मराठी साठी "निस्वार्थीपणे" लढणारा महामाणव म्हणजे प्र.के.अत्रे.❤❤
@dr.sadhanakamatkar6950 Жыл бұрын
अप्रतिम भाषण. बॉलिवूड बद्दल त्या काळी व्यक्त केलेलं मत, आत्ता पण खर ठरत आहे. Great अत्रे यांना शतशः प्रणाम.
@PrakashPatil-du5qr Жыл бұрын
मी खूप आभारी आहे.... या महान विभूतीची आठवण आपण आम्हा साठी सांभाळून ठेवलीत....*कऱ्हेचे पाणी आणि त्याची चव म्हणजे आदरणीय आचार्य अत्रे...!* 📕✒️🙏🐜🌳🦅
@anujabal47973 жыл бұрын
बहु आयामी व्यक्तिमत्व होते आचार्य अत्रे कोणत्याही क्षेत्रात त्यांनी आपले योगदान दिले नाही असे एक ही क्षेत्र नाही खूप.खूप धन्यवाद हे भाषण ऐकवल्याबद्दल
@shailakasar98213 жыл бұрын
प्रथमच मी अत्रे यांचे भाषण ऐकणे खूपच सुरेख त्या काळात गेल्यासारखे वाटले ऐकून आनंद वाटला शतशः प्रणाम व नमस्कार धन्य वाटले थँक्यू
@shailakasar98213 жыл бұрын
अशी महान व्यक्ती पुन्हा होणे नाही खूप सुरेख भाषण त्याकाळी रेडिओवर त्यांचे भाषण ऐकल्याचे आठवते अति ग्रेट अत्रे विनोद बुद्धी खूपच
@gangadhar9522 жыл бұрын
मी भाग्यवान समजतो स्वतः ला.आचार्य अत्रे यांची अनेक भाषणे ऐकायचा योग आला.पुण्यात व मुंबईत त्यांची भाषणे म्हणजे साहितिक मेजवानी असायची. असा वक्ता पुन्हा होणे नाही.
@sumanmahamuni18942 ай бұрын
खूप छान! धन्यवाद!🎉
@kailaspatil4702 Жыл бұрын
ग्रेट ग्रेट अत्रे पिके भाषण सुंदर क़रत असत
@प्रासौसुमतीपवार3 жыл бұрын
अत्यंत आभारी आहेत हे भाषण ऐकण्याची संधी दिली … अत्र्यांच्या भक्तांना पर्वणीच आहे ही … Thanks a lot
@sukhadaharshe88073 жыл бұрын
Far sundar mazi chinta magnta ghavili
@vasantsathe74703 жыл бұрын
Mazya karita hi khup aanandach aahe.
@rohinimarathe6653 Жыл бұрын
खुप विनोदी व सुंदर भाषण ऐकावे वाटणारे खुप छान. 💐💐
@vijaygaykwad5648 Жыл бұрын
धन्य असतील ,ती माणसे ,ज्यांना आचार्य अत्रे चा सहवास लाभला असेल !🙏🙏🙏
@satishtatkare64623 жыл бұрын
आचार्य अत्रेंना ऐकणं म्हणजे पर्वणीच!
@madhutamhankar3 жыл бұрын
आचार्य अत्रे जी ची मुंबईतील भाषणे ऐकायची सौभाग्य लाभले
@purushottam6473 жыл бұрын
मी आचार्यांची पुण्यातील सर्व भाषणे ऐकली आहेत व ते माझ्या आजोबांचे विद्यार्थी होते याचा मला अभिमान आहे.
@dwarkanathdicholkar31203 жыл бұрын
D .
@yogawithtryambak25542 жыл бұрын
सर्व भाषणाची आँडिओ youtube वर टाका . सर्वांना ऐकण्याचा आस्वाद घेता येईल . धन्यवाद
@dhirenghatge3 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवणारे , तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक गुरू , वक्तृत्वाचे बादशहा , मराठी प्रेमी श्री.आचार्य अत्रे यांना सलाम !
@ashokkamble13963 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@rajeshbhosale20084 ай бұрын
Reimagining the legacy of Acharya Atre as a contemporary KZbin content creator, leveraging the platform's potential to engage and educate audiences in the digital age. 🙏🏻😇
@yogeshjadhav49032 жыл бұрын
आजच्या पिढीने ह्यांना ऐकले पाहिजेत. त्यांना त्यांचा विसर पडू नये. खरंच कोहिनुर होते अत्रे सर.
@sudamavad5942 жыл бұрын
एकमेवाद्वितीय आचार्य अत्रे हे मराठी साहित्य विश्वाचे अनमोल रत्न 🙏
आजही आचार्य अत्रे आपल्यासमोर भाषण करतात असेच वाटते. ऊतुन्ग व्यक्तिमत्त्व होते.
@shailendra68883 жыл бұрын
साहित्यसम्राट, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आचार्य अत्रे यांना साष्टांग दंडवत!
@ramjadhav9503 жыл бұрын
À
@dnyaneshwarbhogale77923 жыл бұрын
खरंच अत्रे हे अत्रेच होते. त्यांच्या सारखा फर्डा वक्ता विनोदी साहित्यिक, नाटकार अष्ठापैलू हजर जबाबी होते. त्यांचे एक दैनिक मराठा होते. ते सकाळी सकाळी वाचल्याशिवाय दिवस सूरू होत नसे. परेल, लालबाग, वरळी सगळा गिरणगांव त्याचे चाहते होते.
@shilparevale833 жыл бұрын
खूप खूप खूप धन्यवाद,हे ऐकणे ही एक मेजवानी आहे, असा वक्ता न होणे.💐💐
@harijoshi34493 жыл бұрын
अति सुंदर असा वक्ता पुन्हा होणे नाही
@theatjoshi3 жыл бұрын
Great खरच महाराष्ट्राचे शिल्पकार. थोर व्यक्ती आणि विचारवंत.
@mprahane90313 жыл бұрын
अत्रे महान वक्ते होते.असा वक्ता दहा हजारात एखादाच! वक्ता दशसहस्रेषु !!
@savitakulkarni65882 жыл бұрын
अप्रतिम भाषण. मनःपूर्वक अभिवादन .
@ashwinidhongade8398 Жыл бұрын
अप्रतिम!
@kisanlalbardhiya4051Ай бұрын
Great ❤
@astitvaenterprises96962 жыл бұрын
खूपच छान, धन्यवाद
@khandusingpardeshi56883 жыл бұрын
झट पट सुर ताल ला शत शत नमन, महान विभूतीचा आंनमोल शब्दांचा खजाना उघडा केला .👌👌👌
@agatraopawar3850 Жыл бұрын
Real Hero... Diamond of Maharashtra...
@sumansawant50153 жыл бұрын
एकमेव अद्वितीय .....!
@nayansinhthakur78483 жыл бұрын
जबरदस्त मेजवानी
@Rajani-j2g Жыл бұрын
खुप छान भाषम
@minilmalvankar8161 Жыл бұрын
Dhannayvad
@prashantchavan97193 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तीमत्व
@vallabhbhosale36702 жыл бұрын
Apratim vyaktimatv pan khodkar
@hanamantmane9983 Жыл бұрын
I enjoyed,Atre Is Great, Greatest.
@kantchendkale55773 жыл бұрын
अत्रे हे महाराष्ट्राचे भूषण होते.
@devidasgosavi56672 жыл бұрын
उत्तम विचार.
@shailendra68883 жыл бұрын
आचार्य अत्रे यांचे videos असतील तर शोधा आणि upload करा. लोकं त्यांना बघण्यासाठी आसुसले आहेत.
@paragkulkarni500311 ай бұрын
Unbelievable talent and command over medium 🎉😊❤❤
@gajananpawar61383 жыл бұрын
मला अत्रे साहेबांचे भाषण ऐकायला मिळाले मी स्वतःला भाग्यवान समजतो, मी त्यांचं नाव असलेल्या " आचार्य प्र. के. अत्रे माध्यमिक विद्यालय, केळवली " या शाळेत शिकलो त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
@shirishsaley68903 жыл бұрын
कोटी कोटी शतशः नमन ऐसा प्रवक्ता पुन्हा होणार नाही👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏
@rajendrachavan393 жыл бұрын
Pravakta nahi, te vakta hote
@emailwebsite7617 Жыл бұрын
10 hazar varshitha ausa manus hone nahie he vyakye kithe sarthak hote he siddh hote pranam pk saheb
@milinddandekar71442 жыл бұрын
Ultimate Legend 🙌🏻❤
@nanduruikar68013 жыл бұрын
आचार्य अत्र्यांचे भाषण म्हणजे खळाळत्या नदी चा प्रवाह 🙏
@aparnasawant48193 жыл бұрын
उत्सुकता निर्माण करणारी कथा, back ground music पण उत्तम.
@aparnasawant48193 жыл бұрын
उत्सुकता कायम ठेवली आहे. बॅकग्राऊंड म्युझिक पण उत्तम आहे.
@aparnasawant48193 жыл бұрын
.
@aparnasawant48193 жыл бұрын
होऊ
@narayanagrawal16872 жыл бұрын
8 was lucky that i could hear lecture of Acharya Atre
@pratimjadhav47623 жыл бұрын
अत्रे हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान दुर्लक्षले गेले. असा असामी दहा हजार वर्षात झाला नाही.💐
@tukaramdimble15373 жыл бұрын
महान।
@baburamabhale69533 жыл бұрын
chetan khandve descrption on atre thaat he was avakta dasasahashrshu.is absolutely true and corrct.thanks.
@amolbhokarepatil34413 жыл бұрын
Very good
@ajamuddinkpattekari51123 жыл бұрын
The Great Acharya Atre !pranam.
@manoharkoli65123 жыл бұрын
असे वक्ते आजच्या पिढीला कळणे जरुरी आहे.
@rajekhanshanediwan53673 жыл бұрын
अत्यंत सुंदर!
@bhagwanrane90533 жыл бұрын
अत्यंत प्रभावी विनोदी वक्तृत्व
@vinayakkore84363 жыл бұрын
बोलने शिकावे अत्रे कडुन.
@tanmaishintre49782 жыл бұрын
भारी
@jsagar952 жыл бұрын
Thanks for uploading!
@hemangiabhijit81463 жыл бұрын
आचार्य great च
@snehalataubale5083 жыл бұрын
अप्रतिम 👌
@dineshwadekar93063 жыл бұрын
10 Hajar Varshani Aasa Vakta hone Nahi.👏👏👏❤❤❤❤❤❤ Pu L Deshapande & Ram Ganesh Gadkari is also Great.❤❤❤❤👏👏👏👏
@mangalsalke4994 Жыл бұрын
खूपच छान !अत्रे सर असा वक्ता दुर्मिळ च
@agbansod3 жыл бұрын
मस्त 🙏🙏🎂
@narendramalwandikar6725 Жыл бұрын
ग्रेट माणूस
@chhayapawar46433 жыл бұрын
मानाचा मुजरा
@sarveshpavale39302 жыл бұрын
Triwaar Dhanywad !!! Hey Upload kelyabaddal !
@prakashlangi78943 жыл бұрын
आभार
@baburamabhale69533 жыл бұрын
acharya pralhad keshav atre whom i happened to see very closely in sayukta maharashtra with mumbai as its capital movement betwwn 1955 to 1960 including 2 large morchas at pratapgad and delhi ones was a king thereof vide his auto bography me kasa zalo.thanks a lot.
@herambkarambelkar Жыл бұрын
Simply put 'tallest to Everest '.Greatest amongst Greatest '.
@amitkale31923 жыл бұрын
Thanks a lot for sharing this... 🙏🙏
@sunilatre6643 жыл бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकर, आचार्य अत्रे यांच्या सारख्या दिग्गज चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची आठवण देशपातळीवर तर सोडाच पण महाराष्ट्राने देखील घेतली नाही, याचा खेद आहे
@सच्चाहिंदूस्थानी3 жыл бұрын
नालायक राजकारणी ,या प्रकारच्या गोष्टींना जबाबदार आहेत...
@vinayaksamant68723 жыл бұрын
@@सच्चाहिंदूस्थानी ok
@ravindrayashwantrao17803 жыл бұрын
@@सच्चाहिंदूस्थानी सहमत
@mbzinfpt Жыл бұрын
दखल घेतली नाही म्हणजे नक्की काय म्हणताय?
@ameyawalawalkar24823 жыл бұрын
🙏 thanks a lot 🙏
@bhikajisane88303 жыл бұрын
Navyug ya saptahikane thakare Yana laukik milavun dila mukhya panavar dattu bandrkar aani aatlya panavar thakare chi chitre aadat tyamule navyug saptahik hit zale tyaar acharya atre yancha agralekha aasayacha Maly yachi khoop aathvan aahe
@shriramgawali56733 жыл бұрын
Very nice speech
@NG-vo3tx Жыл бұрын
👌🌹🙏🙏
@sandeepchaudhari2903 Жыл бұрын
🙏🚩
@sitarammore83093 жыл бұрын
👍👍
@arundange8008 Жыл бұрын
Good 🎉😅
@chetankhandave10723 жыл бұрын
वक्ता दशसहस्त्रेषु हे अत्रेंच्या बाबतीत अगदी खरे आहे . आभाळ एवढा माणूस , बाप माणूस अशीच विशेषणे अत्रेंसाठी योग्य आहेत .
@monikakumbhar98992 жыл бұрын
0000
@mohakpatil9493 Жыл бұрын
खूप खूप आभार
@madhuridawande3971 Жыл бұрын
Ni in hu hu
@shashikanthindlekar292 Жыл бұрын
A Diomand of literature
@educatedgaming4396 Жыл бұрын
👍💯💯💯💯💯❤️
@ashoktayade93713 жыл бұрын
स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व बाबतीत आचार्य अत्रे यांचेकडून च प्रेरणा घेतल्याचे दिसते..
@nandaramborkar66583 жыл бұрын
सत्य
@user-tn4mr8co5v2 жыл бұрын
तुम्हाला माहीत नसेल कदाचित पण बाळासाहेबांचे आणि आचार्य अत्रे यांचं काडीचही जमायचं नाही. बाळासाहेब, आचार्य अत्रेंना अक्षरशः शिव्या घालत.
@bhalchandra1419 Жыл бұрын
हो अगदी सगळीच.प्रेरणा घेतली अगदी शिवसेना स्थापन करण्याचीही कारण १९६४ सालि मराठा दैनिकात शिवसेना या शीर्षकाचा अग्रलेख अत्रेनी लिहिला होता
@SS-vr8gf3 ай бұрын
@@user-tn4mr8co5vअत्र्यांनीही ठाकऱ्यांना काही कमी शिव्या घातल्या नाहीयेत.
@ajaykulkarni5977 Жыл бұрын
आचार्य अत्रे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.
@dilipmengade7664 Жыл бұрын
😊
@KailasVShinde Жыл бұрын
साक्षात्कार, origin of Name महाराष्ट्र (Now-a-Days distorted to Maha by English NewsPaper’s) explained at 45:10 onwards with अचार्य अत्रै brand विनोद.
@sudhakardharao29753 жыл бұрын
भाषण असावे तर असे.. .अत्रेंची कोटी ऐकण्यासारखी आहे.
@vasudhaghutepatil2360 Жыл бұрын
आचार्य अत्रे हे नाव नुसते उच्चारले तरी, कोणत्याही व्यक्तीला हसू यायला लागते.आता विनोदाने चिंब भिजणार म्हणून तयार होतात... अणि हास्याच्या धबधब्यात कधी वाहून गेला ते कळलेच नाही.. असे होते.
@shashikanthindalekar9110 Жыл бұрын
Aachary Atre great very intelligent Nice speech
@amolbhosale88183 жыл бұрын
साहित्यातील कोहिनुर.... only अत्रे
@anilkumarpatel58543 жыл бұрын
After his speech later on how many have copied his style of speech ? Just find out.
Pra ke atreñche sanpuran Hasan khap Dylan ghenaya sarakhe hote ani ahe
@vijayredkar13093 жыл бұрын
Khupach chaan
@ashokdeshpande36553 жыл бұрын
झाले बहु, आहेत बहुत, होतीलही बहुत पण या सम हा , हीच गोष्ट आचार्य अत्रे ह्यांना लागू आहे. एक जाहीर व एक थियेटर मध्ये अशी दोन व्याख्यानं मी शाळकरी असतांनाच ऐकल्याचे भाग्य मला लाभले आहे. अ.ल. देशपांडे,अमरावती.