.. Salute to you
@ashokkharat471 Жыл бұрын
राहुल सर सलाम आपल्या पत्रकारितेला
@iqbalmullani4398 Жыл бұрын
राहुलजी salut
@mayaingale3811 Жыл бұрын
Please do somthing for him
@drbharatgyn Жыл бұрын
Brave journalism on your part Rahul.
@djsambhapure Жыл бұрын
Rahul sir good👍 Ghari ya job sati & family sati
@rockyvaishu358 Жыл бұрын
ह्या सगळ्यांना जिम्मेदार विद्यमान सरकार आहे?
@ramchandrarathod3455 Жыл бұрын
सरकार काय काम करते
@mp8217 Жыл бұрын
Afghanistan sarkhi paristhiti vatate😱
@SachinHolkar1988 Жыл бұрын
धाडशी पत्रकार
@RameshPatil-qd6bi Жыл бұрын
फुल रेंज च्या वाकी टाकी चालतात याचाच अर्थ पोलीस दलाचे पूर्णपणे संरक्षण आहे
@tanishqshinde6388 Жыл бұрын
ती व्यक्ती NIT मध्ये इले्ट्रॉनिक्स & TELECOMMUNICATION चे प्रोफेसर आहेत . असे walkitalki इंजिीअरिंगमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दुसऱ्या वर्षापासून R & D करावे लागतात
@harshu6815 Жыл бұрын
मराठी किंवा इंग्लिश मध्ये बोला हिंदी ची काय गरज आहे 😢मणिपूर लवकर शांत होवावे
@arvindghadgepatil6902 Жыл бұрын
Government is where
@chhayamane3948 Жыл бұрын
Kay Mahila chi awastha aahe deshat😢😢😢
@anghachavan2524 Жыл бұрын
काय हे?का सामान्य जनता वेठीस धरली गेली?😢😢
@vijaysalaskar2082 Жыл бұрын
भयावह परिस्थिती
@dattalambe3940 Жыл бұрын
❤म्हणूनच या देशाला युद्ध नाही ,बुद्ध पाहिजे❤ जगाने बुद्ध स्वीकारला पण हाच देश महाभारत उभा करतो❤,स्वतः ही, मरेल,आणि दुसऱ्याला ही मारेल,❤ स्वतः दुःखी,आणि दुसरा ही दुःखी❤ म्हणून महा मानवाने, आपल्या साठी,,खूप चांगले विचार सोडून गेले,,❤ आज भांडणे लावणारा,,आणि त्याचे कुटूब,घेऊन दुसऱ्या देशात पळून गेला असेल,❤ त्यांची सजा गरीब भोळी भाळी जनता भोगत आहे ❤ जय संविधान ❤❤
@sunilkulkarni7053 Жыл бұрын
बंगालमधे पण जा
@yuvrajbansode38 Жыл бұрын
आरे यांना बंदुकीच्या जोरावर जग जिंकता येत नाही.हे सांगा.
@Patilvikas Жыл бұрын
Manipur madhe sarkar ahe??? 😮
@anilm.rathod8519 Жыл бұрын
Rahulji...... Great job. भारत सरकारला झोप कशी येते. संवेदनशीलता आहे की नाही.
@idontcarei1 Жыл бұрын
CHAMCHA AALA BAKWAS KARAYLA
@chhayamane3948 Жыл бұрын
Roj manasane dahashati khali jagaayache 😢😢😢
@unavaneswapnil4164 Жыл бұрын
He Ekch karan bas hoil Modi Sahebh PM padapasun dur vhyola
@chhayamane3948 Жыл бұрын
Bharat Pakistan vegla hotana ashi awastha hoti ka Mahila chi anubhavi aajoba aajjini sangave krupaya😢😢😢