अतिशय सुंदर, अप्रतिम रांगोळ्या मला रांगोळ्या बघायला खूप आवडतात. कलाकारांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन सात पाटी कुठे आहे ते नाही माहित. जवळपास असते तर नक्कीच रांगोळी बघायला आले असते.
@rupeshremaje39825 ай бұрын
Sundar..afllatoon
@ilurakesh16 ай бұрын
Jaam bhariiiii..... Jaam maja aayli satpatila... Paplet aani bombil tar ek number hote...