Great sir❤. मी तेजस.वडनेर या गावाचा.मी सुद्धा सतत अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सरकारकडून काय प्रयत्न चालू आहेत याबद्दल आपल्याशी फोन वरून संवाद साधत होतो.
@madhavisamant4517Күн бұрын
आता आधी मराठी लोकांना शुद्ध मराठी बोलणं लिहिणं...वाचन..करायला हवा...हे काम केवळ सरकारचे नाही. आम्हाला मराठी बोलणं कमीपणाचे वाटते.... त्याचं काय??
@AakashKarekar2 сағат бұрын
जय महाराष्ट्र भाषा ❤ महाराष्ट्रात मराठीवर कोणाला आस्था प्रेम नसण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड आणि हिंदी लादणे.
@ShiningSunUtkarshКүн бұрын
खूप छान मार्गदर्शन...
@santoshjohekar7531Күн бұрын
सारवलं त्याने हरवलं... आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे आम्ही जिंकलो असे भासवतात... प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती यांचे श्रम म्हणून त्यांनाच श्रेय... जय महाराष्ट्र... 🙏जय शिवराय-जय जिजामाय-जय भीमराय🙏
@patilbagomase9711Күн бұрын
Congratulations Pathare Sir
@ranjitsonu9Күн бұрын
धन्यवाद, अबप माझा
@hiteshwagh4163Күн бұрын
W
@hiteshwagh4163Күн бұрын
Pw 2
@pranjalkulkarni640617 сағат бұрын
पाहुणे आधुनिक, अभिजात?
@hiteshwagh4163Күн бұрын
Wv
@hiteshwagh4163Күн бұрын
What wv
@191516419 сағат бұрын
रटाळ चर्चा , मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांवर भरभरून नाही बोलले पाहुणे