@@dattashinde8780 काय शोभत काय नाही.....आपली लायकी बघा , आपल्या चौकात अन् मग सांगा महाराष्ट्र राज्याला ....आला शोभत नाही सांगणार !!! एकाच घरात तीन खासदार, दोन आमदार उपमुख्यमंत्री + वित्त मंत्री पद हे तर लय शोभत रे , पुरोगामी महाराष्ट्राला!!
जय बाळूमामा साहेब तुमचं काम चालू ठेवा तुमचं काम चालू ठेवा रोहित पवार च्या नादी लागू नका तुम्ही धनगर समाजाचे नेते आहात तुम्ही तुमचे काम चालू ठेवा
@jalindarbobade822018 күн бұрын
Congratulations Saheb ❤
@india263418 күн бұрын
दिल bjp ने गाजर 😂😂
@omsai595718 күн бұрын
काय पद आहे माहिती घ्या जरा अडाणी जरंगे साहेब
@PandharinathSablepatil-vj7kt14 күн бұрын
का हो... रोहीत दादाला तुमचा स़त्कार करायचाच नाय ना...... मग प्रश्न कुठ येतो...
@AshokJagtap-w9o18 күн бұрын
कर्ज जामखेडला एमआयडीसी उभारून गोरगरीत तरुणांना हाताला काम द्या मग तुमचा सत्कार करून घ्या
@shalanmohire729013 күн бұрын
Rohit dada kadhun karun ghya na ata
@shalanmohire729013 күн бұрын
Rohit pawar la निवडून दिले तर त्यांच्या कडून काम करून घ्या.
@AryanMasal-k7d16 күн бұрын
Abhindan saheb tumchya barobar shet have hote
@user-fb2dq4us1h18 күн бұрын
आपण संविधानिक पदावरील व्यक्ती नवस करीत असेल तर इतरांनी काय करावं..?
@RushiMandage-i2z18 күн бұрын
निवडून आलेल्यासारखे बोलतात 😂
@krishnagaming494718 күн бұрын
काय अपेक्षा
@keshavwalunjkar617117 күн бұрын
जनतेची कामं करा
@sandipjadhav354412 күн бұрын
अरे रामाचा भाऊ त्यासाठी जनतेतून निवडून यायला लागतं आयत्या बिळात घुसून आईस करू नाही जनतेतून निवडून आला असता रामभाऊ तर सत्कार देखील केला असता आम्ही देखील आणि रोहित दादाने देखील सत्कार केला असता बळच कसे विधानपरिषदेचे आमदार झाले आणि आता बळत सभापती झाले तसे बळज सत्कार घेण्याची काय एवढी इच्छा किंवा उत्सुकता लागून राहिली आहे काय माहित
@rambarde92118 күн бұрын
Karjat jamkhed vikasabadal khatre bola
@PM-ht4mf18 күн бұрын
Kiti radto re ram bhau , bas ki ata 😂
@dattatraynannorpatil620218 күн бұрын
आदरणीय साहेब सभापती निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन साहेब तसे आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद अपेक्षित होतं परंतु अशी शंका वाटते आपल्या जिल्ह्याच्या एका नेत्यांनी अमित शहा कडून आपले मंत्रिपद मंत्रिपद घालवण्याची शंका येते कारण आपण जर जर मंत्री झाले असते तर नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुद्धा आपल्याकडेच असते आणि त्या नेत्याला किंमत राहिली नसती म्हणूनच अशी काही शेड यंत्र झाल्याची शंका येते यातच पुढे आपल्याला राजकारणातून साईडला करण्याचे भीती वाटते
@sanjaymodhale612816 күн бұрын
रोहित दादा कर्जत चे रहिवाशी आहेत साहेब नक्कीच कर्जत मध्ये तुमचा सत्कार केला जाईल तो पण दिनकर बंगल्या वरती.