Rajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

  Рет қаралды 201,045

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #DhananjayMunde #Maharashtra #Maharashtra #VidhansabhaElections #Vidhansabha2024 #abpmajhalive #maharashtravoting #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtraexitpoll #maharashtraexitpoll2024
#maharashtrapolitics #maharashtraelection2024 #assemblyelection2024 #maharashtraassemblyelection2024 #electioncommission #elections2024 #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #sanjayraut #rajthackeray #maharashtranivadnuk #maharashtraelection2024 #bjp #mahayuti #mva
Rajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल
Video Credit : Producer : Sanket Varak | Editor : Imran Shaikh
ABP Majha LIVE TV | Maharashtra Exit Poll 2024 | Vidhan Sabha Election 2024 LIVE | Mahayuti vs MVA
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज मतदान होत आहे. या मतदानाचे प्रत्येक अपडेट दिवसभर तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल. राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी हे मतदान होत आहे.
सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत. मतदानाचे आणि निवडणुकीचे प्रत्येक अपडेट तुम्ही दिवसभर पहा एबीपी माझावर. महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याबाबतचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी तुम्ही पाहू शकाल.
Maharashtra Voting LIVE, Maharashtra Matdan Live, Maharashtra election 2024, assembly elections 2024, voting in maharashtra, maharashtra assembly election, maharashtra voting live, maharashtra polls 2024, maharashtra polls, maharashtra vidhan sabha election 2024, maharashtra news, elections voting live, election 2024, maharashtra politics, maharashtra election 2024 live
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar |Ajit Pawar | PM Narendra Modi Sabha | PM Narendra Modi Live | Rahul Gandhi Live | Polling Booth | Voting

Пікірлер: 297
@Shindesarkar108
@Shindesarkar108 2 ай бұрын
परळी बोगस व्होटिंग किल्ला. धनु माजले
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 2 ай бұрын
जोर लावून सुद्धा पराभव दिसू लागताच बीड जिल्ह्य़ाला बदनाम करून मोकळे
@omrajepawar8201
@omrajepawar8201 2 ай бұрын
राजेसाहेब देशमुख जिंदाबाद ❤❤❤❤❤
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 2 ай бұрын
एकदम योग्य मागणी आहे फेर मतदान घ्या बोगस झाला आहे
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 2 ай бұрын
फक्त परळीच का?
@umakantadsule3495
@umakantadsule3495 2 ай бұрын
Ye fer mdan gheyla tu parli la 😂😅
@मराठी_कुणबी
@मराठी_कुणबी 2 ай бұрын
संपूर्ण परळी मध्ये बोगस मतदान झालेला आहे
@tushar7304
@tushar7304 2 ай бұрын
घाटनांदूर चे बुथ कोणी फोडले ते सांगा शिरसाठ साहेबांना कोणी प्राणघातक हल्ला कोणी केला
@ShankarLDeshmukh
@ShankarLDeshmukh 2 ай бұрын
परळी मध्ये गुंडगिरी थांबायला पाहिजे
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 2 ай бұрын
त्याची सुरुवात मराठ्यांनी करावी
@umakantadsule3495
@umakantadsule3495 2 ай бұрын
Tumhi thambva mg
@dadaraomorale7018
@dadaraomorale7018 2 ай бұрын
फक्त धनंजय मुंडे
@arti5444
@arti5444 2 ай бұрын
बहिणीसारखा पराभव दिसला म्हणून कारस्थान केले आहे
@Democratic12346
@Democratic12346 2 ай бұрын
परळीत खूप दहशत आहे .दरवेळी बोगस मतदान होते पण प्रशासन एकच जातीचे असल्यामुळे काहीच होत नाही
@InformationtechnologySolut-c8d
@InformationtechnologySolut-c8d 2 ай бұрын
कलियुग आहे
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 2 ай бұрын
त्याला शिकावं लागतं अडाणी नेत्याच्या मागे राहून चालत नाही
@Democratic12346
@Democratic12346 2 ай бұрын
​@@dhananjayghule5753एकाच जिल्ह्यात दुसऱ्या जातीच्या लोकांची बदली भरे होत नाही...दुसऱ्या जातीची लोक काय अधिकारी होत नाहीत का sc st आणि बाकी ओबीसी मधील पण सगळे अधिकारी एकाच जातीचे आपल्याकडे घेण्याचे 😂😂😂
@ShubhamRandive512
@ShubhamRandive512 2 ай бұрын
Democretik एकदम बरोबर बोलला
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 2 ай бұрын
पराभवानंतर रडून काय उपयोग
@govindaghav9399
@govindaghav9399 2 ай бұрын
जाती वाद सुरु कुठून झाला हे सर्वांना माहित आहे .
@SAMAYARA198SAISHA36PARKALE
@SAMAYARA198SAISHA36PARKALE 2 ай бұрын
Bhau ithetari adhipasuncha dahashat aahe Jay marataha
@vaijenathkorde7420
@vaijenathkorde7420 2 ай бұрын
माधव पॅटर्न
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 2 ай бұрын
घाटनांदूर येथील मतदान केंद्रावर जाऊन कोणी तोडफोड केली?
@RamananadKarad
@RamananadKarad 2 ай бұрын
वाल्मिक आणा कराड 👑
@RamananadKarad
@RamananadKarad 2 ай бұрын
वंजारी बोलते सबको कोलते 🔥 कैलास भाऊ फड great man 🎉
@RaosahebDakle
@RaosahebDakle 2 ай бұрын
बघु उद्या कोण कोणाला कोलत एक मराठा लाख मराठा
@omrajepawar8201
@omrajepawar8201 2 ай бұрын
कोलते ते फक्त मराठा
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 2 ай бұрын
बोलन सोफ आहे...बापाचा नाद करू नये
@dattajadhav2011
@dattajadhav2011 2 ай бұрын
हे सर्व महाराष्ट्र मधून व्हिडिओ आलेले आहेत गुंडगिरी धनुची चालणार
@Sawant5888
@Sawant5888 2 ай бұрын
यंदा परळीत तुतारीच्या आवाजाने घड्याळाची काटे बंद पडणार
@SG109-y1n
@SG109-y1n 2 ай бұрын
😂
@akshayrakh4733
@akshayrakh4733 2 ай бұрын
😂😂
@vijaybade9527
@vijaybade9527 2 ай бұрын
@@Sawant5888 😹😹😹😹
@pradipsanap6965
@pradipsanap6965 2 ай бұрын
😂😂
@statusnall
@statusnall 2 ай бұрын
Hya goshtivr bulli ghe tu 😂
@prem-9637
@prem-9637 2 ай бұрын
पराभव दिसत आहे देशमुख साहेब आपला मराठा 96 कुळी उमेदवार का नाहीं देला पवार साहेब ने 😢
@shubhamjagtap-im2uk
@shubhamjagtap-im2uk 2 ай бұрын
Fix aamdar Deshmukh saheb 💥💥✌️💥
@statusnall
@statusnall 2 ай бұрын
Shetta ghya tumhi re😂
@umakantadsule3495
@umakantadsule3495 2 ай бұрын
😂😢😅
@jadhavraman9083
@jadhavraman9083 2 ай бұрын
सगळीकडे बेलेट पेपरवर मतदान घेणे अनिवार्य आहे
@tushar7304
@tushar7304 2 ай бұрын
लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवारांच्या गाड्या अडवल्या जातात हे कितपत योग्य आहे ते सांगा
@angatpawar8024
@angatpawar8024 2 ай бұрын
परळीत मुंडे वंजारी लोकांची गुंडगिरी जास्त झाली
@avinashkendre6205
@avinashkendre6205 2 ай бұрын
लोकशाही राष्ट्रात जातीवादी बोलता हे अशोभनीय आहे.. तुम्ही एखाद्या जातीधर्माच् नाव घेता आणि असं बोलता का?जाहीर निषेध
@LaxmanRajpure-q7z
@LaxmanRajpure-q7z 2 ай бұрын
जाहीर निषेध जाहीर निषेध ​@@avinashkendre6205
@raymer.8055
@raymer.8055 2 ай бұрын
​@@avinashkendre6205 lagli budala aag
@Aniket-zx8nk
@Aniket-zx8nk 2 ай бұрын
Budala aag ​tumchya लागणारे म्हणून yevdhi gand jalayali 😂@@raymer.8055
@prem-9637
@prem-9637 2 ай бұрын
राजे भाऊ पराभव नक्की होईल आपलं देशमुख आहेतः म्हणून
@JayramBangar-xc2wu
@JayramBangar-xc2wu 2 ай бұрын
दर वेळेस मुंडे असाच चाटुगिरी करतो
@umakantadsule3495
@umakantadsule3495 2 ай бұрын
Aadv mg tu Yeun tithe
@KundlikRathod-cs9tn
@KundlikRathod-cs9tn 2 ай бұрын
का नादी लागायला त देशमुख साहेब
@umakantadsule3495
@umakantadsule3495 2 ай бұрын
Nka Nadi lagu deshmukh saheb only DM
@umakantadsule3495
@umakantadsule3495 2 ай бұрын
Hana tech konachya nadi lagtay te tri bgaa
@mauliingle7602
@mauliingle7602 2 ай бұрын
अरे बाबा 122 नाही आता परळीतही अनेक भूत कॅप्चर केले आहेत
@MH_Amol_YT
@MH_Amol_YT 2 ай бұрын
Only DM boss 💪😎💯
@vbwaghmare
@vbwaghmare 2 ай бұрын
फेरमतदान व्हायला पाहिजेच.
@sanaplaxman0009
@sanaplaxman0009 2 ай бұрын
परळीत दहशत माजवले म्हणतात पण सर्वसामान्य माणूस कुठलाच म्हणत नाही
@umakantadsule3495
@umakantadsule3495 2 ай бұрын
Kam nahit ka dist tumhala
@dayanandpuri-maulisangitvi5066
@dayanandpuri-maulisangitvi5066 2 ай бұрын
वकील साहेब असल्या राजकारणी लोकांच्या मध्ये कशाला पडताय मरुद्या ह्यांना आपलं काम भलं आणि आपण भले 🙏🏻
@kirandhakane7340
@kirandhakane7340 2 ай бұрын
Only DM Saheb ✌️
@ramjaybhaye4618
@ramjaybhaye4618 2 ай бұрын
खासदारकीला बोगस मतदान आमच्या शेजारी गावात केले बजरंग सोनवणेला......आणी आरोप मात्र धनंजय मुंडे, कलेक्टर, sp...
@dattajadhav2011
@dattajadhav2011 2 ай бұрын
हे १००% खरं सत्य आहे
@Cricket_07_4you
@Cricket_07_4you 2 ай бұрын
आमच्या गावामध्ये पन असच झाल धनंजय मुंडे चे चेले स्वतःह बटन दाबत होते . मला राजेसाहेबाना मतदान करायचे होते पन मी बटन दाबायचे आधीच दुसऱ्याने दाबले.😢
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 2 ай бұрын
Supreme Court madhye ja full support 😂
@vishnusanap2866
@vishnusanap2866 2 ай бұрын
तु झोप ला होता का
@umakantadsule3495
@umakantadsule3495 2 ай бұрын
Dm boss 😂
@SitaramSonavane-rb9ru
@SitaramSonavane-rb9ru 2 ай бұрын
लोक शाईचा खुनकरुण सता मिळवणे
@govindmunjajibobadebobade3486
@govindmunjajibobadebobade3486 2 ай бұрын
देशमुख साहेब,त्यांना गुंड सांभाळता येतात!तर येणांर्‍या काळात आपणही तसेचं वर्तन करावे.
@khushalmunde608
@khushalmunde608 2 ай бұрын
फक्त वंजारी समाजाला तिकीट देऊ नका असं पवार साहेबां समोर म्हणायला कोण कोण होतात.
@TukaramTaterav_pawar.
@TukaramTaterav_pawar. 2 ай бұрын
असं राजकारण जर करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये बिहार वाला काही वेळ लागणार नाही लक्षात घ्या पिल्यावर कोणीही कोण्या जातीचा जमाती करा आम्ही आता पोहोचतो गोपीनाथ मुंडे ला एवढं जवळून संधी आहे की गोपीनाथ मुंडे अनामी ये क्या कुटुंबातल्या वास आम्हाला वाटलं पण परळी मध्ये असं होईल आम्हाला कवाच वाटत नाही हे ध्यानात ठेवा गोष्ट निकाल लागेल कुणाचा तुमचा लागेल यांचा लागेल पण आशा घटना बार बार घडू नये ही कळकळीची विनंती
@vinayakjayabhaye300
@vinayakjayabhaye300 2 ай бұрын
जनता, सर्व प्रथम तुमच्या वरच संशय घेत आहे. कारण तुम्हाला कसेही करून विजय पाहिजे.
@mangeshugale5760
@mangeshugale5760 2 ай бұрын
उठ मराठ्या जागा हो 🚩
@khushalmunde608
@khushalmunde608 2 ай бұрын
तुम्हीच बरे एकटेच धिटाई ने उभे राहीलात.कमाल आहे तुमची.मतदारसंघाच्या बाहेरचे असून ही.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे हे सगळे सर्वसामान्य जनतेचे नोकर आहेत ते अटक करा कायदेशीर कारवाई करायला पाहिजे
@yashrajnagargoje7267
@yashrajnagargoje7267 2 ай бұрын
वाल्मिक अण्णा नाम सुना है क्या 👑🔥
@limbrajlakhe323
@limbrajlakhe323 2 ай бұрын
मिलिट्रीत पाचारण करून मतदान फेरहोयला पाहीजेत
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 2 ай бұрын
त्या साठी ही धमक लागते 😂
@WGS1964
@WGS1964 2 ай бұрын
लोकशाहीचा अंत ...
@navnathsupekar338
@navnathsupekar338 2 ай бұрын
परळी मध्ये बोगस मतदान झाल आहे
@WGS1964
@WGS1964 2 ай бұрын
लोकशाहीचा अंत
@WGS1964
@WGS1964 2 ай бұрын
सर्वसामान्य मतदार मतदानापासून वंचित....
@DigamberDegulkar
@DigamberDegulkar 2 ай бұрын
सर यांना महार समाज काय आहे ते त्यांना दाखवायची वेळ आली वाटते
@nilesh.j935
@nilesh.j935 2 ай бұрын
tumhich sath deta gundana mg asach honar
@sanaplaxman0009
@sanaplaxman0009 2 ай бұрын
लोकसभेची पण एकदा परत पोटनिवडणूक व्हायला पाहिजे
@sambhajikhade5241
@sambhajikhade5241 2 ай бұрын
हा देशमुख हाय का खोटमुख हाय
@ramkishanugalepatil5809
@ramkishanugalepatil5809 2 ай бұрын
Danu पडणार
@Vilasbhakare-j7w
@Vilasbhakare-j7w 2 ай бұрын
खोटं बोलत आहे किती काही करा तिथे फक्त धनु भाऊच
@MH_Amol_YT
@MH_Amol_YT 2 ай бұрын
Zay ghari
@Wisdom.inmaharastr
@Wisdom.inmaharastr 2 ай бұрын
तोडफोड कोणी केली सगळ्यांना माहिती आहे....Only DM...
@shankargitte2753
@shankargitte2753 2 ай бұрын
देशमुख म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 2 ай бұрын
तुझा धनु लई ईमानदार आहे
@shankargitte2753
@shankargitte2753 2 ай бұрын
@APEXPREDATOR5557 इमानदार च आहे 23 तारखेला तोंडात बोट घालून बशिल wait कर उद्याचा दिवस
@manojgavhane4601
@manojgavhane4601 2 ай бұрын
Tu dhanuch 4 apatya distoy.... Mhanun yevadi baju ghetoy
@shankargitte2753
@shankargitte2753 2 ай бұрын
@manojgavhane4601 मग तू तर जरंगेची नाजायज अवलावद आहेस तुझ्या बोलण्यातून समजत आहे..
@DJ-em7tq
@DJ-em7tq 2 ай бұрын
Tuzya myla lagaly ka deshmukh
@babavadane1257
@babavadane1257 2 ай бұрын
ह्या व्यथा पवार साहेबांकडे मांडा आणि पवार साहेब याचं भिंग उघडं करतील हेच नाही सगळं मतदान फेर मतदान झालं पाहिजे हा लोकशाहीची लोकशाहीचा पराभव आहे तीन टक्के वाल्याचा विजय आहे 97% चा हार आहे
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 ай бұрын
परळी वैजनाथ ला बिहार पेक्षा अवघड परिस्थिती आहे.
@BhagwanKangude
@BhagwanKangude 2 ай бұрын
तुम्ही उद्धव ठाकरे यांना भेटा रिअल लक्षात आले आहे
@KapilKamle-if1yi
@KapilKamle-if1yi 2 ай бұрын
पुन्हा एकदा नव्याने मतदान घ्यायला हवं परळी मध्ये भयंकर बोगस पद्धतीने मतदान झालेला आहे याचे अनेक दाखले आहेत आणि काही कॉल रेकॉर्डिंग पण व्हायरल झालेले आहेत बोगस मतदान या संदर्भातील चर्चेच्या याची चौकशी करून पुन्हा एकदा परत मतदान करून निकाल जाहीर केला पाहिजे
@Apnewschanel
@Apnewschanel 2 ай бұрын
शेजारचा लय मारल म्हण खर आहे का😂😂😂😂😂
@vishnubade7091
@vishnubade7091 2 ай бұрын
पवार साहेब काय उमेदवार दिलाय दुसरा कोणी सापडला नाही का लई हसलो राव
@PandurangBhatane-pi7jf
@PandurangBhatane-pi7jf 2 ай бұрын
हो तुम्हीच आमचीधनंजय मुंडे साहेबांची हालकी जात मनुन दबाव टाकला आणि हनामारी करूण काही बुत ताब्यात घेतले आणि ईविएम मसीन फोडल्या आमाला येवडी धसकी बसली की 😢😢
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 2 ай бұрын
सर्वच महाराष्ट्राचं पुन्हा मतदान बॅलेट पेपरवर घेणेच योग्य आहे. जातीय वादी हेच आणि मराठा जाती वादी म्हणवता???
@dnyaneshvarkendre7118
@dnyaneshvarkendre7118 2 ай бұрын
हरल्यावर असंच वाट ते लोकांचा कल मान्य करा
@balajimisal1678
@balajimisal1678 2 ай бұрын
देशमुख साहेब हे लबाडीचे वागणे शोभते का आपणास " जो भाग मला चांगला होता तेथे परळीचे गुंड पाठवून बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला " आणि आपण सगळ्यांना नादी लावून प्रत्यक्षात घटनांदूर येथील चार बूथ + मुरंबी येथील एक बूथ + चौथेवाडी येथील एक बूथ अश्या सहा ईव्हीएम मशीन प्रत्यक्षात फोडल्या आणि चोर असून पुन्हा शिरजोर करत आहेत साहेब धन्य आहोत साहेब ........राम कृष्ण हरी 🙏🙏
@devananddapkar4996
@devananddapkar4996 2 ай бұрын
Only DM ✌️ , tumche video recording ahet re fodtanache...
@Atttk
@Atttk 2 ай бұрын
सोबतचा गप बसला 😅
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 2 ай бұрын
तुला फोडलं मुंडे साहेब ...
@sanap567
@sanap567 2 ай бұрын
हे सगळं पवाराची चाल आहे
@panditpawar1835
@panditpawar1835 2 ай бұрын
लोकसभेला बजरंग रडत होता आता हा रडत आहे 😂😂😂
@DipakKabale-ky9de
@DipakKabale-ky9de 2 ай бұрын
तुम्हाला पूर्वी आनंद वाटत होता गावबंदी करायला धनंजय मुंडे यांना टार्गेट करायला पंकजाताई ला टारगेट करायला दादाभाई परळी आहे इथे तुमची दाळ शिजणार नाही अति तिथे माती असते धनु भाऊ तुमचं पण कार्यक्रम बरोबरच केला
@sopanmunde979
@sopanmunde979 2 ай бұрын
तुमी पण तयार करा गुंड आमच्या परळीत भाऊला सात देतात आमचा प्रेम आहे हे तुमी माणस प्रेमाला गुंडाची उपमादेता सरळ सागा परळीत फक्त DM आहे म्हणून टक्कर घेता येत नाही
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 ай бұрын
Sagle police vanjari ahet.parli police station la
@prabhakardhasal2297
@prabhakardhasal2297 2 ай бұрын
निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन काय करत होते बीडमध्ये काय हुकूमशाही आहे का प्रशासनाची ताकद नाही
@vishnunagargoje09
@vishnunagargoje09 2 ай бұрын
फक्त वंजारी मतदान खुप झाले निवडुन येण्यासाठी,जे मज ने महाराष्ट्रात सांगितले तेच परळी मतदारसंघात वंजार्यास सांगितले,आतापर्यंत पराभूत झालेले उमेदवारामध्ये सर्वात कमी मतदान राजाभाऊ ना पडणार आहे.
@tukaramaghav212
@tukaramaghav212 2 ай бұрын
लोकसभेला ज्यावेळेस तुम्ही ताईला विरोध केला त्यावेळेस विचार केला नाही
@vishalsanap9488
@vishalsanap9488 2 ай бұрын
परळीची बदनामी बंद करायच बंद करायच साहेब.
@jaybhagwanofficial872
@jaybhagwanofficial872 2 ай бұрын
Dhanjay mundhe Saheb ❤👑
@SportsBharat361
@SportsBharat361 2 ай бұрын
Radat aahe
@vijaybade9527
@vijaybade9527 2 ай бұрын
😂
@shankarnagargojesn5518
@shankarnagargojesn5518 2 ай бұрын
देशमुख पराभव मान्य कर
@ganpatsuryawanshi9197
@ganpatsuryawanshi9197 2 ай бұрын
परळी म्हणजे बिहार झाला
@dnyaneshvarkendre7118
@dnyaneshvarkendre7118 2 ай бұрын
महाराष्ट्र त लोकांनी नाकारलं मान्य करा
@PapuHajare-q3n
@PapuHajare-q3n 2 ай бұрын
ओन्ली DM Boss
@ganeshnakade6209
@ganeshnakade6209 2 ай бұрын
Dm
@prasadnagargoje9623
@prasadnagargoje9623 2 ай бұрын
Saheb kay bolun fayda aahe ka aata
@Gane122
@Gane122 2 ай бұрын
Saheb don't worry tumhi vijai honar aahe
@GaneshBahir-df8zn
@GaneshBahir-df8zn 2 ай бұрын
Labad Dhanu padhnar
@MadhuriDhatrak-gw7bw
@MadhuriDhatrak-gw7bw 2 ай бұрын
पडणार म्हणून काय खोट्या बौंबा ठोकायला लागला आहे निवडून येणार धनंजयजी मुंडेसाहेब
@kashinathphad8162
@kashinathphad8162 2 ай бұрын
मशीन तूच फोडल्या आणि आता हरणार आहेस म्हणून असे रड गाने का 🤣🤣🤣
@kiranbhange2384
@kiranbhange2384 2 ай бұрын
Tula maral te pn sang ki .. लय हाणला मन वा
@TukaramTaterav_pawar.
@TukaramTaterav_pawar. 2 ай бұрын
आणि मग धनाजी भाऊ तुम्ही टोकवाडी मधलं फडण एखादं भूत पीत नाही टोकवाडी मध्ये जाऊन जरा दंगल करा जमतय म्हणून
@SaudagarMunde
@SaudagarMunde 2 ай бұрын
😂😂😂रड आता
@mahadevgaikwad2180
@mahadevgaikwad2180 2 ай бұрын
पराभव दिसू लागल्याने मुंडे हे कट केला
@PavanRindhe-g7t
@PavanRindhe-g7t 2 ай бұрын
Only DM boss
@SandipPal-f9z
@SandipPal-f9z 2 ай бұрын
अहो ते व्हिडिओ आणि पुरावे टाका उगाच पराभव जवळ दिसला म्हणजे मग काही पण बोलायचं
@ranijadhav6120
@ranijadhav6120 2 ай бұрын
Lokshahi meley
@akashjaybhaye4853
@akashjaybhaye4853 2 ай бұрын
धनु भाऊ गरिबांचे नेते 💪🚨💪👑👑🔥DM saheb ......
@rbgiteofficial1892
@rbgiteofficial1892 2 ай бұрын
हारले म्हणून करा आता नाटक😂😂😂😂
@ramchandragiri6166
@ramchandragiri6166 2 ай бұрын
या वर ऊपाय?
@TukaramTaterav_pawar.
@TukaramTaterav_pawar. 2 ай бұрын
फोन पराभव कोण पराभव होतो आणि कोण जिंकतं ही आपण उद्याच्याला पाहून काय होईल ते होईल त्याचं काय हा दोन ते दोन पाणी नंबर त्याला कवाच आयुष्यात बरं होणार नाही लक्षात घ्या जनतेतून निवडून येणे महत्त्वाचे आहे
@RamananadKarad
@RamananadKarad 2 ай бұрын
Only DM BOSS 🚨🔥
@shivajiparkhe6531
@shivajiparkhe6531 2 ай бұрын
लइ हानला म्हणी😂😂
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН