फारच सुंदर! तेंडुलकरांची नाटकं म्हणजे मैलाचे दगड आहेत! त्यांची सिद्धहस्त लेखणी आणि प्रतिभा महाराष्ट्राला वरदान आहे. Was waiting to see him for years, thanks for uploading.
@dr.muzammilsirkhot83416 жыл бұрын
शांत दिसणारा पावरफूल लेखक व नाटककार
@ajinkyalokhande30533 жыл бұрын
विजय सरांच्या बाेलण्यावरून समजते ते किती मुरलेले आणि एक अफलातून व्यक्तिमत्व हाेते 👍👌
@balkrishnajoshi13833 жыл бұрын
खूप काही अनुभवलेला, तरीही आपल्या मताशी प्रामाणिक असलेला एक उत्तुंग लेखक,नाटककार आणि विचारवंत
@deepikabajpai29432 жыл бұрын
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची उकल, व्याख्या खरोखर उलगडून दाखविली, स्त्री वर कुणीही कसेही लिहू शकते पण पुरुष स्वभावाचे वर्णन केवळ तेंडुलकर साहेबच करु शकतात.
@yogeshb5835 Жыл бұрын
Wise man
@ajitbhapkar094 жыл бұрын
तुमच लिखाण हे पूर्ण जगाला लागू होतं
@anirudhayerunkar23936 жыл бұрын
Marathi bhartiya Ani tyanantar jagtik Rangbhoomi var Marathi natak gheun gelela Mayan natakar
@jalgaonads94326 жыл бұрын
विजय सरांनी म्हटल होत की माझ्या हातात बंदूक दिली तर पहिली गोळी नरेंद्र मोदी यांना घालेल...