Raja Samant | दशावतार समीक्षकाच्या नजरेतून | राजा सामंत यांची विशेष मुलाखत

  Рет қаралды 14,623

Prahaar Digital - प्रहार डिजिटल

Prahaar Digital - प्रहार डिजिटल

Күн бұрын

#PRAHAAR_DIGITAL | #KONKAN | #SINDHUDRG_RATNAGIRI
Raja Samant | दशावतार समीक्षकाच्या नजरेतून | राजा सामंत यांची विशेष मुलाखत
🪀आमच्या Whatsapp ला Join व्हा
bit.ly/PDwpGroup
___________
⭕प्रहार डिजिटल KZbin चॅनेल
/ @prahaardigital
________
📲प्रहार डिजिटलला जाहिरातीसाठी संपर्क :
सिंधुदुर्ग - 9130582166
रत्नागिरी - 9518588700
__________
dashavtar natak
corona update, corona breaking,
sindhudurg news, kudal news, kankavli news, sawantwadi news, vengurla news, vaibhavwadi news, devgad news, malvan news, ratnagiri news, rajapur news, lanja news, devrukh news, sangmeshwar news, guhagar news, chiplun news, khed news, dapoli news, banda news, redi news, aamboli news, goa news, kokan news, konkan news, live news

Пікірлер: 39
@ajurane.1993
@ajurane.1993 2 жыл бұрын
खूप छान
@pramoddhuri8330
@pramoddhuri8330 2 жыл бұрын
नमस्कार श्रीमान राजाजी रामंत म्हणजे कोकणातील समृद्ध कला दशावतार आणि भजनाचे गाढे अभ्यासक...एकदम रोक ठोक मुलाखत खूप सुंदर झाली..आपली कोकणाची संस्कृती टिकविण्यासाठी .खरोखरच आजच्या घडीला राजाजी सामंत यांच्या अमुल्य विचारांचा विचार करण्याची गरज आहे.
@kedarrawool4742
@kedarrawool4742 Жыл бұрын
सुंदर मुलाखत
@bhalchandrajadhav7035
@bhalchandrajadhav7035 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले सामंत साहेब
@jayganeshghadigaonkar6571
@jayganeshghadigaonkar6571 2 жыл бұрын
एवढे ज्ञान असूनही... साधेपण जपणारे व्यक्तीमत्व म्हणजे श्री. राजा सामंत.... 🙏
@pandurangsawant681
@pandurangsawant681 2 жыл бұрын
कुशाग्र बुध्दीमत्तेचे एक भारदस्त व्यक्तिमत्व श्री राजा सामंत
@loveb-3428
@loveb-3428 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत सामंत सर दोन मुलाखतकार एकाच मंचावर अप्रतिम
@smitanaik8443
@smitanaik8443 2 жыл бұрын
खूपच सुंदर राजाभाऊ
@siddheshgurav8048
@siddheshgurav8048 2 жыл бұрын
khup chan mulakhat
@malvanisanskruti
@malvanisanskruti 2 жыл бұрын
योग्य तेच केलंय आमची एक तरी मनोकामना पूर्ण केली राजा सामंत दशावतार मधील वाल्मिकी म्हणावे लागेल
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 2 жыл бұрын
भरकटलेल्या संयुक्त दशावतार नाटकावर राजा सामंत यांनी नेमकं बोट ठेवलं आहे.
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 2 жыл бұрын
राजाभाऊ, या बेभान झालेल्या कलाकारांवर कोण नियंत्रण ठेवणार हा खरा प्रश्न आहे.
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 2 жыл бұрын
दशावतार नाट्यक्षेत्रातील अनेक गंभीर प्रश्नांना, समस्यांना सिंधुदुर्गातील कलाकार, प्रेक्षक, नाट्यप्रयोग आयोजक, देवस्थानातील मानकरी हे सर्व म्हणजे आम्हीच जबाबदार आहोत. सिंधुदुर्गापलिकडचा कोणच जबाबदार नाही.
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 2 жыл бұрын
मुलाखत ऐकताना राजाभाऊ माझ्या असे लक्षात आले आहे की या सर्व सिंधुदुर्गीय दशावतार प्रेमींना फक्त तुम्हीच खडे बोल ऐकवू शकता ! आणि ते तुम्ही ऐकवाच !
@divakarmestry9723
@divakarmestry9723 2 жыл бұрын
सामंत साहेब दशावतारी कलाकाराने लिनतेने वागून लोकांपर्यत कसे पोचायचे काय साधर करायचे यांच्या बददल सुंदर मार्गदर्शन आपण केले🙏🙏🙏🙏🙏
@vilaspadave4472
@vilaspadave4472 2 жыл бұрын
राजा सामंत म्हणजे सोप्या भाषेत आणि ओघवत्या शैलित निवेदन करणारे राजा माणूस त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना
@akshaysatardekar9898
@akshaysatardekar9898 2 жыл бұрын
खरंच अप्रतिम, राजा सामंत जी!
@loveb-3428
@loveb-3428 2 жыл бұрын
एक बाकी एकाकी, एक अंत एकांत.. एक अडके एकात, एक एकटया जगात.. एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा.. एक नजर एक वाट, एक एकटा.....एकटाच...!!!! जवळपास 2 तप पार्सेकर नाट्य मंडळात असलेले एकनिष्ठ बाबा कामत सर यांची मुलाखत व्हावी
@jitendrapawar1633
@jitendrapawar1633 2 жыл бұрын
सन्माननीय -राजा सामंत (काका)👌👌💤💤💤💤💤💤💤💤💤💤
@VinitHadvlkar
@VinitHadvlkar 6 ай бұрын
Barobar dada. Ardhya halkundaan pivale zhale aasaat
@prajaypadwal4023
@prajaypadwal4023 2 жыл бұрын
एक हुशार व्यक्तिमत्त्व म्हणून राजा सामंत यांना का ओळखलं जातं हे त्यांनी आज पुन्हा दाखवून दिले सुंदर मुलाखत प्रहार डिजिटल
@sahyadriyan3628
@sahyadriyan3628 2 жыл бұрын
मालक शाणो आसा हे म्हणणाऱ्यांना चपराक. संयुक्त दशावतार नाटकात मर्यादा हा शब्द पटवून दिला. कारण मर्यादा कसली हे लोकराजा सुद्धा बोलले होते. तेव्हा नाही पण आता तरी विचार व्हावा.
@SAGAR1876
@SAGAR1876 2 жыл бұрын
जबरदस्त मुलाखत... १ नं... प्रहार डिजीटल चे खुप खुप आभार... या संकल्पनेसाठी...🙏
@नाट्यप्रेमीस्वप्निलपरबपाट
@नाट्यप्रेमीस्वप्निलपरबपाट 2 жыл бұрын
राजा भाऊ अविस्मरणीय आठवण सांगीतलात महारथी कण॑ या नाटकातील लोकराजा सुधीरजी कलिंगण यांचा कण॑ आणी मास्टर दादा राने कोनसकर यांचा अर्जुन कधी न विसरण्यासारखा क्षण आणी कलाकार कायम जमीनीवर पाय ठेवुन चालणारे हे मात्तंबर कलाकार 🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarpadkil5004
@dnyaneshwarpadkil5004 2 жыл бұрын
खानोलकर साहेब आता प्रतिक्षा फक्त आणि फक्त प्रभाकर पार्सेकर यांची मुलाखत 🙏🙏🙏🙏🙏
@nitinghare7310
@nitinghare7310 2 жыл бұрын
खुप सुंदर 😍❤️😘
@ravindragaonkar172
@ravindragaonkar172 2 жыл бұрын
Lay bhari manus raja samant.
@sankalpsalunke6656
@sankalpsalunke6656 2 жыл бұрын
मस्त
@tukaramparab8159
@tukaramparab8159 2 жыл бұрын
दशावरतील राजा माणूस
@sagarmestry425
@sagarmestry425 2 жыл бұрын
खूप मार्मिक विचार सामंत सर
@dnyaneshwarpadkil5004
@dnyaneshwarpadkil5004 2 жыл бұрын
राजा सामंत यांना व्यावसपिठावर बोलव्याबद्दल खानोलकर साहेब तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
@nityanandmanjarekar5854
@nityanandmanjarekar5854 2 жыл бұрын
कुठल्याही विषयावर सूत्रसंचालन करणारे ,गोड आवाज लांबून पण समजणार आवाज म्हणजे राजा सामंत सर
@hareshgovekar7538
@hareshgovekar7538 2 жыл бұрын
भारी होणार मुलाकत
@rajaramrawool611
@rajaramrawool611 2 жыл бұрын
लय भारी
@dhananjaygodkar3299
@dhananjaygodkar3299 2 жыл бұрын
नेहमीच्या ओघवत्या शैलीत श्री सामंत यांनी मुलाखत सादर केली.प्रा.खानोलकर यांनी माझ् दशावतार व त्याच चांगल्या प्रकारे यापुढे ही सादरीकरण कसं करावं याचं मार्गदर्शन श्री.सामंत यांसकडून आपल्या दशावतार कलाकारांना मिळावं म्हणून वेगवेगळे प्रश्न विचारून काडून घेतल. आपल्या नेहमीच्या पद्धतीने वडिलकीच्या नात्याने सर्व दशावतार कलाकारांना श्री सामंत यांनी मार्गदर्शन केलं याचं आमचे दशावतारी कलाकार नक्कीच वापर करतील.श्री राजाराम धुरी व प्रहार डिजिटल टीमचे आभार यामुळे आम्हा रसिकांना भरपूर माहिती मिळत आहे. 🙏🙏🙏
@Sankalpanamanoranjnachi95
@Sankalpanamanoranjnachi95 2 жыл бұрын
Brobr
@sudhir0109
@sudhir0109 2 жыл бұрын
राजा सामंत दशावतार आणि भजन ज्ञानी
@sachinsawant3608
@sachinsawant3608 2 жыл бұрын
पप्पू नांदोस्कर यांची मुलाखत घ्या खानोलकर साहेब
@sadanandghadi7888
@sadanandghadi7888 2 жыл бұрын
एकमेकांचे पाडावकेपण करणे म्हणजे मालवणी माणूस ! हा वंशपरंपरेने त्याच्या जन्मापासून त्याला चिकटलेला (अव)गुणच...
जेष्ठ दशावतार कलावंत आपा दळवी यांची विशेष मुलाखत
1:18:48
Mr. Raja Samant
23:41
F A Production
Рет қаралды 21 М.
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Prudent Media | Kaleshwar Dashavtar Natyamandal | 31aug19
29:11
Prudent Media Goa
Рет қаралды 103 М.