उत्तर भिंतीला कपाट ठेवले तर आरशाचे तोंड दक्षिणे ला होते चालते का म.
@HarshJerry14 Жыл бұрын
पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावावा पण आरसाचे तोंड त्या दिशेला का
@bharat8444019 күн бұрын
पुर्व व उत्तरेच्या भिंतीला आरसा लावल्यावर बघणार्याचे तोंड पुर्व व उत्तरेकडे असणार व तेच योग्य आहे.
@jayashrigurav3277 Жыл бұрын
नकी कोणत्या दिशेला लावावा उत्त्रेला लावल्यास आशयाचे दक्षिण दिशेला होणार
@nirmalajadhav4673 Жыл бұрын
parlour madhe aarsa kuthlya deshela lavava
@warekanha43413 ай бұрын
धन्यवाद🌄🌈🙏🙏🙏
@mansipatil65223 жыл бұрын
Ram krishna hari🙏
@santoshtanpure14183 жыл бұрын
Shri swami samarth 🙏🙏
@nikhilchavan7676Ай бұрын
पश्चिमेकडे मेन दरवाजा आहे त्यासमोर पूर्वेकडे समोरच आरसा आहे. ... दरवाजाच्या समोर आरसा असल्याने चांगले आहे की वाईट ?
@sachinmaharajmanthekar4940Ай бұрын
ठीक आरसा पूर्वेकडे असेल तर काही प्रोब्लेम नाही
@nikhilchavan7676Ай бұрын
@@sachinmaharajmanthekar4940 हो पूर्वेकडे आहे गोदरेज कपाटाला आरसा आहे पूर्वेला आहे पण त्यासमोर मेन घर प्रवेश चा मेन दरवाजा आहे पश्चिमेकडे. .. पूर्वेकडे आरसा जो आहे त्यासमोर मेन घर प्रवेश चा दरवाजा आहे चांगला आहे की वाईट ?
@mohanirajmulay4979 Жыл бұрын
Thanks
@mayurikhamkar27156 ай бұрын
कपाटाचे तोंड उत्तर दिशेला असावे असे म्हणतात मग आरशाचे तोंड सुद्धा उत्तर दिशेला जाते म्हणजे आरसा दक्षिणेला लागला जातो मग कपाट कुठे ठेवावे😟
@shyamkantdesai71213 жыл бұрын
बेडरूम बदलावा लागेल
@ganeshvyawahare93513 ай бұрын
आंधश्रद्ध वाढ उ नका उगाचलोकांच्या मनात संशय निर्माण होतो