सर्वांची मुलाखत खूप छान झाली👏👏👌 *धर्मवीर आनंद दिघे साहेब थोर होते थोर आहेत आणि थोर राहतील* 🙏🙏👍☺ चित्रपटाची लेंथ केवढी असावी यावर प्रविण तरडे सर खूप छान बोलले आणि योग्य शब्दात खूप छान मत मांडले प्रवीण सर बोलतात ते अगदी खरं आहे मराठी चित्रपटांना सगळ्या चौकटी लावल्या जातात पण हे निर्माते लेखकांनी एकत्र येऊन यावर बंदी घातली पाहिजेत👍🙏 आणि प्रविण सरांचे एक वाक्य सुद्धा खूप छान पटलं आहे ते म्हणतात की चित्रपट किती तासाचा आहे आणि आपण त्यात काय दाखवतो हे महत्त्वाचे आहे खरंच आहे चित्रपट पाहायला बसल्यानंतर तो दोन तासाचा असो किंवा तीन साडेतीन तासाचा पण चित्रपट पाहताना वेळ कसा निघून गेला हे कळलं नाही पाहिजे तेव्हाच तो चित्रपट सुपरहिट असतो 👍🙏 प्रविण सरांचे सर्वच चित्रपट सुपरहिट असतात 👏👏👌👍 प्रसाद दादा आणि क्षितिज दादा खूप छान कलाकार आहेत👏👏👌😊 *धर्मवीर 2 या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन* 🙏👍👏👏👌☺❤🥳🥳🎉🎉 *कृपा - आनंद दिघे साहेबांची* 🙏🙇🏻♀️ मी शितल जाधव🙏
@rajeshkirpekar65663 ай бұрын
मराठी माणसानी मराठी माणसाच्या हिमालया सारख्या कर्तृत्वावर काढलेला अप्रतिम सिनेमा.
@MarathiVoiceAudioRecording4 ай бұрын
चित्रपट उशिरा आणण्याची बरीच कारण असतील... पण निवडणुकीच्या वेळेत प्रदर्शित करणं महत्त्वाचं होतं. ☺👍🏻
@mh11phaltankar804 ай бұрын
Ajun ek yet aahe picture
@rahulp73134 ай бұрын
Flop honar
@aniketraut7674 ай бұрын
He khar bolaa
@samirparandkar67083 ай бұрын
तुम्ही काढा मग. दिघे साहेबांना न्याय देत असेल चित्रपट तर तुम्हाला का दुखायलय?
@pritesh_262 ай бұрын
@@samirparandkar6708agdi barobar
@gopalrozadkar68973 ай бұрын
Thanks to all team...I Genuinely like both Sequels of #Dharmaveer Movie ❤💯
@gopalrozadkar68973 ай бұрын
#Dharmveer Khup Chhan Movie ❤
@KiranPatil-xs4mf3 ай бұрын
जनता हा सिनेमा पाहायला जाणार नाही..हा चित्रपट म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट आहे आपण केलेली गद्दारी कशी योग्य आहे ते दाखवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.. हा सिनेमा फुकट मध्ये दाखवून मोठा गाजावाजा केला जाणार..
@beastintheattic39923 ай бұрын
जनता चालली आहे, जरी तो स्टंट असला तरी जाति पाती चा स्टंट नाही आहे.
ठराविक वोट बँक ची मत घेऊन निवडून येणाऱ्यांना धर्मवीर काय कळणार!
@ajaychavan6283 ай бұрын
Amhi tr bghitla movie...... खूप chan ahe चित्रपट...... आणि बघितला तरच कळेल ना योग्य आहे की राजकीय स्टंट...... आणि n बघता तर कळणार नाही
@Indiavioce4 ай бұрын
धर्मविरांचा एकनाथ ❤❤❤
@MayurManjal4 ай бұрын
pravin tarde thank you amaha marathi prekshakana khup khatarnaak cinema baghyachi sandhi dilya baddal, ek takrar aahe , tumche cinema OTT la khup ushira yettat te fakt lavkar yeu dya, south che cinema lagech taaktat movie OTT var. aamhi tumchhya likhanache khup fan aahot asach changle cinema bannvat raha
@avdhootthete62724 ай бұрын
OTT वर येणे किंवा न येणे हे निर्मात्याच्या हातात असते. प्रवीण तरडे writer आणि डायरेक्ट आहे
@arvindraj23493 ай бұрын
चित्रपट उशिरा नाही तर मुद्दाम निवडणुकांच्या तोंडावर आणण्याची प्लॅनिंग होती..
@MAHDEO3 ай бұрын
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ???? हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात ..... व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
@DEVDATTA243 ай бұрын
#येक नंबर ❤ #धर्मवीर २❤
@MAHDEO3 ай бұрын
किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ????
@whoever32453 ай бұрын
1 no
@mayurtagad4 ай бұрын
the man with the vision 🔥🔥
@MAHDEO3 ай бұрын
LUND Vision !!!!!!!!!!!!!!!!!!!
@Naru04773 ай бұрын
Interview घेणाऱ्या बाईने जरा नीट कपडे घालावं एवढीच अपेक्षा..... चौघ मोठं दिग्गज लोक आहे त्यामुळं अस वाटतंय फॅशन च्या नावाखाली. काहीही करू नका
@pranaypadwal35343 ай бұрын
भावा इंटरव्ह्यू घेणारी जी मुलगी आहे तिचे कपडे बघण्या पेक्षा स्वतःच्या विचारांची लायकी वाढावं मला एक कळत नाही तो इंटरव्ह्यू बघायचं सोडून तुला तिच्या कपड्या वर का कॉमेंट करायची आहे. ह्या वरून तुझ्या वरचे संस्कार आणि तुझी लायकी काय आहे ती कळून येते 😶
@joshianushka4323 ай бұрын
हो मला हेच म्हणायचं आहे
@s.g.a97653 ай бұрын
Jar loka jarange patil chi movie baghu shaktat election chya adhi tar dharmaveer 2 ka nai...tevha nhvta athavla ka election
@sayalikadam68943 ай бұрын
What a trailer 🫡🙏🏻❤️
@vijayraje83833 ай бұрын
चित्रपट स्व. आनंद दिघे साहेबांच्या जीवना वरती काढला ना. मग धर्मवीर जिवंत होते त्या कालावधी मधील सर्व घटना दाखवायच्या होत्या ना.स्व. धर्मवीरांची स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांवरची निष्ठा चित्रपटात दाखवायची ना आणि चित्रपटात दाखवलं काय. लाचारी अजून किती लाचार होणार. हो लाचारांना निष्ठा काय कळणार.
@MAHDEO3 ай бұрын
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ???? हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात ..... व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
@VijayfilmsFilmy4 ай бұрын
Eaknathache coke😂😂
@rockbuzzwild3 ай бұрын
😂😂😂 election chya 15 divas adhi karaycha hota relase 😅 Part 1 madhech dighe saheb gele mag kay rahile hote dalhvayvhe 😮 picture madhe 😅😅 Dighe sahebancha picture aahe ki iron man 😂😂❤
@Sandippagar-u7h4 ай бұрын
गरजच नव्हती चित्रपट यायची असंही आमंत्रण दिलंच नव्हतं कोणीही वाट पाहत नव्हतं 😂 की कधी येतोय भाग २ , जनतेचा पैसा वाया घालवला आता अजून लोकांनीच पैसे देऊन पहावा अशी अपेक्षा पण 😂
@beastintheattic39923 ай бұрын
Ho mhnaun ch shows full zale lagech😂
@Sandippagar-u7h3 ай бұрын
@@beastintheattic3992 त्यांनीच केले असतील 😂😂😂 असंही पैसा स्वतःच्या खिशातून जाणार थोडीच
@Sandippagar-u7h3 ай бұрын
😂producer swath houseful kartat re bhava kay mahiti tula
@MAHDEO3 ай бұрын
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ???? हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात ..... व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
Flop movie honar ahe ha ..karan kalala ahe lokana ata
@avdhootthete62724 ай бұрын
उध्दव वाकरे समर्थक दिसता तुम्ही 😂😂
@beastintheattic39923 ай бұрын
तुम्ही म्हणजे लोक नाही, उबाठा गटाचे तर कोणी भाषण पण ऐकत नाही, फक्त कार्यकर्ते आहेत तेच इथे तिथे अशी कमेंट करतात😂
@beastintheattic39923 ай бұрын
Movie la hype ahe. Mass cinema madhe pravin tarde sarkha director nahi marathi madhe sadhya, tyat anand dighe sahebanche vichar ani kam dakhvne he kathin ahech. Politics ahe sarvanna mahiti ahe, pan cinema la virodh karnare wqaf board che samrthan karnare nightyt. Tyamule movie hit janar,
@Sandippagar-u7h3 ай бұрын
Hit flop cha asahi konala farak padnar ahe ? Tyana Tyanche paise ghara gadya sagla adhich milalay😂
@ashokjagadale61153 ай бұрын
हे स्वतः संपले प्रसाद ओक लाबी संपवतील
@Kencool-cg9gb4 ай бұрын
बंडल
@beastintheattic39923 ай бұрын
बाकी कोणाचे माहीत नाही, पण उबाथा आणि त्याचे कार्यकर्ते आहेच बंडल
@Abhikolhapur3 ай бұрын
मंगेश देसाई लय मोठ मोठ बोलतात
@MAHDEO3 ай бұрын
आणि सगळं खोट बोलतात ( डिडदमडीचा कलालकर हा, याला इतके वर्ष काळ कुत्र पण ओळखत न्हवत )
@Mr99manish993 ай бұрын
Kiti lachari Dighe Saheb kuthe aahet film madhe Sarwani swaha ch naw kharab kel
@rohitthanage19323 ай бұрын
FLOP
@sagarmayekar34773 ай бұрын
इथे कोणी चू नाहीय. उशीर का केला ते माहिती आम्हाला. मुळीच बगणार नाही
@MAHDEO3 ай бұрын
अरे, आता किती चाटणार आहात या सगळ्या भ्रष्ट नेत्यांची ???? हे लोक काय कमी होते त्यात आता त्या राज ठाकरेंचा मूवी पण येतोय रिंगणात ..... व्वा रे वा, सगळ्या चाटु कलाकारंना माझा मराठी जनतेच्या वतीन सलाम ( शिवाजी चे मावळे शोभता आहात तुम्ही )
@nikhilbochare59643 ай бұрын
Are ja na tula kon mahnla bagh mahnon tujhya sarkhya jhatu lokansathi banlach nhiye ha chitrapat
@reshmamehta91633 ай бұрын
खूप झालं. अती झालं आणि हसू आलं
@nileshjayashree54533 ай бұрын
6:11 Jayach logic nahi lavaych.. paise gheyche..jhal
@sachinawaghade3 ай бұрын
Flop jhala ka picture .. khi news nhi aahe picture chi