@@tamrajkilvish9215 बोलायला तुला सोप आहे रे ... तो माणूस इतका झटला महाराष्ट्रासाठी .. आणि काय पदरी पडले.. फक्त आणि फक्त निराशा...😢
@pradippatil81839 сағат бұрын
राज साहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब तुम्हा दोघांना एक विनंती आहे महाराष्ट्र साठी एकत्र या नाहीतर एक दिवस हे लोक असे आणतील की महाराष्ट्र मध्ये राजकरण मध्ये ठाकरे कुठुंब होत असे होयला नको त्यामूळे अजुन वेळ गेले नाहि नविन सर्वात करा
जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब एकत्र यायला हवेत
@suryakantdeshmukh26408 сағат бұрын
महाराष्ट्रावर मराठी माणसाचं वर्चस्व राहावं तर दोघांनी एकत्र याव कळकळीची विनंती एक मराठी माणूस
@allstarentertainment20588 сағат бұрын
Actually सर्व पक्षांनी मिळून बाळासाहेबांच्या ठाकरे ब्रँडला संपवून टाकले महाराष्ट्रात आजच्या घडीला ....दोन्ही भावना खऱ्या अर्थाने साइडला केलं ..
@Jjm82518 сағат бұрын
हो बरोबर ....
@Maratha_samrajya7 сағат бұрын
😢
@pravinmhatre78816 сағат бұрын
Hyacha asnand sarvaat jaasth Modi v Amit Shahnaa zhaalaa asel,jhevaa Hindurudhay samrat BALASAHEB THACKRE hyanche nidhan zhaale thevaach BJP chya netruthvaane shiv sena sampvinyacha daav rschla fkth te sandhee sodhat hote v tee sandhee asplllyach marathi maansaanee swartha sathee dileechech Maharashtrache vishesh marathi maansaanche durdhaiv asech samjaave laagel v BJP chya varisthasncheeh hee ecchhaach hotee ki Mumbaitun Shiv Sena ksehee krun sampvaaychee v thyanchya ecchaa purn karnyaa saathee aapllyach marathi maansanee vishwaaghaat krun thyana sandhee dilee.
@deepak_shinde3 сағат бұрын
Brand kay charayche.. kaam important aahe ..
@namdevgunjvate25779 сағат бұрын
खरच तुम्ही दोघे एकत्र या
@akshaykhot18109 сағат бұрын
एकटा आहे पण ,निडर आहे तुम्हा मिडी या सारखा विकलेला नाही,ते शेवटपर्यंत महाराष्ट्राचा विचार करतात ,म्हणून एकटे आहेत,!
@nandusawant85319 сағат бұрын
raj उध्दव एकत्र या
@kushbagle54829 сағат бұрын
आवश्यक आहे
@Nitin-sc1qw7 сағат бұрын
1. Mahesh Sawant (Ss UBT + Ncp SP + Congress all three party's votes) = 50213 votes 2. Sada sarvankar (Ss Shinde + Ncp AP + BJP all three party's votes) = 48897 votes 3. Amit Thackeray (only MNS votes) = 33062 votes... Now tell me who is the real Hero... This is happened in all areas... But still always respect to Raj Thackeray.. Ekta TIGER
@swapnilthakurvlogs20973 сағат бұрын
घंटा टायगर, मराठी माणसाचा नुकसान केल
@AkshayaKumar-l5q3 сағат бұрын
😂😂😂
@nileshpadwal59178 сағат бұрын
राज ठाकरे साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब तुम्ही दोघेही भाऊ एकत्र या नाही तर हे महाराष्ट्र संपणार आहे आणि गुजरात मध्ये जाईल सगळ तुम्ही एकत्र या साहेब
@pravinnar74827 сағат бұрын
महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं. एक हरलेला मराठी माणूस 🚩
@prathmeshpatkar56279 сағат бұрын
ठाकरे तुम्ही एकत्र या
@mayurpatil66458 сағат бұрын
खरंच या मी कट्टर हिंदू आहे पण राज उध्दव यांनी एकत्र येवून आता लढावे भाजप कांग्रेस सोडून द्या
@sunilsalokhe56649 сағат бұрын
हीच ती वेळ एकत्र येण्याची तरच महानगर पालिका घेतील
@dyaneshwarmore53588 сағат бұрын
आता दोघांनी विचार करावा नाहीतर मुंबई महापालिका पन जाईल
@kanhaiyawadke47248 сағат бұрын
आता खरी गरज राज साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची...
@sscreation-yo9gx9 сағат бұрын
Raj thakare jindabad
@amolpadekar33617 сағат бұрын
आम्हाला ठाकरे ब्रँड महत्वाचा आहे..या एकत्र आता तरी 🙏
@bhushankhambayat22248 сағат бұрын
स्वबळावर लढून आता जिंकता येणार नाहीं..... त्यामुळं भविष्यात युती आघाडी करावी लागेल तरच पक्ष भविष्यात तरू शकेल....
@RakeshKoli-j8q7 сағат бұрын
खरंच हा सुद्धा मला पडलेला प्रश्न आहे... फक्त मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे... कि तुम्ही दोघे एक व्हा एकत्र या तुमचे दोघांचे विचार आपापसात मांडा.. जे झालं ते झालं.. तुमचा इगो बाजूला ठेवा आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार करा... तरच तुम्ही पुढे जाल... नाहीतर दुसरे नेते हा महाराष्ट्र संपवायला वेळ लागणार नाही.. 🙏
@aniketgade59818 сағат бұрын
उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं महाराष्ट्रासाठी
@shwetaghag69128 сағат бұрын
दोघांनी एकत्र या मी महाराष्ट्र अपेक्षा करतो महाराष्ट्र वाचवा
@SS-ng5xx3 сағат бұрын
ही व्हिडिओ त्या दोघांपर्यंत पोहोचवा
@vvpmovies36766 сағат бұрын
उद्धव आणि राज हे एकत्र हिच इच्छा होती स्व.बाळासाहेब ठाकरे यांची
@parshuramthukarul16698 сағат бұрын
बरोबर आहे
@yogeshshinde66668 сағат бұрын
दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रात दिवाळी साजरी होईल पण नाही आले तर राजकीय करिअर नाही सांगता येत ठाकरे ब्रँड जपला पाहिजे दोघांनी पण मनापासून🚩💪🚩
@sagardevhare96369 сағат бұрын
Right Thakare Brand❤❤
@gulabmali59098 сағат бұрын
दोघे साहेबांनी एकत्र या
@avinashshelar7849 сағат бұрын
बरोबर आहे जर हे दोन एकत्र आले नाही तर महाराष्ट्र गेला म्हणून समजा
@SahilSutar-p5o8 сағат бұрын
Thackeray brand Tha or rahega
@vitthalKasbe-s7h7 сағат бұрын
आता तरी एकत्र या मराठी माणसाठी जय महाराष्ट्र
@sadanandraykar69858 сағат бұрын
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे 🎉
@Krishhhhhn5 сағат бұрын
maharashtra पेक्षा त्यांना त्यांचा ego महत्वाचा आहे..
@shridharhaldankar32488 сағат бұрын
खरी गोष्ट
@atishshrigaud7 сағат бұрын
खरंच उद्धव ठाकरे आणि राज साहेब ह्यांना महाराष्ट्र घडवायचं असेल ना तर त्यांना आता एकत्र येण्याची गरज आहे - EGO - बाजूला ठेवा आणि या आता एकत्र जर खर्च जनता तुम्हाला महत्वाची असेल तर 🙏🙏🙏
@prakashpatil67729 сағат бұрын
आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई मनपा निवडणुकीत तरी एकत्र येऊन लढावी असे वाटते.
@jagannathparkar20019 сағат бұрын
तिकडे भाजप येणार
@damodarverekar26599 сағат бұрын
@@jagannathparkar2001 ho. Ani mumbai mahashtra pasun vegli jali pahije
@SHK031819 сағат бұрын
एकत्र यायला पाहिजे
@rajendrakap20188 сағат бұрын
ते सांगून ऐकत नाही आणि स्वतःची वाट लावून घेतात
@RajeshBhagat-om9up9 сағат бұрын
आता महाराष्ट नाही गुजरात बोला हेच खर आहे
@amu3018 сағат бұрын
Barrrrr😂😂😂
@chandrakantdudhane59417 сағат бұрын
Gheto ka tondat majha
@werindians6938Сағат бұрын
भाऊबंदकी सोडा....दोन्ही ठाकरे एकत्र या...आयुष्य थोडे आहे....तुमच्यानंतर आदित्य आणि अमितचे खूप हाल होतील.
@vedantkaraskar53368 сағат бұрын
राज आणि उद्धव एकत्र आले तर चमत्कार घडू शकतो
@dayanandgawandi94699 сағат бұрын
राज साहेब. 2029..madhey मुख्यमंत्री होणारचं. ...
@singingmachineentertainments8 сағат бұрын
😂
@harshad19518 сағат бұрын
Katin ahe
@amitpatil88756 сағат бұрын
तुझी इच्छा पूर्ण हो पण आताचे चित्र बघता तसे दिसून येत नाही ठाकरे बंधू एकत्र आले तर चित्र बदलेल
@arshvlogger27015 сағат бұрын
😂
@krishnavidhate10832 сағат бұрын
एकदम बरोबर
@pravinsawant7588 сағат бұрын
शेवटी महाराष्ट्र गुजरात च्या हातात दिलाच... 😢😢😢😢😢
@mayursalunkhe43178 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी आता नाव आणि ब्रँड म्हणुन जपण्यासाठी सर्व बाजूला ठेऊन दोन्ही बंधू एकत्र या...
@ankitdhanipkar86815 сағат бұрын
हो दोघे भाऊंनी आता तरी एकत्र यावं ही विनंती आहे. आता तरी एकत्र या रे बाबांनो हा उभा महाराष्ट्र तुमची व्याकुळतेतुन वाट बघतो. अजून किती परीक्षा पाहणार आहेत ह्या महाराष्ट्राच्या जनतेची कळकळीची विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@sanjaygole24668 сағат бұрын
मुंबई, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून. इगो मुळे दोन्ही ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतले...😭😭😞😞
@santoshshedge60489 сағат бұрын
अरे बाबांनो आता तरी एकत्र या तुमच्या पुढे हे सगळे शून्य आहेत
@mayyapawar79826 сағат бұрын
मराठी माणूस वाचवा मराठी माणसासाठी उध्दव ठाकरे व राज ठाकरे साहेब आपण एकत्र या ही विनंती महाराष्ट्र पोकळ करतील
@ADIWASIKORKUDHAMAKA9 сағат бұрын
एकात्र यायला पाहिजे मताचा आकडे पाहिल्यावर समजु सकतो
@ramvpl711ramvpl3 сағат бұрын
उध्दव साहेब आणि राज साहेब आपणास दोघांना हात जोडून विनंती आहे ..आपण महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र यावे ....ह्या पुढचा काल हा महाराष्ट्र साठी खूप वाईट असणान्र आहे ...आपन जर आता एकत्र आलात तर ह्या महाराष्ट्राला कोणी वाईट नजरेने बघणार सुद्धा नाही ......पुह्ना एकदा आपण एकत्र यावे ....
@shamfiske42295 сағат бұрын
आपली माती,आपली माणसं, करू मराठीसाठी अजूनही काबाडकष्ट, भले होऊ त्यात आम्ही नष्ट, परंतु लक्षात ठेवा एक गोष्ट, मोडून पडला संसार तरी, मोडणार नाही कणा, पाठीवरती हात ठेवुनी, पुन्हा एकदा लढ म्हणा, पुन्हा एकदा लढ म्हणा... जय हिंद,जय महाराष्ट्र 🙏
@pramodjadhav70308 сағат бұрын
Sir Tumi barobar aahe
@aniketrawool31888 сағат бұрын
उद्धवसाहेब आणि राजसाहेब तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल. राजसाहेबांना त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर, तुम्ही एकत्र या. हि संपूर्ण महाराष्ट्रच्या सामान्य जनतेची इच्छा आहे. नाहीतर हे भाजपा महाराष्ट्राचा कधी गुजरात करेल समजणार पण नाही.
@amitpatil88756 сағат бұрын
अगदी बरोबर पण उध्दव च्या बाजूला जे बडवे आहेत ते होऊ देत नाही आणि दोघा मध्ये इगो आहे जास्त उद्धव मध्ये आहे अक्कल शून्य सुधरा नाहीतर पालिका पण जाणार
@rohitmudukshiwale43545 сағат бұрын
राज साहेब व उद्धव साहेब एकत्र या 🙏🙏
@RajuMore-e4o5 сағат бұрын
राज ठाकरे पुन्हा उभारी घेतील जय मनसे
@advtdeepakpatil9 сағат бұрын
निवडणूक निकाल वनसाईड शक्य पण ठाकरे बंधू एकत्र येणे अशक्य
@yuvrajbavadhane37284 сағат бұрын
राजु खांडेकर आपले आभार
@amitpalav4479 сағат бұрын
Well said Rajee ji..
@niteshjadhav72614 сағат бұрын
लोकांना काय वाटतं हे सर्व कॉमेंट्स लोकांच्या भावना तुमच्या चॅनेल मार्फत राज साहेब उद्धव साहेब पर्यन्त पोहचवा
@hrishukeshgursale74622 сағат бұрын
राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र या महाराष्ट्र वाचवा 🙏
@kailasbhoir29696 сағат бұрын
हो अगदी बरोबर आहे
@SiddhantGolhar1085 сағат бұрын
काही गरज नाहीं एकत्र येण्याची .... राजं साहेब एकटे बस आहेत .... 🔥
@rohitkumbhar86239 сағат бұрын
हे सर्व बिन शर्ट पाठिंबा. शरद पवार. यांना सोडुन. एकत्र आले तर .. महायुती काहीच वाकड करू शकत नाही..
@sandeepthombare55725 сағат бұрын
राजसाहेब उद्धव साहेब मराठी माणसाचा विचार करा तुमच्या भांडणामध्ये मराठी माणूस पीस तोय या येणाऱ्या कार्पोरेशनमध्ये आपल्या दोघांची ताकद दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤
@Lokakranti-d3d6 сағат бұрын
बरोबर बोला
@BHAUFREE8 сағат бұрын
*ह्या महाराष्ट्रात प्रबळ असा विरोधी पक्ष नाही मनसे ती जागा घेऊ शकते घेतली ही पाहिजे होती पण त्यांनी भाजप सोबत जाणार हा सूर उगाच लावला,उद्धव ठाकरे आले तर उत्तमच पण येतील अस वाटत नाही.*
@akankshapatil90379 сағат бұрын
अगदी बरोबर बोल
@rajanichavan60186 сағат бұрын
Aagdi barobar Aahe.
@SachinNagap8 сағат бұрын
तुम्ही दोघे भाऊ आले नाही तर ठाकरे नाव कमी होणार आणि bjp शिंदे मोठे होतील
@anujakawale64846 сағат бұрын
राज साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत जय मनसे ' जय महाराष्ट
@sanjaygurav1874Сағат бұрын
मराठी माणसाचे भवितव्य दोघं एकत्र येणं गरजेचे आहे
@jayramkute36089 сағат бұрын
दोघे भाऊ लं..... आहेत 😡😡😡😡😡 स्वार्थी 😡
@amitpatil88756 сағат бұрын
बरोबर स्वार्था साठी दोघांनी वाट लावली
@mehboobshaikh27324 сағат бұрын
Pls make unity and save Maharashtra pllllssss
@vishalpanvalkar72264 сағат бұрын
दोघांनीही एकत्र यावं हीच सर्वांची इच्छा आहे.
@shrikantsajekar31897 сағат бұрын
Agdi barobar bolalt
@Kartik_Vanjari8 сағат бұрын
Raj Saheb Thackeray 🚩
@abhishekshirke38322 минут бұрын
अगदी बरोबर आहे कारण लोक हेच विचार करतील जर हे दोघे भाऊ एकत्र येऊ नाही शकत तर आम्हा लोकाना कसा एकत्र ठेवणार आणि हे महाराष्ट्र ला पसंद नाही हे दोघे एकत्र येणा खूप गरज आहे ह्यांनी ह्यांचा ईगो खरच बाजूला ठेवला हवा आपल्या महाराष्ट्र साठी .आहो जर हे दोघे एकत्र आली तर बाकींची गरज नाही लागणार महाराष्ट्र हे मी छाती ठोकून सांगतो .खरच ह्या वर विचार करावा महाराष्ट्र साठी नाहीतर खूप गंभीर विषय होऊन जाईल आपल्या साठी. झाला गेला गंगे ला व्हायला ह्या दोघे भावंड या एकत्र
@maheshamare72117 сағат бұрын
एकत्र या
@surya-sd4sn4 сағат бұрын
खर आहे हे 😢
@ganeshshinde91123 сағат бұрын
बरोबर बोले
@Hffdfvv9 сағат бұрын
राजीव जी पत्रकार कमी बीजेपी प्रवक्ते जास्त वाटतात
@MayurDesai-g6c9 сағат бұрын
BjJP wala ch ahe to , aani tyach network pan
@nitiningle98554 сағат бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि मराठी जनतेसाठी एकत्रित या
@ramakantshigwan71645 сағат бұрын
आता खूप खूप उशीर झालाआहे पण नजिकच्या काळात येणा-या नगरपालिका,महानगरपालिका, पंचायतसमिती आणि जिल्हापरिषदांच्या निवडणूका या त्यांना एकत्र येऊन सिद्ध होण्याची जवळची फारमोठी संधी आहे आणि ती जर त्यांनी गमावली तर पुढील काळ नक्कीच अस्तित्वासाठीच झगडण्याचा असेल.
@nivruttiadak84589 сағат бұрын
आलेच पाहिजे नाही तर दोघेही संपतील
@वेदांत_मारोडे9 сағат бұрын
महाराष्ट्रात मराठी माणुस संपेल 😢
@shreyas_97676 сағат бұрын
@@वेदांत_मारोडे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सगळे अमराठी आहेत का? मराठीचा ठेका घेतला आहे का तुम्ही
@वेदांत_मारोडे6 сағат бұрын
@@shreyas_9767 अमराठी नाहीत पण ते कधी मराठी चा पक्ष घेतात जर त्यांना मराठी माणसावर तर महाराष्ट्रात 100 टक्के नौकर्या मराठी मुलाना मिळाल्या असत्या
@dineshpawar1646 сағат бұрын
उद्धव साहेब आणि राज साहेब मराठी माणसासाठी एकत्र या. मराठी माणसाचा फायदा करा
@nvb4799 сағат бұрын
Ego issues.... Ek mekana sampvayla laglet... Virodhakachi garaj nai
@beliver1235 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये बाकीच्या लोकांमुळे पण प्रगती होते आहे या दोघा भावांमुळे काय प्रगती थांबलेली नाही महाराष्ट्राची उगाचच काही भाव करू नका हे दोघे आले तर जसं काय महाराष्ट्र घडेलच
@AvinashKshirsagar-g9q5 сағат бұрын
जनतेला याचा परिणाम भोगावेल लागतील ..पुढील पाच वर्ष..
@deepakchavan88152 сағат бұрын
निकालांमध्ये मतांचे गणित हे समजण्यापलीकडे आहे, ज्याप्रकारे महायुतीचे उमेदवार लीड घेऊन आले आहे ,प्रश्न तर पडतोच .
@ramakrishnahari62977 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@amitpalav4479 сағат бұрын
Raj Uddhav ekatra yaaa
@vg603402 сағат бұрын
महाराष्ट्रातील राजकारणात भाऊ भाऊ एकत्र राहुन आमदार होतातच ना राणे बंधू सामंत बधु