Ramesh Kuthe Join Shivsena UBT: रमेश कुथेंचा ठाकरे गटात प्रवेश; फडणवीस, बावनकुळेंचं घेतलं नाव

  Рет қаралды 100,743

Loksatta

Loksatta

Күн бұрын

भाजपाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज (२६ जुलै) शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. रमेश कुथे यांची ही एक प्रकारची घरवापसीच आहे. कारण ते १९९५ व १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. आज त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पक्ष प्रवेश केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपाने आपल्याला कसं मूर्ख बनवलं याबद्दल भाष्य केलं.
#bjp #rameshkuthe #shivsenaubt #uddhavthackeray #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra #india
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 40
@babajimankar9976
@babajimankar9976 Ай бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे सगळ्यांच अभिंडान
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥
@user-xb7gu9em4u
@user-xb7gu9em4u Ай бұрын
Congratulations 🎉🎉
@bhaskarwalke8844
@bhaskarwalke8844 Ай бұрын
याच्या वक्तव्यावरून असं कळतं की हा उमेदवारी मागायला तर नाही ना आलाय परंतु उद्धव साहेब आपल्या नेत्यांनी हे लक्षात ठेवा संकट काळामध्ये जे आपल्या पाठीशी उभे होते त्यांचा विचार करा नाही तर लोक तुम्हाला माफ करणार नाही किंवा आमच्यासारखे ज्येष्ठ शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक कदापि माफ करणार नाही ते एक प्रकारचं पाप घडेल तुमच्या हातातून असंच मी समजेल आणि त्या पापाची फळ तुम्हाला भोगावे लागते एकंदरीत त्याच्या वक्तव्यावरून कळतं की तो उमेदवारी मागायला आलाय मग आपले जे संकट काळामध्ये शिवसैनिक तुमच्या पाठीशी उभे होते आपल्या संघटनेच्या पाठीशी उभे होते त्यांचं काय तेव्हा शांत डोक्याने विचार करा आणि निर्णय घ्या हरकत नाही तो स्वगृही आला आनंद आहे त्यांचा अभिनंदन यांचे स्वागत आहे आमच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांचं स्वागत केलं तिथपर्यंत ठीक आहे परंतु पुढचा विचार काळजीपूर्वक घ्या ही नम्र विनंती एक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक जय महाराष्ट्र
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa Ай бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे सगळ्यांकडून अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय महाराष्ट्र जय शिवसेना ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक म्हणून पाठिंबा दिला आहे
@bibhishandighe8540
@bibhishandighe8540 Ай бұрын
उददव साहेब तुमच्या वाईट काळात जे तुमच्या सोबत फक्त त्यांना तिकीट द्या नाहीतर निष्ठावान शिवसैनिक नाराज होतील .....जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@arlo-e8k
@arlo-e8k Ай бұрын
गोंदिया में जब शिवसेना कमजोर पड़ी तब विधायक जी अपने कर्तव्य से हट के भाजपा में चले गए, और अब भाजपा से टिकट नहीं मिली तो वापस शिवसेना में आ गए, और बोल रहे हैं भाजपा ने टिकट नहीं दी इसी लिए शिवसेना में आया हु, कल अगर शिवसेना टिकट नहीं देगी तो शायद की और चले जायेंगे, जय हो आपकी, एक निष्ठावान शिवसैनिक, जय महाराष्ट्र 🚩
@InvestorMindset18
@InvestorMindset18 Ай бұрын
ही बीडक आहेत रजकानातील
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu Ай бұрын
❤Only Uddhav❤ Best CM❤
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 Ай бұрын
कुथे साहेब मोठा नेता
@dasappannair1152
@dasappannair1152 Ай бұрын
Congratulations saheb.
@krishnatpatil9759
@krishnatpatil9759 Ай бұрын
सत्यमेव जयते जय महाराष्ट्र
@dilippatil7721
@dilippatil7721 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@ashokbhande1803
@ashokbhande1803 Ай бұрын
काही बुडत नाही. काही काही कामे ने करा. गरीबांना मदत करा.
@sanjaymane5208
@sanjaymane5208 Ай бұрын
पडेल उमेदवार आले, ठाकरे गटात,आता टिकिट मिळेल, साहेब सरळ बघा..........
@prakashgawade1456
@prakashgawade1456 Ай бұрын
आहो तुम्ही तिकिटा साठी आलात, पण मिळणार नाही
@rajupalkar1142
@rajupalkar1142 Ай бұрын
🚩✌जय महाराष्ट्र ✌🚩
@panditwagh8993
@panditwagh8993 Ай бұрын
वय 60 वर्ष झाले असेल तर रिटायर व्हा आणि देवदर्शन वगैरे करा विनाकारण लोकांकरता जीवाला त्रास देऊ नका
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi Ай бұрын
अभिनंदन साहेब 🎉
@pandurangfunde9272
@pandurangfunde9272 Ай бұрын
Only Uddhav saheb
@HOMCHANDNINAWE
@HOMCHANDNINAWE Ай бұрын
YALA TIKET DEU NAKA
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu Ай бұрын
❤welcomw❤
@maheshghadi5503
@maheshghadi5503 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@HOMCHANDNINAWE
@HOMCHANDNINAWE Ай бұрын
O.K
@prakashbhogle2999
@prakashbhogle2999 Ай бұрын
आम्ही सगळे राजकारणी भाऊ भाऊ मिळून वाटून खाऊ
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 Ай бұрын
🤦🏻😱🤦🏻चंघाने मुळ खबरी आता आत सोडले विरोधकांच्या गोटात "मुखबीर" म्हणून????😮🤦🏻😱
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 Ай бұрын
उद्या ईकडे काही नाही मिळाले तर परत तिकडे 😅😅😅
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 Ай бұрын
Loksatta too must join UBT, how long to play hide and seek? This Ayaram Gayaram is now hoping for ticket from UBT.
@aksket2000
@aksket2000 Ай бұрын
आता यांच्या मागे ED कधी लागणार?
@user-hu6pc9zy1c
@user-hu6pc9zy1c Ай бұрын
उद्धव.सांहेब.झिंदाबाद
@jayhindjaybharatt
@jayhindjaybharatt Ай бұрын
कितीला.विकला रे.........
@sanketsawant7475
@sanketsawant7475 Ай бұрын
Vikat ghenyachi garaj saddya bjp la ahe😂😂😂😂
@janardansapte1750
@janardansapte1750 Ай бұрын
भाऊ खरेदी विक्री केंद्र भाजप आहे
@anilshelar8775
@anilshelar8775 Ай бұрын
म्हणजे तिकीट पाहिजे म्हणुन आले 😂उद्धव साहेब ह्यांच्यापासून सावधान रहा.
@gauravparadkar4564
@gauravparadkar4564 Ай бұрын
😂😂😂😂
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 118 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 677 М.
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 118 МЛН