Raju Shetti LIVE : राजू शेट्टी लाईव्ह : 19 Sep 2024 : ABP Majha LIVE

  Рет қаралды 19,272

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 71
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Ай бұрын
राज्यात तिसरी आघाडी झाली त्याबद्दल त्या आघाडीचे हार्दिक अभिनंदन पण तुम्ही दिलेल्या आश्वासनाची 100% अंमलबजावणी करणार का हे जनतेला सांगा
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
राजे बाळासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा जपण्यासाठी कोल्हापूरच्या सीट ला पाठिंबा दिला पण अकोला लोकसभेत आपण बाळासाहेब आंबेडकर यांना काय दिलं सर्व समाजाला धरून काम करण इतकं सोपं नसतं तरी पण बाळासाहेब आंबेडकर कळायला तुम्हाला 1984 पासुंचा त्यांचा प्रवास माहीत करुण घ्यावा लागेल
@pravinkale2734
@pravinkale2734 Ай бұрын
राजरत्न आंबेडकर ला सोबत घ्या.राजे.
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 Ай бұрын
VBA शिवाय कोणतीही आघाडी पूर्ण होत नाही, बाळासाहेब आंबेडकर च सत्तेला खाली खेचू शकतात, सत्ता सामान्य माणसाला सत्तेमध्ये बसवू शकतात.
@sachinkamble6217
@sachinkamble6217 Ай бұрын
जोपर्यंत प्रकाश आंबेडकर साहेब तिसऱ्या आघाडीत येत नाहीत तोपर्यंतच्या आघाडीला कायहत्त्व नाही
@prashantwankhade1
@prashantwankhade1 Ай бұрын
Only VBA
@ravisadmake4770
@ravisadmake4770 Ай бұрын
फडणवीस ला मदत करताय
@AP-oj7ek
@AP-oj7ek Ай бұрын
राजे फक्त एकच.. शिवाजी महाराज..🙏🚩
@BharatChandragade
@BharatChandragade Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या राजे मग गुलाल आपलाच
@vasantraobhosale4697
@vasantraobhosale4697 Ай бұрын
मा. मनोज जरांगे दादां नीं कोणत्याही पक्षात सामील होऊ नये. आपण फक्त करेक्ट कार्यक्रम करायचा. एक मराठा लाख मराठा🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे.
@satishshinde5709
@satishshinde5709 Ай бұрын
तुम्ही तिघेही खास भाजपचीच आहात..तुम्हाला माहीत आहे तिसरी आघाडी चे एक पण सीट येणार नाही.. फक्त भाजपला मदत होणार..
@vasantraobhosale4697
@vasantraobhosale4697 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी उघड उघड मराठा आरक्षणाला विरोध केला. आहे त्यांना तिसऱ्या आघाडीत घेतल्या वर मराठा समाज आघाडी ला मतदान करणार नाही. मनोज जरांगे दादांनी आघाडीत जाउ नाही. एक मराठा लाख मराठा🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
@amolsatav6209
@amolsatav6209 Ай бұрын
बच्चु तु पण सांगना तु भाजप मिंधेला सपोट केला
@vishalwalke2284
@vishalwalke2284 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 🔥✌️
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz Ай бұрын
Only vba sir
@vishramkharat1754
@vishramkharat1754 Ай бұрын
पहिले एक लक्षात घ्या राजरत्न आंबेडकर नाही सपकाळ आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र आदरणीय यशवंत भिमराव आंबेडकर आणि त्यांचे पुत्र आदरणीय बाळासाहेब आंबेडकर.भिमराव आंबेडकर . आणि आनंदराज आंबेडकर हे आहेत आणि हेच खरे आंबेडकर घराण्यांचे वारसदार आहेत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे सर्व दलीत बौद्ध वंचित ओबीसी ईतर सर्व आठरा पगड समाज हितासाठी झटणारे एक मेव नेते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आहेत जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@nagappashrieshthi855
@nagappashrieshthi855 Ай бұрын
15/20 आमदार येतील पाडापाडीच काम होईल भाजपाला फायदा
@shaileshrode6910
@shaileshrode6910 Ай бұрын
तुम्ही बिजेपी बुद्रुक 😅😅😅
@ashokthale6675
@ashokthale6675 Ай бұрын
आपण सगळे राजकारणात हुशार मंडळी आहे पण ऐका वेळेस ऐक जन मिडीयाला उत्तर द्या ज्याला विचारले त्यांनी द्यावे
@vishalw7988
@vishalw7988 Ай бұрын
येड्याच गोंधळ आहे हे
@anupbadge3489
@anupbadge3489 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ला❤ सोबत घ्या.. मग विधानसभेत गुलाल आपलाच.🔥
@vedanttadas561
@vedanttadas561 Ай бұрын
😂😂
@Ajay4421
@Ajay4421 Ай бұрын
बच्चू कडू बाहेर काहीही बोलले तरी पुन्हा फडणवीसांनी बोलावले की महायुती सोबत जातील बच्चू कडू !
@GeniusNursing
@GeniusNursing Ай бұрын
राजे तुम्हाला राजे म्हणावं नाही वाटत ..जो पर्यंत मनोज जारांगे पाटील क्या मागण्या पूर्ण होत त्याच्यावर काम करा
@SomnathLondhe-q2b
@SomnathLondhe-q2b Ай бұрын
माझं मत महाशक्ती आघाडीला❤❤❤❤❤
@DwarkaShinde-if4ir
@DwarkaShinde-if4ir Ай бұрын
हि आघाडी योग्य आहे
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
B टीम आहे
@sanjaygavali6467
@sanjaygavali6467 Ай бұрын
बच्चू कडू आपण गुहाटीत जाऊन डांन्स केलात हे बच्चू कडू साहेब विसराल😂😂😂
@rahulvispute100
@rahulvispute100 Ай бұрын
३ फ्लॉप एकत्र, वा अब आयेगा मजा 😂
@yuvrajdesai643
@yuvrajdesai643 Ай бұрын
सरळ सरळ bjp ला मदत...
@niteshkadam4631
@niteshkadam4631 Ай бұрын
Only balasaheb ambedkar
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
देश विदेश गरीब मराठा आदिवासी अर्थशास्त्र शेती उद्योग क्षेत्रातील विषय कायद्याचा अभ्यास ग्रामीण भागातील पाणी शिक्षण क्षेत्र रस्ते आरोग्य सुविधा सरकारी योजना नोकरी विकास प्रकल्प नद्या जोड प्रकल्प अनुशेष उद्योग क्षेत्रातील कामगार मजूर सहकारी बँक पतसंस्था शहरी विकास झोपडपट्टी पुनर्वसन योजना घटनेचा अभ्यास सर्व प्रकारचं लेखन इत्यादी क्षेत्रातील ज्ञान अभ्यास असनारे बुद्धिमान बाळासाहेब आंबेडकर हे महत्वाचे आहेत राजकारणातील डावपेच कसे असतात याची जाणीव बाळासाहेबांना आहे म्हणून ते कोणत्याही आघाडीत सहभागी असणे आवश्यक आहे
@InayatSayyed-vi8re
@InayatSayyed-vi8re Ай бұрын
हि आघाडी आहे पण भाजपा ची बी टीम कारण बच्चु कडु
@SumitraShengulge
@SumitraShengulge Ай бұрын
तू पण बीजेपीचे आहेत का
@AmarnathPatil-sf6sh
@AmarnathPatil-sf6sh Ай бұрын
तुमच्या संघटनेचे दोन भाग झाले त्यावर पण बोला
@SumitraShengulge
@SumitraShengulge Ай бұрын
संभाजीराजे तुमच्या वडिलांना निवडून आणलं
@dr.shankaryadav9819
@dr.shankaryadav9819 Ай бұрын
तुमच्या पैकी एकही जण निवडून येणार नाही .😅
@pradeepkate5611
@pradeepkate5611 Ай бұрын
Ka nahi... tumhala kon pahiyaje
@Sachin-kb2ce
@Sachin-kb2ce Ай бұрын
जरांगे पाटील यांचा पुरेपूर वापर करून घेणार ही टीम... ओबीसी मतदान 1% सुधा नाही पडणार यांना
@sanjaykalwaghe6181
@sanjaykalwaghe6181 Ай бұрын
मत खाऊन सिटा पाडल्या विरोधकांच्या. पळून गेला होता एक नेता
@mr.holder3058
@mr.holder3058 Ай бұрын
वंचित शिवाय आघाडी आपूर्न वाटते
@maheshingle496
@maheshingle496 Ай бұрын
महायुती ची शक्कल आहे ही महाविकासाघाडी ला हरवण्यासाठी
@sayyadsaber161
@sayyadsaber161 Ай бұрын
Raje BJP chi b teme
@sanjaykalwaghe6181
@sanjaykalwaghe6181 Ай бұрын
शेतकरी नेते म्हणवून घेतात मत खातात
@marathi2307
@marathi2307 Ай бұрын
बीजेपी ने तयार केलेली बी टीम आहे
@crsumitgamming8280
@crsumitgamming8280 Ай бұрын
भाजप मधून सत्ता भोगुण आता परत मैदानात
@vasantpawale5040
@vasantpawale5040 Ай бұрын
Fakt BJP. Nako
@nikhil5727
@nikhil5727 Ай бұрын
Fakt Adv Balasaheb Ambedkar... Konavarach vishwas nahi baki.... He sajuk tupatle...bina vichardharche ahet....kadhi bjp tr kadi cong
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 Ай бұрын
Not GOING 2 effect allover state...maximum 3% VOTE SHARE will be dent of anyside.... ONLY wastage of VOTE maximum 5-8 constituency
@amolmohite5692
@amolmohite5692 Ай бұрын
तिसऱ्या आघाडीला 100% यश मिळेल जर जरांगे पाटलांची सोबत घेतली...
@Truthspeaks111
@Truthspeaks111 Ай бұрын
लवकर करा!!!! म्हणजे मावीआ हरेल😂 भाजपा जिंदाबाद⛳️⛳️⛳️
@sssss4534
@sssss4534 Ай бұрын
दंगल खोर 😢
@ravipandit4875
@ravipandit4875 Ай бұрын
He tighehi bjp sobat rahile ahet.
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 Ай бұрын
तुमच्या बरोबर भाजपला घ्या. चिन्ह तुणतुणं घ्या.
@digvijayWaghmare-j4v
@digvijayWaghmare-j4v Ай бұрын
राजू शेट्टी बच्चू कडू संभाजी राजे तुमच्या तिसरा आघाडीमधील काही आमदार निवडून आल्यास बीजेपी सोबत जाणार नाही याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का कारण तिसरं आघाडीमध्ये जिवंत उदाहरण बच्चू कडू आहे
@मीमावळकरजयशिवरायजयभिम
@मीमावळकरजयशिवरायजयभिम Ай бұрын
स्वार्थी बच्चु कडु😂
@rajesh_dhale5058
@rajesh_dhale5058 Ай бұрын
तुमच्या सगळ्या पक्षापेक्षा VBA ची ताकद जास्त जास्त आहे.बौद्ध समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत आणि इतर वंचित घटक,ST,SC,OBC मते VBA सोबत येतील.म्हणून कोणतेही निर्णय घेताना विचार करून घ्या.
@VisionswarajyaRg
@VisionswarajyaRg Ай бұрын
Fakt bjp la madat baki kahi nahi khurd aani budruk jyane kel tya bjp la pan don shabd bola raje..mhanje aamhi pan samjau tisari aghadi khari jhali aahe
@sayyadsaber161
@sayyadsaber161 Ай бұрын
Tisri aghadi BJP chi b teen
@aasthalokade9921
@aasthalokade9921 Ай бұрын
Bachhu kadu ya saglyana dhoka denara ani ya aghadi Mich mukhyamantri honar aase sanganat
@gauravkothawade2355
@gauravkothawade2355 Ай бұрын
Bjp la madatisathi he nete tisri aghadi kartay😂😂😂😂😂
@SangramYellewad-d2c
@SangramYellewad-d2c Ай бұрын
Bjp ki bi tim
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे विश्वनाथ प्रताप सिंग साहेब यांचे फार जवळचे नाते होतें ते सहज केंद्रीय मंत्री होत होतें पण त्यानी ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी लढा उभा करून ओबीसी chya 342 जातीसाठी मंत्रिपदाचा त्याग केला आज ओबीसी नेते ओबीसी साठी त्याग करतात का तपासा ते स्वतःची खुर्ची पद मंत्रिपद सुरक्षित ठेवून ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी लढे ऊभे करण्याचे नाटक करतं आहेत पण पदाचा खुर्चीचा त्याग करून रस्त्यावर उतरत नाहीत. तेवढी हिम्मत पण नाही उलट ओबीसी समाजाला प्रस्तापित पक्षाच्या दावणीला बांधण्याचं काम करतांना दिसत आहेत
@tastewithhealth6742
@tastewithhealth6742 Ай бұрын
Gandiji chi tin makade😅😅😅😅
PIZZA or CHICKEN // Left or Right Challenge
00:18
Hungry FAM
Рет қаралды 13 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 4,8 МЛН
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 41 МЛН
Praniti Shinde Latur Speech :  Dheeraj Deshmukh साठी प्रणिती शिंदे यांची जोरदार बॅटिंग
23:05
PIZZA or CHICKEN // Left or Right Challenge
00:18
Hungry FAM
Рет қаралды 13 МЛН