सुनील बर्वे आणि अपर्णा यांचा लव्ह स्टोरी चा व्हिडीओ बघितला,व्हिडीओ छान वाटला,तसे सुनील बर्वे हे उत्तम कलाकार सोबत हसरा चेहरा त्यामुळे अपर्णा मॅडम सोबत लग्न करायचं ही जिद्द कामात आली,अपर्णाजी,सुनिलजी ह्यांना तुमच्या सोबत लग्नासाठी किती सर्कस करावी लागली,असो तुमचं दोघांचं लग्न झाले,सुखाचा संसार सुरु झाला आणि तुम्ही लग्नानंतर सुनिलजी यांना सुरेख साथ दिली त्या करिता तुमचं अभिनंदन.सोबत तुमच्या मुलीच लग्न झाले,त्या करिता तिला गोड़ आशीर्वाद..तुमचं दोघांचं आयुष्य सुख,समाधान,समृद्धी,आरोग्यदायी राहो,हिच मनोभावे शुभेच्छा.