परप्रांतीय मनसे च्या भाषणात येणार.तरी ते परप्रांतीय भाजपा ला मतदान करणार.उध्दव ठाकरे कसे चुकीचे हे ही सांगणार.मराठी भैय्या खुष होणार.ते मराठी मतदान विभागणी करणार.जे टार्गेट मनसेला भाजपा ने दिले.ते मनसे पुर्ण करणार.
@RoshanKapadnisСағат бұрын
UDDHAV SAHEB THAKRE saglyanche baaaaappp aajet❤❤❤
@yuvrajtajane1152Сағат бұрын
उद्धव ठाकरे तुमचं चुकूनही नाव काधड नाही यातच आली तुमची 😂
@vinaysonawane9567Сағат бұрын
Uddhav thackrey king ahet 🔥🔥
@satishkalgavkar823753 минут бұрын
भाजपा विरोधात एक शब्द बोलत नाहीत हे लक्षात घ्या
@deepakg356455 минут бұрын
आहों साहेब २३ तारखेला तुमच्या कार्यकर्त्यांना नाही फोडता येणार फटाके म्हणून फोडतायेत आता.. आणि किती टी ढेरी वाढलीय दारू पिवून .. जरा व्यायाम करा .. तब्येत सांभाळा. बाकी जाऊद्या हो.. किती ती काळजी करताय तुम्ही दुनियेची इलेक्शन आले की
@sagargiri84022 сағат бұрын
बीजेपी हा विषय आम्ही संपवला आहे.
@indrajitmane6861Сағат бұрын
भरकटलेल्या पक्षाचा भरकटलेला नेता 😂
@rajendrakamble224Сағат бұрын
आदित्य ठाकरे झिंदाबाद.
@SagarPatil-l3w2 сағат бұрын
Bin shart pathimba 😂
@shreeyenge1486Сағат бұрын
आज खरच राजसाहेबांनी महाराष्ट्र तमाम हिंदुना आरसा दाखला आहे. मुंबईचा व इतर ही शहरांचा वीच्कोपा झाला आहे .सगळीकडे अर्ध्या dadhyancha बजबजात झाला आहे .शिवाजी महाराजांचे किल्ले सुध्दा dadhyaani अतिक्रमण केली .प्रत्येक राज्याच्या भाषेतच मोबाईल ऑपरेटर प्रथम त्या राज्याच्या भाषेचा वापर करतात . खरच यांना सता द्यालाच पाहिजे .जर महाराज नसते तर हे राष्ट्र नक्कीच मुस्लिम राष्ट्र झालाच असत. मी एक सामान्य माणूस पण मी आणखीन ही खरे वास्तव स्टेजवरून देवू शकतो. आज खरच मावळे होते का व होते तर हेच वंशावळ का खाच वाटत नाही .असो काँग्रस व पवार आणि शिसेणा मिळून सुधा . यांना टक्कर द्यायला यांना नाकी नऊ येत आहेत. विचार करा थोडा .झाडून बाहेर पडा जात पात व स्वार्थ सोडून या पक्षाल मतदान कराच .
@rishikantdubey2541 минут бұрын
Raj is the best
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fkСағат бұрын
आंदोलन केली पैसा लुटण्यासाठी.आणखी काय
@narendrathale6778Сағат бұрын
धर्माधर्मात तेढनिर्माण करून महाराष्ट्र खड्यात घालू नका राजसाहेब.
@aakashpatil515636 минут бұрын
माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. राज साहेब... महाराष्ट्राची हालत बघता हे सत्य आहे की तुमची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🚩🚩🚩
@dadasahebtirmare7678Сағат бұрын
भाजपवर पण थोडं बोला का ईडीची वाटतेय
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fkСағат бұрын
भ्रष्टाचार कोणी केला.तुम्ही पण होतात त्यात म्हणून ही खिचडी झाली आहे.
@kiranganthade4621Сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्रॅण्ड ✌️🚩
@suryakatale652628 минут бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@pradeepkale9735Сағат бұрын
भगवी वस्त्रे परिधान करणे सोडून दिले का.
@sanjaysakhare69702 сағат бұрын
Matdar naslili sina 😂😂😂 ghar ka bhidi lanka hari 😢
@sunilbhosale71722 сағат бұрын
Kiti hi kahi bola lokana mahite hey binshart pathimba denar 😂jyanchi swatachi bhumika spast nahi Te Kay vikas karnar Maharashtra cha ?
@prafulguralkar4252Сағат бұрын
साहेब उदयाला कुठे जायचे पलटी मारायला
@dhirajsatvi9184Сағат бұрын
BJP चा पोपट...😂😂😂😅😅
@manoharpawar2237Сағат бұрын
सुपारी बहदार
@kailasdeshmukh8845Сағат бұрын
ज्याने केले त्यांना आपण बोलत नाही साहेब
@raghunathkokate160321 минут бұрын
अहो महाशय तुमच्या हातात सत्ता देण्याची खूप इच्छा आहे पण बहुमतासाठी 145 आमदाराची गरज आहे तेवढे तुम्ही उभे पण केले नाहीत आता काय करायचं? जाऊद्या तुम्ही फक्त सुपाऱ्या वाजवा भाजप पक्ष्याच्या....
@MohanKote-xu7qy36 минут бұрын
2024 Udhav. Thakray. Ha. Harla Aahay Udhav. Thakray. Yachi. Har Zali. Aahay Udhav. Harla. Aahay
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fkСағат бұрын
BJP वर बोलणार नाही.ED CBI येईल.यांना तुरुंगाची भीती वाटते.पण मोदी शहाचे तुमच्यावर लक्ष आहे. बोललात तर गेलात आत.एकदा बोललात, पुन्हा हिमत नाही
@virenchavan7782 сағат бұрын
हे निकम व सरकार आहे यावर बोला काहीतरी प्रकल्प गुजरातला घेऊन पळून नेले चालत आहे बहिणींवर अत्याचार होत आहे तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत महाराष्ट्र लुटला जात आहे यावर बोला काहीतरी
@JituRamane-zv5bnСағат бұрын
👍🚩🚩
@jagannathdarekar7821Сағат бұрын
Nak gala gujratala tava zopala hota ka baapala visarla ka bap only Balasaheb Thackeray brand 🚩🚩
@deepakgamare67632 минут бұрын
भाजपाची सुपारी घेतली आहे दम नाही बोलायला
@sadanandmohit2124Сағат бұрын
साहेब जरा पक्ष वाढीवर लक्ष देणे गरजेचे आहे.
@vickysoni737Сағат бұрын
Aadity Thakre Next CM maharastra Raj Thakre Sandeep mahesaari chya office cha watchman bananar
@Andhbhaktsandi12345Сағат бұрын
राज्यातील प्रकल्प कंपन्या उद्योग गुजरात ला गेले यांनी राज्यातील बेरोजगार युवका बद्दल BJP पक्षाला जाब कधी विचारला यांच्या सगळीकडे सभा झाल्या BJP नेत्यावर सरकार वर टीका नाही Bjp पक्षाने सर्व कामे जनतेच्या हिताची केली लोकसभेला राज्यातील जनतेनी bjp चे 23 वरून 9 खासदार निवडून दिले नसते BJP पक्षाबद्दल जनतेच्या मनात संताप आहे BJP पक्षाला तुम्ही समर्थन दिले म्हणुन जनता समर्थन देणार नाही राज ठाकरे साहेब तुमच्या एका वाक्याच कौतुक करावं तेवढं कमी आहे माझ्या हातात राज्याची सत्ता दया मी कोणाला ही मोफत काही देणार नाही 👋👋
@mayurnikhare77672 сағат бұрын
❤❤
@indirabangera6572Сағат бұрын
Worli voters....vote for Bjp only and pl don't vote for Thackeray family. They are filling their own pocket. See the bungalows they are constructing. From wer the money has come. Only Fadnavis
@dipeshpatil0204Сағат бұрын
MNS
@devkarjalindar515Сағат бұрын
भाजपचा सुपारी बाज
@sunilchovan33 минут бұрын
Laj vatli pahije suparibaj Bolayla tumala tumcha kay kartoy te bagha
@shaileshkhot4351Сағат бұрын
दूरदृष्टी असणारा नेता फक्त राज साहेब
@HemantsavСағат бұрын
😂😂😂😂😂
@naikmubasshir22372 сағат бұрын
Hyla sanga ek seat kad mang satte che swapna paha, Kay lavlay rao, 😂😂😂😂
@ayubtamboli965920 минут бұрын
10 Vela Thukayach ani 10 Vela Chatayache
@EsanjeevaniHealthLync10 минут бұрын
Tumche vichar sarashi tithe parashi ase ahet durdaiv
@rajendragavande7969Сағат бұрын
Ha bhavacha zala bapche soda kakacha sudha zala nahi ha fakt zala supari bahaddar
@hemrajlokhande8585Сағат бұрын
सुपारी कींग
@ansarshaikh2558Сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@indirabangera6572Сағат бұрын
Mumbai laa kon nahi yete. Satara, Kolhapur ani etar Maharashtra tun yetat. Bangalore, Hyderabad, Delhi laa bagha Marathi manoos bharlele aahet. Bhadkavu bhashan dhyayecha bass
@Rizwan_k56 минут бұрын
2004 newdun deilai hotai 14 mla kahi nahei kam kalai raj sahib fakt fatakai fodta bjp kadun hapta bhat tai supare ghatle
@pushpapawar430Сағат бұрын
😂
@sunilchovanСағат бұрын
Tumi shard pawar aani kongressche dalsl
@RupeshUbhareСағат бұрын
Don tondi
@gawadesuresh8637Сағат бұрын
राज साहेब दुरदृष्टी असणारे नेते, मतांची पर्वा न करता खोटं आश्वासन देत बसत नाहीत.
@aniketwaghmare24Сағат бұрын
जा कट्टर शिवसैनिक ना बाळा सहेबाबंचे नावाचं.... जनाब बाळा साहेब चलनाची वेळ आली अशा शिवसैनिक का काय म्हणायचं.....अशा जागेवर आणून ठेवलं आहे तुमचा उद्धव साहेबांनी धड बोलता येईना आणि वीरोध पण करता येईना. जागे व्हा आता तरी...शेवटी रक्ता च वारसा पेक्षा विचारांचा वारसा मोठा असते.मुलगा चुकीचा निघाला तर त्याला त्याची चूक दाखवणं सोडून शिवसैनिकांनी च आता या लसणीचा कांडणा मांडी वर बसवला... याळी बदल नक्की होणार....हिच अपेक्षा ठेवतो!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bilal_kwt8622 минут бұрын
A manushay supari bazz aahet he sarvana kalte
@amitnair640351 минут бұрын
Aurangzeb Fan....uddhavuddin
@jagannathdarekar7821Сағат бұрын
UT dupari ghay supari
@JituRamane-zv5bnСағат бұрын
काँग्रेस मुक्त 👍
@Ffwhitegamer-ep1ihСағат бұрын
म्हाविकास आघाडी नकोच आपल्या महाराष्ट्रा मध्ये फक्त महायुती. ❤❤❤
@joginder7216Сағат бұрын
Great man
@Rizwan_kСағат бұрын
Itnai burai din aa gai supare baz kai bjp B tim mai aa gai satta kai liyai bala sahib apnai bhai ka nahi huwa janta ka kabi nahi hoa sakta