रस्त्यावर आलेले चढणीचे खेकडे पकडताना यावर्षी सुद्धा खूप धमाल आली | कोकणातील मज्जा | Yes महाराजा

  Рет қаралды 245,777

Yes Maharaja

Yes Maharaja

2 жыл бұрын

*सांदण रेसीपी
विडिओ लिंक: • फणसाचे सांदण बनवण्याची...
*नारळाच्या झाडाच्या हिरकांपासून झाडू बनवण्याची कोकणातील एक पद्धत
विडिओ लिंक: • नारळाच्या झाडाच्या हिर...
*कोकणातील पावसाळी भाज्यांचा आळा/ठाकरा
1) • कोकणातील पावसाळी भाज्य...
2) • काकड्या-चिबुड आणि बरच ...
*कोकणातील मासेमारी: • कोकणातील मासेमारी
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#चढणीचे_खेकडे
#कोकण
#YesMaharaja

Пікірлер: 298
@rupeshmhaske7322
@rupeshmhaske7322 2 жыл бұрын
व्हिडिओ बगताना खूप मजा आली. गणप्या शेट हळू हळू खेकडे पकडायला शिकेल. मला तर खेकडे पकडायला खूप मज्जा येते मी आणि माझे वडील आणि भाऊ खेकडे पकडायला जातो.
@pratiksawant7076
@pratiksawant7076 2 жыл бұрын
तुमचे video म्हणजे शहरात राहणार्‍या आमच्या आम्हा साठी खूप मोठी मेजवानी
@ganeshmalekar9836
@ganeshmalekar9836 2 жыл бұрын
खूप छान विडिओ रोशन चडनीचे खेकडे पकडण्याची तुम्ही मज्या घेतली तेवढाच बघुन मज्या आली आत्ता पावसाळी आदीवेशन चालु झाली आहे आत्ता पावसाली विडिओ एनार खूप छान
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 2 жыл бұрын
रोशन भावा तुम्ही सर्वानी आपली कोकणातील परंपरा टीकून ठेवील आहे. त्याबद्दल कदम परिवार आपले मनापासून धन्यवाद. तूम्हास सर्व जणांना मस्त असतो .तुझे विडियो असेच अनेक विडियो बनवत रहा मी आपल्या विडियोची वाट बघत असतो कारण ते आपल्या कोकणातील असतात.
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 2 жыл бұрын
आज चा विडीओ गंप्या शेठ स्पेशल आहे.लयच भारी
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
चढणीच्या खेड्यांचा व्हिडिओ खुप सुंदर 👍🙏
@milindkhade1998
@milindkhade1998
गंप्या शेठ तुम्हचया गावाचे हीरो आहे
@kalpeshnimbare4422
@kalpeshnimbare4422 2 жыл бұрын
आशेच नविन नविन दर्जेदार वीडियो येउदेत 👍👍👍👍
@rajeshjoshi5467
@rajeshjoshi5467 2 жыл бұрын
रोशन भाऊ खेकड्यांना पण तुझी सवय झालीये...दरवर्षी प्रमाणे ते तुला आणी तुझ्या टीम ला भेटायला बाहेर रस्त्यावर उतरलेत... खेकड्यांना पण माहित झालाय की आता रोशन भाऊंचा पावसाळी ब्लॉग बनेल त्यात आपण दिसलं पाहिजे 😄😄😄
@vishalgurav5803
@vishalgurav5803 2 жыл бұрын
खुप मस्ती आणि खुप धमाल होती ह्या व्हिडिओ मध्ये... गंप्या शेट च दिलखुलास हसणं मनाला अगदी आनंदमयी करून टाकतं! शेवटच्या क्षणी खुप सारे कुर्ली (खेकडे) दिसल्यावर जी धम्माल आणि मजा आली अप्रतिम 💯✔️ No.1 Utube channel in India "yes महाराजा 😍
@ajayvedpathak6539
@ajayvedpathak6539 2 жыл бұрын
रोशन...तुझी आई आणि आज्जी फार फार मेहनती आहे 🙏 तुझ्या व्हीडिओ मध्ये त्यांना तू नेहमी दाखवतो...फार मला आवडत
@purushottambhusare832
@purushottambhusare832 2 жыл бұрын
आम्ही पण खेकड पकडतो रोशन दादा, ,nice video
@koknatlawagh7436
@koknatlawagh7436 2 жыл бұрын
Gampya shikla khekde pakdayla, mast zala video
@rahuldongare1025
@rahuldongare1025 2 жыл бұрын
आमच्या इकडे पाऊस नाही पडला अजून पण व्हिडिओ बघून मज्जा आली खूप😍😍🥰😘
@sanjaydoundkar5899
@sanjaydoundkar5899 2 жыл бұрын
वाव खुप आवडला व्हिडिओ अजून छान व्हिडिओ बनव एन्जॉय करायला यावं वाटत आम्हाला पण खुप आवडत रात्रीचं खेकडे पकडायला
@laxmikantware7881
@laxmikantware7881 2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ इतका आवडला की हसून हसून मरायची वेळ आली रोशन 🤣🤣🤣 तू कसा धरायचा खेकडा, सांगत होतास,पण तू कधी धरला नाहीस 🤣🤣आणि गंप्या नवीन खेकडे धरायचे शिकत होता दोघे पण🙏🙏🙏👌👌👌 पण काहिही असो जांम भारी आवडला व्हिडीओ,आणि हो फार दिवसांनी व्हिडीओ मध्ये आशिष आला बर वाटलं 😎😎😎💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@saritakharat8276
@saritakharat8276 Жыл бұрын
मजा आली गंप्या always winner 🏆🏆
@pratiklad5878
@pratiklad5878 2 жыл бұрын
4 days ago cause of my work I went to Ratnagiri and I realised how beautiful KOKAN is...i always watch your Videos Roshan.... Whenever I'll come to kokan next time I will visit to your Gaon BARSU
@MG-eo1vt
@MG-eo1vt 2 жыл бұрын
रोशन दादा खूप छान video 😍❤️ हे खेंकडे आमच्या तिकडे दादा आंगणात तुन फिरत असतात😅 आम्ही कोण पकडत नाही सोडून देतोय कोण खात नाही [ रायगड ]
@sureshchougule8841
@sureshchougule8841 2 жыл бұрын
लय भारी सुदंर मजा आली
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 43 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 60 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 43 МЛН