Ramdas Kadam : खड्ड्यांवरून खडाखडी; रविंद्र चव्हाणांवरील आरोपांनंतर रामदास कदम Exclusive

  Рет қаралды 29,742

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 92
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 2 ай бұрын
रामदास बोलतो ते खरे आहे, रवी चव्हाण २०१५ सालापासून प्रत्येक वर्षी गणपती अगोदर रस्त्याची पाहणी करायची आश्वासन द्यायची हेच याच चालू आहे.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 ай бұрын
आता दरेकर, लाड, चित्रा वाघ, राणे , राम कदम काही बोलणार की फक्त ठाकरे वर बोलण्यासाठी च तोंड उघडणार..
@ganeshtambe2146
@ganeshtambe2146 2 ай бұрын
भाई लवकर समजले तुम्ही. महाराष्ट्र राज्याची वाट लावली. तुम्हीही वाटेकरी
@ramakantigrulkar2115
@ramakantigrulkar2115 2 ай бұрын
भाई जय महाराष्ट्र भाई तुम्ही सत्य बोलता.पण हे तुम्हाला संपवायचा मागे आहेत.
@sanjayrahate1920
@sanjayrahate1920 2 ай бұрын
ताई शेवटी जे मुद्दे मांडलेस त्या साठी तुला सलाम
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 2 ай бұрын
रामदास यांचे म्हणणे बरोबर आहे.रवींद्र चव्हाण हे शायनिंग मंत्रीच आहे.गेल्या वर्षीपासून खड्डेच बुजवितो आहे.एव्हढ्या वेळात रस्ता पूर्ण झाला असतो.सामान्य माणसांना गाडी घेऊन सुद्धा व्यवस्थित जाता येत नाही.
@vijaykadam2120
@vijaykadam2120 2 ай бұрын
वाटा मिळाला नाही वाटत?
@kunalmahadik1841
@kunalmahadik1841 2 ай бұрын
Barobar
@SanketKadam-h1p
@SanketKadam-h1p 2 ай бұрын
तू एवढी वर्षे राजकारणात आहेस तु काय केले कोकणासाठी ते सांग
@deepakshinde7347
@deepakshinde7347 2 ай бұрын
केळ खाल्ली😂
@namdevnipurte4480
@namdevnipurte4480 2 ай бұрын
बाम लावून बाहेर काढा
@shekharchavan6669
@shekharchavan6669 2 ай бұрын
Changle प्रश्न विचारले.अभिनंदन
@eknathkudekar6370
@eknathkudekar6370 2 ай бұрын
या राज्याची कशाला महाराष्ट्राला मुलाखत दाखवतात हा संपलेला नेता आहे
@niteshkadam9369
@niteshkadam9369 2 ай бұрын
बरोबर साहेब
@SanjayPatil-zo8jo
@SanjayPatil-zo8jo 2 ай бұрын
भाजपा नेत्याना पाठवलेली पत्र लोकहित साठी प्रसिध्द करायलाच पाहिजेत जनतेला समजलेच पाहिजेत
@dnyandevpawar9426
@dnyandevpawar9426 2 ай бұрын
एकामेकाकचे थोबाड फोडणयापेक्षा मुंबई गोवा महामार्ग फोडुन ठेवलाय तो पहिला पुर्ण करावा
@Mitaliwaskar
@Mitaliwaskar 2 ай бұрын
आता कार्यकाळ संपत आल्यावर बोलून काय फायदा????
@nileshshetty9024
@nileshshetty9024 2 ай бұрын
Reporter❤
@rahulwarde9558
@rahulwarde9558 2 ай бұрын
बरोबर कदम साहेब
@nandkishoreb8696
@nandkishoreb8696 2 ай бұрын
मुंबई गोवा हायवे हा याचा मुद्दा नाही मूळ मुद्दा योगेश कदम वगैरे वगैरे आहे
@tempoTraveller-k
@tempoTraveller-k 2 ай бұрын
Tai तुम्हीच आमदार hwa.. great tai
@RohidasTandel-zi6ki
@RohidasTandel-zi6ki 2 ай бұрын
Haa Mudda changale bolatat Ramdas bhaie very good
@abhishekrane3877
@abhishekrane3877 2 ай бұрын
हा बाम लाव्या तेव्हा बोला अनिल परब आणि उदय सामंत माझ्या पोराला संपवत आहे... नक्की ह्याला तरी महिती आहे का कोण संपवत आहे ते......😂 गंगाधर ही शक्तिमान है.....
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 2 ай бұрын
आरे रामदास इतके दिवस झोपला होता का आज जागा झालास
@MaheshThombare-x9p
@MaheshThombare-x9p 2 ай бұрын
Bahi ji न्याय कोर्टात मिळतो
@pankajkamble8798
@pankajkamble8798 2 ай бұрын
हेच राज ठाकरे किती वर्षापासून सांगत आहे
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 2 ай бұрын
थोडीशी तरी लाज असेल तर थेट पक्षातुन निघालं
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 2 ай бұрын
बामदास कदम योग्य बोलत आहेत.
@prakashtirlotkar7256
@prakashtirlotkar7256 2 ай бұрын
समृद्धी महामार्ग ३वर्षात होतो, पण गेले १४ वर्ष मुंबई गोवा हायवे होतं नाही. राजकीय दैरे ,पहाणी दैरे केले जातात, जर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रस्ता येतो,तर राज्य चे मंत्री पाहाणी दैरे करून आश्वासन का देतात?
@Umesh-94
@Umesh-94 2 ай бұрын
मुलाची काळजी आहे बस
@Jayavantmhatre-b1j
@Jayavantmhatre-b1j 2 ай бұрын
परखड मता बाबत रामदास भाई तुमचे अभिनंदन. भाजप तुम्हाला त्रास देणार, bjp कडून न्यायाची अपेक्षा नाही. अन्याय करणारा टोळकं आहे. कोंकणी माणसाचा तळतळाट.
@rahulmane1449
@rahulmane1449 2 ай бұрын
Aaa.. Ramya baam lavun radd ki...
@rajendrabhuwad1750
@rajendrabhuwad1750 2 ай бұрын
रामदास कदम गणपती यायची वेळ झाली आता उठले झोपेतून
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 2 ай бұрын
रस्त्याबबत रवींद्र चव्हाण ह्याला लाज वाटली पाहिजे खरोखर अकार्यक्षम मंत्री आहे तो.
@dattatrayshelar5546
@dattatrayshelar5546 2 ай бұрын
रविंद्र चव्हाण याने कोकणाचे वाटोळे केले रस्त्याची वारंवार पहाणी करून आश्वासन दिली गणपतीत ऐकेरी करून वाहतूक करतो व पुढील गणपतीला संपूर्ण रस्ता करतो अशी आश्वासन देतो तर रविंद्र चव्हाण याने रामदास कदम याचे बरोबर आहे.
@khandumurbade313
@khandumurbade313 2 ай бұрын
कदमांची खदखद हिच अवस्था मुरबाड कल्याण रोडची झाली आहे चांगले रस्ते खोदून ठेवले आहेत
@suhasaroskar1703
@suhasaroskar1703 2 ай бұрын
हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार
@SadashiveMore
@SadashiveMore 2 ай бұрын
एवढ्या दिवस विषय का नाही मांडला विधानसभेची निवडणूक आली तेव्हा म्हणताय का आता तुम्हाला कोकण दिसतोय का एवढ्या दिवसमनुष्य भांडायला पाहिजे होते ताईने बरोबर मुद्दा मांडला आता हे कोकण दिसायला लागला
@kamruddinparkar5181
@kamruddinparkar5181 2 ай бұрын
सरकार कोकणच्या विकासा करीता किती गंभीर आहे हे मुंबई गोवा महामार्गाच्या कामातून स्पष्ट दिसून येते. कोकणातील जनतेचे दुर्भाग्य म्हणजे महामार्ग पूर्ण करण्या करिता कोकणातील राजकीय पुढाऱ्यांकडून सरकारवर योग्यरित्या दबावचा वापर करता आला नाही हे आपल्या कोकणातील राजकीय पुढाऱ्यांचे अपयश आहे. कोकणातील पर्यटन विकासाला गती देणारा मुंबई गोवा महामार्ग आज दहा वर्षे रखडला आहे. आजच्या या वर्तमान परिस्थितीला आपण स्थानिक जनता सुध्दा तितकेच जबादार आहोत आणि या कडे आपण सर्वांनी गांभीर्याने लक्ष देऊन आत्म चिंतन करणे गरजेचे आहे.
@jayeshthakare1430
@jayeshthakare1430 2 ай бұрын
भाई नाय बाई हाय यो
@AnilShinde-k6p
@AnilShinde-k6p 2 ай бұрын
मला तर वाटतं हया बामलाव्याच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu 2 ай бұрын
रामदास कदम रवींद्र चव्हाण यांच्या समोर या मग बगा
@MaheshLaxmanRedij
@MaheshLaxmanRedij 2 ай бұрын
हा मुंबई गोवा रस्ता योग्य वेळात झाला नाही तर या नेत्यांना योग्य रस्ता दाखवा आणि योग्य नेत्याला निवडून दया. नाहीतर अशीच निराशा पदरात पडणार.
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 2 ай бұрын
याला आधी जय महाराष्ट्र नीट बोलायला सांगा
@rahulwarde9558
@rahulwarde9558 2 ай бұрын
केंद्राच अपयश आहे.
@sudhakarmore9272
@sudhakarmore9272 2 ай бұрын
पहीली 15 वर्ष तू काय उपटली. मी नाही रवि चव्हाण बोलतोय.
@peyushjadhav3659
@peyushjadhav3659 2 ай бұрын
Nivdnuka aalyavar jag aali hyala, itke divas kay jhopala hotas ka???
@deepakkadam8759
@deepakkadam8759 2 ай бұрын
कोकण महामार्गातील गणपती येण्यापूर्वी भरावे जेणेकरून चाकरमानी यांना त्यामुळे कोकणात जाणाऱ्या कुटुंबाला दिलासा मिळाले
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu 2 ай бұрын
अरे रामदास उध्दव ठाकरे बरोबर होतास त्या वेळेस उध्दवची ऊटस होतास काय आता मुख्यमंत्री हे युतेचे असून काय बोलतोय रामदास कदम
@amolmungekar6119
@amolmungekar6119 2 ай бұрын
Reporter speaks correctly💯
@SanketKadam-h1p
@SanketKadam-h1p 2 ай бұрын
माहिती घेऊन बोल अडाणी 😂😂😂😂
@rakeshsakpal5497
@rakeshsakpal5497 2 ай бұрын
तू होता कूठे १९७३ चा जन्म . कदमा तू विचार कर माझे वडिल आई ने बाकई काम क
@AmolSPujariPujari
@AmolSPujariPujari 2 ай бұрын
Bhai 😂😂😂 ka bai kalat nahi aani ह्याच पत्र kon पाहणार
@omkarbhosale
@omkarbhosale 2 ай бұрын
Bhai ? Tumala Popat Kela ? Bhoga karmachi Fal
@manishrawool6592
@manishrawool6592 2 ай бұрын
यांच्या मुलाला तिकीट मिळाली नसेल भाजपकडून
@santoshsalvi1762
@santoshsalvi1762 2 ай бұрын
Yala happta ani pakit milat nahiy Pakit milala ki bhasha badalel
@DnyaneshwarDhavane-f7s
@DnyaneshwarDhavane-f7s 2 ай бұрын
तुझ्या डोक्यात फक्त तुझ पोरग आहे बाकी काय होवो आथवा ना होवो तु काय केल ते सांग
@santoshghadge3667
@santoshghadge3667 2 ай бұрын
Mulachi seat dhokyat aali asavi....mhanun akramak zalele disat aahet...
@sanjaymahajan5321
@sanjaymahajan5321 2 ай бұрын
Zandu baam.😂😂
@YogeshChavan-yq3fc
@YogeshChavan-yq3fc 2 ай бұрын
Tumchya sarkhe nete aslyavr..8 varsh ky .kadich honar ny
@dattumhatre5772
@dattumhatre5772 2 ай бұрын
हा बाम लाउन रडला नाही म्हणजे खोट बोलत आहे.
@rakeshsakpal5497
@rakeshsakpal5497 2 ай бұрын
तु च का।।।
@vijaysawant8064
@vijaysawant8064 2 ай бұрын
CM 🤣 😊 BJP 👌👍
@ArunSawant-t5j
@ArunSawant-t5j 2 ай бұрын
हा बापाला आहे.
@akashnar9744
@akashnar9744 2 ай бұрын
BJP che binkamache mantri goa mahamargala dile aahet
@santoshghadge3667
@santoshghadge3667 2 ай бұрын
Lachar
@gopalchaudhari7844
@gopalchaudhari7844 2 ай бұрын
Murkh
Manoj Jarange Jalna :
12:43
ABP MAJHA
Рет қаралды 543
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 10 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 34 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 152 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26