Rajan Salvi Shivsena | ज्यांना गद्दार बोलले त्यांच्यासोबत साळवी जातील असं वाटत नाही- विलास चाळके

  Рет қаралды 51,452

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #RajanSalvi #ShivSena #ABPmajha #Marathinews
Rajan Salvi Shivsena | ज्यांना गद्दार बोलले त्यांच्यासोबत साळवी जातील असं वाटत नाही- विलास चाळके
ABP Majha LIVE | Mega Block | Delhi Election Results 2025 |Thackeray Vs Shinde |Maharashtra Politics
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Delhi election result | Delhi Election Results 2025 | AAP | BJP | Congress | Narendra Modi | Rahul Gandhi | Arvind Kejriwl | Dhananjay Munde | Karuna Munde | Beed | NCP | Ajit Pawar | Mahayuti | Pankaja Munde | Devendra Fadanvis | Maharashtra Politics | Marathi News | Delhi Vidhan Sabha Election | Delhi Assembly Election | AAP | Congress | BJP | Walmik Karad | Beed Santosh Deshmukh | Suresh Dhas | Eknath Shinde | Sanjay Raut | Uddhav Thackeray | Shiv Sena

Пікірлер: 111
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Күн бұрын
बेस्ट ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@dnyaneshwar6
@dnyaneshwar6 Күн бұрын
साहेब तुम्ही सर्वप्रथम UBT गठामध्ये आहात यासाठी अभिनंदन पण स्थानिक जनता बोलते की तुमचेसुद्धा सामंत कुटुंबासोबत फारच घनिष्ठ संबध आहेत आणि तुम्ही त्यांना आतून मदत करता तर एकनिष्ठ आहात तर प्रामाणिक पणे काम करा.
@SanjayBhagvat-wp9je
@SanjayBhagvat-wp9je Күн бұрын
13 तारखे आधी सत्य समोर आनले विलास साहेब जय महाराष्ट्र
@SainathGolhe
@SainathGolhe Күн бұрын
एक दम बरोबर
@rameshakerkar7584
@rameshakerkar7584 23 сағат бұрын
ज्यांना जायचे त्यांना जाऊदे तला गलाचा शिवसैनिक खंभिर आहे जय महाराष्ट्र
@user-bx3sv9hk2q
@user-bx3sv9hk2q Күн бұрын
बरोबर आहे 😊
@pratibhajoshi6432
@pratibhajoshi6432 23 сағат бұрын
साहेब जाऊदे नविन मावळा तयार होईल ईतिहास हेच सांगतो आठवा ते शिवरायांचे सुराज्य
@BhimraoPatil-n6k
@BhimraoPatil-n6k Күн бұрын
गद्दार ते गद्दारच तीन वेळा उद्धव ठाकरे साहेब नी राजापूर तालुक्यात आमदार केले थोडी तर त्यांना........ पाहिजे
@atulshewale2803
@atulshewale2803 23 сағат бұрын
Kaam na kartah pan yevdah dilah
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 Күн бұрын
साळवी साहेबांनी विचार करावा तसेच उद्धवजी नी लक्ष देणे आज गरजेचे आहे🙏🙏
@vineshpardale64
@vineshpardale64 Күн бұрын
Dada. Kadak. Bolalt
@raj.6998
@raj.6998 Күн бұрын
साळवी म्हणत होता की मी कडवट शिवसैनिक।।।थु तुझ्या जिंदगीवर
@mimumbaikar45
@mimumbaikar45 23 сағат бұрын
लाथ मारून हाकलून दया त्याला
@shrirampatil4283
@shrirampatil4283 Күн бұрын
Mast.dada
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Күн бұрын
जात असेल कींवा गेले असेल तर जाऊद्या तिकडे त्याची पण दोन महीने उठाठेव करतील आणि नंतर रुळल्यावर कुत्रं सुध्दा विचारणार नाही
@anitachavan8972
@anitachavan8972 Күн бұрын
ऐकदम बरोबर आहे 😂😂😂😂😂
@dineshkhale3334
@dineshkhale3334 23 сағат бұрын
चाळके साहेब गेले तर जाऊदे तुम्ही आमदार व्हाल.
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 23 сағат бұрын
आतापर्यंत आम्हाला वाटत होते, राजन साळवी साहेब निष्ठावान होते, पण आता हे ऐकून मन खिन्न होते, त्यांचा पराभव अन्य कोणाच्या माथी मारून, ते स्वताची सुटका करून घेत असतील, तर ते त्यांच्या साठी दुदैवी आहे, पराभव जनतेने केला नाही, तो निवडणूक यंत्रणेनी केला आहे..
@manoharbhavarthe7013
@manoharbhavarthe7013 Күн бұрын
🚩🚩🔥🔥उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबानचे कट्टर शिवसैनिक ठाकरे साहेबान बरोबर काय आहे बरं होईल येणाऱ्या काळात नवीन कार्यकर्ते ना संधी तर मिळेल
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 23 сағат бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@yogeshparit6762
@yogeshparit6762 Күн бұрын
चाळके साहेब त्यांच्यावर इतका दबाव आहे की रिफायनरी प्रकल्पासाठी राजन साळवी विरोध करत होते पण आता पूर्ण क्लिअर झाला आहे की यांना हा प्रकल्प आणायचा आहे आणि कोकणाची नव्हे तर कोकणातील प्रत्येक माणसाची वाट अशीच लागली पाहिजे त्याशिवाय कोकणातील लोक थर यावर येणार नाहीत
@DattaJadhav-bv7lm
@DattaJadhav-bv7lm Күн бұрын
Yas
@DeepakKahday
@DeepakKahday 23 сағат бұрын
मुंबईमध्ये आम्ही अभिनमावांनी नाव घेतो मुंबईमध्ये आम्ही अभिनंदन बाळासाहेबांचे आणि आज ते चाललेत
@JITENDRAKHATAVKAR
@JITENDRAKHATAVKAR Күн бұрын
जाऊदत
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Күн бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@तन्मयसाळवी
@तन्मयसाळवी 23 сағат бұрын
मला तरी वाटत साळवी साहेब जाणार नाहीत
@ganeshkalamkar-x4o
@ganeshkalamkar-x4o 23 сағат бұрын
अगदी बरोबर आहे साहेब!!!
@sagarrajpure5176
@sagarrajpure5176 Күн бұрын
Nistavant shiv Sanik Jai Maharashtra
@samirhalpatrao3949
@samirhalpatrao3949 Күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@baputawde8175
@baputawde8175 21 сағат бұрын
साळवी तुम्ही निष्ठावंत आहात असं करू नका
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 12 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली .
@वाल्मीकभिकापवारपवार
@वाल्मीकभिकापवारपवार 15 сағат бұрын
साहेब एक दिवस निष्ठावंत शिवसैनिक शिवसेना पुढे नेणार
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 12 сағат бұрын
जाणाऱ्यांना कोणीही अडवू नये . शेण खायचे असेल तर ते खाणारच त्याला कोणीही काहीच करू शकत नाही .
@NamdevPatil-s8i
@NamdevPatil-s8i Күн бұрын
दादा बरोबर बोलताय
@RaviMonde-e3l
@RaviMonde-e3l 22 сағат бұрын
चुलूक्य साहेब... भय्या च्या वाढदिवसाच्या कार्यक्रम येथे... फोटो आलेत..... 🚩🚩🚩
@surajnale7671
@surajnale7671 Күн бұрын
True nahit janar
@vinayakghag5724
@vinayakghag5724 22 сағат бұрын
जे कोणी जात आहेत त्यांना अडवू नका कारण ते का जात आहेत हे तर सर्वांना माहीतच आहे पण तिकडे जाऊन त्यांना आमदारकी मिळणार आहे की खासदारकी की त्या मातोश्रीचा घरगडी चंपासींग थापा सारखीच अवस्था होणार असून यांना जो मानसन्मान मिळत होता तो मिळणार नाही तर हे गुलामा सारखे राहणार.
@DeepakKahday
@DeepakKahday 23 сағат бұрын
आम्ही साळवी साहेबांना गद्दार नाही बोलणार पण पलटवार केलेला माणूस केलेला माणूस बोलणार
@DilipDevadkar
@DilipDevadkar Күн бұрын
आमच्याकुत्र्याचनावराजन।आहे तेरोज।ऊकिरड्यावरच।गु।खातय।😂
@DeepakKahday
@DeepakKahday 23 сағат бұрын
अर्ध्या मध्ये सोडून चाललाय हा निष्ठावंत होऊ शकत नाही
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 7 сағат бұрын
नेते मंडळींनीं निष्ठा सोडली मतदार बंधु नीं ही आपली निष्ठा बदलती ठेवावी हे खेदाने म्हणावे लागते
@NamdevPatil-s8i
@NamdevPatil-s8i Күн бұрын
साळवीसाहेब तुमी मोठी चूक करताय
@Sarthak-ok7qu
@Sarthak-ok7qu Күн бұрын
Salvi saheb EVM nasate tar tumhich amdar asate
@vasantghadi4980
@vasantghadi4980 23 сағат бұрын
साहेब रत्नागिरी मध्ये उद्धव साहेबांना साथ दया.
@DeepakKahday
@DeepakKahday 23 сағат бұрын
पैशासाठी चाललेत निष्ठावंत सोडली बाळासाहेबांना सोडून जाणार नाही अर्ध्या रस्त्यामध्ये
@pramodsawant57
@pramodsawant57 23 сағат бұрын
माझ्या मते मा श्री राजन साळवी साहेब दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, ते बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ आणि मा उद्धव साहेब ठाकरे यांचे जवळचे आहेत, शिवसैनिक आहेत,
@aniketsawant3583
@aniketsawant3583 15 сағат бұрын
चाळके साहेब विधानसभेला पक्षाला किती लिड दिलात ते पण सांगा समजूदेत तुम्ही पण कट्टर आहेत की नाही ते स्वतःच ठेवायचे झाकून दुसऱ्याच बगायचा वाकुन
@satishghadi3670
@satishghadi3670 Күн бұрын
अरे काय रोज रोज त्याच बातम्या देऊन लोकांना त्रास देत आहेत जावा जाणा-यांनी एकदाचे खासदार जाणार आमदार जाणार अरे लोकांची कामे करा जय महाराष्ट्र
@shantaramkudchedkar1202
@shantaramkudchedkar1202 Күн бұрын
जाताना सांगुन जातील
@DeepakKahday
@DeepakKahday 23 сағат бұрын
50 ओके भेटले याचीच वाट बघत होते
@sachinlanjekar8518
@sachinlanjekar8518 11 сағат бұрын
कोण सांगतोय बघा😂
@Genius05k7
@Genius05k7 Күн бұрын
Kahi divsaat hech saheb tikede distil ky khara ny 😂😂😂😂😂😂
@K-y7n
@K-y7n Күн бұрын
निघ कुत्र्या🤡
@rmlute8924
@rmlute8924 12 сағат бұрын
राजन साळवी साहेब यांची प्रॉपर्टी जपण्यासाठी पळून जात आहेत त्यांनी दोन वर्ष अडीच वर्ष सहन केलं पण आता सहन करणार नाहीत कारण की भाजपाचं शासन आलय माझी प्रॉपर्टी जप करतील या आशेने पळून जात आहेत साळवी साहेब राजन साळवी साहेब थोडं मागे परतून बघा आपण काय होता आता काय झाला याचं थोडं तरी भान ठेवून विचार करावा तुमच्या लहान सैनिकांची तुम्हाला विचार नाही राजन साळवी साहेब या संकट आलं शिवसेनेवर त्या संकटात तुम्ही साय केला संकटात म्हणजे ज्या मातोश्रीचे मीठ खाल्लं पण त्या मिठालाल लाथ मारून जातात राजन साळवी साहेब हे तुम्हाला सोबत नाही गदारी चा डाग तुमच्या अंगाला लावून घ्यायचा असेल तर शिंदे गटात जा
@abhishekmayekar1085
@abhishekmayekar1085 11 сағат бұрын
आदी तुम्ही ठाम आहेत का नाहीतर तुम्ही पण सोडून द्या पद नावापुरते राहू नका नवीन कोण साधा माणूस येईल तो काम तरी करेल
@sagarrajpure5176
@sagarrajpure5176 Күн бұрын
Kutumbh Pramukh Uddhav Balasheb Thakre Sayteymev jayate Jai Maharashtra Jai Savidhan
@ConfusedForestBridge-ry7ld
@ConfusedForestBridge-ry7ld 22 сағат бұрын
अहो कधी कधी पुवींच्या सहकार्यांचे वान नाही पण सत्ता व संपत्ती साठी वाटेल ते वाटेल त्या थराला जाऊन वाटेल ते करणारे गुण घेतलेच पाहिजे तरच भविष्यात पुन्हा एकदा नाही केळ तर कमीत कमी सालपट तरी खाण्याची अत्यंत महत्वपुर्ण संधी भेटते जोपर्यंत टप्यात आल्या बरोबर कार्यक्रम होत नाही तोपर्यंत त्यामुळेच सध्या महाराष्ट्रात पलटुराम गद्दार लाचार गुलामांची संख्या अत्यंत जलद गतीने वाढताना अत्यंत लाडक्या मतदारांसह जनतेला निश्चितच दिसत आहे.
@premanandtivarkar7501
@premanandtivarkar7501 23 сағат бұрын
भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांच्या कार्यक्रमात तुम्ही काय करीत होते?
@temptechengineering3503
@temptechengineering3503 Күн бұрын
याला त्याला gaddar म्हणण्यापेक्षा 2019 ला Uddhat ने maharastratil जनतेशी gaddari केली, सर्वात मोठा gaddar Uddhat आहे.
@satishkunde6061
@satishkunde6061 10 сағат бұрын
जाईल भाऊ तो ed मूळे त्रस्त आहे. मतलबी दुनिया आहे सगळी.. 🍉bjp evm हटावं देश बचाव.😢
@AjitGole-b2s
@AjitGole-b2s 23 сағат бұрын
मिंधे नी पैसे पोचवले असतील म्हणून जातोय....😂😂
@legendry84
@legendry84 Күн бұрын
तू आधी प्रामाणिक रहा आणि काम आहेत त्याच पक्षाचं करा म्हणजे झालं
@VinodPatil-rg9to
@VinodPatil-rg9to Күн бұрын
Salvi Saheb kahi lokana Gadar manat hote maag atta te kon ....
@santoshsawant5702
@santoshsawant5702 11 сағат бұрын
Paisa sathi kahipan kartil he lok. Yana konknat entry deu naye.
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 Күн бұрын
E.D. chee bhitee asnaar ase vaatte.
@user-gm3zl9ki5v
@user-gm3zl9ki5v Күн бұрын
Bjp madhe challet 😂😂😂😂
@sandeshsalvi1792
@sandeshsalvi1792 23 сағат бұрын
नावं खराब केलें जाता जाता
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 Күн бұрын
अरे उद्धवचा अहंकार हाच पक्ष लयाला जायला एकमेव कारण आहे.
@PundlikBodhe
@PundlikBodhe Күн бұрын
Rajan Salvi ji jata shelter janachi nighty manachi Teri laaj varga Anil antar vichar Kara
@sampattilekar1999
@sampattilekar1999 Күн бұрын
ABP. Samanya manoos shetkari garib berojgar. ABP news channel. Malak
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 Күн бұрын
तू खरा शिवसैनिक आहेस का ते बघ
@jagdishpalkar6361
@jagdishpalkar6361 21 сағат бұрын
तुमचा भरवसा नाही
@ManeKaLyan-ei2jj
@ManeKaLyan-ei2jj Күн бұрын
साहेब तुम्ही जाऊ नका एवढीच अपेक्षा
@Hotkaru
@Hotkaru Күн бұрын
जाणार हे सुद्धा . सामंत साहेबांकडेच असतात.सर्वांनी मिळून राजन साळवी साहेबांचा पराभव केला.
@vikaslande5303
@vikaslande5303 23 сағат бұрын
Ha 1tar bhrastachari asla pahijay tarach jaill madhay jachabhitinat gadhari karnar ani cleanchith milavnar , nahi tar ha sarkarcha gulam yantrnala bhayhun ha jath aslapahijay. Nahitar gadharacha panghtimadhay bashun khurchi sathi wath pahath asal.
@SunilThakur-yn7xz
@SunilThakur-yn7xz Күн бұрын
शिवसेना कॉंग्रेस बरोबर गेली. काहीही शक्य आहे.
@jethalal3201
@jethalal3201 Күн бұрын
आणि bjp अजित पवार सोबत व मुफ्ती महम्मद सोबत गेली
@K-y7n
@K-y7n Күн бұрын
कुत्र्या तुझी बीजपी कोना सोबर आहे😂😂
@dnyaneshwarjadhav3910
@dnyaneshwarjadhav3910 Күн бұрын
Rajan salavi tumi bolala hotat ki mi kattar bala saheb yancha shiv saink ahe ata kuthe yumach kattar saink 4 vela aamdar amdar zalat, te bala saheb v uddhav saheb yancya mule tyach tari bhan theva, Ed chya dabava mule tumi jat shat.
@prasadwalimbe8853
@prasadwalimbe8853 Күн бұрын
गेले साहेब.... आहात कुठे तुम्ही ...?
@jaideepc786
@jaideepc786 Күн бұрын
As part of practical politics, what is the benefit of staying on with Uddhav Thakeray.? He does not have power, money, resources to give others. He himself had multiple Mercedes cars, earning from Saamna advertisements, several crore properties, whereas his son Aditya has assets of 50 crores+.. What has Aaditya done to have these many assets? , Has he done job in Google, Microsoft, Tesla , hahes made some killing on share market? Does he have some Billion dollar STARTUP? Is he an entrepreneur? Is he IIT/IIM pass-out or from MIT, Stanford, ,London School of Economics.. What?..? And HAVE they shared any of their massive wealth with Shivsainiks? Taking of empty words like NISHTHA, GREED is plain & simple Hypocrisy. We live in the real-world. If one is out of Power, can a MLA even execute any Development Work in his constituency?. Such is the nature of Indian democracy. .
@madhusudanpatole7662
@madhusudanpatole7662 20 сағат бұрын
You must ask such questions to all rich politicians and specifically about the son of Amit Shah, who became the president of BCCI, what qualifications he has to reach the top position of the most wealthy body of cricket field. Also keep well in mind that the base of BJP is capitalist economy and ask them, if they have guts to bring back and put behind bars all the notorious industrialists who have left this country by looting crores of rupees of financial institutions in our country, instead of playing a revenge politics by using the authority of ED, CBI etc against the opposition parties and sharing the power with corrupt politicians to become dominant in politics, not by any social policy implemented for the people. However, Aditya is the most well qualified and matured leader and everybody has right of one's wealth creation by proper financial management, you too can do so. Nobody has stopped the BJP to use the Govt., machineries of ED, CBI etc., against the thackeray family. Don't underestimate that the Shivsainik's are not wealthy, they are wealthy enough with the thoughts not only political but social injected in their blood by late Shivsena Chief Shriman Balasaheb Thackeray. Jay Hind! Jay Maharashtra! Jay Shivray!
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Күн бұрын
जाउ दयाओ काय काम केल तयांनेकाय दिवेलावले जाउ दया दुसर कोण तरी चांगल ख काम करेल जाऊदया बिनधासत दुसर कोण तरी येईलबिचारा
@sureshkwangde882
@sureshkwangde882 10 сағат бұрын
एकदम बरोबर
@anilkhavare5275
@anilkhavare5275 23 сағат бұрын
फक्तं उध्दव ठाकरे यांच्या बरोबर
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН