रंजिताने पंढरपूर वरून काय काय आणले🎁 आई झाली खुश 😍 Rohan's Vlog

  Рет қаралды 113,691

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Күн бұрын

►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
*Fly With Ranjita 📲 9170703970
►►Fly With Ranjita Ladies Special Thailand Series
1.लेडीज स्पेशल टूर निघाली थायलंडला✈️ Fly With Ranjita ची पहिली ट्रीप
• लेडीज स्पेशल टूर निघाल...
2.पट्टाया बीचवर लेडीज गँगची धमाल 🏖️ Coral Island Sea Walk,Parasailing,Banana Ride, Jet Ski ⛷️
• पट्टाया बीचवर लेडीज गँ...
3.थायलंड मध्ये एलिफंट शो आणि थाई मसाजचा महिलांनी घेतला आनंद 😍 Nong Nooch Village Pattaya
• थायलंड मध्ये एलिफंट शो...
4.थायलंडमध्ये लेडीज गँगचा रॅम्प वॉक आणि डांसची धमाल 😍 एक दिवस स्वतःसाठी
• थायलंडमध्ये लेडीज गँगच...
5.पट्टाया ते बँकॉक प्रवासातली धमाल 😍 Gems Gallery, Buddha Temple Visit 🙏
• पट्टाया ते बँकॉक प्रवा...
6.थायलंडला केली जंगल सफारी🐘 जिराफ,झेब्रा,डॉल्फीन,हत्ती पाहून सगळे झाले खुश 😊
• थायलंडला केली जंगल सफा...
7.सोनाली कुलकर्णी सोबत बँकॉकला डिनर पार्टी 😍 महाराष्ट्र दिन विशेष मराठमोळ्या जेवणाची मेजवानी 😋
• सोनाली कुलकर्णी सोबत ब...
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #flywithranjita #oveeandmumma #beingranjita

Пікірлер: 212
@sadhanagote6070
@sadhanagote6070 2 ай бұрын
ताई निसर्ग हॉटेलला भेट दिली आहे का सोलापुरी चटण्या विशेष म्हणजे शेंगा चटणी, अणि बॅग्स bedsheets सोलापुरी चादरी खुप छान variety असते हॉटेल निसर्ग मध्ये शेंगा पोळी, खवा, धपाटे व दही कडक भाकरी असे विविध प्रकार छान मिळतात ताई तु येणार माहिती असते तर भेट झाली असती 🌹👍
@shailalande4150
@shailalande4150 2 ай бұрын
माऊली माऊली सगळे कसे आहेत पाऊस खूप पडतो तब्येत सांभाळा नमस्कार ताई खूप धन्यवाद
@roshanisawant6197
@roshanisawant6197 2 ай бұрын
प्रथा खेळते आहे छान, प्रथा जवळ दिवस कुठल्या कुठे निघून जात असेल, प्रथा मुळे आता vlog संपू नये वाटते, तिचा खेळ आणि तिला पहातच रहावे. लव यू प्रथा.
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@amitagawad9136
@amitagawad9136 2 ай бұрын
Tai prathana tai kuthe dist ny ti aani aaj mi tumcha 2 varshapurvicha koknatlya gavcha vidio bgitla mast watl pn tai aata part kdhi janar aahet
@VandanaTelore
@VandanaTelore 2 ай бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ बघायला मिळाला रंजीत तब्येतीची काळजी घे प्रथा मस्त खेळते खुप गोड आहे ❤❤
@JeenaDesai-uc5eh
@JeenaDesai-uc5eh 2 ай бұрын
Ranjita tai कुठे फिरायला गेली की सगळ्यांसाठी काय ना काही तरी घेवूनच येते....❤
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 2 ай бұрын
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली विडीवो आला का मनप्रसनन वाटत नाही तर चुकलयासारख वाटत तरीअसो स॔वा नी तब्येतीची काळजी घेणे तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा बाहेरचा प्रवास संभाळून करणे रंजिता सकाळचा विडीवो खुप छानच होता दोन्ही चादर भारी आहे प्रथा खुप छान खेळते रंजिता खुप हौशीने सगळयांना भेट वस्तु घेऊन येते ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा रंजिता कुठेही बाहेर गेली तरीही तब्येतीची काळजी घे खुप दगदग करत असते तुझ्या मागे सगळ्या देवांचे आशिवाद॔ आहे तुम्हाला स॔वाना जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
@meow-gl2ho
@meow-gl2ho 2 ай бұрын
Dada ani Taai Sollapuri bed seats kevdhyala bhetly plz sangga mhanja amhala pn kimti samajtil ani bagchi pan price sangga
@madanbagwe6273
@madanbagwe6273 2 ай бұрын
जय सदगुरू मस्त ताई आलीं व्हिडिओ सर्वाचे पाहायला मिळणार ताईचा सकाळी व्हिडिओ पाहिला छान वाटला
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@ushakadam8206
@ushakadam8206 2 ай бұрын
खूप दिवसांनी तुम्ही सगळे दिसतात बघून खूप बरे वाटले ताई आल्या पंढरपूर ऊन त्यांना नमस्कार ❤🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🙏🙏
@Jhanvi334
@Jhanvi334 2 ай бұрын
आनंद दिघे साहेब यांच्या सोबत मी 15 वर्षीची होती तेव्हा बोली आहे माझे वडील शिवसेना चे शाखा प्रमुख होते त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी जाऊन आले आनंद दिघे साहेब देव माणूस होता आई बहीण मुलीण बद्दल ऐक वेगळीच माया आपलुकी होती आनंद दिघे साहेब होते तेव्हा प्रत्येक स्त्री माण वर करून चालत होती समाजात टाठ मानेने वावरत होती आनंद दिघे साहेब गेले 😢😢 आणि सगळच सपल खुप खुप छान वेक्तीमहव होते दे आमचा आनंद हरवला ते खरच आहे माझ्या वडीलाण सोबत जेव्हा जेव्हा मी त्याणा भेटली तेव्हा तेव्हा ते खुप आपुलकी ने विचार पुस करायचे तुला काय खायच आहे का तु शाळेत अभ्यास करते ना पुढे शिकुन काय बनार आहे आणि त्याच ऐक वाक्य नेहमी बोलायचे शिक्षण कती पण कर पण कोणी वाकड्या नजरेने जर पाहील तर घाबरायच नाही दोण काणफाडात ठेऊन द्याच पुढे जर जास्त काही झालं तर तुझा हा मामा आहे तुझ्या पाठीशी काळजी करायची नाही बाळा आज पण तो शब्द आठवतो मला 😢😢खरच खूप खूप देव माणुस होते दिघे साहेब त्याचा सारखा आनंद दिघे साहेब यांच्या सारखा माणुस बघायला मिळतय नाही मिळणार नाही या जन्मात तरी नाही च नाही 😊😊
@vanmalaghadge
@vanmalaghadge 2 ай бұрын
Solapur madhe thambayla pahije hote Ranjita...Yethe khup kahi famous goshti var blog krat aala asta...matan Shikh Kadai famous aahe..tya nantar chadar,Satranji,Towel che famous shops aahet...Shegachi chatni ,Kadak Bhakri sarv kahi...next time fakt solapur revieel kar Ranjeeta..Nisark hotel che Jevan khup famous aahe Yethe...
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
नक्कीच येऊ वेळ काठून next time 😊
@pujapatil8124
@pujapatil8124 2 ай бұрын
Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita nice shopping for everybody. . Ranjita and Rohan ignore such comments. Enjoy Jay sadguru
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 2 ай бұрын
सहा दिवसाने ह्वीडोओ बघायला मिळाला धन्यवाद ताई दादा ❤❤ माऊली माऊली 🎉🎉❤
@SayaliShinde-ih5ue
@SayaliShinde-ih5ue 2 ай бұрын
Ram, Krishna Hari Mauli.....Jai, Jai Ram Krushna Hari.....Khup Chan Video.....Ranjita Vahini Vitthal , Rakhumainey Tumhala Aahankar Hou Naye Ayushya Jagtana....Mhanun Thodese Aajari Kele....Aani Vari Ghadavali....Tithe Tumhi Aajari Padlat Aani Ithe Pratha Bal Chalu Lagle.....Aani Tichyakadun Vari Karun Ghetli...Jase " Pauley Chalati Pandharichi Vari " Pan Ti Chimukali Pauley Vari Karat Hoti Vari Gharchya Ghari....Aagadi Vilas Mama Tya Parmeshwarachya Gadiwarun Tyanchya Ladkya Prathala Baghat Hote....Karan Tey Tya Prathala Jai, Jai Vithoba Rakhumai Mhanun Dakhwayche.....Aani Baghana Pratha Nemki Aashadh Mahinyat Chalu Lagli.....Kay Ha Vilakshan Yoga, Yog....Aani Dusare Mhanje Ranjita Vahini Bahulila Mandiwar Gheun Zhopawat Hotya ....Tar Prathapan Bahulyanchya Mandiwar Basun Zhopnyasathi Dhadpadat Hoti.....Pan Ajun Balala Bolun Sangta Yet Nahawatey....😅Aso Khup Chan Video ❤❤....Ranjita Vahini Kalji Ghya ....❤
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🙏🙏
@dishagurav4254
@dishagurav4254 2 ай бұрын
ताई छान गिफ्ट आणले.ताई अजून आवाज बसलाय काळजी घे ग .ताई तुझी तब्येत खूपच बिघडली होती . विडियो बघीतला आणि रडू आले .दादा खरच सगळेच नशीबवान आहात एकमेकांसाठी तुमच्या सारखी प्रेमळ निस्वार्थी मणाची माणसे खूप कमी असतात.❤❤❤❤ माझ्या माऊलीची काळजी घे दादा.❤❤❤❤कमेंट करणार्याकडे लक्ष देवू नका .त्यांना माणसे ओळखता येत नाहीत.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swatideshpande3208
@swatideshpande3208 2 ай бұрын
रंजिता ताई तब्येततीची काळजी घ्या .छान वाटलं volg ‌बघुन..
@sandhyasawant519
@sandhyasawant519 2 ай бұрын
रोहन दादा फायनली आज विडिओ आला खुप भारी वाटलं रंजिता ताई ने बॅग आणि चादर खुप छान आणल्या. आणि ताई मला खुपचं छान वाटलं .रामकृष्ण हरी प्रथा खुप मस्तीखोर झाली आहे.
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 😊रामकृष्ण हरी 🙏
@gauribhosale5309
@gauribhosale5309 2 ай бұрын
पंढरपूर वरून आणलेल्या सर्व वस्तू खूप छान आहेत 👌👌प्रथा छान खेळत असते,खुप गोड आहे ❤😘
@rekharaut1766
@rekharaut1766 2 ай бұрын
रोहन जे लोक काहीही अभिप्राय देतात.त्यांना स्पष्टीकरण देऊ नको.आणि आनंद दिघे साहेबाचे नाव घ्याला पण ताकत पाहिजे. ऐवढी महानव्यक्ती च्या सिनेमा प्रसारण करण्यासाठी मिळणं हे भाग्य आहे.रोहन रंजिता प्रकृति बद्दल सांगू इच्छित असेल तर सांग. परमेश्वर चा आशिर्वाद घेऊनच जन्म झाला आहे.बाकी गोष्टी कडे लक्ष न देता आपल काम करत राहयचे. 🎊🎊🎊🎊🎊🎊
@pornimajadhsv5445
@pornimajadhsv5445 2 ай бұрын
दादा रंजिता चा मावशीचा birthday होता तेव्हा रंजिता बोली होती तिचा बरोबर एक भयानक प्रसंग घडला होता तो काय होता ते plz सांगा स्वामींचा कृपया ने रंजिता सुखरूप आहे ना म्हणून म्हंटल सांग ना काय झालं होतं तिच्याबरोबर
@ashwini..
@ashwini.. 2 ай бұрын
17:05 दादा link नाही दिसत पण सकाळचा व्हिडीओ खूप छान होता😊 वारीच्या व्हिडिओची आतुरता होती❤🎉आता उद्यापासून मस्त मस्त व्हिडीओ😊❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🥰🥰🥰
@minalkhedekar796
@minalkhedekar796 2 ай бұрын
Ek no shopping RANJITATAI la pahun chan vatal tai take care rest kar amachyakade pan khup paus ahe waiting for pandhapur variche video god bless you all FAMILY 🙏👌❤
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 🥰🥰उद्या पासून बघा व्हिडीओ.
@sanikak5685
@sanikak5685 2 ай бұрын
राम कृष्ण हरी रंजीताताई तु वारी करुण आलीस आणि तुझा आवाज पण बद्दलाय तर तुझी काळजी घे tc we always love u & ur vlog ❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you ❤️❤️
@varshalimaye6115
@varshalimaye6115 2 ай бұрын
Moushi sathi kye anale. Shradha n saburli.
@DurgaKolap
@DurgaKolap 2 ай бұрын
रंजिता ताई सांगलीला कधी येणार
@jayashripatil2924
@jayashripatil2924 2 ай бұрын
खूप छान बैग आणलयात सगळयांसाठी आमच्या कडे पण भरपुर पाऊस पडतो
@RekhaKini
@RekhaKini 2 ай бұрын
रोहन रजिंता पंढरपूर ला भेटलेली माझ्या जाणवायला ते सफालेला राहतात तेपण वारी ला गेलेले विडिओ मस्त ❤❤❤❤❤
@RajeshriPatne
@RajeshriPatne 2 ай бұрын
Tai tumhi solapurla yeun gelat ,tumchi bhet zali nahi parat solapurla alat tar sanga
@RohiniKini-ii9fb
@RohiniKini-ii9fb 2 ай бұрын
माऊली माऊली,, सगळे कसे आहेत,, पाऊस खूप पडतो,, तब्येत सांभाळा
@ShreyasDidolkar
@ShreyasDidolkar 2 ай бұрын
Dada tumhi कुठल्या field madhe job la आहात
@ektathakur35
@ektathakur35 2 ай бұрын
खूप दिवसांनी सगळे एकत्र दिसलेत😊❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
❤️❤️
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 2 ай бұрын
रंजिता मला तुझी Fly With Ranjita ची बॅग पाहिजे मी मागे पण कॅमेंट केली होती पण रिप्लाय नाही आला plz दे ना मला ❤❤
@NitaKavthankar
@NitaKavthankar 2 ай бұрын
Hi family ❤❤Mast hota vlog❤❤khup bhri vedio ❤❤pratha khup enjoy karta aahe tai Sanger hoti ky zala hota Ticha sobta ta
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 😊लवकरच सांगेल.
@SakshiNarvekar-b8t
@SakshiNarvekar-b8t 2 ай бұрын
Solapurchya Pulgaon shoroom madhe chadar ani Purceghetlys ka
@suwarnachitale3867
@suwarnachitale3867 2 ай бұрын
शुभ सकाळ जय सद्गुरु रंजिता
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 2 ай бұрын
Khup chan Ranjita tu sukhroop ghari pochale 🙏.sarva Gifts sunder.prathachi masti pahayla mast vatey. Prathacha Dress chan desto.
@Flavoursonstove
@Flavoursonstove 2 ай бұрын
Hello Rohan dada I’m from solapur so good to see our chaddars. We are mancufacturers of chaddars, towels n more. Agar pata hota toh hum apko sab factory ka ek tour karate the 😊 please let us know whenever you visit to Solapur. The bags n everything we do n you can get in manufacturing prices 😊
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 2 ай бұрын
ताई खूप छान वाटले तुला आज बघून काळजी घे तब्बेतीची आता आराम कर ताई थोडे दिवस जय सद्गुरु
@sonalimore5756
@sonalimore5756 2 ай бұрын
आम्ही पण गेल होतो पंढरपूर ला तेव्हा निसर्ग हॉटेल ला पण ताई कडे पिशवी आहे मग जेवन केल होत का ते नी पण
@rashmipednekar8808
@rashmipednekar8808 2 ай бұрын
आम्ही अजूनही कट्टर शिवसैनिक आहे
@priynkabansode1903
@priynkabansode1903 2 ай бұрын
Hii family Rohan dada ❤ MST hota Vlog ❤ khup bhari vatal 🥰🥰🥰 pratha mst kheltey😊😊😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@sangeetakini6871
@sangeetakini6871 2 ай бұрын
या वेळी पंढरपूर मधे खूप च गर्दी होती एकादशी च्या आदल्या दीवशी म्हणजे मंंगळवार बुधवार खूप च पायठेवायला जागा नाही शेवटी आम्ही भिवंडी वाले त्यांच्या दीडी मधे घुसून मंदिराला प्रदशिणा घातली
@swapnalinaik5145
@swapnalinaik5145 2 ай бұрын
Me pan swtha stitch karte bags ranjita tai...pure cotton che... Saree cover pan khup chan ahet .. baghnar ka . Mala advertise chi khup garaj ahe . Maze product lokanparynt yavet ashi echa ahe .. ani ti tu nakki purn karnar
@aarti106
@aarti106 2 ай бұрын
Kuthe rahayla aahe
@swapnalinaik5145
@swapnalinaik5145 2 ай бұрын
@@aarti106 sangli
@tejashreekaralkar01
@tejashreekaralkar01 2 ай бұрын
Khup chan vatala video Alibag la pn khup paus padto ahe continue
@jatinchheda8687
@jatinchheda8687 2 ай бұрын
Hi family 😊ho tai cha gasa basla aahe,,aaram karat za,,kharach dige saheba nii palghar jilha sathi bharpur kel aahe ,aani sakal cha vlog bagun khup mast vatl,,kahi comment suchat navhati,sagle shabd samle, yas first' day first show ch bagen,,ravi shinde aamchya ithe ch rahat hote,,pepar chi line takayche ,dance class chalvayche,,khup mahenat keki aahe tyani,, very successful director ✌️asich pragati kar tai,, Carry on😊🎉
@aksharipansare5601
@aksharipansare5601 2 ай бұрын
Ranjita tai me tumchi khup mothi fan aahe Tumhi ekda thanya madhil panchpakhadi MAJGHAR ya hotel madhe nakki yeun jaa Te hotel seafood sathi prassidh aahe😊
@AvadutDeshpande
@AvadutDeshpande 2 ай бұрын
आज चक्क दोन विडिओ 😀😀दोन तीन दिवस विडिओ आले नाहीत तर खुप miss करत होतो.मस्त.
@aartimohite2023
@aartimohite2023 2 ай бұрын
Ranju tai kalaji ghe vlog chan aram kar paus khup ahe traveling pn sambhalun kar ovee la miss karte ❤❤
@sachinparate3588
@sachinparate3588 2 ай бұрын
Jay sadguru Rohan dada 🙏 superb vlog pratha so cute 🥺 mast 😊❤
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@supriyabhosale4140
@supriyabhosale4140 2 ай бұрын
Hii Ranjita, mauli Darshan gheun parat aali ,hech bhari kshi tabet aahe vithu mauli ni tula aarogya chagle thevo hich prathna tuza mule aamala Darshan zale 🌿🙏😍👍🙌🙌🙌🙌🙌🙌🤗🤗🤗🤗Ram krushana hari 🙌🙏🌿saglyana sukhi thev 🤗🤗🤗🤗🙏🌿😍
@singersheetalpendke513
@singersheetalpendke513 2 ай бұрын
Maharashtra and only marathi reason kahi kara.
@Kalpanapanchal588
@Kalpanapanchal588 2 ай бұрын
Good evening Rohan n patil family 🙏pratha khup khup cute aahey ❤️❤️❤️chan video nakkich bagu video 👍
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@VarshaGharge
@VarshaGharge 2 ай бұрын
खूप छान प्रथा दिसते आणि रंजीता ताई आई पाहुन आनंद झाला😊😊😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 😊
@akshatagharat1675
@akshatagharat1675 2 ай бұрын
Hi🙏 जय सद्गुरु🙏❤😍🥰☺️
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
जय सद्गुरू 🙏
@ganeshpagar5648
@ganeshpagar5648 2 ай бұрын
Hii dada ♥️खुप दिवस वाट बघायला लावली विडिओ ची पण भारी वाटल सगळ्यांना पाहून 👌👌 रंजिता ताई नी खुप chan वस्तू आणल्या पंढरपूर हुन मस्त 👌👌🙏❤️
@sebianau73
@sebianau73 2 ай бұрын
Me dhobi alit rahayche tevhan aanand dighe samor nandu joshi chya banglyavar nehmi yayche.aani tyancha office 2 min var hota tyamule tey nehmi disayche.jevhan te varle ganpati utsav hota.saglyanni visarjan na awaz karta paar padla.na phatake na bandbaja.agdam shantata.purnar talao pali var pan visarjan hotay asa ajitbaat janavat nhavta.janu aaplyach kutumbatla sadasya gela
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🙏🙏
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 2 ай бұрын
Amchya श्रीवर्धन la Vara payus खुप आहे 8/10दिवस
@sonalishelar2944
@sonalishelar2944 2 ай бұрын
जय सदगुरू 🙏 कालजी घे रंजिता 😊
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
जय सद्गुरू 🙏
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 2 ай бұрын
छान फ्रॉम सोलापूर.
@poojamarde692
@poojamarde692 2 ай бұрын
Solapur la ek market aahe tithe khup chaan chaan vastu miltat ....Aamhi hi gurupornimela gelo ki tithun shopping krto
@aarti106
@aarti106 2 ай бұрын
Konte market
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 2 ай бұрын
ताई या वारीला प्रथा चालायला लागली किती छान
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🥰🥰❤️
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 2 ай бұрын
Rohan bhau tumhi khup chan baba aahat pratha ani ovee che ani chan gondas muli dolyat tumhala jay sadguru
@sonalimore5756
@sonalimore5756 2 ай бұрын
आम्ही पण निसर्ग हॉटेलला जेवन केल होत रंजीत कडे पिशवी दिसली म्हणून सांगते
@NikitaPatil-iz7ct
@NikitaPatil-iz7ct 2 ай бұрын
Khup chhan tai tu amchya pandarpur la aalis Ani bajar amati chi pan test Kelis
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🥰🥰🥰
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 2 ай бұрын
खूप छान आहे विडीओ ताई तब्येत बरी आहे ना तूझी
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
हो बरी आहे 🥰🥰
@supriyagosavi9780
@supriyagosavi9780 2 ай бұрын
Ranjita tu kup बारीक झाली आहेस तू तुझी काळजी घे आता तुझी तबयेत कशी आहे
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
बरी आहे 🥰🥰
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 ай бұрын
Dighe Saheb mhanje marathi mansa n che daivat hote....
@SantoshPagare-y8d
@SantoshPagare-y8d 2 ай бұрын
Khupch chan video dada😊aamchya manmadla tr ajibat ch paus nhi he
@ShilpaTukrul-rd2to
@ShilpaTukrul-rd2to 2 ай бұрын
Hii tai chi tabeyt kshi aahe aata.❤
@riddhismejwaniexpress7978
@riddhismejwaniexpress7978 2 ай бұрын
Solapur pulgam cya na
@vandanaraut3399
@vandanaraut3399 2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🎉🎉
@chaitalimhapankar8969
@chaitalimhapankar8969 2 ай бұрын
Taai 1bag Manju tai na pn de na g
@snehakoparde2224
@snehakoparde2224 2 ай бұрын
Ranjita Kay zale tuzya bddl sang n
@Jyotsna-g8b
@Jyotsna-g8b 2 ай бұрын
रोहन लिक नाही दिसली/ पण मला शिदे फडनीस याचे विडिओ दाखवा
@priyankadeshmukh3365
@priyankadeshmukh3365 2 ай бұрын
शुभ संध्याकाळ पाटील कुटुंब
@pritishakhandeparkar-gc1mz
@pritishakhandeparkar-gc1mz 2 ай бұрын
Nice 2 c u all❤ N pratha chi masti ek taraf😂😂
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🥰🥰🥰
@swatichikane9237
@swatichikane9237 2 ай бұрын
दादा रोज वाट बघतो तुमचा व्हिडीओ येईल पण आला च नाही
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🥰🥰🥰
@mansiraut5036
@mansiraut5036 2 ай бұрын
Hi rohan dada i saw you on Saturday varai fata.. But you were in the car 😅
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🥰🥰
@mangeshbhagwan1708
@mangeshbhagwan1708 2 ай бұрын
Kiti days झाले 4 चा vlog ch navta आला.. Finally आला आज 🤗🤩... Ranjita Tai la sakaal chya vlog madhe pahila.. Aaj cha 9 cha vlog mast hota.. Tai khup chaan chaan celebrities na bhetli 🤩👌.. Pratha chi masti continue chaluye 🤩😘😄... Maazi Fev. Family aahe पाटील family.. 😍.. पुण्यात evdha नाही पाऊस.. 😇.. पंढरपुर varun छान aanlya आहेत vastu saglya.. Bags.. चादर.. एकदम छान
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@truptikudkar7268
@truptikudkar7268 2 ай бұрын
Vari che volg kadhi disnar
@Ait155
@Ait155 2 ай бұрын
Pls give ur address
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
उद्या सकाळी 9 वाजता बघा 😊
@dishabagade3774
@dishabagade3774 2 ай бұрын
11:10 ❤❤❤❤❤
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 2 ай бұрын
Good evening Rohan dada 😍 and patil family 😍😊❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Good Evening 😊
@anusayagholap3406
@anusayagholap3406 2 ай бұрын
किती छान हाय करते प्रथा
@sujaymore5020
@sujaymore5020 2 ай бұрын
Ek number video hota rohan dada 😊😊😊
@HendriettaMachado-ol3uy
@HendriettaMachado-ol3uy 2 ай бұрын
Pls show your love birds someday
@akashbotalji1183
@akashbotalji1183 2 ай бұрын
जय सद्गुरू❤
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
जय सद्गुरू 🙏
@pravinasurve7973
@pravinasurve7973 2 ай бұрын
Jay sadguru all family 🙏🏻🙏🏻
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
जय सद्गुरू 🙏
@veenaghag3020
@veenaghag3020 2 ай бұрын
दादा रंजीता बरोबर काय झालं होत ते सांग ना रंजीता ताई मावशी ला सांगत होते ते सांगा रंजीता ताई सांगणार होती
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
लवकरच सांगेल.
@meghairmali5331
@meghairmali5331 2 ай бұрын
​@@ShivaniGamre-gf9tjtyanch vait goshti babt pn surprise ast😅😅
@daminishelke7747
@daminishelke7747 2 ай бұрын
Ky tai sangay ch ki oo Solapur la ale mhanun 😢Amhi Solapur la ch rahtoy ki
@bhojrajyadav4553
@bhojrajyadav4553 2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 Nice video 👌👌
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 2 ай бұрын
Ranjita तूझ्या सोबत काय gadal होत ते पण सांग ग
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 2 ай бұрын
Hi 🙏जय सद्गुरू🙏😍🥰❤️☺️
@jyotijadhav1373
@jyotijadhav1373 2 ай бұрын
Hii Tai
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 2 ай бұрын
Kay pratha aahe .khupch hasu yete .👌👌😀
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
🥰🥰🥰
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 ай бұрын
Jyana Dighe Saheb kon ahe he mahit nahi tech ashya comment karu shaktat....
@sonalmhatre683
@sonalmhatre683 2 ай бұрын
Khup chan vlog dada jay sadguru
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 😊
@SwatiChavan-i2w
@SwatiChavan-i2w 2 ай бұрын
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 🥰🥰
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 2 ай бұрын
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤
@Vandana-n4i
@Vandana-n4i 2 ай бұрын
Hi
@supriyagosavi9780
@supriyagosavi9780 2 ай бұрын
Pratha kup lavker bolaye la shikel kup active aahye thi
@rohansvlog9
@rohansvlog9 2 ай бұрын
Thank you 🙏
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,3 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 1,7 МЛН