महाराज परमेश्वर करो, अन् तुमच्या जीवनात जसा प्रसंग आला. तसा कोणाच्याही जीवनात न येवो. खरंच आहे, ज्याच जळत, त्यालाच कळतं.इतरांना त्याच काय महत्त्व. अगदी रडवलत महाराज. काळजालाच हात घातलात.
@योगिताचौव्हान5 ай бұрын
😢😢आहो महाराज खूप इमोशनल होते मी खूप 😭😭 😭, रडायला येत प्लीज नका ना रडत जाऊ...तुम्ही 😢😢
@योगिताचौव्हान5 ай бұрын
सकाळी फोन करते मी तुम्हाला,,, राधे राधे महाराज,,,,शुभ रात्री