रंजिताचे बालपणीचे आणि लग्नानंतरचे फोटो सापडले❤️ Easy Chicken Recipe by Kalyani & Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 275,374

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

3 жыл бұрын

My 2nd & 3rd Channels :
Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
चुलीवरचे गावरान झणझणीत चिकन🐓
• चुलीवरचे गावरान झणझणीत...
कल्याणीच्या माहेरची रोड ट्रिप🚗 Part 1 :
• कल्याणीच्या माहेरची रो...
चला शेतात काम करायला🚜 Part 2 :
• चला शेतात काम करायला🚜 ...
भरलेले मुठे कधी पाहिलेत का😋 Part 3
• भरलेले मुठे कधी पाहिले...
Aai Viral Video
अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी🥚
• अंड फोडून केलेला झटपट ...
आजीचे जुने खेळ🏃 सुकट आणि अख्ख्या अंड्याची भाजी😊 तांदळाच्या पोळ्याची रेसिपी • आजीचे जुने खेळ🏃 सुकट आ...
1 Million Views Video Link:
ओवी तू इतकी गोड कशी गं❤️
• ओवी तू इतकी गोड कशी गं...
Pratik Viral Video Link:
• Hahaha😂😂😂 #youtube #sh...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
Latest Videos:
नवीन घरात बनवले प्रतीकने चायनीज🍜
• नवीन घरात बनवले प्रतीक...
नवीन घरात बनवले पहिले जेवण😋
• नवीन घरात बनवले पहिले ...
घर शिफ्ट करताना झाली हालत खराब 😩
• घर शिफ्ट करताना झाली ह...
पालघर च्या घरात शेवटचा दिवस😧
• पालघर च्या घरात शेवटचा...
आमची पावभाजी पार्टी😋
• आमची पावभाजी पार्टी😋 @...
एकाच दिवशी दोन दोन बर्थडे🎂
• एकाच दिवशी दोन दोन बर्...
1,00,000 Subscriber Celebration
• 1,00,000 Subscriber Ce...
5 वर्ष पूर्ण व्हायच्या आत ओवीने करून दाखवले👏
• Video
वटपौर्णिमा 2021❤️ उपवासाचे जेवण आणि प्रतीकचे नखरे😀
• वटपौर्णिमा 2021❤️ उपवा...
कल्याणी आल्याच्या खुशीत बर्गर पार्टी🍔
• बर्गर पार्टी आणि करंदी...
चला कल्याणीच्या बहिणीच्या सासरी 😊
• चला कल्याणीच्या बहिणीच...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Chicken_Curry #Chicken_Rassa #Chicken_Sukka
#Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
#Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
#CrazyFoodyRanjita
#Ovee&Mumma #Being_Ranjita
#Ranjita_Village
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Пікірлер: 604
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 3 жыл бұрын
ओवी चा white frock मस्त आहे. कृत्तिका आणि शरद बिचारे भर पावसात सासूबाईना शुभेच्छा देण्यासाठी आले. काल त्यांचा व्हिडिओ बघितला. मावशी खूप प्रेमळ आहेत.
@ramnathpatil9940
@ramnathpatil9940 3 жыл бұрын
siya..........siddhi............😋😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇/##$/^378136670967688(
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 жыл бұрын
मस्त... खरंच खूप ह्रदयस्पर्शी आणि गोड.... 🙌👌👌😄 तुमचं नातं खरंच खूप भारी आहे... मस्त सेलिब्रेशन... जय सद्गुरु 🙏
@augustinepereira8886
@augustinepereira8886 3 жыл бұрын
Everybody likes ovee extra shots ...👍all small children was laughing...😂😂😂😂so cute and funny ...Aai Baba che ladaki ovee...❤️❤️❤️👍👍
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
खूप छान लहानपणीच्या, लग्नानंतरच्या गोड आठवणी...... रंजीता, रोहन ओवी ❤️❤️ घर व्यवस्थित लावलं किती बरं वाटतं.तूम्हा दोघींची जावा-जावा नव्हे..., बहिणी- बहिणीची मैत्री खूप भावते.अशाच मस्त रहा.👌👌🙏🙏
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 жыл бұрын
सोबतच ताई तुझे बालपणीचे फोटो व रोहन सोबतचे फोटो पाहून खरंच खूप भारी वाटलं , आणि सर्वात महत्त्वाचं रोहन भाऊ खरंच स्वतः हाताने तयार केलेले ग्रिटींग कार्ड देत असत एकापेक्षा एक भारी कार्ड... तुमचं प्रेमाचं नातं ऋणानुबंध खरंच खूप गोड... घट्ट विणलं आहे प्रेम ..विश्वास.. आदर.. आपुलकी... काळजी अशा गोष्टींनी... खूप उत्कृष्ट.. आदर्श जोडा... 😄👌🙌💗👍 जय सद्गुरु 🙏
@maddycooks5330
@maddycooks5330 3 жыл бұрын
Happy Birthday to Ovee Aaji god always bless u and be health ❤️🎉💐🎈🍺🍻🍻🍩🍫🍭🍬🍰🥧🤯🥛🎊🍦🍨🍧
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 3 жыл бұрын
वाव ताई खूप क्यूट 😘 दिसत होती लहान पणी 😊 आताही खूप सुंदर आहेस. सुंदर दिसते😊 कल्याणी मस्त बोलते वां वा वा वा😃 छान बोलते. मला आज व्हिडिओ बघायला लेट झालं 😊 ताई तुम्हाला सर्वांना बगितल्या शिवाय जमत नाही. तुला बगून मस्त वाटत. 🙏जय सद्गुरु 🙏 ताई आई ना खूप दिवस झाले नाही बगितल. ताई मी तू दाखवल्या प्रमाणे पापलेट फ्राय बनवले. खूप सुंदर झाले होते सर्वांना आवडले. इन्स्टा ला पाठवले आहेत. तूनी नाही बागीतल. खूप छान झाले होते .thanku. तुझा सर्व रेसिपी सुंदर असतात. 👍👍 आम्हाला आवडतात. फक्त पोळे नाही जमत.मी ट्राय करते नक्कीच येतील बनवता . आणि बनवल्यावर तुला इन्स्टा वर नक्की पठविन 😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊जय सद्गुरु🙏
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
कल्याणी ताई che बटाटा चिकन झकास.....झालाय 🔥🔥🔥🔥😋😋😋
@ganesh_patil_69
@ganesh_patil_69 3 жыл бұрын
Oviee चे केस बांधलेले खूप stunning look दिसतो, oviee ची बॅग पण मस्त आहे 😍😘
@suchitashirodkarkargutkar9788
@suchitashirodkarkargutkar9788 3 жыл бұрын
hiiii... manase kiti and banate kiti quantity ... purate kase kay sarvanna .... please don't mind
@shilparane9983
@shilparane9983 3 жыл бұрын
शुभ सकाळ ताई आणि क्यूट ओवी.💞💞❤️ मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.ओवीने मावशीला छान गिफ्ट दिलं गाणं बोलून.ताई लहानपणीचे फोटो तुझे खुप छान आहेत.. आणि रोहन दादाने दिलेले ग्रिटींग आजुन जपून ठेवलेत मस्तच.❤️.कल्याणी ताई तू पण ताई ला कामामध्ये खूप मदत केली तू पण खूप गोड आहेस.आणि साधी. तुम्ही दोघी अशाच आनंदाने रहा.आई खूप दिवस दिसल्या नाही.कधी येणार vlog मध्ये आईला मिस करते.
@rubywish1040
@rubywish1040 3 жыл бұрын
Extra shots pahun khup hasle😂 Ovee la frock madhe pahun chaan vatla...chhotya muli frock madhech jast sundar distat...
@kalpanasinari6235
@kalpanasinari6235 3 жыл бұрын
Ovee looking pretty in that white dress.Happy birthday to your Maushi.lovely celebration
@snehalmulik7931
@snehalmulik7931 3 жыл бұрын
Wish u the Many Many Happy returns of the day to mavshi may God give u Healthy , long life and keep u Happy always, Ranjita ur kurti and ovee's frock nice colour print, all over Happy vlog, 👌👍
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
हो खरच आहे हा सुविचार . पण देवाचे नामस्मरण केल्यावर सर्व आपल्या मनासारखे होते
@nikitakamble6086
@nikitakamble6086 3 жыл бұрын
God bless you and your family take care Mam
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 жыл бұрын
लहानपणीचे फोटो खूप छान आपली आठवण असते ना ती आणि रेसिपी अप्रतिम सुक चिकन चिकनचा रस्सा अप्रतिम मावशींचा वाढदिवस छान साजरा केला मस्तच ओवी बाळ आज गोड दिसतेय मस्तच व्हीडीओ नेहमीप्रमाणे छानच
@samruddhimhatre6898
@samruddhimhatre6898 3 жыл бұрын
Mast ranjita mavshi cha birthday kela .......👏👌👌❤🎂.....ghar pn tumi chan lavla ahe.....chikan recipi chan doghi ni banavli ......🤗😘😍👌👌❤❤
@Drsunitaj154
@Drsunitaj154 3 жыл бұрын
Happy birthday mavashi ..रंजिता ताई मावशी खूप प्रेमल आहे 😊😊आईंला खुप मिस करतो आम्ही आई केव्हा येनार पालघर ला😊
@snehalmistry6324
@snehalmistry6324 3 жыл бұрын
Jay sadguru🙏 sweet memories n birthday surprise ek num.🌹 ranjita tuzya you tube journey vr vlog kr❤😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरु🙏
@mohinibhoye3407
@mohinibhoye3407 3 жыл бұрын
Nice volg 👌👌happy birthday mavashi🎂🎂🎉🎊tai tumache picture khup chan 🥰🥰🥰❤❤❤
@hemangiraut9552
@hemangiraut9552 3 жыл бұрын
मावशींना वाढदिवसाच्या भरपूर भरपूर शुभेच्छा 🎂💐❤️ ईश्वर मावशींना उदंड आयुष्य देवो.....!
@samidhasawant8767
@samidhasawant8767 3 жыл бұрын
Mavshina vadhdivasachya khup shubhechha. Kharach chhan surprise. Ranjita, Vishal tujha mitrach nahi pan mothya bhava sarakhach Aahe. Asech raha. Chhan vatat.
@sachininamdar4470
@sachininamdar4470 3 жыл бұрын
काल मी कृतिकानी आईला बर्थडे ला सप्राईज दिलेला व्हिडिओ बघितला आज तुम्ही सप्राईस दिला छान मावशी आजीला बर्थडेच्या शुभेच्छा खरंच आईचा स्वभाव खूप प्रेमळ आहे
@sailee_kadam754
@sailee_kadam754 3 жыл бұрын
👌👌
@saritairatkar1882
@saritairatkar1882 3 жыл бұрын
मावशी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रंजीता मला तुझी मावशी खूप आवडते ती खूप प्रेमळ आहे ती अशी च तुझ्या सोबत राहो
@soniahendricks85
@soniahendricks85 3 жыл бұрын
Ovee bal kasle Cutee dist hote🥰🥰, white frock madhe😘. Her voice is also very sweet😍. Belated Happy Birthday to ur Maushi 🎉☺️🎁, khup sobar ani god ahai maushi ❤️.
@vedvatiphadnis8032
@vedvatiphadnis8032 3 жыл бұрын
Nice receipe
@rajuchoudhary5353
@rajuchoudhary5353 3 жыл бұрын
खुप छान माझी मायाळू मावशी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎂💐🥳🎈🎁
@avinashwalunj7842
@avinashwalunj7842 3 жыл бұрын
🍁🙏जय सद्गुरू 🙏🍁 ओवी, ताई, रोहन सर आणि कुटुंबातील सर्वांना आजचा व्हिडिओ खूप छान 👌👌👌 💐💐💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..............आजी💐💐💐 *_आयुष्यात बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात._* *_ओंजळीत येतात आणि क्षणात निसटुन जातात मग ते सुख असो किंवा दुःख. जीवनातील प्रत्येक क्षण निसटुन जाण्या आधी तो आनंदात घालावा._* *_🌹🌹🌹🙏जय सद्गुरू🙏 🌹🌹🌹_*
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏जय सद्गुरू🙏
@smitashejwadkar2567
@smitashejwadkar2567 3 жыл бұрын
Ranjita purn family relations jodoon thevles v thevles. Sasoo lucky aahe touch wood 🪵, tuzya sobat rahoon Kalyani pn khoop kahi changlya goshti shikat aahe, good good 👍. Tumchya receipes sunder aahet try pn kartoch.
@dipikadighe6130
@dipikadighe6130 3 жыл бұрын
Extra shots bghun khup hasle mi😂😂🤣belated happy birthday mavshi,tumhi khup premal ahat
@sunitashinde2149
@sunitashinde2149 3 жыл бұрын
Nice vlog 👌👌 G.m.💐 जय सदगुरू 💐🙏🙏 Happy Birthday mavshi 🎂🎂💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरु🙏
@aparnamanjrekar6907
@aparnamanjrekar6907 3 жыл бұрын
मावशींना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ! आजचा व्हिडीओ खूप छान आणि ओवी खूप गोड दिसतेय 😘
@komalprajapati7435
@komalprajapati7435 3 жыл бұрын
Ovee aani tula bghun tuzi mavshi kiti khush zali 👌👌👌👌🤗
@sangitarajpure9703
@sangitarajpure9703 3 жыл бұрын
खूप छान होता आजचा व्लॉग, आज व्हिडिओ मध्ये कृतिका ताई आणि शरद दादा पण दिसला खूप छान वाटलं पाहून.
@sharvarisdreamland2420
@sharvarisdreamland2420 3 жыл бұрын
Good morning Ranjita and family 😀 chicken recipe mast 👌👌👌👌 Maushi aaji la Happy Birthday 🎂💐 Ovee bala la 😘😘😘😘
@varshasworld9608
@varshasworld9608 3 жыл бұрын
Nice vlog Chicken mast kalyani 👌🏻
@shubhangipatankar2170
@shubhangipatankar2170 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशींना रंजीता तुझा आजचा विडीओ पण खूप छान होता
@djvivekmumbai7929
@djvivekmumbai7929 3 жыл бұрын
Happy birthday mavahi...khup chan vattat asa milun mislun rahaila 😌ani rojchya sarkhch aaj pn khup chan disat Ranjita tai and ovee cha frock pn chan aahe mst extra short jam bhari hot 🤣🤣ovee cute aahe ek dum piluu te😘
@manalithakur140
@manalithakur140 3 жыл бұрын
Extra shots.. bhari.. 😘 Happy Birthday Mavshi.. stay blessed.. 🎂🎊🥳😘
@minalghosalker8439
@minalghosalker8439 3 жыл бұрын
Happy birthday... Enjoy the day
@NGA_GAMING0705
@NGA_GAMING0705 3 жыл бұрын
Happiest birthday Maushi🎂...nice vlog too👍
@ashwini..
@ashwini.. 3 жыл бұрын
खूप मस्त vlog झाला👌👌👌😇😇be lated वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी🎊🎊🎉n ovee😆😆🤗
@minaltamhane9730
@minaltamhane9730 3 жыл бұрын
Masta video.Mavshi la Belated birthday wishes mazya kadun.mavshi satvik aahe.Tuza dress masta aahe.ovicha frock pan.Tu daalila tadka masta detes.old Photo kuthe daakhavles ?Tuze ekandarit personality transparent aahe.Pudhe ek mage ek ase bolanari naahis .Gossip pan karnari nahis ashich raha .Family oriented.Maanse jodnari.Equal treat aani respect deun bolnari vatates.Nice vlog.
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
Tu the maharashtraian couple la vlog मध्ये ghe मस्त मजा येणार bagh.🔥
@darshanamullori8146
@darshanamullori8146 2 жыл бұрын
Wish u happy birthday baby god bless you 😘😘😘🎂🎂🎂🎂💙💙💙
@prachihirevlogandshortvideo
@prachihirevlogandshortvideo 3 жыл бұрын
Enjoy vlog 🙂nice Vlog 😊
@jyotiramteke8507
@jyotiramteke8507 3 жыл бұрын
Aaj cha vlog ek dam mst hota khup maja pn aali ani kurtika Tai Sharad dada pn desli chan vatl ani ovee extra shot khup mst hota😊😊😊
@tanavishendye3526
@tanavishendye3526 3 жыл бұрын
रंजिता ताई तू टॉप कुठे घेतला. खूप छान आहे.👌👌
@ronakrane3573
@ronakrane3573 3 жыл бұрын
Belated Happy Birthday Maushi 😘🎉🎂🎊🎈
@artikotare8463
@artikotare8463 3 жыл бұрын
खूप छान विडीओ ताई 👌👌👌👌👌
@deepakjadhav5451
@deepakjadhav5451 3 жыл бұрын
Very nice ymm😊😊 I love your video🎥🎥
@samikshanarvekar7982
@samikshanarvekar7982 3 жыл бұрын
खुप छान आणि खुप मस्त मज्जा आली .ओवी गोड आवाज आहे.
@shilparanade5045
@shilparanade5045 3 жыл бұрын
Maushi la vadhdivsachya khup khup shubheccha extra shoots oveeee you just ❤❤😘😘😘😘😘
@shivmobile2778
@shivmobile2778 3 жыл бұрын
Happiest Birthday 🌹🙏
@rekharaut1766
@rekharaut1766 3 жыл бұрын
रंजिता खूप उत्हसाही मुलगी आहेस तुझा व्हिडिओ बघून सकारात्मक ऊर्जा मिळते
@asawarikulkarni2572
@asawarikulkarni2572 3 жыл бұрын
Mam tumhi je hirva vatan banvta te fish chicken mutton sati same ch asta ka?
@Kids-geming
@Kids-geming 3 жыл бұрын
Khrokhrch Mavshi he dusari aai aste ass mhntat tey...pratyksha ya vedio madhun pahayla milat... ranjita tai kiti chan tuzi Mavshi ahe...same aai sarkhch prem ...laad karte ovi varti Ani tuzyavari...mast vatl bghun
@sonuthequeen3322
@sonuthequeen3322 3 жыл бұрын
Happy birthday आजी....... Bappa God bless you 🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫
@rakhithakur9913
@rakhithakur9913 3 жыл бұрын
Saburicha 1 pics mast aahe.khup chhan disat hoti 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🎈
@samikshabakalkar40794
@samikshabakalkar40794 3 жыл бұрын
Mast
@sarikachaudhari8367
@sarikachaudhari8367 3 жыл бұрын
Happy birthday kaki🎂
@6c48swaravijaypatil6
@6c48swaravijaypatil6 3 жыл бұрын
Happy birthday kaki 🎂🎊
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 3 жыл бұрын
रंजीता हे खूप छान केलस मावशीचा वाढदिवस साजरा केला
@shrutikapatil5077
@shrutikapatil5077 3 жыл бұрын
1st like n comments nice photos n chicken recipe i will try
@prachitichavan9992
@prachitichavan9992 3 жыл бұрын
मस्त आहे आजचा vlog .Extra shots 😂. शुभ सकाळ ताई. जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरु🙏
@meghnavyas7343
@meghnavyas7343 3 жыл бұрын
एवढी गोड ती माझी ओवी मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@IndianPerfectMammisChannel
@IndianPerfectMammisChannel 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी 🎂🍰🍫💐 ओवी खुप cute आहे
@tejassangle7873
@tejassangle7873 3 жыл бұрын
Happy birthday 🎂🥳🎉mavshi , aaji 🎂🎂🎂🎂💐💐💐
@shilpakonde6303
@shilpakonde6303 3 жыл бұрын
आजचा ओवीचा एक्स्ट्रा शॉट मस्त होता 😀👌👍
@sureshalse7034
@sureshalse7034 3 жыл бұрын
Maja masti dhamal and chikan wha wha wha kalyani Tayi cha Dilog chan 👌👌
@pradhnyabhoir2536
@pradhnyabhoir2536 3 жыл бұрын
He ghar ekdam spacious ahy
@sonuthequeen3322
@sonuthequeen3322 3 жыл бұрын
Extra shots funyyyy 🤣😂🤣😂🤣😅😂🤣😂😅
@priykamabne8856
@priykamabne8856 3 жыл бұрын
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तूम्हाला उंदड आयुष्य लाभो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुमचे कुटुंब असेच हसत खेळत राहो 🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐
@minalbhole9156
@minalbhole9156 3 жыл бұрын
Khupch chan mavashicha birthday .happy Birthday mavashi .
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
Ho krutika ताई काल जाऊन आली.त्यांचा काल विडिओ आलेला
@veronicapatole7265
@veronicapatole7265 3 жыл бұрын
👍
@vrushalimahamuni89
@vrushalimahamuni89 3 жыл бұрын
Jay Sadguru....Ghar Chan awrun zala ahe chan distay ...mavshina wadhdiwsacha hardik shubhecha 💐🎂🙏, nehmipramane video Chan Ani suvichar pan chan
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरु🙏
@motivationalspeaker8594
@motivationalspeaker8594 3 жыл бұрын
जय सदगुरू ताई ❤️💕 khup chan जावो तुझा दिवस
@swaraslifestyle487
@swaraslifestyle487 3 жыл бұрын
We want home tour yes guys 😉
@reshmanikam6853
@reshmanikam6853 3 жыл бұрын
Wow😘😘😘 sweet 🥰 memories
@swatimandke7140
@swatimandke7140 3 жыл бұрын
Masttttch
@ruchitamhatre6822
@ruchitamhatre6822 3 жыл бұрын
Nice video 👌🏻
@devidasdesai630
@devidasdesai630 3 жыл бұрын
Happy birthday to u mavuse
@shyamkadam5162
@shyamkadam5162 2 жыл бұрын
❤❤❤
@umeshraut3840
@umeshraut3840 3 жыл бұрын
Nice 👌👌 ovee❤️❤️
@ashathopate8701
@ashathopate8701 3 жыл бұрын
Nice
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
रंजिता खूप छान चिकन सुका 👍🏻👌🏻👌🏻
@nilambarijadhav6283
@nilambarijadhav6283 3 жыл бұрын
Suvichar mastch
@lalitachaudhari1850
@lalitachaudhari1850 3 жыл бұрын
Happy Birthday 🎂🎂
@smitashejwadkar2567
@smitashejwadkar2567 3 жыл бұрын
Ranjita your smili face very nice.
@user-ns1dh8hl2q
@user-ns1dh8hl2q 3 жыл бұрын
Happy Birthday kaki
@shreyamistry5243
@shreyamistry5243 3 жыл бұрын
ovve tuze dress ekdum mast aahe lovely mast hota video aaj cha always keep smiling
@purva..123
@purva..123 2 жыл бұрын
Extra shots 😅🤣😀😃😄😁😆😅🤣😂😆😅🤣😁
@vedashreepatil3060
@vedashreepatil3060 3 жыл бұрын
Masta maavshi aai la chan surprise dila Aani kalyani cha n ranjita tai cha chicken masta extra short pan quite hota thodasa lagla babu la ,😁🙈
@poojatrimbakkar2332
@poojatrimbakkar2332 3 жыл бұрын
Mavshina vaadhdivsachya shubheccha. Khoop chaan vlog. Mavshi khoop chaan disat hotya
@namratashinde703
@namratashinde703 3 жыл бұрын
Happy birthday🎉🎂🎂🎂🎂
@anilnaik6960
@anilnaik6960 3 жыл бұрын
Happy birthday 🥳🥳
@mohinibaswant8532
@mohinibaswant8532 3 жыл бұрын
shubh sakal tai. Jay sadguru all family🙏 video khup chaan Astat tumchye tai.
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 53 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 151 МЛН
Aagrahache Nimantran | Jay Malhar Bhojnalay | Pune | @sarangsathaye  | #Bha2Pa
21:48
Bharatiya Touring Party
Рет қаралды 118 М.
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15