Ravetkar Group | Reunion Part 4 | Episode 1 - दप्तर | Mukta Barve

  Рет қаралды 570,023

Ravetkar Group

Ravetkar Group

Күн бұрын

Пікірлер: 397
@hrishikeshpatil3933
@hrishikeshpatil3933 11 ай бұрын
एक विनंती करायची होती, मी कर्णबधिर आहे, तुम्ही बोललेले थोडे थोडे समजत, पण मला वाटते की या विडिओमध्ये आणि प्रत्येक विडिओमध्ये मराठी सबटायटल्स केल तर आम्हा सगळ्या कर्णबधिरांना अजून खूप छान वाटेल. मला ऐकायचे ही खूप ईच्छा आहे. तुम्ही मराठी सबटायटल्स अॅड केला तर खूप सगळ्यांना बघायला आवडेल. असे खूप जण कर्णबधिर आहेतच. प्रयत्न करून बघितलंत खूप बर होईल. धन्यवाद 🙏😊
@pallavibhandari5920
@pallavibhandari5920 Жыл бұрын
शाळेतल्या आठवणींना तोड नाही ....ते दिवस पुन्हा नाही ....ती शाळा ...ते मित्रमैत्रिणी ....शिक्षक ....डोळे बंद करावे ....आणि त्या जुन्या आठवणीत पुन्हा रमावे ......दप्तर एक जुन्या आठवणींच .....दप्तर एका जादुई दुनियेत नेणार ...❤
@bharatichaudhari6951
@bharatichaudhari6951 Жыл бұрын
, पूर्वी गरीब परिस्थितीमुळे गोळी. , बाईंची भेट लहान असली तरी खूपच आनंद होत. आताच्या मुलांना विशेष वाटत नाही. मला लहानपणी व शाळेतील आठवणी जाग्या झाल्या. मस्तच 👌
@vinodkelkar4178
@vinodkelkar4178 Жыл бұрын
आताच्या मुलांनाही तसंच वाटतं वस्तू बदलली असेल पण वाटतं नक्की
@abhijittere3693
@abhijittere3693 Жыл бұрын
एक अप्रतिम अनुभव... मुक्ता बर्वे अफलातून.. भूमिकेत असं "विरघळण" अफलातून.. सुंदर लिखाण...
@anujagadage8464
@anujagadage8464 Жыл бұрын
मुक्ता तू ग्रेट आहेस. आठवणीने मुलीला शाळेत नेलंस. मुलीला दोन गोळ्या दिल्यानंतर बाई आता मलाही गोळ्या देतील या आशेने तू अनिमिष नेत्रांनी बाईकडे पाहत होतीस. मोठा लोभस होता तो क्षण.❤
@jayantpathak1218
@jayantpathak1218 Жыл бұрын
खूप अचूक हेरलत ताई तुम्ही. मी तोच प्रसंग पुनः पुन्हा पाहिला. मी जर दिग्दर्शक असलो असतो या लघुपटाचा, तर बाई तासाला वळल्या नंतर... मुक्तेची एक हाक... बाई ऽऽऽ ... पुढे सरलेला मुक्तेचा हात... आणि फ्रेममध्ये बाईंच्या डोळ्यातली चमक ,मुक्ताच्या डोळ्यातली अनिमिषता , मधोमध गोळी घेण्यासाठीचा अधीर झालेला हात. हे दाखवलं असतं. क्षमा करा, परस्पर परिचय नसतांना रिप्लाय दिला. पण तुमची अचूक कमेंट पाहून राहवले नाही. शुभदिनम्...
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 13 күн бұрын
Pan baiina namaskar karayla hava hota Muktane te chuklya sarkhe watle mala​@@jayantpathak1218
@TravelaaniBarachKaahi
@TravelaaniBarachKaahi Жыл бұрын
एखादा 3 तासाचा चित्रपट जो impact बनवू शकतो तेवढाच impact हा ७ मिनिटांचा व्हिडिओ ही करून जातो....अप्रतिम 👍
@sarthak.22228
@sarthak.22228 Жыл бұрын
डब्यातल्या वेगवगळ्या रंगाच्या गोळ्या बघून खरंच खुप छान वाटले. आमचे जुने दिवस आठवले ❤ दहा पैशाला दहा गोळ्या मिळायच्या.
@angelsofnature3860
@angelsofnature3860 Жыл бұрын
10 paisyat 10 श्रीमंत होतात तुम्ही आमचे चॉकलेट tr 100/- che पन पुरात nhit🤦‍♀️
@sarthak.22228
@sarthak.22228 Жыл бұрын
@@angelsofnature3860 😂😂👏👏 true माणसांच्या शेपमध्ये यायच्या या गोळ्या
@vinodkelkar4178
@vinodkelkar4178 Жыл бұрын
,श्रीखंडाच्या गोळ्या
@pallavisadade5337
@pallavisadade5337 Жыл бұрын
Dabitl khau detana baghtanache मुक्ता che expressions.......,😮😮😮❤ raduch aanl😢😢
@vaishalinimkar9225
@vaishalinimkar9225 Жыл бұрын
बाई मुलीला गोळ्या देत असताना मुक्ता चा चेहरा जे बोललाय....ते कमाल.... शब्दातीत!!👌👌
@sujatakhandare8812
@sujatakhandare8812 Жыл бұрын
Really. I observed that and only Muktaji can do this.
@vishaldhavalekar9596
@vishaldhavalekar9596 Жыл бұрын
पाणी काढलत डोळ्यातून..खूप सुंदर बालवाडी पासून 10 वी पर्यंत संपूर्ण शाळेचे दिवस आठवले.❤❤
@janhavishinde1115
@janhavishinde1115 Жыл бұрын
हा आठवणींचा ठेवा, म्हणजे कधीही कोमेजून न जाता कायम हवाहवासा स्मृतीगंध देणारी फुलेच आहेत, सुखावणारी❤
@manalikadam3425
@manalikadam3425 Жыл бұрын
Mukta taai chi acting kamaaaaaal 😍😀👌🏻👍🏻.. her facial expressions are terrific 😍.. Hats off to her😀👍🏻👍🏻👍🏻
@sachinrcil
@sachinrcil Жыл бұрын
सरस्वती ची मूर्ती, बाईंचा प्रेमळ चेहरा, सगळं वातावरण informal, मुलींचं बिनधास्त बाईंकडे येणं, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा,, कसं उबदार आपलं वाटतं,, शाळा दुसऱ्या घरासारखीच वाटते त्यामुळे,, अजूनही आहेत अशा शाळा?
@rushigolande2253
@rushigolande2253 Жыл бұрын
खूप म्हणजे खूपच सुंदर... शाळा प्रत्येकाच्या हृदयातला एक हळवा कप्पा... विडिओ पाहून मन पुन्हा शाळेत गेलं..वर्गानां दिलेली किल्ल्याच्या नावाची कल्पना फार आवडली.राहिला प्रश्न मुक्ताच्या अभिनयाचा.. तर ती एक अष्टपैलू अभिनेत्री आहे..
@aparnaalone3301
@aparnaalone3301 Жыл бұрын
अशा वेब सिरीज पाहिल्यावर शाळेच्या आठवणी ताज्या होतात खूप सुंदर वेब सिरीज
@poojamayande5957
@poojamayande5957 Жыл бұрын
Kshavr aahe hi web series purn
@rohiniundre9641
@rohiniundre9641 Жыл бұрын
दप्तर : 💞 हृदयाच्या तळाशी ज्या काही गोड आठवणी असतात ना, त्यात आपल्या शाळेतलं दप्तर असतच असतं...या अशा दप्तराच्या बटणाचा टक टक होणारा आवाज आजही जसाच्या तसा ऐकू येतो ☺️ते एक संगीत होत बाळबोध मनाच 🎼कितीही वेळा टकटक वाजवल तरी मन भरत नव्हतं...मोरपंखी दिवस म्हणतात ते हेच. किती आणि काय काय साठवून ठेवायचो आपण... 😀☺️म्हणजे वेडे म्हणण्या ईतके वेडे नाही 😀आणि शहाण तरी कस म्हणावं?😝वाळलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध आजही तितकाच भरून उरतो 🤍चॉकलेट च्या कागदांचा गोड वास...जिभेवर गोडवा आणतो... दप्तर म्हणजे फक्त दप्तर नसतं,एक चालत बोलत संग्रहालय असतं...मनाच, भावनांच,मागे पडलेल्या निरागस आयुष्याचं...अस एक दप्तर कायम जपून ठेवावं हृदयाच्या तळाशी!🌿 कृष्णमयी!!💞🌿
@archanak6594
@archanak6594 Жыл бұрын
खूपच छान आणि खूप आभार. मुक्ता बर्वेच्या आईचं काम करताना लई भारी वाटलं. परत एकदा आभार.इतकी सुंदर फिल्म काढल्या बद्दल 🎉
@chinmayalavani9111
@chinmayalavani9111 Жыл бұрын
खूप छान काम केलं आहेत तुम्ही 😊👌👌
@devendrakudalkar775
@devendrakudalkar775 Жыл бұрын
👍👍👍🙏
@archanak6594
@archanak6594 Жыл бұрын
​@@chinmayalavani9111खूप आभार
@sujaligharat8516
@sujaligharat8516 Жыл бұрын
खूपच सुंदर. बालपणात घेवून गेली. दप्तर आणि छोटू डब्बा जुना घ्यायला हवा होता. Overall खूपच छान वाटले बघायला.❤
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 Жыл бұрын
दप्तर जुनं नाही दाखवलं, मुक्ताच्या बालपणातलं होतं ना पण एकंदरीत छान
@diliparbooj6644
@diliparbooj6644 Жыл бұрын
भाव विवश करणारी कथा .. निरागस अभिनय .. अचूक पात्र योजना..अगदी साधी.. भूतकाळात घेऊन जाणारी ❤❤ अगदी जुने दप्तर मिळणे मुश्कील आहे ..
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 Жыл бұрын
Agree with you. नवं घेऊन जुनं करतात नाही मिळालं तर. पण बाकी सगळ्यांची acting छानच
@pradnyajadhav7101
@pradnyajadhav7101 Жыл бұрын
video चा आनंद घ्यायचा त्यातील उणीव का शोधावी..
@pradnyajadhav7101
@pradnyajadhav7101 Жыл бұрын
video चा आनंद घ्यायचा त्यातील उणीव का शोधावी..
@sanketdhalape5391
@sanketdhalape5391 Жыл бұрын
Purna pandhara shirt ghatla tari kahi lok tyavar daagach shodhnar
@manglb4436
@manglb4436 Жыл бұрын
No explanation to comment here, her expression and acting gives me a pride to say that Mukta Mam is my favorite 😊❤
@mukundphadke9263
@mukundphadke9263 Жыл бұрын
सुरेख चित्रफीत . चिऊच्या आईने आणि चिऊने बाईना नमस्कार केला असता तर बरं झालं असतं . आणि बाईनी मुलीना दिलेल्या गोळ्या नव्हत्या , वड्या होत्या त्या ; बहुधा श्रीखंडाच्या . पण या चुका दिग्दर्शकाच्या .
@GaneshVelankargcfilms95
@GaneshVelankargcfilms95 5 ай бұрын
त्यावेळी श्रीखंडाच्या , गोळ्यांच्या आकारात बाजारात वड्या मिळायच्या मी स्वतः पुष्कळ खाल्या आहेत आणि त्याच जास्त पॉप्युलर होत्या गोळ्या पेक्षा डायरेक्टर बरोबर आहे .
@udaypurandare8225
@udaypurandare8225 Жыл бұрын
खुप छान होती ही short film . आणि मुक्ता बर्वे यांना वरुन नार्वेकर यांच्या दिग्दर्शनात बघून भारी वाटलं . त्यांनी परत एकत्र काम करावे .
@sushamadalvi1005
@sushamadalvi1005 Жыл бұрын
संवाद नसते तरी कथा कळली असती ईतके बोलके डोळे आहेत मुक्ताचे. 👍👍
@Renuka-v3e
@Renuka-v3e 6 ай бұрын
मुक्ता अगदी 100%जिवंत केल्यास आठवणी. पूर्ण उठरलीस तू या अभिनयाने
@barakhaoswal7628
@barakhaoswal7628 6 ай бұрын
❤❤❤❤ kharach aatvan aali बालपनाची 1990 che शतक Kiti महत्व होते शिक्षक आनी tyani दिलेल्या शाबाशी che
@sangitashigwan1414
@sangitashigwan1414 Жыл бұрын
खूप खूप सुंदर फिल्म... गोड गोड आठवणी...मी तर पहाताना क्षण न् क्षण जगले....माझंपण दप्तर असंच होतं...डबी ची चंमतग तर खूपच छान...तिचं. हळवं पण पण खूप छान होते.... मुक्ता आहेच खूप छान...आई..बाई... शाळा...सगळं सगळं काही खूप आठवायला लागलं.... धन्यवाद 🙏🙏🌹 आणि त्या रंगीबेरंगी गोळ्या... एकदम भारी...बाहुली..कार .. आणि इतर आकारांच्या.. वेगवेगळ्या चवीच्या... मस्तच...
@vaishalinimkar9225
@vaishalinimkar9225 Жыл бұрын
मात्र, नमस्कार करताना दाखवायचा राहिला...हे ही खरं !!
@pritisg1
@pritisg1 Жыл бұрын
Mukta you are my favourite actress ❤ You are so pure
@jaichavan7178
@jaichavan7178 Жыл бұрын
मला माझ्या बालवाडी ची सफर घडवून दिल्याबद्दल धन्यवाद... आम्हाला राणे मॅडम होत्या त्या रोज आम्हाला शाळेत आल्यावर लिमलेट च्या गोळ्या द्यायच्या आणि जो चांगला अभ्यास करेल त्याला २ लिमलेट च्या गोळ्या द्यायच्या आता आमच्या मॅडम पण नाही राहिल्या आणि आमची बालवाडी पण जीर्ण झाली 😢😢😢😢
@madhurigore3609
@madhurigore3609 Жыл бұрын
खूप छान.मुक्ता मला फार आवडते.सहज सुंदर अभिनय करते.फक्त बाईंना वाकून नमस्कार केलेला दाखवायला हवा होता.अजून उठावदार दिसले असते
@bhaktikulkarni5723
@bhaktikulkarni5723 Жыл бұрын
लहानपणीच्या स्वताला आठवून छान हसू आणि तरी डोळ्यात पाणी आले.. ..
@SunandaWanjari-q6y
@SunandaWanjari-q6y 5 ай бұрын
Khup chan 🌹🙏🙏🌹
@nishantshelke7058
@nishantshelke7058 Жыл бұрын
लोकांना नुसतं नॉस्टॅल्जिक वाटेल,पण हे खास आणि वेगळं आहे.... पार्श्वभूमीवरच संगीत आणि शांतपणा ,हहे कुठंतरी खोलवर जाऊन भिडतय...जॉब करणारे हे खूप चांगलं फील करू शकतील
@anideo2009
@anideo2009 Жыл бұрын
एक गोळी, एक आठवण, कधी आंबट, तर कधी गोड ते बालपण
@omkarbhosale7048
@omkarbhosale7048 Жыл бұрын
खूपच छान मुक्ता ताई...जुन्या आठवणी शाळेतल्या खूप छान असतात बघा... बालपणाचे दिवस आठवले बघा...❤
@bhaktigoythale3491
@bhaktigoythale3491 Жыл бұрын
किती किती छान खरच.... डोळ्यात पाणी आलं.... आणि छान लागायच्या ह्या गोळ्या...
@uniquec306
@uniquec306 6 ай бұрын
Sanskaranchi shan mazi Marathi shala tithe madam nahi tar Bai hotya..notebook nahi tar pati hoti , school bag nahi tar daptar hot...friends nahi tar Mitra - maitrini hotyta ...school van nahi tar paypit hoti...kairi , aavale, bore , jambhal ranmevyancha khurak hota.....ti majja ani te divas parat kadhi hi nahi....khup khup thanks...shalechya aathavanit punha nelyabaddal
@samirsamant3876
@samirsamant3876 Жыл бұрын
मुक्ताचा अभीनय बघायचा योग आला खुप छान वाटल 👌
@anishmalkar3710
@anishmalkar3710 Ай бұрын
such a short and sweet film, but people writes so much and deep from there heart in comments, I like to read comments also like enjoying such short films, MUKTA BARVE is a fantastic actor, she is my favarate like so many veiwers . wonderful film, superb shooting.
@medhaapte2926
@medhaapte2926 Жыл бұрын
खूप छान ❤❤ हे दिवस पुन्हा नाही मिळत अनुभवायला. प्रत्येकाच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असतात ते.
@ishubh7
@ishubh7 Жыл бұрын
खूप जास्त वाट पाहायला लावलीत प्रेक्षकांना.😊 Please #Reunion series continue ठेवा.🖤🤩 ज्यांनी आज हा व्हिडिओ पहिल्या वेळी पहिला असेल त्यांनी एकदा यांच्या यूट्यूब प्लेलिस्ट मधील reunion series पहा...🖤 Pure peace n nostalgia with great bgm 🎵✨
@smitakadam1760
@smitakadam1760 Жыл бұрын
Thanks for suggesting, I loved seeing it
@crazyfoodwithseema
@crazyfoodwithseema Жыл бұрын
Fabulous acting क्रितिका - ( चिऊ ). Very good beta. 👌😊
@Learner_111
@Learner_111 Жыл бұрын
दप्तर कथा छानच होते लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या अशा नवनवीन कथा तुम्ही सादर कराव्यात
@G2k5s
@G2k5s Ай бұрын
Beautiful...not just the short story, but all actors acted well too and ofcourse Mukta Barve. Feels so nice to watch such happy simple stories.
@shilpakale222
@shilpakale222 Жыл бұрын
अप्रतिम, शाळा,जुन्या आठवणी पाहून गलबल्ल्या सारखा झाला, पार्श्वसंगीत अप्रतिम आणि उत्तम.
@ps-pc6yy
@ps-pc6yy Жыл бұрын
खूप आठवण आली शाळेची माझ्या बाईंची पण ...डोळ्यात पाणी आले
@ashvinimohite3887
@ashvinimohite3887 Жыл бұрын
Khup chan...khar tar gosht Sadhi sopi pan manala bhavnari hoti...pratekachya manatali gosht...shelechya God divsanmadhli...
@lovewithnature7183
@lovewithnature7183 Жыл бұрын
मला तर त्या खिडकी मधून जो बाहेर जो view दिसतो आहे ना निसर्गाचा झाडांचा ,, तोच खूप भावला,, खिडक्या पण खूप antik 👌 आहेत,, आणि एकंदरीत जी खोली आहे ती आठवणीतल्या पिंपळ पाना सारखी आहे . 👍👍👍
@nilamgore3698
@nilamgore3698 5 ай бұрын
खुप सुंदर सादरीकरण हे बघून शाळेतील गोड आठवनी ना उजाळा मिळाला ❤😊
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 Жыл бұрын
बालपण आठवले.शाळा मनात नेहमीच एक कोपरा धरून असते.पण आमच्या बाई कुठेही भेटल्या तरी आम्ही वाकून नमस्कार करायचो. आणि रमा तर शाळेत गेली.शिवाय दप्तरही नवेच होते.
@rohitgiri4603
@rohitgiri4603 Жыл бұрын
Very touching shortfilm.... Specialy three generation plot and the cute little girls expression..... Amazing
@jyogita
@jyogita Жыл бұрын
Superb short n cute story. And Mukta Barve always best in act in any kind of caractor 💋
@ketakipurkar345
@ketakipurkar345 9 ай бұрын
अप्रतिम! शाळेतल्या एखाद्या अशाच गोड सवयीची आठवण आल्याशिवाय राहात नाही. सर्वांचंच काम सुंदर, आणि मुक्ता❤❤
@radhikawadekar485
@radhikawadekar485 Жыл бұрын
खुप सुंदर, खुप काही आठवलं शाळेतलं. तो वर्ग, तो बेंच, फळा, बाईंचे टेबल खुर्ची, खडू डस्टर आणि सगळ्यात महत्वाचे अग माझ्या मुलींनो म्हणणाऱ्या लाडक्या बाई
@hemaliambraskar9898
@hemaliambraskar9898 Жыл бұрын
खरंच या 8 मिनिटात संपूर्ण बालवाडी ते 10वी पर्यंत चे सर्व दिवस आठवले.... खरंच डोळ्यात पाणी आलं....😢
@samikshakale2901
@samikshakale2901 6 ай бұрын
मुक्ता खुप छान 👏👏👏🤗 अगदी लहानपण आठवलं शाळा मस्त मज्जा सगळं 🥰🥰🥰🥰🥰🥰🏫
@amitlimaye5207
@amitlimaye5207 Жыл бұрын
@Ravetkar Group, what a beautiful film. direction/photography great...No doubt of Mukta Barve's work. Great!!!! Hat's off to the entire team of @Ravetkar Group...
@mandarparkhi3708
@mandarparkhi3708 6 ай бұрын
वा ! खूप छान कल्पना व सादरीकरण. शाळेची आठवण आली. किती छान होते त्या वेळचे सर आणि बाई 🙏🙏 आम्हालाही पहिली किंवा दुसरीत पावगी बाई होत्या वर्ग शिक्षिका. नवीन मराठी शाळेत.
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 Жыл бұрын
शाळा आयुष्यभर मनात घरकरून असते.वय वाढत जाते तशी ती जास्तच आठवत जाते.
@seemapatilseema6085
@seemapatilseema6085 Жыл бұрын
Ho barobar aahe, pan atachya zp shalanchi awastha baghwat nahi, zp shala tikun rahilya pahijet tyanchi gunwatta wadhali pahije
@ShobhanaPalkar
@ShobhanaPalkar Ай бұрын
😢😢
@sarika_k
@sarika_k Жыл бұрын
Ek god hasu purn episode pahu pariyent cheharyavar tipun hote.😍.khupch goad.
@latikakarande6682
@latikakarande6682 6 ай бұрын
सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. कसा वेळ पटपट निघून गेला. डोळे भरून आले. खूपच छान ❤
@surekhagodbole599
@surekhagodbole599 Жыл бұрын
अमोल खूपच छान दप्तर 👏👌शाळेची आठवण आली.
@techghyan1477
@techghyan1477 9 ай бұрын
अप्रतिम आहे. शेवटाचा सीन डोळ्यात डोळ्यात पाणी आणतो
@maai.studios
@maai.studios Жыл бұрын
Very well written and directed short film. We genuinely believe in the power of cinema to spread awareness, moral values, and relationships. Excellent work! Must watch! I wish all the very best to the team!
@gaurideokar2880
@gaurideokar2880 10 ай бұрын
Great mala hi mazya shaleche divas aatavale. Thank you so much Mukta didi
@ravindrapuntambekar7885
@ravindrapuntambekar7885 Жыл бұрын
आपल्याला पण बाईंनी गोळ्या द्याव्यात, हे किती छान सादर केलेलं!! बघतच राहावे असे वाटते
@anitamunde5523
@anitamunde5523 6 ай бұрын
शाळेच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या great 👌👌👌👌
@elizabethdias1449
@elizabethdias1449 7 ай бұрын
Heart warming, yes I remember those candies, yes will buy for my grand kids.
@prabhakarjoshi2318
@prabhakarjoshi2318 Жыл бұрын
अप्रतिम vidio आहे. बालपणात घेऊन गेला, मुक्ताचा अभिनय अप्रतिम.
@swapnakhare4794
@swapnakhare4794 Жыл бұрын
Kharacha apratim acting by Mugdha! Nice short film!
@kalyanipuranik5205
@kalyanipuranik5205 Жыл бұрын
Khup chan ha .dolyat pani aal ahdi...kiti sadhe jivan hote ,,,aajkalchya mulana nahi mahiti te..... kharch bharun aal mala..... 😢😢😢😢khup pudhe aalo aayushyat pan shala ti shala aaste
@yuvrajghankute3180
@yuvrajghankute3180 Жыл бұрын
खूप छान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@sheetalsonawane9017
@sheetalsonawane9017 11 ай бұрын
निशब्द, मी ही 27 वर्षानंतर माझ्या कॅम्प एज्युकेशन कन्या विभाग पुणे येथे गेले व्याख्याते म्हणून मला सगळे जुनेच दिवस आठवतं होते. आमच्या इंगळे बाईंनी माझी ओळख माजी विद्यार्थिनी म्हणून करून दिली.... मुक्ता ताईंनी जे काम केले अ प्रतिम❤❤❤
@reshmasingh4472
@reshmasingh4472 Жыл бұрын
असंख्य आठवणींचे कप्पे क्षणात उघडून टाकले.. दप्तराने ...😊❤ अप्रतिम 😊😢😢😢😢❤❤
@eknathmayekar3208
@eknathmayekar3208 6 ай бұрын
किती सुंदर आहे हे आठवणीचे दप्तरं
@amitbhosale19
@amitbhosale19 Жыл бұрын
Kai kai bhavle hey na bolanech bare... Aati sundar. Baai samor asatana Mukta chi smile hi aamchi bhavana.
@shambhavijade2178
@shambhavijade2178 Жыл бұрын
So relateable, khup athvan aali shalechi 😢😊😊
@ananddesai6181
@ananddesai6181 2 ай бұрын
Best ever memories of the school days and naughtiness
@vidyasalaskar9835
@vidyasalaskar9835 Жыл бұрын
हुबेहुब माझ्या लहानपणीची गोष्ट.पुन्हा डोळ्यातुन पाणी आल
@swatichaudhari6161
@swatichaudhari6161 Жыл бұрын
खूप छान शाॅर्टफिल्म आहे.कमी वेळात सर्व सामावले आहे.खरंच, जुने दिवस खूप चांगले होते.भूतकाळ छानच वाटतो.रम्य ते बालपण.असो. शेवटी कालाय तस्मै नमः...म्हणायचे.❤❤👏👏👌👌
@yashovani6394
@yashovani6394 Жыл бұрын
अप्रतिम !मुक्ता बर्वेच काम बघणं एक वेगळाच आनंद असतो.
@anjubarve8551
@anjubarve8551 Жыл бұрын
खूप छान, आठवणीत नेलं. या फिल्म मधील बाईंच काम माझी बाल मैत्रिण वीणाने केले आहे. खूप खूप छान ❤❤
@my_mandala_art
@my_mandala_art Жыл бұрын
खूप छान Reunion👩‍🏫.. साधी आणि सरळ मांडणी🤗.. उत्कृष्ट सादरीकरणं💯 .. लाजवाब अभिनय🤩 .. खूप शुभेच्छा 👏
@Snehal-jw3px
@Snehal-jw3px Жыл бұрын
खूप दिवसांनी वेगळं छान बघायला मिळालं...अप्रतिम
@dineshmestri6575
@dineshmestri6575 Жыл бұрын
Kharch khoopch chhan, thanks asa chhan video banvun aamhla baghyala milala
@vivekajarekar1700
@vivekajarekar1700 Жыл бұрын
Khup Sundar...Kay bolawe suchat naahi.. speechless.. like the story.. and perfect starcast..
@saurabhkaulagi460
@saurabhkaulagi460 Жыл бұрын
मुक्ता धन्यवाद, पुन्हा शाळेत घेऊन गेलीस...
@seemapatilseema6085
@seemapatilseema6085 Жыл бұрын
Khup chan story kalakar , aamchya bai aamhala nehmi ful dyaychya gulab,
@arunaamdekar1397
@arunaamdekar1397 Жыл бұрын
Khup chaan film....shaleche divas aathvle..golden memories to cherish 👌👌👌👍🏿
@nikhilsatpute1870
@nikhilsatpute1870 Жыл бұрын
मुक्ता बर्वे काय अभिनय आहे । खुप छान
@ketan29
@ketan29 Жыл бұрын
ख़ूपच सुरेख, डोळयात टचकन पाणीचं आल😢😊
@UshaIjare
@UshaIjare Жыл бұрын
सुंदर दुरदर्शनची आठवण झाली अशा सुंदर कथा असत टिमला शुभेछा
@akshayabonde5734
@akshayabonde5734 Жыл бұрын
amchya ghari bhajan asle ki tabla vajavnare ajoba nehmi ashyach vegveglya rangachya golya dyayche... khup bhari vatl baghun. thank you so much for this.
@prajaktasamudra5901
@prajaktasamudra5901 Жыл бұрын
Fantastic...awsome... nostalgic....dolyaat paani aala te June divas athavun...
@dilipkale1903
@dilipkale1903 Күн бұрын
व्वा!! मुक्ता...‌खुप छान ❤
@nishigandhashinde8657
@nishigandhashinde8657 Жыл бұрын
मला आमच्या शाळेची आठवण झाली 👌👌👏👍... मुक्ताने त्यात जिवंत अभिनय करून भारावून टाकले 😊
@sujatadeshmukh5793
@sujatadeshmukh5793 6 ай бұрын
खूप छान आठवणी आणि अभिनय
@prachipathak945
@prachipathak945 Жыл бұрын
खूप सुंदर!!! शाळेचे जुने सोनेरी दिवस आठवले..
@seemakulkarni4270
@seemakulkarni4270 Жыл бұрын
Mi pn asha golya khayache. Pahat asatana mazya jibhevr ti chav rengalali👌👌👌. Khup sunder
@rajeshjoshi1967
@rajeshjoshi1967 Жыл бұрын
अप्रतिम. धन्यवाद रेवतकर ग्रूप.
Ravetkar Group | Reunion Part 2 | Khishatla Phool
7:19
Ravetkar Group
Рет қаралды 367 М.
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 918 М.
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 11 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
KURDAI (कुरडई) | Award Winning Shortfilm
12:37
HARSH PATEL
Рет қаралды 6 М.
Worth Every Penny | दीड दमडी चं तेल
8:15
kala Nandini
Рет қаралды 83 М.
Pankha (पंख) Marathi Short Film | Jyoti Subhash | Vedashree Mahajan
16:04
Dagina | Marathi Short Film | Neena Kulkarni | Seema Deshmukh| Ashwini Kasar
16:55
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 918 М.