मूळ खरा पक्ष कोणाचा, प्रवेश कोण करून घेतोय !! आजपर्यंतच्या सर्वच 'गद्दारां'चा जाहीर निषेध !!! जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@sanjayshinde96774 сағат бұрын
उद्धव ठाकरे याची लायकी आहे का बाळासा हेबांची खरी शिवसेना सांभाळण्याची.
@ivenkya847454 минут бұрын
मग काय 'ठाकरें'चा पक्ष चोरणाऱ्या 'गद्दारां'ची लायकी आहे का दस्तुरखुद्द स्व. बाळासाहेबांनीच स्वतःहून स्वतःच्या हाताने ज्या 'शिवसेना' पक्षाचं अध्यक्षपद आदरणीय उद्धव साहेब 'ठाकरें'ना सोपवलं त्या 'खऱ्या शिवसेने'चं अध्यक्षपद सांभाळायची ? खरी 'शिवसेना' ही 'ठाकरें'चीच होती, 'ठाकरें'चीच आहे आणि भविष्यातही कायम 'ठाकरें'कडेच राहणार !! जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@ivenkya847444 минут бұрын
@@sanjayshinde9677 स्व. बाळासाहेबांना २०१२ साली देवाज्ञा झाल्यानंतर 'शिवसेना' पक्षाचं अध्यक्षपद 'खरी शिवसेना' 'पक्षप्रमुख' आदरणीय 'उद्धव'साहेब 'ठाकरें'नी यशस्वीपणे सांभाळलं. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आदरणीय उद्धव साहेब 'ठाकरें'नीच आमदारकीची व खासदारकीची तिकिटं दिली होती ना ? मग त्यांच्याकडून पक्षाचा अधिकृत A, B form घेऊन दोन्ही वेळेला निवडून आलेल्या आमदारांना आणि खासदारांना त्याच सन्माननीय उद्धव साहेबांशी गद्दारी करताना लाज नाही वाटली ? इतकाच राग होता तर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन बाहेर पडून 'खऱ्या शिवसेने'शी दोन हात करायचे होते. 'ठाकरें'चाच पक्ष 'चोरायची' काय गरज होती ? मग कोणाची किती 'लायकी' आहे हे कळलं असतं ५२ गद्दारांना !! जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@rajanbhole144810 минут бұрын
@@ivenkya8474😂 भाजपा मुळे.😢
@sanjayshinde96773 сағат бұрын
उदयजी आगे बढो.
@prashantpaigude5484 сағат бұрын
Gadar
@mohanchaudhari64544 сағат бұрын
देवा समोर ऊभे राहुन खर सांगायच की तुम्ही कुठल्या मार्गाने निवडून आला आहत ते.
@chandrakantvichare97793 сағат бұрын
एक नंबर 👍
@srssoundlightsratnagiri3 сағат бұрын
काही धक्का वगैरे नाही तसाही ह्यांनी निवडणुकीत पक्षाच्या विरोधातच काम केली होती
@ashishgadade299912 минут бұрын
विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
@dhanrajkhairnar23464 сағат бұрын
जनतेचा काय फायदा कूठे ही गेले तर छपाई चालू बस
@rajeshhaldankar95816 минут бұрын
खरी शिवसेना उमेदवार बाळ माने यांचा निवडणूकीत पराभव का झाला याचं खरं उत्तर, हे अगोदर पासून ठरलं होतं.
@UbedTamboli-p2fСағат бұрын
खरी शिवसेना आता उदय सामंत यांची समजायची का 😂😂
@udaypawar95213 сағат бұрын
कसला धक्का
@rameshbadbe8734Сағат бұрын
कोण गेले ते सर्व पैसा कमविण्यासाठी गेले गददर गेले
@rahulchavhan1040Сағат бұрын
एकनाथ तुझ्या डांगेत खरंच दम असेल तर स्वतःचा पक्ष काढून दाखव😂
@deepaksonawane994241 минут бұрын
मोदी शहा पण शिंदे गटात प्रवेश करत आहे
@sanjayshinde96773 сағат бұрын
उद्धव ठाकरे याच नामोनिशान रत्नागिरी जिल्ह्यातून मिठवा.
@gopinathkadam2472 сағат бұрын
गद्धरांना गद्धार गटात प्रवेश हो बातमी जंट्स जाणते.
@ShrikantNaik-g7f45 минут бұрын
कोण हा 😂😂😂
@sudheeawe30042 сағат бұрын
Kon gela😂😂😂😂
@vijayraut253528 минут бұрын
आंब्याच्या पेट्या मिळाल्या असे वाटते
@balajishrangare34164 сағат бұрын
असेच पाहिजे ऊद्यव ठाकरेला भाजप सोबत आले नाही जोरका झटका धिरे लगे