कुठेही तोंडावर हार दिसत नाही माझे साहेब खूप ग्रेट आहे
@vinodbhagwat54388 күн бұрын
खरंच राज साहेब तुम्ही मनापासून बोलता पण या महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाही......😢
@logn17558 күн бұрын
पहिल्या सारखे आक्रमक राज ठाकरे पाहिजे आता❤
@rajesh256-n6s8 күн бұрын
ते करत आहेत मेहनत. पण लोकांना तेच ४ पक्ष मधे खेळायला आवडत. ४ वर्ष लोक रडतात, आणि त्याच पक्षांना देतात मत.
@cypakhare8 күн бұрын
सुपरिबाज झिरो वर बाद
@tamrajkilvish92158 күн бұрын
चूक लोकांची नही चूक या माणसाची आहे. @@rajesh256-n6s
@vishalvpatil19908 күн бұрын
@@rajesh256-n6sbarobar
@Sarkaar407 күн бұрын
राज साहेबांची आज महाराष्ट्राला गरज आहे
@sujitgurav5248 күн бұрын
महाराष्ट्रातील मतदारास स्वतःची थोडी तरी जाण हवी होती राजकारण कोणत्या पातळीला चाले आहे आणि राज ठाकरे सारख्या वक्तिमत्व असलेल्या नेत्यास असले दिवस बघावे लागत आहे हे मनाला टोचतंय....
अरे दरारा निर्माण केला जात आहे मुदाम हुन 😂 मोदी शहा कडून. 😂
@subhashsanap70728 күн бұрын
जे मराठी माणस टिंगल करत आहे ते एक दिवस नक्की प्रश्चाताप होईल कि आपण मराठी नेता ला नाव ठेवली
@Sharadshingade98508 күн бұрын
जनता खूप हुशार आहे भावा..
@dnyandevpatil94718 күн бұрын
Bhav he khr ahe...😢
@perusafari8 күн бұрын
Asa kahi nahi re dada pratekala marathi manasacha abhimaan ahe
@rohitpatil30568 күн бұрын
Kahi nahi.yani soic rajkaran kele tyt tyna barobar shiksha milalo. aahe.bjp bjp karat basle tenic उचलून मारली.एक टाईम आणि पण माणसे समर्थक होतो.bjp विरोधक होतो,पण साहेबांनी bjp la बिनशर्त दीलेवर आम्ही का यांना व्होटिंग करू? म्हणजे कार्यकर्ता ल काही किंमत आहे की नाही,जेंचा विरोध करायचा आणि त्यांना निवडून दे मानतात,आणि नंतर आपण निवडून दिलेले सरकार बरोबर तुम्ही निवडणूक लढवता होई..
@Rahul198778 күн бұрын
Are mag yevdach ahe tr apala ego tevun 2 thakare milun maharshtra vachvala pahije..phude koni pn hat devo pn maharastra sathi dyave..jr 2 na jamat nasel swata ektra yene tr mag apeksha 2 thakare kadun lok Kashi tevtil...asel 2madhe bet bav pn maharastra sathi and Marathi mansa sathi hech pahije maharastra madhe baki sagale vat lavnar ahe
@rameshphatkare48478 күн бұрын
कधीही न खचून जाणारा नेता, (व्यक्ती महत्व )राजा माणूस, खरंच, श्याल्लूट करतो, मनापासून, जय मनसे 🌹
@kedarmusale92258 күн бұрын
अभ्यास पूर्ण असं भाषण असतं पण महाराष्ट्र ला वेळ निघून गेल्या वर च कळेल..
@ranjitjadhav6888 күн бұрын
एकदम बरोबर, असा अभ्यासू नेता देशात नाही. आणि असं म्हणणं अतिशयोक्ती मुळीच होणार नाही.
@ganpatkadam85117 күн бұрын
राजसाहेब हरले नाहीत हरला तो महाराष्ट्र
@mayursalunkhe43178 күн бұрын
हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्व राज ठाकरे साहेब.
@jayeshsonar85298 күн бұрын
🚩🚩माझा राजा ला मराठी माणसाने हरवलं 🚩🚩सदैव राज साहेब यांच्या सोबत
@RaghuttamDhuri8 күн бұрын
मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांचा दरारा मोठा कुठलेही व्यासपीठ असुंदेत त्याच शैलीत मोजकेच बोलणे भाषण,, असा नेता महाराष्ट्रात मुंबईत कोणीच नाही,, चांगले दिवस येणारच परमेश्वराचा आशिर्वाद आहेच फळ निश्चित मिळणार ते सुध्दा स्वाभिमानाचे हक्काचे
@SagarRayate-b5o8 күн бұрын
दरारा कायम, 🔥⛳️🙏
@sanjayrathod76898 күн бұрын
साहेब तुम्हाला खूप लोक म्हणतात तुमच्यासारखं नेता परत मिळणार नाही ते दोघ भावांनी एकत्र या आणि भूमिका एकच ठेवा
@RaghuttamDhuri8 күн бұрын
दोन्ही भाऊ एकत्र आलेत तर संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईत सुगीचे दिवस चांगले येतीलच मराठी माणसाचे ,, पण उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर भरवसा ठेवणे म्हणजे कठीण आहे, आणि सभोवताली असलेल बडवे हे करायला देणार नाही माचिस च्या काड्या हातात घेऊन बसलेत
@travelerdancer51378 күн бұрын
Raj Thackeray ❤
@lahushinde-g7n8 күн бұрын
Raj saheb खरेच तुम्ही ग्रेट आहेत
@bhagwanpawar33218 күн бұрын
राज ठाकरे साहेब राजकारणात खचू नका. उभारी देणारा दिवस एक दिवस नक्कीच येईल.
@SachinMore-tg7vd8 күн бұрын
Super sir
@ManojKhokale-h9p8 күн бұрын
❤❤❤ राजसाहेब ठाकरे ❤❤
@anilgaikar38308 күн бұрын
जय महाराष्ट्र गुरूवर्य आचरेकर सर 🚩🙏
@hhk10578 күн бұрын
Raj Saheb Only !!!!!!!!
@sharadkarande57468 күн бұрын
बिन शर्थ पाठिंबा दिल्याचा चांगला परिणाम भेटला साहेबाना...
@archit51018 күн бұрын
Raj Thackeray pahijet ❤️
@bhuneshpatil50108 күн бұрын
साहेब आम्ही खरच आपल्या पाठीशी आहोत आपण खंबीर राहा
@prathameshkarde20018 күн бұрын
Mns❤❤❤
@ketanpawar81998 күн бұрын
My all time favourite Raj Saheb....
@sudamChavan-k6d8 күн бұрын
माझी प्रतिक्रिया कोण वाचत असतील त्यांना मला एक सांगायचंय की, विधानसभेची निवडणूक पुन्हा व्हावी ती पण balet पेपरवर अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे.कारण राज साहेबांसोबत जे झालं ते खूप चुकीचं झालं, त्याचं मलाही वाईट वाटलं, कारण राज साहेब एव्हढे पण वाईट राजकारणी नव्हते की, त्यांच्यापासून त्यांचा हक्काचा एक आमदार सुद्धा मराठी लोकं त्यांच्यापासून हिरावून घेतील. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक पुन्हा व्हावी आणि त्यासाठी मराठी जनतेने आग्रही व्हायला हवे. कारण मनसेच अस्तित्व संपलं तर मराठीच अस्तित्व संपलं समझा. त्यामुळे राजसाहेब कसेही असले तरी महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. माझी महाराष्ट्राला विनंती आहे की मनसे वाचवा. Please.
@thegodfather22718 күн бұрын
😅 कांग्रेसी चाटु चमचा लोकसभा पण पुन्हा करावे, जर मान्य नसेल तर दिल्ली कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड पुन्हा व्हावे 😂
@sandipjadhav76448 күн бұрын
@@sudamChavan-k6d बीजेपी ला सपोर्ट करायला नको होता त्या ब्रुजभूष न न यांना तिकडे यायला विरोध केला होता हा bjp चा माणूस तरीपण बिनशर्त पाठींबा
@amitwaykar96948 күн бұрын
राज साहेब ❤
@sujanshigwan65808 күн бұрын
Raj saheb gret manus
@harishkarande40548 күн бұрын
प्रजेच्या दुःखात सहभागी होतो आणि त्यांना न्याय देतो तोच खरा नेता...always our inspiration sir
@user-ms9vh5bi1q7 күн бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही मराठी मसा साठी महाराष्ट्र साठी झटता पण मराठी माणूस तुम्हाला समजू शकला नाही ..खूप वाईट वाटतं
@nileshchoudhari36068 күн бұрын
Saheb❤
@मराठा-ढ4ड8 күн бұрын
ज्या माणसाकडे एकही आमदार नाही त्या माणसावर टीका करताना त्या माणसाबद्दल वाईट बोलताना लाज वाटली पाहिजे या मराठी माणसांना मला अभिमान आहे राज साहेबांच्या उमेदवाराला मतदान केल्याचा
@piyushpardeshi35388 күн бұрын
राज ठाकरे या माणसाची किंमत 10-15 वर्ष नंतर कळेल लोकांना असो 😢
@ranjitjadhav6888 күн бұрын
मित्रानो तरुणांना जाग करा, सायबांना सत्तेत आणा, सत्तेशिवाय बदल होणार नाही. आपल्याला आपला महाराष्ट्र घडवायचा असेल तर जास्तीत जास्त तरुणांनी आपल मत हे एका सुसंस्कृत नेत्याला दिली पाहिजेत. एकमेय सुसंस्कृत नेता म्हणजेचं राज ठाकरेंना.
@DilipPatil-lw9cp8 күн бұрын
सचिनने क्रिकेट सोडले तेव्हा पासून बघणे सोडून दिले तसे राज साहेबांनचा एकही आमदार निवडून आला.नाही म्हणून मी टीव्ही बघत नाही जय मनसे
@isaqzarekari62258 күн бұрын
राज साहेब तुमचं कस झालं आहे, पहिल्या डावात तुम्ही फलंदाजी असलेल्या संघा कडुन खेळलात पण तुम्हाला फलंदाजी काय भेटलीच नाही. आणि दुसऱ्या डावात तुमचा बॉल बॉय झाला, मैदानात तर होतात पण तो फक्त सीमेपलीकडे गेलेला बॉल आणायला.
@shivajipingle-b8e8 күн бұрын
ग्रेट आहात साहेब आपण पराभव कुठे ही दिसू दिला नाही.
@NanasahebPardhi98228 күн бұрын
काल लोणावला येथे माननीय श्री राज साहेब ठाकरे व अविनाश भाऊ जाधव यांना बघुन खुप छान वाटले़़ नव्या जोमानं काम करु आता़़,,,,,,,,, ❤❤❤❤
@sagardivase-uh3en7 күн бұрын
राज साहेब tumi महाराष्ट्र ला कळले nahit हे महाराष्ट्र मराठी lokhanchi har आहे.
@vijaypadol43768 күн бұрын
सर्व लाचार झाले. पण माझे साहेब ❤❤❤ मराठी भाषा मराठी माणसाला अस्मितेला अजून पण जपून आहे.. हा जपून आहे.. लोक काही ही बोलो.. सर्व हरले मनातून माझा माणूस जिंकला
@NarendraPandav-d9j7 күн бұрын
ज्याला चढलाय माज.... 🌹 त्याला उत्तर आहे राज.... 👌
@srushteekadam-hh7zw7 күн бұрын
Ramakant Acharekar sir 🙏🙏
@akshaysawant27278 күн бұрын
साहेब ❤️
@dilipkarpe46997 күн бұрын
राज ठाकरे साहेब माणूस खरच ग्रेट आहेत
@jaan10enterprises707 күн бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
@mehulmali45008 күн бұрын
King of king Raj સાહેબ ઠાકરે 💯💯🚩🚩🚩
@RaghuttamDhuri8 күн бұрын
आजच मुंबईत परप्रांतीय मारवाडी च्या दुकानात मराठी महिला गेली होती त्या महिला भगिनीला मारवाडी बोल नाहीतर जा, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे,मग काय मनसैनिक कार्यकर्ते गप्प बसणार का नाही कानाखाली आवाज जाळ काढलाच ना
@thegodfather22718 күн бұрын
😅 आसं कूठे होते का काँग्रेसी चाटु चमचा 😂
@sap12078 күн бұрын
राज ठाकरे .... शिष्टाचार असलेला राजकारणी .. ❤ सर्व मराठी हिरोंना आवडते
@VijayPatil-j5o7 күн бұрын
Saheb
@artwithsuraj8 күн бұрын
राज साहेबांच्या पार्टी ला एक सुद्धा सिट मिळाली नाही यांच दुःख वाटत
@jaydeepmisal34007 күн бұрын
Raj saheb.. & sachin sir...❣💫🙏
@shweta16557 күн бұрын
The greatest students and cricketers trained by Ramakant Achrekar- Vinod Kambli and Sachin Tendulkar.
@Jasonvaity8 күн бұрын
1 no.saheb ahet ❤❤❤
@vishnumadne51648 күн бұрын
फक्त राजसाहेब ❤
@vishalpatilpatil93747 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤❤
@dilipredkar23658 күн бұрын
राज साहेब आगे बढो आखिरमे सच जितता ही है
@rahulkapse29458 күн бұрын
Gret saheb ❤
@ashokbhale34178 күн бұрын
Rajsaheb ❤
@rupaliwadkar33958 күн бұрын
हिच आमची ताकद 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@shyamdhawale54068 күн бұрын
Raj Saheb ❤❤
@sukumarpatil27548 күн бұрын
राज साहेब…🔥🔥🚩🚩
@nasirnasir13198 күн бұрын
राजकिय नाटकात माहागाई बेरोजगारीचा भरपूर विकास ! सर्वसामान्य माणूस अन्नधान्याच्या दाण्यां दाण्याला मोहताज ! सत्ता आणि मीडिया - अच्छे दिनों वाल्या विकासात ! 🐯
@dipakshelke77067 күн бұрын
❤❤❤only raj thakre ❤❤❤❤
@MotiramGawade-rk1wl8 күн бұрын
Fakt raj Saheb
@sandeepbhosale81078 күн бұрын
Nice🤩🤩🤩
@zee24997 күн бұрын
राजसाहेब ठाकरे ❤️🚩
@BaliWaghmare-oe1zn7 күн бұрын
Ya bartaci sata Raj saheb thakare
@sanketkolte55438 күн бұрын
Nice❤️👍
@arunpawar86168 күн бұрын
👌
@yogeshbangera61088 күн бұрын
Rajsaheb tumi great Ho
@bhalchandramane-e9n2 күн бұрын
माननीय राज साहेब ठाकरे तुम्ही नाही हरलात.हरला तो आपलाच मराठी माणूस😢
@swapnilpatil83188 күн бұрын
राज साहेब जेव्हा पन बोलतात दिलाचे तारे खोलतात .
@yogeshkamble81184 күн бұрын
द ग्रेट क्रिकेटर विनोद कांबळी सर
@sureshgorivale67218 күн бұрын
MNS❤
@surekhapawar40758 күн бұрын
U cant ignore Vinod Kambli sitting on stage
@akashpalsande-nk5wx8 күн бұрын
उठा उठा राज आले.
@GokulJadhav-h5b8 күн бұрын
😂😂😂🎉
@hemantmore13438 күн бұрын
नालायकी म्हणजे काय यांच उत्तम उदाहरण म्हणजे हे २२ जण आणि खाली बेअक्कल प्रमाणे हसणारं २३ रताळं
@Viraltadka178 күн бұрын
साहेब❤
@BeTheYoutuber8 күн бұрын
कंमेंट्स :- 💯💯💯💯💯 मतदान :- 0000000000
@-AtharvaChavan8 күн бұрын
😂😂😂
@meghapatil49608 күн бұрын
😅
@vaibhavbodake5978 күн бұрын
Tuzya bapani pn bhopla kadhala
@jairam-le7du7 күн бұрын
😂😂
@nageshvavarhire15107 күн бұрын
मनाचा राजा माणूस
@aniketkhedekara.k99128 күн бұрын
❤
@santoshrahatwal90978 күн бұрын
फक्त राज साहेब
@deepakpanchal22388 күн бұрын
सदैव तुमच्या सोबत..
@DilipPatil-lw9cp8 күн бұрын
खरे भारत रत्न विर सावरकर
@thegodfather22718 күн бұрын
😢 वीर विनायक दामोदर सावरकर . बोल भावा त्यांचं अजरामर गीत न्हे मजसी परत मातृभूमीला
@kabirjagtap32427 күн бұрын
😂😂😂
@kishorsapat8 күн бұрын
राज ठाकरेंना आता पाच वर्षे पुस्तक प्रकाशन, बक्षीस वितरण, व्याख्याने , मार्गदर्शन हेच काम आहे.
@Srikanthjogdan8 күн бұрын
मराठी भाषेवर व मराठी लोकांनवर अन्याय होणार तेव्हा आठवण येनार हा माणूस कोण आहे
@Rockydada6198 күн бұрын
युपी बिहार जिंदाबाद 😍
@ram335368 күн бұрын
Karma daridri marathi manse ajun kay , saheb nahi samjle tumhla
@SandipGharat-d9p8 күн бұрын
ho tu tujh kam kar
@rajesh256-n6s8 күн бұрын
तुझ्या सारखं फुकट कमेंट करण्या पेक्षा बरं की
@deveshthakur23107 күн бұрын
Nice kurta
@chinmaynaik36518 күн бұрын
चेहऱ्यावर नैराश्य साफ दिसत आहे. लोकांनी आणि इविएम ने घात केला.😊
@thegodfather22718 күн бұрын
😅 जसं लोकसभा मध्ये केला तस का
@abhijitpatil18128 күн бұрын
महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळकळून विनंती मी काही मनसेचा पदाधिकारी नाही ना कधी प्रचार केला खरंच मी नाशिक जवळून बघितलं नाशिकचा कायापालट त्यांनी खरंच केलेला आहे एकदम जबरदस्त नाशिक बनवलं त्यांना एकदा संधी महाराष्ट्रासाठी दिली पाहिजे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती जे पण ते काम करतात पुढला विचार करून आणि एकदम नियोजनबद्ध काम असतं
@PradipShigavan8 күн бұрын
जय मनसे
@harishkarande40548 күн бұрын
चित्र बदलणार साहेब लवकरच
@kisankadale41048 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩 जय मनसे एक दिवस नक्की येईल मनसे ❤नक्कीच मुख्यमंत्री होईल
@kiranthakare94178 күн бұрын
आपलं third umpire फक्त evm बंद केलं की थर्ड umpaire ची गरज भासणार नाही
@pravingolambade10898 күн бұрын
या माणसाची किंमत वेळ गेल्यावर मराठी माणसाला कळेल
@rajeshwaghmare37618 күн бұрын
जय मनसे साहेब 🎉
@thegodfather22718 күн бұрын
😊🙏 जय हिंद जय महाराष्ट्र साहेब. आपण स्वतंत्र लढले नसते तर महायुतीचा लाडक्या बहिणीने 1500 रुपये घेऊन आपल्याला मतदान केले असते
@ChandanGupta-o8l8 күн бұрын
B j p jindabad
@dilipredkar23658 күн бұрын
आजचि गिरगांवातून आलेली बातमि मराठी महीलेला मारवाडयाने अभि बि जे पि आयी है मारवाडीमे बात करनेका बोलणारयाला मनसैनिकांनि चोप दिला
@madhukarnate9658 күн бұрын
राज साहेब ठाकरे EVM मशिन बद्दल का बोलत नाहीत,
@thegodfather22718 күн бұрын
😅 कारण ते तुमच्या सारखे धुर्त नाहीत त्यांना लोकसभा हि मान्य आहे आणि विधानसभा सुध्दा 😂
@kabirjagtap32427 күн бұрын
बोलले होते २०१९ ला परंतु त्यामुळे ईडी मागे लागली आणि घाबरलेत तेव्हापासून.
@AjaadKhan-xc1gx8 күн бұрын
शिक्षक होऊन काय करणार शिक्षकांना मान सन्मान नाही आणि पगार सुद्धा नाही कारण की महाराष्ट्रामध्ये कायम विना अनुदानित धोरण असल्यामुळे शिक्षकांना मानधन नाही
@thegodfather22718 күн бұрын
😅 काहीं माहीत नसले तर बडबड करु नये 😂 कित्तेक मुल बियड करून बे रोजगार आहेत. नोकऱ्या नाहीत म्हणून प्राइवेट कंपनी मध्ये जॉब करतात