ज्यांना ही आरती आहे की नमन गीत यामध्ये शंका आहे त्यांसाठी काही माहिती - ही "रुणझुण पायी वाजती पैंजण, गगनी ध्वनी भरला" आरती आहे तिला फक्त नमनाची चाल व वादन दिल्याने ते नमन गीत वाटत आहे. आरतीचे बोल (lyrics) तुम्हाला गूगल केले तरीही मिळतील.
@sahilbhovad90972 ай бұрын
लिहून पाठवा plz
@sachinkadam64882 ай бұрын
आपल गाव कोनत
@snehallondhe70522 ай бұрын
ही काय आहे आरती या नमन या भजन
@vils73602 ай бұрын
Rushich गावं कोणतं..???
@UnadSiddhuOfficial2 ай бұрын
@@vils7360 chiplun
@vijaywadekar95412 ай бұрын
नमन वाल्यांची आठवण करून दिली काही तरी परंपरा ठेवा आपणच आपल्या संस्कृती च हस करतो
@UnadSiddhuOfficial2 ай бұрын
@@vijaywadekar9541 thanku
@PravinBhekare-df2ly2 ай бұрын
या मधे हस काय आहे . छान आहे आरती
@mangesh_bhute2612 ай бұрын
Bhajan chan bolata pan ya aartila kute neun tevalat bhava
@narendranavele92972 ай бұрын
Kay tari navin aarti kar pahil kadav change kelas baki same dusri aarti aahe