Rajashree Umbre म्हणाल्या, Manoj Jarange यांचं आंदोलन मोडकळीस आणण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नव्हता

  Рет қаралды 53,076

News State Maharashtra Goa

News State Maharashtra Goa

Күн бұрын

Пікірлер: 454
@ikpathan1019
@ikpathan1019 Ай бұрын
ताई तू म्हणल्या प्रमाणे तुझे वैयक्तिक उपोषण होतं परंतु मनोज जरांगे दादा यांचे उपोषण हे 6 कोटी मराठा समाजासाठी आहे. ते समाजासाठी लढतायेत परंतु तुझे उपोषण हे फडणवीस साठी होतं. समाजाला सगळं कळतंय.
@Samgameing1
@Samgameing1 Ай бұрын
Maratha samaj jarangechi jahagiri nahi sharad pawarala tondamule tutari wajavata yet nahi mhanun tutari vajavnara manus mhanje jarange
@NarayanLimbajiUgale
@NarayanLimbajiUgale Ай бұрын
मनोज जरांगे पाटील मनातील तसं
@bharatjarange8582
@bharatjarange8582 Ай бұрын
ही फडणवीस न उभा केलेले आहे
@vaibhavpatil0096k
@vaibhavpatil0096k Ай бұрын
​@@Samgameing1तुझ्या आई ला विचार मराठा कुणाची जहागिरी आहे
@रामदासशिदे-च4थ
@रामदासशिदे-च4थ Ай бұрын
मराठ्याचं काळीज फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv Ай бұрын
Chulit jaa🚩
@Bhaiya_patil_6004
@Bhaiya_patil_6004 Ай бұрын
​@@ShubhamPatil-iy4zv lay potat dukhaty kay
@netajipatil7362
@netajipatil7362 Ай бұрын
सगळेच आमच्या जरांगे पाटलामुळे हुशार झालेत, नाही तर घंटा कोणाला काही माहित नाही. सगळेच आमच्या दादांची कॉपी करत आहेत.
@rameshlomate5023
@rameshlomate5023 Ай бұрын
16 तारखेला देह त्याग करायचं काय झालं
@vaijanathban6300
@vaijanathban6300 Ай бұрын
आठरा सप्टेंबर रोजी देह त्याग करणार होती
@TulshiramJadhavt
@TulshiramJadhavt Ай бұрын
त्यांच्या आत्म्याने केला आहे आता फक्त शरीर आहे
@Svdh1123
@Svdh1123 Ай бұрын
फडणवीस नाही म्हणाले 😂😂😂😂
@snismart153
@snismart153 Ай бұрын
😂😂
@tusharpadol6067
@tusharpadol6067 Ай бұрын
ताई ते माझे पैसे देउन टाका ना सगळे पुरावे आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट पण आहे
@दुधनागोटफार्म
@दुधनागोटफार्म Ай бұрын
सोशल मिडियावर टाका ते स्क्रीन शोट राठोड ताई देती आनाजी पंताकडुन बखळ मीळाले आहे
@ishwarkale7625
@ishwarkale7625 Ай бұрын
सर टाका हो फोटो वगैरे काही असेल तर ताई ला मदत होईल त्याच्या बाबतीत त्यांना विसर पडला असेल
@Gaawakadcha
@Gaawakadcha Ай бұрын
Taka te media
@Svngreat
@Svngreat Ай бұрын
१७ तारखेला देहत्याग करायचं काय झालं. सुपारी घेऊन फसवणूक केली. सुपारी परत देऊन टाक. 😂 मराठा समाजाचा एकच नेता मनोज जरांगे पाटील.... तु हाकेच्या उपोषणाला जाऊन बस
@laxmanbhosale7317
@laxmanbhosale7317 Ай бұрын
देहत्याग करणार होती बाई , आता काय झालं,आनाजीकडू नजराणा भेटला वाटत,ज्याचे पैशे हिने घेतले आहे त्यांनी वसूल करा लवकर
@manoharmisal9602
@manoharmisal9602 Ай бұрын
ही राजश्री राठोड आहे. भाजपाने हीरा पाठवले आहे...दीशाभूल करीत‌ आहे. ही बंजारा मुला बरोबर लग्न केले आहे..
@pandurangwaghral4035
@pandurangwaghral4035 Ай бұрын
देह त्याग करणार होत्या...
@hahahahaqwe
@hahahahaqwe Ай бұрын
देह त्याग ती नेहमीच करते 😂😂😂😂
@akshaypanvalkar1114
@akshaypanvalkar1114 Ай бұрын
😂😂​@@hahahahaqwe
@sandeepbhagwat8365
@sandeepbhagwat8365 Ай бұрын
आमचे दैवत फक्त मनोजदादा 🚩🚩🚩
@SambhajiKadam-pp4rz
@SambhajiKadam-pp4rz Ай бұрын
तुम्ही बऱ्याच युवकाची भुक भागवलेली आहे त्यामुळे तुमच त्या युवकांसाठी मोठ योगदान आहे
@akshay1191
@akshay1191 Ай бұрын
Only मनोज जरांगे पाटील ❤
@VijayMore-i6h
@VijayMore-i6h Ай бұрын
आमवश्या ला पैसे जास्त भेटतात...
@DilipKante
@DilipKante Ай бұрын
देह त्याग करायचे काय झाले फक्त्त मनोज दादा जिंदाबाद ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
@sampatmhaske-zs7ps
@sampatmhaske-zs7ps Ай бұрын
जरांगे दादा गेल्या एक वर्षापासून जिवाचे रान करून कोट्यावधी लोक त्यांच्या बरोबर लढून देखील सरकारला जाग आली नाही तर तुझी बरी दखल घेतली व तुझ्या मागण्या मान्य केला असं म्हणती .
@Jaimaharastray
@Jaimaharastray Ай бұрын
राठोड बाई 😂
@kushinathadsure870
@kushinathadsure870 Ай бұрын
सरकारी उपोषणात पोटभर जेवण केलेलं दिसतय, राजश्री उंबरे,पाटील,राठोड,नाईक ठणठणीत दिसतेय,खूप झाली bjp ची सोंग ढोंग.
@रामदासशिदे-च4थ
@रामदासशिदे-च4थ Ай бұрын
आमच्या ताईला केंद्रात मंत्रीपद द्या
@एकनाथकाटे
@एकनाथकाटे Ай бұрын
फडणवीसाच उपोषण होत ते ता
@angadnarwade1689
@angadnarwade1689 Ай бұрын
ताईला कृष्णा लोंढे माहीतच असेल गेवराई चे किती रुपये लुटले वकील साहेबांना चे
@Marathimaaybhumi
@Marathimaaybhumi Ай бұрын
😂अमावस्या ला उपोषण केले की यशस्वी होते मग महाराष्ट्रासाठी मागून घ्यायचे होते ना आरक्षण 😂
@subhashjogdand8825
@subhashjogdand8825 Ай бұрын
किती मोठ योगदान खरंच पेव फुटलय उपोषण आणि मिळकतीचे
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Ай бұрын
एकच वादा मनोज दादा 💯💯💯💯💯
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 Ай бұрын
बाई सार्वजनिक जीवनात 🥵चरित्र महत्वाचं असत 🥵🥵🥵
@Jaibhimxxxxbb
@Jaibhimxxxxbb Ай бұрын
तुझं उपोषण हे चिरीमिरी उपोषण. असतात फितूर प्रत्येक लढाईत... इतिहास काही नवा नाही फितुरीचा
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Ай бұрын
फडणवीस यांनी पाठविलेली मुलगी आहे 💯
@rsmathsclasses1597
@rsmathsclasses1597 Ай бұрын
ताई आज 19 तारीख आहे.
@kishormhaske7403
@kishormhaske7403 Ай бұрын
मराठ्यांच्या एकच वाघ ओन्ली मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vikaskharat6606
@vikaskharat6606 Ай бұрын
किती हा सरकारचा आणि आमच्या ताईचा नौटंकीपणा 😂
@ankushpawar5896
@ankushpawar5896 Ай бұрын
दादा अखंड मराठा समाज जोपनीचा कमकरत आहेत . तुम्ही समाजात फूट पाढत पाढण्या चे काम करत आहेत. 😡😡😡😡😡
@empiresubhyt261
@empiresubhyt261 Ай бұрын
कालेलकर आयोग ने सुद्धा मराठवाड्यातील मराठ्या चा 1955लाच ओबीसी च्या यादीत समावेश केलेला आहे आज रोजी शिंदे समिती नी मराठवाड्यातील 8300 गावा पैकी 1900 गावांच्या नोंदी म्हणजे जवळपास 25% गाव कुणबी झाले मंग ईतर गावाच्या लोकांच्या काय गुन्हा शिंदे समिती आणखी नोंदी प्रामाणिक पणे सापडायला पाहिजे मराठवाड्याला न्याय मिळणे आवश्यक आहे
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम
@GorakhKashid-vw3hq
@GorakhKashid-vw3hq Ай бұрын
फडनविस साहेब ह्या ताईला आता एखांदे मंत्री पद देवू करा.
@tukaramsawase9059
@tukaramsawase9059 Ай бұрын
राठोड बाई
@SunilSonawane-m9s
@SunilSonawane-m9s Ай бұрын
ताई ना मुख्यमंत्री करा हो पाया पडतो.
@dilipbagal7440
@dilipbagal7440 Ай бұрын
ताई तू आंदोलन केले होते ते जनतेला कळालं मराठ्या ना घरी जाऊन बोलतात होतात आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पैसे देऊ
@rajendrashinde1370
@rajendrashinde1370 Ай бұрын
देह त्याग करणार होती मग काय झालं का फक्त एक मनोज दादा ना खची करण्याचं टेंडर घेतलं होतं का खरं च जर मराठांच्या साठी लढत असेल तर मनोज दादा ना सपोट कर भलतीकडेच भरकटू नको जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा हे ध्यानात घे ताई
@RamdasShiralshet
@RamdasShiralshet Ай бұрын
उमरे बकबक नको करू एखादा दुसरा पघ आमचे दादांचे नादी नको लागू
@VijayMore-i6h
@VijayMore-i6h Ай бұрын
उद्या पाठी मागच्या दोघी पण दिसणार नाहीत.....त्यांच् पेमेंट द्या ..PlZ
@samadhandaud4874
@samadhandaud4874 Ай бұрын
आता पर्यंत कुठं होती दीदी तू, अचानक कशी तुला जाग आली, की तुला कुणीतरी पुढं केलं ते पण सांग....... तूच काय कुणीच मनोज दादा ची बरोबरी करू शकत नाही, कारण आता पर्यंत ज्यांनी पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करता करता..... खूप श्रीमंत झाले...
@avinashpawale3598
@avinashpawale3598 Ай бұрын
ताई तुम्ही आम्हा भावंडांची चिंता करू नका आमचा मोठा भाऊ मनोज दादा जरांगे पाटील खंबीर आहेत
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 Ай бұрын
आपली भूमीका किती मराठा समाजातील तरूण व तरूणींना पटेल,
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske Ай бұрын
हैदराबाद गेजेट्स बदल बोला ताई मुख्यमंत्री साहेब सागा
@gitap77777
@gitap77777 Ай бұрын
आम्ही सांगली तासगाव मधून कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@shivnathsonwane3773
@shivnathsonwane3773 Ай бұрын
काय पत्रकार हे राव प्रश्न सुद्धा साधा विचारता येत नाही एवढा मोठा प्रश्न असतो का प्रश्न शॉर्टकट मध्ये विचारायचा
@akhand.Hindustan11
@akhand.Hindustan11 Ай бұрын
Only Jarange Patil 🚩
@vikasingle1317
@vikasingle1317 Ай бұрын
आमचं काळीज आदरणीय दादा
@AshokSalunkhe-k1r
@AshokSalunkhe-k1r Ай бұрын
ताई सत्याचा विजय होणार. जय jarange पाटील. जय शाहूमहाराज.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
❤वाह रे वाह मेंदू फक्त यांनाच दिला आहे 😂😂😂😂❤अरे करोडो समाजाचे काळीज ओन्ली फक्त आणि फक्त आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤असे नेतृत्व पुन्हा होणे नाही ❤ असे नेतृत्व लाभणे आमचे भाग्य ❤❤❤❤❤❤❤
@dilipbagal7440
@dilipbagal7440 Ай бұрын
सर्व मराठा समाज ला माहीत असूनही पेड माणसाचे जीवन असच काहीसं चित्र दिसतं
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 Ай бұрын
काय राव आख्या महाराष्ट्राला कळाल यांना देवेद्र फडणीस यांनी आंदोलनाला बंसवल होते😅😅
@MuktaGapat
@MuktaGapat Ай бұрын
मनोज दादाचे सरकार ऐका ना तुझं बरं
@BhagatMahesh-m7d
@BhagatMahesh-m7d Ай бұрын
Only jarange patil Dada
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील
@Rameshdhanwade-p6k
@Rameshdhanwade-p6k Ай бұрын
बिजीपी चाया आहे त तुम्ही
@RameshDhawale-v3l
@RameshDhawale-v3l Ай бұрын
तू बरे झाले आम्हाला उठवलं. आमचे झोपले होतो
@DeepaliGade-hv8yr
@DeepaliGade-hv8yr Ай бұрын
जाग आली का , विरोधात जी मिडिया होती त्यांची लिस्ट देणार होता ती दिली कि नाही....विसराल नाहीतर .
@babludhanke9328
@babludhanke9328 Ай бұрын
मनोज दादा एकच
@yashjadhav2903
@yashjadhav2903 Ай бұрын
या ताईला मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांचे कामकाज मंत्र्यांची व्यवस्था यांच्याकडे ठेवली पाहिजे
@Kute143
@Kute143 Ай бұрын
बाई आता वाड्यावर जाऊन या पॉकेट घेऊन
@laxmanbhosale7317
@laxmanbhosale7317 Ай бұрын
तुझं नेमक आडनाव काय आहे ते सांगा ताई आगोदर
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
आमच दैवत आहे ❤ मनोज जरागे पाटील
@sandipshewale1991
@sandipshewale1991 Ай бұрын
17तारीख झाली अजून...
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 Ай бұрын
ताईंची मागणी सरकार ने मान्य करावी मराठवाड्यातील मराठा समाजाचा फायदा होईल
@hrishikeshshinde8050
@hrishikeshshinde8050 Ай бұрын
मराठे सक्षम आहेत आपलं लढा लढण्यास . तुझ्या सारख्या ची गरज नाही आम्हाला
@bhagavatrakhunde3382
@bhagavatrakhunde3382 Ай бұрын
लढेंगे भि जितेंगे भि एक मराठा कोटि मराठा फक्त मनोज जरांगे पाटील
@ganeshkavhale2380
@ganeshkavhale2380 Ай бұрын
Only Patil
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 Ай бұрын
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील फक्त आणि फक्त बाकी सगळे पोट भरून नाटक जय शिवराय जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा
@mahadevakadam6481
@mahadevakadam6481 Ай бұрын
ताई मि दोन हजार नऊ पसुन मोर्चा मधे आसतो आणी तु नऊ महीन्यात कसकाय ऊपोशन केल वा
@BalasahebKhandare-z2g
@BalasahebKhandare-z2g Ай бұрын
तुमच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत ते तरी सांगा ताई
@ashok5368
@ashok5368 Ай бұрын
संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मागील एक वर्षापासून चालु असलेल्या मराठा आंदोलनाच्या बाजूलाच प्रतिआंदोलन कशासाठी.... महाराष्ट्रात इतर ठिकाणी जागा उपलब्ध झाली नव्हती का ? या प्रश्नाचे उत्तर पण समाजसुधारकांनी दिले पाहिजे...... सामाजिक सलोखा यामुळे बिघडत नाही का?
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c Ай бұрын
सरकारी उपोषण संपले मराठा समाज्याचे उपोषण जरांगे पाटील करत आहे फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 Ай бұрын
देह त्याग करायचा होता काय झालं आणि किती पैसे मिळाले
@vilasbhalerao1932
@vilasbhalerao1932 Ай бұрын
फडणवीसचे उपोषण
@tiktokstar6168
@tiktokstar6168 Ай бұрын
पत्रकारामध्ये धाडस असेल तर ॲड. कृष्णा लोंढे यांना या बाई ने कसे फसवले या बद्दल प्रश्न विचारावा
@bhagyashritambe2849
@bhagyashritambe2849 Ай бұрын
ताईच्या पाठीमागे भाजप आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मराठा समाज आहे
@sunilnikam1722
@sunilnikam1722 Ай бұрын
मनोज दादांच्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज आहे
@PramodBhosale-z7x
@PramodBhosale-z7x Ай бұрын
Tula maratha samajasathi aata hi garaj nahi
@vilasbhalerao1932
@vilasbhalerao1932 Ай бұрын
मनोज दादा जरागे पाटील झिंदाबाद नेमतवाडी पंढरपूर
@sunilghule489
@sunilghule489 Ай бұрын
मनोज पाटलाला मराठा समाजाचा भक्कम पाठिंबा 💪🙏💐
@yashjadhav2903
@yashjadhav2903 Ай бұрын
हिला आमदार करा काळाची गरज
@navnathlande1226
@navnathlande1226 Ай бұрын
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे आमचे काळीज आहे
@nivruttinavthar356
@nivruttinavthar356 Ай бұрын
आम्ही फक्त मनोज दादा ला मानतो ही कोण आहे आम्ही नाही ओळखत
@sachinborade6579
@sachinborade6579 Ай бұрын
असल्या लोकाला मिडीयावर प्रसिद्ध देणे म्हणजे सुद्धा लोकशाहीच्या त्या आधारावर स्तंभाचा अपमान आहे
@Kute143
@Kute143 Ай бұрын
काय kadak आवाज आहे ताई चा उपोषण केले की आणखीन काय
@gajananmorebio5772
@gajananmorebio5772 Ай бұрын
तिला कोण ओळखते फडणवीस ने सुपोर्ट आहे
@ArunKagbatte
@ArunKagbatte Ай бұрын
ज्यांचे दुखणे त्यांनाच माहीत असते, उगी लोकांनी लुडबुड करणे योग्य होत नहीं
@sitaramsolunke7890
@sitaramsolunke7890 Ай бұрын
ओन्ली मला जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤
@sureshmagar4629
@sureshmagar4629 Ай бұрын
अस वाटत नाही की ह्या ताई 10 12 दिवस आमरण उपोषण कर्जन बोलत आहेत
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj Ай бұрын
उपोषण करा 2 लाख मिळवा या योजने चा ताई नी फायदा घेतला 😅😅
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील
@ashokborde
@ashokborde Ай бұрын
ही आहे का आजुन मला वाटल राख झाली असेल,,18तारखेला
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v Ай бұрын
उबंरताईच उपोषण वैयक्तिक होते स्वतः म्हणत आहेत म्हणजे कोणीतरी सांगितले प्रमाणे चालू होते समजा
@pandupowar5399
@pandupowar5399 Ай бұрын
चारित्र्यावरून माणसाची लायकी ठरते त ताई मनावर घेवू नका सत्य आहे
@arvindtambare1488
@arvindtambare1488 Ай бұрын
14 दिवस उपोषण करूनही ताई ची तब्येत खूप टवटवीत आहे .
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Ай бұрын
Only manoj j patil Only maratha samaj Ham sab jarange ❤
@kalyanpatil7494
@kalyanpatil7494 Ай бұрын
आकाश राठोड सोबत कोण पळून गेले होते आज पर्यंत लोंढे वकीला किती लुबाडलं
@balajiambhore5811
@balajiambhore5811 Ай бұрын
संध्या प्रफुल्ल राठोड कोण व प्रणिता देवरे चिखलीकर कोण याचे उत्तर देणे हे गरजवंत मराठे वाट पाहत आहेत
@GovindKolte-kr2pl
@GovindKolte-kr2pl Ай бұрын
शांत बैस आमचा नेता मनोज जरागे पाटील
@kalyanpatil7494
@kalyanpatil7494 Ай бұрын
तुला लईच खाज होती तर तू मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत बसायची होती
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 31 МЛН
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 15 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 47 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 31 МЛН