Рет қаралды 175
Rajodi beach नालासोपारा ।। वसई विरार मधील सुंदर beach #beach #beachlife #beachvibes #beaches #beachvlog #mumbai #mumbaibeach #rajodibeach #vasai #nallasopara #nature #trending #vlog #marathivlog #vlogging #trending #youtuber #video #beachvibes #beach #vasai #nalasopara #virar #virarvasai #youtube #marathivlog #marathi #mumbai #marathivlog #marathi #youtube #marathi
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पालघर जिल्ह्य़ाला समुद्राचं सुंदर कोंदण लाभलं आहे. सागर जरी एक असला तरी सागरकिनारे मात्र विविध व्यक्तिमत्त्वाचे, सौंदर्याने नटलेले आहेत. आपापल्या व्यक्तिमत्त्वानुसार काही समुद्रकिनारे जास्तच जवळचे वाटतात. भुईगाव, कळंब, रानगाव, अर्नाळा असे अनेक किनारे या पट्टय़ात आहेत. पण कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही प्रहरात आपल्या सौंदर्याने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा किनारा म्हणजे सदाबहार राजोडी!