No video

Ratnagiri Girl Death : तीन दिवस बेपत्ता,चौथ्या दिवशी आढळला महिलेचा मृतदेह...

  Рет қаралды 362,418

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#abpमाझा #abpmajha #nitindesai #nitindesaideath #ndstudio #vidhansabha #vidhanparishad #marathinews #maharashtrapolitics #VidhanSabha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Nitin Desai Suicide | नितीन देसाई आत्महत्या

Пікірлер: 142
@amrutapitale3902
@amrutapitale3902 Жыл бұрын
कृपया त्या नराधमाचा शोध काढून गावकर्यांच्या हाती द्या ही पोलीस बांधवांना विनंती. तसेच तिच्या आई वडीलांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवानी द्यावी ही ईश्वर चरणीं प्रार्थना
@dipeshshinde7786
@dipeshshinde7786 Жыл бұрын
आपल्या कोकणात कधीच अशे झालेय नाय? आपल्या कोकणाचा दरवाजा कोणी ठोटावलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजेय
@vishveshjoshi9243
@vishveshjoshi9243 Жыл бұрын
घटना अतिशय दुर्दैवी आहे... खूप च वाईट झालंय ताई सोबत... अशा नालायक प्रवृत्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी... तिसऱ्या काकू खूप च मनापासून बोलल्या... पहिल्या दोन मात्र राजकीय बाईट... यांना आरोपी मिळणं महत्त्वाचं असण्यापेक्षा गृहमंत्र्यांचा राजीनामा महत्त्वाचा आहे असं वाटतं..
@ashwinikoli7016
@ashwinikoli7016 Жыл бұрын
कृपया बलात्कार आरोपी वर कड़क कारवाई करून शिक्षा होने गरजेच आहे
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 Жыл бұрын
Nusti shiksha nko..tyala direct shoot krayla pahije
@babudhenge9371
@babudhenge9371 Жыл бұрын
ह्या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@shrey.shinde996
@shrey.shinde996 Жыл бұрын
जिवंत जालून टाका अशा नराधमाला 😢
@ajinkyakhedkar2635
@ajinkyakhedkar2635 Жыл бұрын
जो कोणी दोषी असेल त्याचा एन्काऊंटर करून टाका .
@sandeepwadekar5343
@sandeepwadekar5343 Жыл бұрын
तू एन काऊंटर पेस लिस्ट आहे का 😁😁
@SantoshShinde-ig1vl
@SantoshShinde-ig1vl Жыл бұрын
गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे माझी पोलीस स्टेशन कोणतेही असू द्या स्तरित कम्प्लीट घेऊन कारवाई केली असती तर आज माझ्या बहिणीचा जीव वाचला असता असा कायद्यात काहीतरी बदल व्हावा ही गृहमंत्र्यांना विनंती
@user-kx1uw4yt9k
@user-kx1uw4yt9k Жыл бұрын
महिलांचा आक्रोश समजू शकतो पण गृहमंत्री राजीनामा देऊन प्रश्न सुटू शकतो का प्रत्येक वक्ती ला पोलीस सौरक्षण कसे देणार झाला प्रकार खूप निंदनीय आहे न्याय झालाच पाहिजे गुन्हेगार फाशीवर चढला पाहिजे ही अपेक्षा
@pramodkhambe5512
@pramodkhambe5512 Жыл бұрын
पोलिसांनी त्वरित अपराधी शोधून काढावा व कोकणाचा सन्मान ठेवावा
@mc_dope
@mc_dope Жыл бұрын
*रेप आनी आतंकवादी हे दोघ समान गुनेगार असता यात फक्त फाशी ची सजा झाली पाहिजे 😢🙏🏾*
@artideasdhruva
@artideasdhruva Жыл бұрын
Hoy
@pramodgore7368
@pramodgore7368 Жыл бұрын
त्या आरोपीला पोलिसांनी आपल्या ताब्यात न घेता जनतेच्या हातात द्यावे.. त्या नराधमाला जनतेनेच शिक्षा दिली पाहिजे आणि जनतेने त्या नराधमाला जिवंत ठेवता कमा नये.. असे घडले तर परत असे कृत्य होणार नाही..
@pranitpawar4727
@pranitpawar4727 Жыл бұрын
ही घटना फार दुःखात आहे.. या नराधमाला जिवत पेटवा..
@artideasdhruva
@artideasdhruva Жыл бұрын
Hoy bhau
@vaishalinaik1
@vaishalinaik1 Жыл бұрын
Barobar
@sandeepwadekar5343
@sandeepwadekar5343 Жыл бұрын
रॉकेल आहे का तुझ्याकडे 😁😁😁
@marti9653
@marti9653 Жыл бұрын
शिवसेना भास्कर जाधवांनी विधिमंडळात ह्यावर आवाज उठवला. पण पालकमंत्री आणि सो कॉल्ड हिंदू चे भाग्यविधाते राणे (टील्या . हे नाव त्यांचे नेते अजित पवारांनी दिले) कुठे आहेत. कोकणी माणूस
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Жыл бұрын
आरोपी ला फक्त फाशी ची शिक्षा झाली च पाहिजे ताई भ्रष्ट वसुली करणारे पोलिस यांचा दोश आहे
@vijayashendre1203
@vijayashendre1203 Жыл бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@saiegovale5347
@saiegovale5347 Жыл бұрын
कोकणातील सगळ्या गोष्टींचा आव्हाज ओन्ली भास्कर जाधव उठवत असतात बाकी कोणालाही काही पडलेली नाही खोटं वाटत असेल तर विधानसेतील भास्कर सरांचे सगळे व्हिडिओ बघा कोणीही कोकणचा एक ही विषय मांडत नाही...
@javedshaikh2124
@javedshaikh2124 Жыл бұрын
बलत्कार ची शिक्षा गोळ्या घाला 😢😢😢
@sandeepwadekar5343
@sandeepwadekar5343 Жыл бұрын
बंदूक आहे का तुज्या जवळ 🤣🤣🤣
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
​@@sandeepwadekar5343 Let Law Take its Own Course 📢✍️🤠
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Court Order Dael 😮
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Жыл бұрын
फाशी दिली पाहिजे सरकाराला जर जमत नसेल तर लोकाच्या ताब्यात दिले पाहिजे
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
गुन्हेगारांला भरचोकात फाशी द्या.
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n Жыл бұрын
कुठे गेले कोकणातील नेते या मुलीला जर न्याय मिळाला नाही तर 2024 ला या आजी नेत्यांना घरी बसावं लागेल
@hirajadhav9273
@hirajadhav9273 Жыл бұрын
त्याच्या आई समोर बेत घ्या.... सरकार कमजोर आहे....
@mahendrashinde5957
@mahendrashinde5957 Жыл бұрын
या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ते पुर्ण नग्न करून सर्व घडामोडी टी.व्ही आणि इनटरनेट वर पुर्ण जगाला दाखव म्हणजे पुन्हा असा नराधम जन्माला नाही येणार आणि जगभरातील महीला सुरक्षित रहातील येवढ नक्की ..येवढच सांगतोय...जय महाराष्ट्रात जय मनसे
@bhartitandel7202
@bhartitandel7202 Жыл бұрын
असे झाले पाहिजे. त्याचा तोंडावर काळे कपडे बांधून आणू नका. ह्या मुळे त्याना फायदा झाला आहे. असे घाणेरडे करायचे आणि जामीवर सुटायचे. कृपा करून पोलिसांनी जामीनीवर सुटका करू नये. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattakadam990
@dattakadam990 Жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@sandeepwadekar5343
@sandeepwadekar5343 Жыл бұрын
किती पॅक पिला र
@sachinbhujbal7515
@sachinbhujbal7515 Жыл бұрын
त्याला फाशीची शिक्षा द्यावी नाहीतर परत तो आरोपी असं काही करायला घाबरनात नाही
@user-fm7eu4wq5p
@user-fm7eu4wq5p Жыл бұрын
कठोर कार्यवाही
@Email-mu1mv
@Email-mu1mv Жыл бұрын
😢😮
@kunaljadhav7141
@kunaljadhav7141 Жыл бұрын
आरोपीचा तत्काळ शोध घेतला पाहिजे.
@govindborkar9191
@govindborkar9191 Жыл бұрын
नक्कीच गुन्हेगारांवर कायदेशीर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@dipeekagawali1614
@dipeekagawali1614 Жыл бұрын
😢😢
@shanteshjadhav4330
@shanteshjadhav4330 Жыл бұрын
या नेते किंव्हा सरकार यांना फक्त मतदान आल की गरीब जनता आठवते तोपर्यंत ती गरीब जनता किती मरते याच यांना काहीच पडलेला नाहिये. आपले गृहमंत्री यावर शांत बसून च आहेत. कोकणचे नेते ही शांत बसलेत कोणीच आवाज उठविला नाहीये याला काय म्हणावं.... आज एक बहिण जी तीन दिवस बेपत्ता आहे परंतु पोलिस अधिकारी तिचा शोध घेवू शकत नाही. ती सापडते तेव्हा तिचं निधन झालेला असतं. यावर एक उच्च स्तरीय समिती तयार करून यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे...
@santoshpurohit3229
@santoshpurohit3229 11 ай бұрын
😢
@pranaliambekar4148
@pranaliambekar4148 Жыл бұрын
Nlilimala justice milalach pahije taya naradhmana golaya ghala
@surajpande7653
@surajpande7653 Жыл бұрын
महाराष्ट्राची दिल्ली होऊ देऊ नका गृहमत्र्यांनी या कडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे
@kaivalyabramhadevgaykarfir7479
@kaivalyabramhadevgaykarfir7479 Жыл бұрын
Barobar taiii
@vasantphadke4694
@vasantphadke4694 Жыл бұрын
so sad ,angry also .
@dnyaneshwar140
@dnyaneshwar140 Жыл бұрын
Bhavpurn shradanjali tai
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 Жыл бұрын
He asle prakar hou nayet mhnun mla tr vattay sarkarne mulina aplyasobt chaku vaprnyachi sandhi dyavi
@user-hk9oc8xt3k
@user-hk9oc8xt3k Жыл бұрын
😊😊
@noorkazi123
@noorkazi123 Жыл бұрын
Kon shodh laaveel? Police?? Purn shaasan currupt aahae.
@user-og2ii8jp3g
@user-og2ii8jp3g Жыл бұрын
Agdi barobar
@dattakadam990
@dattakadam990 Жыл бұрын
कठोर कारवाई करावी
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 Жыл бұрын
महाराष्ट्र बर मार्च निघावेत
@surajpande7653
@surajpande7653 Жыл бұрын
डोकं mad झालंय 😡💢💢💢💢
@manishajadhav7197
@manishajadhav7197 Жыл бұрын
Sarakar kay karnar
@user-li4bv7lp6y
@user-li4bv7lp6y Жыл бұрын
😊
@sudeshbatle4451
@sudeshbatle4451 Жыл бұрын
Police paishyavalyachi fakt changli sheva kartat samanya mansane. Tyanchyakdun avdhe mothi akshya Karu naye ata aplyalach apal sarvrakshan karaych ahe tyamule mulinna pn ghri vaghin banva...
@pravinpatil8447
@pravinpatil8447 Жыл бұрын
Justice For Chipalun Nilima Chavhan & Gondgaon Taluka Bhadgaon Dist Jalgaon 9 Year Kalyani Patil. Nyay milala pahije. Gunhegarala Fashi zalich pahije.😢😢
@vasantphadke4694
@vasantphadke4694 Жыл бұрын
People are angry as expected . I am also angry and frustrated .
@dipeekagawali1614
@dipeekagawali1614 Жыл бұрын
Kharch ahe ....shasan andhal ahe
@shubhampawar5720
@shubhampawar5720 Жыл бұрын
Khre manje jo bhau gela hota techi complete ghetli nhi te police officer la kadun taka
@mayurI4188
@mayurI4188 Жыл бұрын
Khar aahe tyala jivant sodala nahi pahije...
@sureshsalve5619
@sureshsalve5619 Жыл бұрын
Mrunal can i come to Brenda for see you
@babanthorat6623
@babanthorat6623 Жыл бұрын
ताईसाहेब त्याला फाशी दिल्यानंतर त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव राहणार नाही त्याचे हात कापले पाहिजे त्याचे पाय कापले पाहिजे त्याला जिंदगी भर तडफडत मेला पाहिजे तरच त्याला त्या गोष्टीची जाणीव राहील माझे असे म्हणणे आहे
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 Жыл бұрын
Barobr tai..sgl hyanch rajkaran barkhast karun taka...ky kamache nahit kon..aplya Raj sahebanshi fkt contact kra
@harshadalagad6138
@harshadalagad6138 Жыл бұрын
बुलडोजर कारवाई झाला पाहीजे. महाराष्ट्रांत योगी कारवाही झाली पाहीजे
@jyotithakur7706
@jyotithakur7706 Жыл бұрын
We all should fight for Our Ladies Right.
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 Жыл бұрын
Salyana asl krun milt ky...tyala polisamde nka deu..tumhich tyala thar kara..
@vijaychandekar208
@vijaychandekar208 Жыл бұрын
गृहमंत्री राजीनामा द्या
@rakeshjagtap8373
@rakeshjagtap8373 Жыл бұрын
हेच जर पुढच्या पातळीचा तपास जेव्हा तिचा भाऊ तक्रार करायला आला तेव्हा च सुरू केला असता तर एव्हाना न जाणो ती ताई जिवंत असती
@shankarchorge3467
@shankarchorge3467 Жыл бұрын
महाराष्ट्रातील माझ्या सर्व मायमाऊलींनी मोर्चा काढला पाहिजे आणि सरकारला सर्व महिलांचा आक्रोश काय आहे ते दाखवल पाहिजे.. मायबाप सरकारला विनंती आहे माझी मायमाऊली माझ्या महाराष्ट्रातच काय भारतात सुरक्षीत नाही लवजीहाद आणि बलात्कार यांसारखे प्रकार माझ्या महाराष्ट्रात घडत आहेत म्हणून आपला कायदा आजुन कडक करण्याची वेळ आली आहे.. अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना, नराधमांना जागच्या जागी गोळ्या घालून या समाजातून नष्ट केले पाहिजे आणि आता ती वेळ आली आहे... मायबाप सरकार लक्ष द्या...🙏
@diliparekar4007
@diliparekar4007 Жыл бұрын
आमदार आणि खासदार कुठे पळाले?
@kaivalyabramhadevgaykarfir7479
@kaivalyabramhadevgaykarfir7479 Жыл бұрын
Ho lagec phasing var chadava nahitar tyala jivant jala tyala pn chat chatake basude😢
@manishamasurkar7595
@manishamasurkar7595 Жыл бұрын
9
@Kashiling_302
@Kashiling_302 Жыл бұрын
मी पण गुन्हेगार आहे पण कोणत्या मुलीला आज पर्यंत वाइट नजरीने सुद्धा पाहिल नाही. ....... अस करण्याराना फाशी झालीच पाहिजे 🤬
@alpeshchalke7190
@alpeshchalke7190 Жыл бұрын
भेटला तर् त्या चा ऐक हात ,ऐक पाय तोडून ठेवा.
@rajeshbelamkar5245
@rajeshbelamkar5245 Жыл бұрын
Social Audit zal pahje police dept che.. Only common man is real king in democracy.
@rajeshbelamkar5245
@rajeshbelamkar5245 Жыл бұрын
Salute to police... Always...same answer from common people Dont know what kind of job satisfaction they mit get.😅
@varshapavaskar2968
@varshapavaskar2968 Жыл бұрын
फाशी तरच न्याय
@shrutipanchal6437
@shrutipanchal6437 Жыл бұрын
Tya aropila fashi dya Ani tya mulila nyay milun dya
@pratikshakadam6196
@pratikshakadam6196 Жыл бұрын
Justice for nilima
@poojaChavan-zx6su
@poojaChavan-zx6su Жыл бұрын
Tai khuap chan bolalt tunhi
@Email-mu1mv
@Email-mu1mv Жыл бұрын
फडणवीस औरंगजेब मध्येच interested आहे.
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Жыл бұрын
ह्यावर एकच शाह मोदी हटाव फडणविस ने राजीनामा द्यावा
@ranjanapawar4601
@ranjanapawar4601 Жыл бұрын
मूकेमत्री नी राजीनामा दिला पाहिजे महीला सूरकशित नाही भाजप वाले व्या सत आहे मंत्री फोडनयात जय महाराष्ट्र उदय ठाकरे सायब
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 Жыл бұрын
फांशीची शिक्षा द्या.नाहीतर राजीनामा द्या
@sudeshbatle4451
@sudeshbatle4451 Жыл бұрын
Bhetla ki tyala polisanchya kde deu naka apla nyay apanch Karu rastyavr vishay sampla😊
@user-yv7cb9wd1c
@user-yv7cb9wd1c Жыл бұрын
Tya naradhamala pakdun aamha mahilancha tabiyat dya ashi siksha Karu ki pudhe asa krutya kunich karnar nahi 5:12
@GokulGambhire-tf4rw
@GokulGambhire-tf4rw Жыл бұрын
आशा नरदे मला वाघाच्या पुढे पैका
@user-ok9hb9xi5n
@user-ok9hb9xi5n Жыл бұрын
Fashi pahijech.
@malaragyeto7360
@malaragyeto7360 Жыл бұрын
Bhaajipav petbharu gujarchaatu sarkar barkhast kara.
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 Жыл бұрын
Grahmantryani rajunama dyawa
@veronica.2248
@veronica.2248 Жыл бұрын
Fa shichi shiksha dya Graha matri zoplas kai jaga ho
@pandurangchougale02
@pandurangchougale02 Жыл бұрын
पोलिसांना काय द्याच . मग ते तपास करतील. अश्याना फाशी दिली तर कुटे हे थांबेल
@prathmeshjadhav7229
@prathmeshjadhav7229 Жыл бұрын
Fasi.zali.pahije
@prakashsawant5948
@prakashsawant5948 Жыл бұрын
पोलिस झोपले आहेत
@dhanuom7943
@dhanuom7943 Жыл бұрын
आरे तो नराधम भेटला का नाही पण. असं मिडियासमोर बोलून काहीही होणार नाही असा फालतू टाईम वाया नका घालवू तो नराधम मिळाल्यानंतर त्याला भरचौकात जिवंत जाळून टाका.
@sandeepwadekar5343
@sandeepwadekar5343 Жыл бұрын
रामदास पाध्ये 🧔🧔🧔🧔
@shoaibchikate616
@shoaibchikate616 Жыл бұрын
Konkanat rape prakaran hou laagla mhanje khup danger ghosst zhali aahe
@sharadsalvi4612
@sharadsalvi4612 Жыл бұрын
तो कोण नालायक आहे त्याला पोलिसांनी जनतेच्या ताब्यात द्यावे त्याचा निकाल जनता चांगल्या प्रकारे लावेल
@pravinjadhav8715
@pravinjadhav8715 Жыл бұрын
फाशी द्या
@roshangaikwad5830
@roshangaikwad5830 Жыл бұрын
जाळून टाका त्याला 😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@dhanuom7943
@dhanuom7943 Жыл бұрын
आरे ही लेडीज म्हणते कि तिच्या मुलासाठी हे स्थळ आलेलं होतं.तिच्या मुलाची पण चौकशी करा.
@smartiteducation8668
@smartiteducation8668 Жыл бұрын
Fashichi shiksha sarvansamor dya
@pralhadshirwadkar8803
@pralhadshirwadkar8803 Жыл бұрын
Haiwan sarkar chalavtayat
@varshapavaskar2968
@varshapavaskar2968 Жыл бұрын
ग्वाही राहुदे ताब्यात दया
@ganeshkandare249
@ganeshkandare249 Жыл бұрын
Cutter machine ne 2/2 inchache tukade kra tyache
@jyotimahadar
@jyotimahadar Жыл бұрын
कायदा हातात घ्या काही उपयोग नाही कायद्याचा मुलींवर अत्याचार झाला तर सरळ सरळ कापून टाका दुसरं काही करू नका
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
अशा लोकांना भर चौकातच पेटवून दिलं पाहिजे तर हे गुन्हे घडणार नाहीत कोर्ट कचेरी ह्याला 10 वर्षे लावतात दहा वर्षे नाही दहा दिवसातच त्याचा निकाल लावला पहिजे
@vaibhavkadam3791
@vaibhavkadam3791 Жыл бұрын
Kayda khup dubla aahe aapla dusr kahi nahi.....
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 60 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 29 МЛН
उद्धव ठाकरे live #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 592
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 60 МЛН