Sunder Te Dhyan | सुंदर ते ध्यान | Unplugged | Rahul Deshpande |

  Рет қаралды 1,392,359

Rahul Deshpande

Rahul Deshpande

Күн бұрын

original singer : Lata Mangeshkar
Music : Shriniwas Khale
Lyrics : Sant Tukaram
|#rahuldeshpande |#latamangeshkar |#sundertedhyan |

Пікірлер: 1 200
@pawanmahajan2816
@pawanmahajan2816 3 жыл бұрын
राहुल दादा एक विनंती आहे जर कधी शक्य झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या " हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" तुमच्या मुखातून ऐकायला मिळाले तर अक्खा महाराष्ट्र धन्य होईल दादा🙏. जयोस्तुते माँ शारदे
@iasrahul
@iasrahul 3 жыл бұрын
Awaiting...... very eagerly.....
@sunilnande9594
@sunilnande9594 3 жыл бұрын
हो जरूर एकवा
@AjayAhire18
@AjayAhire18 3 жыл бұрын
Okey
@MrMaheshsubhedar
@MrMaheshsubhedar 3 жыл бұрын
राहुलजी तुमच्यासारख्या गाणनृपा कडून एकमेव हिंदू नृपाला हवं तर आदरांजली म्हणा पण एकदा एकायला मिळावे 🙏👍👌
@genuine159
@genuine159 3 жыл бұрын
राहुलदादा, "हे बहुजन नृसिंहा विद्या विभूषित शिवाजी राजा" अशी शब्द रचना करून गा... खूप समर्पक आणि सर्वसमावेशक वाटेल 🙏🙏🇮🇳
@rajendradixit1686
@rajendradixit1686 3 жыл бұрын
सुंदर तो स्वर, सुंदर तो कंठ प्रकटते वैकुंठ, ऐशा कंठी ॥ सुंदर तो लगाव, काल-समेचा उठाव घेई ह्रृदयाचा ठाव, श्रोतियांच्या॥ सुंदर शब्द-स्वर-मेळ,आघवा भावाचा कल्लोळ ऐकता मधुभावाचा कोळ, सुरांकित ह्रृदयी दाटला॥ सुरांकित ( राजेन्द्र दीक्षित, वसई)
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@prashantshinge8770
@prashantshinge8770 Жыл бұрын
FAARACH SUNDAR RAJENDRA DAA
@vaijayantimaindalkar910
@vaijayantimaindalkar910 6 ай бұрын
अप्रतिम रचना
@shyamalkumarbanerjeeguitar9771
@shyamalkumarbanerjeeguitar9771 5 ай бұрын
Excellent flawless presentation Sir
@meghakolhekar
@meghakolhekar 3 жыл бұрын
सर्वप्रथम जागतिक मराठी राजभाषा दिवसाच्या अनेक शुभेच्छा... आजच्या दिवशी, संत तुकाराम-श्रीनिवास खळे-लताबाई-राहुलजी अशी पर्वणी! काय बोलावे! "आवडे निरंतर", " मकर कुंडले तळपती श्रवणी" अशा ओळींवर जे काय सूर लागलेत.... विठू माऊलीचे रूप डोळ्यांसमोर आणलेत🙏 मला अनेकदा वाटतं की सामान्य माणसांना आपल्या जीवनाचं उद्दिष्ट शोधण्यात अर्ध आयुष्य खर्ची घालावं लागतं, तसं तुम्हा कलाकारांचं नाही... रोजचाच दिवस तुमच्या आयुष्याचा कुणाला ना कुणाला धन्यभाव देऊन आनंदी करण्यात सुफळ संपूर्ण असतो🙏 हा नमस्कार तुमच्यातल्या सरस्वती मातेच्या अंशाला....
@shreemanjrekar6048
@shreemanjrekar6048 3 жыл бұрын
खुप सुंदर मेघाजी! शब्द तूमचे भावना आमच्या....! 🌺🌿🙏🙏🙏.... आणि राहूलदा... तू आम्हां सर्वांचा... 😇😇
@meghakolhekar
@meghakolhekar 3 жыл бұрын
@@shreemanjrekar6048 धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल🙏😊
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Anek dhanyawad 🙏🏼☺️
@veenawad1126
@veenawad1126 3 жыл бұрын
अगदी मनातलं बोललात
@yogeshrane7957
@yogeshrane7957 3 жыл бұрын
Superb voice Range is very high quality love this
@gauravw435
@gauravw435 3 жыл бұрын
आपला आवाज ऐकून डोळ्यातून पाणी कधी ओघळत ते लक्षातच येत नाही. गान पूर्ण ऐकून झाल्यावर वेगळ्याच ठिकाणाची सफर करून आल्याची भावना अप्रतिम आहे.
@bhaktimeher-pawaskar4176
@bhaktimeher-pawaskar4176 3 жыл бұрын
Sir, I am in my 3rd trimester & it's said that by now the baby can listen to everything. Maybe with the same belief, If it's true that Abhimanyu has learned everything from his mother's Womb, I assume my little one also has already begun not only music but life lessons from you. I think, This is the best Garbha Sanskaar I can give to my Child. Truly Blessed with your music 🙏 Thank you 🙏
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼may the lord bless you
@atuldeshmukh1440
@atuldeshmukh1440 3 жыл бұрын
Wonderful!! 🙏
@supriya6516
@supriya6516 3 жыл бұрын
True.... baby is very lucky....
@sameervyawahare7573
@sameervyawahare7573 3 жыл бұрын
Yes very true. We as Doctor suggest pregnant females for such songs to hear for soothing & calming effect for both Mother & baby . These types of songs r recommended in many psychological & physical disorders to increase the pain bearing capacity of patients also & many more.
@sameervm10
@sameervm10 3 жыл бұрын
WOW ! I love and admire Rahul Deshpande for what he is doing with music and performing arts. But your comments are indeed the highest praise for a brilliant performer like him. Well said and thought !! May God bless you with a beautiful baby who will also enhance this world like Rahul Deshpande.
@amoljadhav-vt7bt
@amoljadhav-vt7bt 3 жыл бұрын
तुकोबांची गळाभेट झाली, पांडुरंगाशी एक झालो. खूप धन्यवाद
@Dr.Ganesh_Rakh
@Dr.Ganesh_Rakh 5 ай бұрын
काल देहू तून तुकोबांची पालखी पंढरपूर साठी निघाली आणि आज हा अभंग ऐकतोय... तुकोबांचे शब्द आणि तुमचा स्वर... दोन्ही हृदयापर्यंत अगदी झिरपत चाललंय... खुप खुप धन्यवाद
@svbadve8475
@svbadve8475 3 жыл бұрын
पू. तुकाराम महाराजांचेअमृतमय शब्द आणि राहुलजींचे शांत आवाजात भक्तीपूर्ण गायन म्हणजे पर्वणीच.अक्षरशः डोळे पाणावले. 🙏🙏
@girijasudame1595
@girijasudame1595 3 жыл бұрын
ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की लतादीदींचे गायन ऐकताना आपोआप डोळे मिटतात अगदी तसेच, दादा, तुमचे गायन ऐकताना आम्हा श्रोत्यांचे डोळे मिटतात आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनात तुम्ही आम्हाला परमेश्वराच्या सान्निध्यात घेऊन जाता.... आणि "पीतांबर" ह्या शब्दाचा काय सुरेख उच्चार केलात .... धन्यवाद🙏🙏🙏
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Dhanyawad 🙏🏼☺️
@RohidasMate-k9t
@RohidasMate-k9t 2 ай бұрын
सुंदर ते स्वर सुंदर ते गान अस राहुलदादा तुम्हीं गाईल आनंद वाटतो की जेव्हा तुम्ही गाता धन्य ते श्रोते धन्य तुम्ही वा! अत्यानंद होतो तुमच गान ऐकल्यावर
@muktagokhale1476
@muktagokhale1476 3 жыл бұрын
मनभावन .... हर एक स्वर मौक्तिक जणू....ऐसिया स्वरांचा राजा करी विठ्ठलाची आळवणी....जगजेठी स्वये उभा ठाकतसे....😊🙏
@ashwinipujari2339
@ashwinipujari2339 3 жыл бұрын
Khup aabhar Tumchi sangeet sadhana ashich nirantar asudet aani amhi rasik aani tumhi milun japu aapli sansukruti Mantramugdh. Kup chan 👍👍👌😊😊😊
@nandkumarkoranne9696
@nandkumarkoranne9696 3 жыл бұрын
सावळी विठू माउली उभी राहिली तीव्र मध्यम अप्रतीम
@SunilYadav-m4r1i
@SunilYadav-m4r1i 26 күн бұрын
डोळे मिटून आपले सुंदर ते ध्यान . हे शितल स्वरातील गीत ऐकलं. मन भरून पावलं. साक्षात विठुरायाची मूर्ती. मिटल्या डोळ्यासमोर दिसत होती
@amolkhelurkar6475
@amolkhelurkar6475 2 жыл бұрын
आदरणीय राहुल दादा... आपणास ऐकणे ही साक्षात ईश्वरी अनुभूती आहे.. मी, आपण गायलेलं पुष्कळ गाणी माझ्या गरोदर पत्नीला ऐकवत असतो. आणि त्याच बरोबर महेश दादा यांचं गाणं सतत माझी पत्नी ऐकत आली आहे.. जर बाळ हे गर्भात ऐकून शिकत हे खरं असेल तर माझ्या बाळाने तुम्हा दोघांना पुष्कळ ऐकलंय आणि त्या उपरोक्त पंडित जसराज जी यांना सुद्धा नेहमी आम्ही ऐकत असतो. आता ईश्वर चरणी प्रार्थना आहे की माझ्या बाळामध्ये शास्त्रीय संगीताची गोडी असावी
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 2 жыл бұрын
🙏🏼
@AmolDeshmukh9ghr
@AmolDeshmukh9ghr 3 жыл бұрын
इश्वरी अनुभूति
@sudeshmistry5524
@sudeshmistry5524 3 жыл бұрын
🙏 सुंदर, अति सुंदर राहुलजी... काय जादुगारी आहे, चक्क विठ्ठलाच्या चरणी नेऊन ठेवलेत... आपसूक डोळे मिटून, अंतःकरणाने दर्शन घडले....👌
@BlessedReader
@BlessedReader 3 жыл бұрын
सुंदर ते गाण, जें निघे अंतकरणी, वेधि माँझे ध्यान, पहाटे शनिवारी ❤️🙏
@bhaveahmhatretopickavyaswa2115
@bhaveahmhatretopickavyaswa2115 4 ай бұрын
आम्ही गंधर्व जी, कुमार गंधर्व जी ,यांना समोरून ऐकलं नाही पण राहुल sir तुम्हाला ऐकताना इतके मंत्रमुग्ध होतो कि त्यातूनच त्या महान कलाकारांच्या गायकीची खोली त्याकाळी किती अफाट शास्त्रीय गायकीची असेल यांचा अंदाज येतोय. धन्य होतो तुम्हाला ऐकताना.
@TheVinayakam
@TheVinayakam 3 жыл бұрын
सिद श्रीराम.. दक्षिणात्य गायक.. त्याची एकदा कर्नाटकी संगीताची मैफिल ऐकावी... स्वर्गीव आवाज.. नेमका सूर.... दादा तुम्ही एकदा ऐकाच त्याला ... तुम्ही त्याला मराठी गायला भाग पाडाल...!!!
@pankajpatle6444
@pankajpatle6444 3 жыл бұрын
Rahu ji I'm MBBS intern Dr working in covid ward your song just refresh me for work n studies!!
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@veenag9638
@veenag9638 3 жыл бұрын
All the best to u and take care, thks for yr service to society
@pankajpatle6444
@pankajpatle6444 3 жыл бұрын
@@veenag9638 thnq Peter Lars.. how r u ?
@kudos2224
@kudos2224 3 жыл бұрын
Miraculous voice Rahul Deshpande mind refreshing
@pankajpatle6444
@pankajpatle6444 3 жыл бұрын
@@kudos2224 🙏🙏 true
@happyliffeee
@happyliffeee 3 жыл бұрын
Apratim...sundar te dhyan.....kay mast ahe tumcha aawaj...lataji saarkhe ch sur aahet...man trupt zala.
@prakashgharat6055
@prakashgharat6055 3 жыл бұрын
साहेब काय बोलू!उंचावत चाललेली वाटचाल अशीच निरंतर उंचावत जावो. स्वर्गीय भावानुभूती.उच्च कोटींचे बोलणे मला खुप भावते.मनात देवत्व संचारते.
@aparnapathak3505
@aparnapathak3505 3 жыл бұрын
Rahul dada...mazhya zaval shabd nahiet express karayla👍🙏👌👌👌👌
@karma6716
@karma6716 3 жыл бұрын
दिवसभर काम करून थकून आल्यानंतर राहुल दादांच आवाज ऐकल्यावर मस्त refreshing वाट्त। 🙏🙏🙏 एक दिवस माझ्या आवडत्या कलाकारा सोबत selfie काढायची आहे ।
@avinashkenchi795
@avinashkenchi795 3 жыл бұрын
Great Great Great heart touching tumach gana khup khip khup sundar. Titkich sundar hi sarva charcha pls pls keep it up god bless u. Aj mi tumcha fan zalo...
@sumitpardeshi719
@sumitpardeshi719 10 ай бұрын
मन शांत झाल❤
@tusharbhagat923
@tusharbhagat923 3 жыл бұрын
अतिशय सुंदर .. साक्षात तुकाराम महाराजांची प्रेम आणि भक्तिची भावावस्था व्यक्त झाल्यासारखी वाटत होती . जणू काही विठ्ठलाची मूर्ती समोर आहे आणि तुकाराम महाराज त्याचे वर्णन शांतपणे आणि उत्कट प्रेमाने करताहेत असेच वाटते.
@shilpanigudkar7768
@shilpanigudkar7768 3 жыл бұрын
🙏🙏🙏 .... अवघा रंग एक झाला ..... 🎤🎵🎼🎶 👌👌
@Shrikant_k
@Shrikant_k 3 жыл бұрын
स्वर्गीय आनंद 🙏 तुमच्याकडून पांडुरंगाची अशीच सुंदर संगीतमय सेवा निरंतर घडो. 👍
@vishalj9591
@vishalj9591 3 жыл бұрын
मंत्र मुग्ध ..दिव्य, दिव्यत्व अनुभव ... आजचा हा एपिसोड संपूच नये असे वाटत राहिलाय ऐकल्या पासून.💐🙏💐
@sitecivilengineeringknowle9688
@sitecivilengineeringknowle9688 2 жыл бұрын
राहुल दादा मी नेहमी प्रत्येक दिवसाची पहाट आपल्या सुंदर सुरांनी करतो. खूप अभिमान वाटतो मला आपला. असच मन मोहून जाणारी भक्ती गीते आपण गात राहावी ☺️
@shreemanjrekar6048
@shreemanjrekar6048 3 жыл бұрын
केवळ अप्रतिम केवळ अप्रतिम!!!.... राहूलदा... "काटा रूते कुणाला" ची भूक अजूनही भागत नाहीये... आज दोन आठवडे सतत ऐकतोय..... कमाल केलीयेस.... 👌👌👌🌺🌿🙏
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Dhanyawad 🙏🏼☺️
@kapildeshmukh4337
@kapildeshmukh4337 3 жыл бұрын
Dada khara bollat tumhi...gurucha dhaak asayala hawa..tumchya ganayasobat tumhi je margdarshan karata te pan khup apratim dhanyawad 🙏🙏
@TheMilindha
@TheMilindha 3 жыл бұрын
अप्रतीम मनाला भिडणारे सूर क्या बात क्या बात राहूल 👌👌👌
@shriramankushe9404
@shriramankushe9404 3 жыл бұрын
काय ते स्वर आणि तो गोडवा खूपच मधुर स्वर ऐकून मन त्रप्त झाले. सुंदरते ध्यान 🙏🚩🙏❤🌹
@shriramankushe9404
@shriramankushe9404 3 жыл бұрын
Thanks 🌹🙏
@shriramankushe9404
@shriramankushe9404 3 жыл бұрын
राहुल जी मी तुम्ही गायलेले सर्व अभंग हमेशा ऐकत असतो. मला तुमचे गायन खूप आवडत. आप बहोत बडे सिंगर हो.🙏🚩🌹❤
@meghanavairal599
@meghanavairal599 3 жыл бұрын
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏 कीती भक्तीमय व्वा फारच छान
@deepakjayphalkar4650
@deepakjayphalkar4650 3 жыл бұрын
Good Morning Rahul ji.. अप्रतिम , Sunder.
@pratikpol4436
@pratikpol4436 2 жыл бұрын
तुम्ही म्हणता तसं सामान्य आयुष्यातून थोडी 'वर जाणारी अवस्था' आम्हाला तुमच्या गाण्यामुळे अनुभवता येते. खूप खूप धन्यवाद♥
@santoshdervankar3213
@santoshdervankar3213 3 жыл бұрын
हो साक्षात सरस्वती गायल्यात म्हणून सुंदर अभंग झाला त्यात खळेकाका व ईश्वरी अवतार तुकाराम महाराज. तसेच तुम्ही ‌हि. मस्त गायलात. 🙏 महाराज
@unnatinagarkar1679
@unnatinagarkar1679 3 жыл бұрын
साक्षात श्रीविठ्ठलाची मूर्ती आपण स्वरांतून साकारलीत....... अवर्णनीय....👌👌👌
@rbnnanoarts
@rbnnanoarts 25 күн бұрын
जय हरि विठु माऊली राहुल सर गाणे अप्रतिम सुंदर छान❤🎉Superb❤
@dhrumaloza3855
@dhrumaloza3855 3 жыл бұрын
दादा, हा तुकाराम महाराजांचा अभंग तुम्ही ज्या प्रकारे गायलं त्याचा जवळपास विदुषी कौशिकी चक्रवर्ती चे पण ऐकले आहे। आणि बाबा महाराज सातारकरांचे एकले ते पण फार वेगळ आणि विशिष्ट। नादब्रह्म, शब्दब्रह्म, रागब्रम्ह, तालब्रम्ह चे आशीर्वाद आपण भारतीयां वर आहे ते आपलं नशीब आहे। 🙏
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 3 жыл бұрын
सुंदर ते ध्यान.... ऐकता ऐकता ध्यान लागेल... अप्रतिम...👌
@umeshkshirsagar9654
@umeshkshirsagar9654 3 жыл бұрын
अप्रतिम, सारे आयुष्य विठ्ठलमय होऊन गेले🙏🙏🙏🙏
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 3 жыл бұрын
Wow! Khoop soondar! Assaach Gaat rahaa Searaabhishek aanee SWARAANAND waatat rahaa. Anekottam Shubhechchyaa aanee Shubhaashish. Bhavana 😍😍😍😍😍😀🎼🎵🎶🎼🎵🎶🎼🎵📻🎸🎹🎼🎵🎹🎸📻🎶🎵🎼📯🎺🔊😀
@smitmane7857
@smitmane7857 3 жыл бұрын
राहूलजी आपल्या आवाजातून साक्षात विठ्ठलाची जाणीव होते 🙏🏼
@jagrutiayare6965
@jagrutiayare6965 3 жыл бұрын
Wah bhaktigit khup sunder voice madhe yevda godva ahe ki mind apoapach prmeshver charni lin zale Thanks sir
@preranakalway1113
@preranakalway1113 3 жыл бұрын
क्या बात है👏👏क्या बात है,सकाळ भक्ती मय केली राहुलजी धन्यवाद 🙏🙏
@sumedhchaudhary8730
@sumedhchaudhary8730 3 жыл бұрын
devachi aseem krupa aahe tumchyawar dada... magchya janmache punya ani kala gheun aale aahat tumhi... kanthat sakshat saraswati cha vaas aahe... itka sundar bhajanala tumchya amrutwani chich sobati nyay karu shakte... mantramugdha zaalo!
@rameshsakhare1288
@rameshsakhare1288 3 жыл бұрын
निशब्द. फक्त ऐकतच रहावे.
@jayashreeranade452
@jayashreeranade452 3 жыл бұрын
आज कानाला सुखच सुख अतिशय सुंदर हेच सुख कायम लाभो हीच पांडुरंगा जवळ प्रार्थना 🙏🙏
@kamalrupela6669
@kamalrupela6669 3 жыл бұрын
चाहे मराठी बहुत कम सभझ आती है किन्तु आप का सुन्दर गायन सुनकर मन आनंद से भर गया, धन्यवाद। श्री कृष्ण की स्तुति है शायद।
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@kirtinaik3451
@kirtinaik3451 3 жыл бұрын
Shree vitthal ji ki hai Vithoba pandhrpur ke...Such aap vithall ko dekhege na aap bhi unke bhakt jarur bnege. ....vithu khup sunder ah...
@prajaktakolhe4025
@prajaktakolhe4025 6 ай бұрын
Vithal bhagwan song. It's a avatar of lord Krishna according to our culture. Namaste
@ajitgholap751
@ajitgholap751 3 жыл бұрын
Rahulji, kharach kiti sunder swar laglet mhanun sangu tumhala.
@abhijittere3693
@abhijittere3693 3 жыл бұрын
एक अदभुत अनुभव. तुम्ही खरच "दे वा चा मा णू स" आहात. हा आवाज, हा असा विचार हे सगळच "अलौकीक। आहे. तुमचे गाणे ऐकले की "जन्माला आल्याचे सार्थक" झाल्याचे वाटते. दिदींचे गाणे तुम्ही नेहमीच आदरपूर्वकच गाता.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@kirtinaikmuley6254
@kirtinaikmuley6254 3 жыл бұрын
अभंग ऐकून भक्ती रसात रममाण...पूर्वी इतकाच प्रभावी...शांत वातावरणात ऐकतांना 😇 वेगळाच अनुभव...! धन्यवाद 🙏🏽
@mahesht6975
@mahesht6975 3 жыл бұрын
लता दीदींनी गायलेल्या प्रत्येक गाण्याचा पुनर्जन्म होतो आपल्या आवाजाने,गायकीने,शांततेने आणि ज्या हळुवारपणे आपण एक एक शब्द उच्चार करता खूपच छान!👌👌👌
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Dhanyawad 🙂
@santoshdervankar3213
@santoshdervankar3213 3 жыл бұрын
Perfect 🙏
@smruthivaze6960
@smruthivaze6960 3 жыл бұрын
I've spent my entire pregnancy listening to your Facebook love and other renditions, and now my kid listens keenly when any of your songs are played! Thanks for spreading positivity through generations🙏🙏
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@FarhanAmin1994
@FarhanAmin1994 3 жыл бұрын
Yeh sun ke aapse Yaman Kalyan mein hi piroye gaye 'Kabirache viNato shele, Kausalyechya Ram' sunne ki ichchha hui!
@mr.edison8516
@mr.edison8516 3 жыл бұрын
Raag Aiman Kalyan made by Hazrat Amir Khusrow R.A
@sanyuktadeshpande2749
@sanyuktadeshpande2749 3 жыл бұрын
Hiii, from another IISERite!
@shrutisamant2847
@shrutisamant2847 3 жыл бұрын
Please sing with electronic tabla
@jennii768
@jennii768 3 жыл бұрын
My dad has passed away. He has a collection of more than 1000 records of songs as old as 1950. Just can't play them because we were not finding the pin for the record Player we had. Your channel has got all the songs that dad would love to listen to. Thnk you dada
@mrudulap7750
@mrudulap7750 3 жыл бұрын
वा! वा! हृदयातून निघालेले भाव आमच्या हृदयाला भेदून भक्तीभाव निर्माण करतात. अतिशय सुंदर! 👌👌
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 3 жыл бұрын
"Divine"...साक्षात.....कर कटावरी ठेवुनिया ठाकले की हो माऊली....एकतच मोठे झालोय पण हा आनंद वेगळाच जास्त स्वरसाज नसलेला केवळ सूर आणि शब्द पांडुरंग!!...लक्ष धन्यवाद!
@shashikantdeshmukh9729
@shashikantdeshmukh9729 3 жыл бұрын
शब्दात व्यक्त करणे कठिण, अप्रतिम ।
@mrunalininalawade2428
@mrunalininalawade2428 10 күн бұрын
Hyanchya shejaryana kiti bhari nusta roj gaani aikaychi sunder aawajatli waah waah majha ghara ashya kalavantachya shejari hawe hote kay chhan jhale aste ayushya 🎉🎉 …
@vaishalibhoite5449
@vaishalibhoite5449 3 жыл бұрын
फारच सुंदर राहुलजी... अप्रतिम 🙏🙏🙏🙏🌹🌹
@mbmangurkar
@mbmangurkar 3 жыл бұрын
ते शब्द आणि तुझ्या आवाजातून डोळ्यासमोर प्रत्यक्ष विठ्ठल उभा राहिला. छान...
@tejashriraval797
@tejashriraval797 2 жыл бұрын
दादा अप्रतीम झालं गाणं...तुमचं एक वाक्य मला फार आवडलं...खरंच काहीवेळा गाणं म्हणताना ईश्वराच्या अधिक जवळ गेल्याचा अनुभव येतो🙏
@rishiranjan2243
@rishiranjan2243 2 жыл бұрын
अनिर्वचनीय, अप्रतिम एवं प्राज्ञ-स्थिति गीत एवं गायन
@rekharao1970
@rekharao1970 3 жыл бұрын
So devotional Rahul ji. Kharach dole mitale. Total bliss. Khoop khoop dhanyawad Rahul ji for this beautiful abhang🌺🌷🎶🎶🙌🙌🙌👍🏻🙏🏽🙏🏽
@bhushandeshmukh467
@bhushandeshmukh467 3 жыл бұрын
असा स्वर जो पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो लता दीदीचा पण राहुलदादा आपला पण
@ADVAY_TheChamp
@ADVAY_TheChamp 3 жыл бұрын
जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा शुद्ध सात्विक भाव म्हणजे त्यांचे हे “अभंग शब्द” हे आधीच रत्नं आहेत. परंतु भा.र.लता दिदीच्या दागिनारुपी स्वरांना त्यात मढवुन त्यांची किंमत खळे काकांनी अधिक वाढली हे तितकचं सत्य आहे. इथे आपणंही खुप छान गायलातं..!! शुभेच्छा !!! ( “आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने ।” इति-ज.संत तुकोबाराय ) मी एक वारकरी श्री विठ्ठलाचा !! 🌷🙏🏻
@santoshdervankar3213
@santoshdervankar3213 3 жыл бұрын
Perfect 🙏🙏🙏🙏
@ushashinde5390
@ushashinde5390 3 жыл бұрын
प्रत्यक्ष विठ्ठल समोर आले असा भास झाला धन्यवाद!!!
@संगीतवैभव
@संगीतवैभव 3 жыл бұрын
संगीत क्षेत्रातील तोलामोलाचे कलाकार आहात तुम्ही सर 🙏 जो पर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तो पर्यंत तुमचा गोड आवाज गोड स्वभाव गोड वागणं गोड बोलणं हे सर्व अविस्मरणीय अजरामर राहील 👌🙏
@dsghanvatkar
@dsghanvatkar 3 жыл бұрын
सुंदर ते गान ,येई राहुल स्वरी कर हृदयावरी ठेवूनिया !! अति सुंदर !! अति सुंदर !!
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@dsghanvatkar
@dsghanvatkar 3 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal तुम्ही जे गाता ते तर आम्हाला आवडतेच पण तुम्ही जे सांगता ते पण अतिशय अतिशय आत्मियतेने सांगता त्या मुळे ते कायम ऐकतच राहावे असे वाटते !! मला वाटते त्यातील अतिशय प्रामाणिक पण आणि त्यातील असिमित साधेपणा आणि सांगीतिक उंची त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते !!
@Astro9291
@Astro9291 3 жыл бұрын
छान जमलंय दादा... अतिउत्तम 👌
@rahulwarde9558
@rahulwarde9558 3 жыл бұрын
आमचा अभिमान राहुल देशपांडे💐💐💐💐
@gauridamle6413
@gauridamle6413 3 жыл бұрын
राहुल दादा हा अभंग ऐकणे म्हणजे एक दैवी अनुभव आहे, अतिशय भावपूर्ण गायन, दिवसाची मंगलमय सुरुवात झाली. जसजसे शब्द , गाणं पुढे जातं प्रत्यक्ष विठुराया डोळ्या समोर उभा राहतो
@nishantpujari8589
@nishantpujari8589 3 жыл бұрын
आपलं आवाज म्हणजे साक्षात परमेश्वरजवळ गेल्यासारखं वाटतं ❤️❤️❤️❤️❤️❤️
@chefsrecipe1204
@chefsrecipe1204 3 жыл бұрын
इतका सुंदर आवाज....👌👌😇 देवी सरस्वतीची सदैव कृपा राहाे तुमच्या वर...🙏🏻🌹🌺
@nmligde
@nmligde 3 жыл бұрын
Apramatim,. Mazhya vithusathi...dhanywad Rahul ji. God bless you.
@rapidfirewithjaggy253
@rapidfirewithjaggy253 3 жыл бұрын
जय हरी विठू माऊली 🙏
@avinash4299
@avinash4299 3 жыл бұрын
राहुल सर खूप छान गायन केलं हे सुंदर भजन मला असे वाटलं कि भगवान विठ्ठलाचं दर्शन झालं
@devendraarya2524
@devendraarya2524 2 жыл бұрын
Amazing voice, Thanks Sir
@kparag100
@kparag100 3 жыл бұрын
अप्रतिम!!! भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! खुप खुप धन्यवाद! 🙏🏼🙏🏼🙏🏼
@virajrv00
@virajrv00 3 жыл бұрын
खूप छान . 👌🙏हा अभंग ऐकत असता विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर येतेच
@mandargurav1543
@mandargurav1543 3 жыл бұрын
दादा मन भरून आलं....🙏..... शब्द नाहीत माझ्याकडे ♥️..... असाच कायम देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठी राहो....🙏
@ramchandrapatil9975
@ramchandrapatil9975 2 жыл бұрын
सुंदर ते ध्यान....वा.. अतिशय सुंदर Rahul Ji
@SanjeevaniBhelande
@SanjeevaniBhelande 3 жыл бұрын
Sundar te gaan!
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Thank you so much !
@SanjeevaniBhelande
@SanjeevaniBhelande 3 жыл бұрын
साधलेला सुर म्हणतात ते ह्यालाच.
@anandg2569
@anandg2569 3 жыл бұрын
पंढरपूर च्या पांडुरंगाला जर तुम्ही जर कधी भेटला नसाल तर डोळे मिटा आणि हा अभंग आईका. तुमची गाठ नक्की होईल. संत तुमकरांनी काय सुंदर माऊली चे वर्णन केले आहे हे शब्दात सांगता येणार नाही. राहुलजी खळे काकांचा ह्या रचनेला तुम्ही जी दाद दिली आहे ती अतुलनीय and अप्रतिम आहे. Generation will listen to this version of yours. May god bless you with all the happiness and prosperity! ❤️❤️
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Anek dhanyawad 🙏🏼☺️
@tusharmane1262
@tusharmane1262 3 жыл бұрын
सर ,ध्यान केल्यावर पण जेवढं शांत व निर्मळ वाटत नाही, तेवढं तुमच्या आवाजात हे गीत ऐकल्यावर वाटतंय... 90s मधल्या soft melodies ऐकायला मिळाव्या ही विनंती..
@ketkiathavale6295
@ketkiathavale6295 3 жыл бұрын
ह्या शब्दांना हेच सूर श्रीमंत करू शकतात 🙂🙏
@i_ajinkyash
@i_ajinkyash 3 жыл бұрын
साक्षात पांडुरंगाच्या समोर बसल्याची अनुभूती होते. दैविक आवाज आहे तुमचा. अगदी परमेश्वराला मिठी मारल्यासारखे वाटते. अदभुत ❤️❤️❤️
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼☺️
@i_ajinkyash
@i_ajinkyash 3 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal you are awesome ❤️
@rajsanap842
@rajsanap842 3 жыл бұрын
Finally ...roj aaiknya sarkha voice chi niwad ethe sampli .....❤️❤️❤️
@shacheeshirke6433
@shacheeshirke6433 3 жыл бұрын
दादा सर्व प्रथम तुला सुप्रभात आमच्या दिवसाची सुरुवात वुटुरायाच्या गाण्याने केलीस म्हणून धन्यवाद 🙏
@FarhanAmin1994
@FarhanAmin1994 3 жыл бұрын
This song, KhaLe kaka's music and Rahul dada's creativity. Just had to be a winner of a performance!
@pradnyasonandkar5162
@pradnyasonandkar5162 3 жыл бұрын
खूप श्रवणीय झाला आहे अभंग🙏🙏🙏👌👌👌
@madhavileparle
@madhavileparle 3 жыл бұрын
अप्रतिम.
@sinitabhattacharya9374
@sinitabhattacharya9374 3 жыл бұрын
Very true...😁😁👏👏👏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🏵🌹🌻🌹🌺🙏🙏🙏
@gorakhtour5500
@gorakhtour5500 3 жыл бұрын
Kijj
@samamusicpune
@samamusicpune 3 жыл бұрын
आज मी हे परत ऐकले, जवळ जवळ 15 20 वेळा ऐकून प्रत्येक वेळी एकदम मन तृप्त आणि शांत होते. आजचा अनुभव इतका सुंदर होता की तुम्ही जेंव्हा बोलत असतात तेंव्हा तानपुरा पण 'सुंदर ते ध्यान' गातो हे जाणवत होते. (Technically echo ऐकू येत होता).. कदाचित हे वेगळे वाटत असेल पण तुम्ही गायला नंतर हे वातावरण तयार होणे म्हणजेच ... क्या बात है!! आजची सकाळ परत वेगळ्या अनुभवाने व वेगळ्या शिक्षणाने चालू झाली.. धन्यवाद!! योगेश धंदल
@parijatsaha3977
@parijatsaha3977 3 жыл бұрын
3:27 GOOSEBUMPS. That sudden change! 😏 What an environment. Synth is just perfect as well!
@balupawar8166
@balupawar8166 2 жыл бұрын
दादा, अप्रतिम, मंत्रमुग्ध करून टाकणारा दैवी आवाज हृदयाला भिडतो. कोविड मुळे दोन वर्षा पासून औरंगाबाद येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित झाला नाही. अपेक्षा आहे की यावर्षी ईश्वराच्या कृपेने दादांचे गाणे दिवाळीच्या मंगलमयी वातावरणात समोर बसून ऐकता येईल.
@dekartification
@dekartification 3 жыл бұрын
🙏🏽 this is divine. I just closed my eyes and could feel the lord’s presence!!
@anilkakuste1470
@anilkakuste1470 3 жыл бұрын
Yes I also feelings
@pratibhawavikar1421
@pratibhawavikar1421 3 жыл бұрын
माझ्या अंतर्मनाचा आत्माच आज माझ्यावर प्रसन्न झाला सुवर्णक्षण, आयुष्य धन्य
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
🙏🏼🙏🏼☺️
@anjalikk2007
@anjalikk2007 3 жыл бұрын
Apratim...Adbhut...Awsome.,..Divine..,Great👌👌🙏🏻🙏🏻
@anjalikk2007
@anjalikk2007 3 жыл бұрын
He gana tablyavar aikayla awdel..please post karal ka
@manmohanpareek9482
@manmohanpareek9482 Жыл бұрын
पता नहीं क्यूँ राहुल को सुनना आवश्यक सा हो गया है..मन में बस गये हैं तुम्हारे सुर..राहुल ! 🤚🏼🤚🏼🤚🏼
@nehashardul3555
@nehashardul3555 3 жыл бұрын
Rahul ji..... I never write public comments. The experience you always share about the first feeling listening to Nirguni bhajan of Kumarji.. I think I felt the same way today. I am a music student from past 7years, and today I am feeling to give up all other things which we are bounded to do and pursue music and music only. Thanks for the devine experience🙂
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 3 жыл бұрын
Thank you so much 😊 best wishes
Pratham Tula Vandito | Rahul Deshpande | The Rahul Deshpande Collective
17:03
Dev Devharyat Nahi | The Rahul Deshpande Collective | Rahul Deshpande |
15:18
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 193 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,4 МЛН
Smt Kaushiki Chakraborty I Sundar Te Dhyan I Savani
9:01
Savani Events
Рет қаралды 221 М.