खूप छान गाणे...गाण्याचे शब्द खूप खूप छान...संपूर्ण टीमचे अभिनंदन.....
@mangeshdaki10937 ай бұрын
अप्रतिम, फारच सुंदर
@SantoshTare-j2i7 ай бұрын
राजेश जी... खूप सुंदर गाणं आणि अगदी उचित समयी रिलीज केलंत त्याबद्दल अभिनंदन... 💐 गीत संगीत नृत्य आणि संकलन सर्वच बहारदार.,..!! देवी रत्नेश्वरी जसखार ची यात्रा म्हणजे पंचक्रोशीतील सर्वात मोठं आकर्षण. यां देवीने समस्त उरणकरांना आणि खास करून JNPT टाऊनशिप वासियांना भरभरून दिलंय.. हा सगळा देवीचा आशीर्वाद म्हणावा लागेल... आणि याच नवसाला पावणाऱ्या देवीची आणि देवस्थानाबद्दलchi अनेक गाणी / विडिओ आपण सातत्याने बनवत आहात....🙏 Keep it up.... मनःपूर्वक शुभेच्छा...!!
@saraproductions60297 ай бұрын
धन्यवाद…🙏🏻🙏🏻🙏🏻
@tikumeet8 ай бұрын
राजेश भाऊ यांच पुन्हा एकदा रत्नेश्वरी मातेचे वर्णन करणारे, आपोआप ठेका धरायला लावणारे अप्रतिम गीत संगीत व नृत्याविष्काराने भरलेले गाणं पालखी व जत्रेनिमित्ताने SARA PRODUCTION या KZbin वर चॅनेल वर प्रदर्शित झालं आहे सर्वांनी ह्या गाण्याचा आनंद घ्यावा.. लयभारी भाऊ 👌👌👌😍😍🙏🙏❤️
@savitamumbaikarpatil8 ай бұрын
🎉🎉आई रत्नेश्वरी चा उदो उदो, सुंदर दर्शन घडलं,खूपच छान गीत, गायन,संगीत आणि नृत्य , राजेश जी गीतात तुम्ही जे तुमच्या वडिलांचं नाव गुंफलंत ते अतिशय सुंदर वाटल ,बाकी पायल जी आणि योगेश जी नेहमी प्रमाणे उत्तम कामगिरी