रक्षाबंधन स्पेशल रेसिपी,रक्षाबंधनला नेहमीचे कॉमन पदार्थ नबनवता मोजक्या साहित्यात स्पेशल रेसिपी।Sweet

  Рет қаралды 219,534

Aarti's Recipe Marathi

Aarti's Recipe Marathi

Күн бұрын

रक्षाबंधन स्पेशल रेसिपी,रक्षाबंधनला नेहमीचे कॉमन पदार्थ नबनवता मोजक्या साहित्यात स्पेशल रेसिपी।Sweets
नमस्कार मंडळी🙏 "रक्षाबंधन" जवळच आहे, त्यातल्या त्यात मी नवीन गॅस्ट्रो सुद्धा घेतला,तर म्हटल काहीतरी गोडधोड तर व्हायलाच हव सणसमारंभ किंवा काहीतरी गोड बनवायच म्हटल की आपण पटकन शिरा, हलवा, खीर, बासुंदी, गुलाब जामुन हे कॉमन पदार्थ बनवतो. पण म्हटल आज काहीतरी वेगळ, रिच आणि स्पेशल व्हायला हव.रेसिपी इतकी छान आहे की बाहेर हजार रुपयांना मिळणारी रेसिपी घरी 200-250 मध्ये तयार होते. अगदी खास टिप्स आणि ट्रिक सांगून आज आपण मस्त हलवाई स्टाईल रसरशीत, तोंडात ठेवताच विरघळणारी रसमलाई बनवलेली आहे. रसमलाई बनवताना इतक्या परफेक्ट "टिप्स आणि टाइमिंग" सांगितल की पहिलाच प्रयत्न तुम्ही परफेक्ट रसमलाई बनवून तयार कराल. नऊ वाटी रसमलाई तयार होते. अगदी साधा सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली. या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही परफेक्ट रसमलाई नक्की बनवून पहा, तुमचा भाऊ नक्कीच खुश होईल. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा☺️ रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा👍🏻नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा👉चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब🔔 करून घ्या आता🙏☺️
रक्षाबंधन स्पेशल थाळी
• रक्षाबंधन स्पेशल थाळी।...
Indian sweets • Indian sweets
Moong dal halwa
• Moong dal halwa recipe...
आषाढ विशेष खमंग खुसखुशीत कापण्या रेसिपी • चला आषाढ तळूया बेसन नव...
आषाढ विशेष सात आठ दिवस टिकणारे लाल भोपळ्याचे घारगे
• चला आषाढ तळूया,7-8 दिव...
#aartisrecipemarathi#rakshabandhanspecialrecipe#rakhispecialsweets#sweet#rasmalai#rasmalairecipe#rasmalairecipeinmarathi#howtomakerasmalai#marathireceipe#sweets#रसमलाईरेसिपीमराठी#रसमलाई#रसमलाईरेसिपी#madhurasrecipemarathi#saritaskitchen##rakshabndhanspecialrasmalai#rasmalairecipebyaartisrecipemarathi
Thankyou for watching 🙏

Пікірлер: 302
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 61 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 61 МЛН