जय आदिवासी जय जोहार आपली संस्कृती जुने महत्त्वाचे आहे🌹🌹🌹
@padmakarbagul7448 Жыл бұрын
गावीत साहेब 1 च नंबर, संस्कुर्ती जपवणूक केल्याबद्दल धन्यवाद👌👌💐💐
@bhagwatchavan17492 жыл бұрын
विश्वास गावित साहेब आपण कोठुळा गावाचा रती वाढो कार्यक्रम आपल्या आदिवासी संस्कृती चॅनल वर दाखवून खूप खूप छान आभारी आहोत हा कार्यक्रम आणि बाकी सर्व आदिवासी संस्कृती चे कार्यक्रम असेच पुढे चालत राहो ही निसर्ग देवतेला प्रार्थना करतो