हा माणूस म्हणून चांगला असला तरी भाजपचा पक्षा आदिवासी समाजावर खूप अन्यायकारक असल्यामुळे .उदाहरण धनगरांना आदिवासीत समावेश पेसा भरतीला स्थगिती बेरोजगारीत वाढ .अशा अनेक कारणामुळे .भाजपला मतदान करणार नाही ...भाजप मुक्त नंदुरबार जिल्हा जय आदिवासी जोहार......
@dilwarnawade1326Ай бұрын
Kuthe jhale Bhai tujya var attyachar adivasi na kahees det nahi Kare bhava
@VASAVESANDIP-mw5igАй бұрын
@@dilwarnawade1326 काय दिलं आहे हे सविस्तर पणे सांगशिल का ..तुझा अभ्यास असेल तर सांग मला काय विकास केलाय ...
@VASAVESANDIP-mw5igАй бұрын
@@dilwarnawade1326 लोंकाचा विचार नको करू तुझा विकास काय झालाय हे स्वत: ला विचार मग बोल ...
@vikeshpawara5174Ай бұрын
Right 👍 Dada
@vivekvalvi3764Ай бұрын
Konala banayla pahije mg sanga tumhi? @@VASAVESANDIP-mw5ig
@Vilas.vasaveАй бұрын
एकच वादा राजेश दादा
@Devapadvi123Ай бұрын
पाडवी साहेब नक्कीच विजयी होतील
@vikeshpawara5174Ай бұрын
Birsa Munda
@DineshVasave-c6rАй бұрын
राजेश पाडवी हा प्रमाणिक आणि हुशार माणुस त्यांना निवडून आणायला पाहिजे
@gopipawaraАй бұрын
एकच वादा आमदार राजेश दादा फायनल❤
@vikeshpawara5174Ай бұрын
रुबाब बिरसा फायटर्स
@dadinaikofficial9178Ай бұрын
एक लाख लीड ने निवडून येतील कार्य सम्राट राजेश दादा पाडवी🎉
@vikeshpawara5174Ай бұрын
Cl hat
@AashvinPadvi-ie6vxАй бұрын
एकच चाले राजेश दादा चाले
@vikeshpawara5174Ай бұрын
रुाबदार Birsha fighters
@DemocracydeАй бұрын
Akach chale Raju dada
@vikaspatil4800Ай бұрын
आमचा आमदार एकच नंबर आहे.
@MalyaVologАй бұрын
Kam kelo pan bjp party ne adivasi var अन्याय केला हे बरबर नाही bjp bhagao desh bachao
@AshaPawara-u2tАй бұрын
आम्हाला नाही मिळाली.... आरोग्यसेवक ५०%
@SachinPawara-f2bАй бұрын
माणूस सुंदर विचारांचा पण पक्ष चुकीचा. नंदुरबार जिल्ह्यात BJP नकोच 👍
@dilwarnawade1326Ай бұрын
@@SachinPawara-f2b any problem
@SachinPawara-f2bАй бұрын
@@dilwarnawade1326 yes lot's of problem bjp always taking decisions against Tribal and they ignore example Manipur violence. Hasdev forest cutting and recently dhangar reservation. 👍
@dilwarnawade1326Ай бұрын
@@SachinPawara-f2b your right sir
@rajeshgavit5378Ай бұрын
साहेब समान नागरी कायदा म्हणजे काय? यावर पण बोला.
@maheshpadvi8446Ай бұрын
साहेबांनी bjp सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्ष्याची उमेदवारी करायला पाहिजे होती.
@DattuThakare-fq6fxАй бұрын
Good ❤
@vasantvasave5113Ай бұрын
Good
@dilwarnawade1326Ай бұрын
@@maheshpadvi8446 any problem
@theroyalaadhiwashivlog849Ай бұрын
R❤
@savanvalvi7146Ай бұрын
आता नवीन आमदार निवडून आणू........ तुम्ही किती विकास केला ते जनता ने पाहिले..आहे..........
@gangaramvalvi6433Ай бұрын
नंदुरबार मध्ये आदिवशीसाठी विकास काय केला आहे त्याची नावे पण सांगा