Рет қаралды 36,659
#आदिवासीसमाजकतकरी
#भाऊबहीणगोष्ट😥
#ravibahiram
#आदिवासीकथा
#थाळी
#ravibahiram
डोंगरीदेव
डोंगर कपाऱ्यात किंवा गुहेत देवाचे वास्तव्य आहे आणि त्याची प्रसन्नता व खिन्नता याचा आपल्या जीवनातील आनंद आणि दुःख यावर परिणाम होतो या श्रद्धेने डोंगरी देवाची पूजा केली जाते. डोंगरीदेव उत्सव सर्व गाव मिळून साजरा केला जातो. गाव-पाड्यावरील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला या उत्सवात सहभाग घ्यायला लागतो. सत्तर-ऐंशी लहान-थोर माणसे एकत्र येऊन त्यांच्या कोकणी बोलीभाषेत देवगिते म्हणून गोलाकार फेर धरून नाचतात. या उत्सवात आराधनेसाठी विविध साधने वापरली जातात. मुख्यतः ध्वजनिशान, घुंगरू काठी, पावरी, टापरा, झेंडूची भरपूर फुले, नाचणीची रोपे आणि तांदळाचे दाणे इत्यादी साधने महत्त्वाची आहेत. हा उत्सव सर्व साधारणपणे आठ ते दहा दिवस सुरू असतो. शेवटी पौर्णिमेच्या आदल्या रात्री देव डोंगराच्या पायथ्याशी रान खळीवर जाऊन ते रात्रभर नाचतात, देवगाणी म्हणातात आणि पहाटे गड पूजा करून डोंगरावरून खाली उतरतात. या उत्सव काळात सहृदयता, सौहार्द, औदार्य, प्रामाणिकपणा, शिस्त, समूहजीवन, मनशुद्धी या सर्व गुणांचा आविष्कार होत असतो. कोकणांचा अशाप्रकारे सण महोत्सवातून, परंपरामधून मानवी जीवनमूल्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न अतुलनीय आहे.
Instagram//ravi.bahiram.98
feacbooc//ravibahiram
youtube//ravibahiram
आमच्या बाकीचे विडिवोचे लींक खालील प्रमाणे आहेत.
हमारे शेश विडिवोकी लींक नीचे है.
Etc videos link
sargumcha powada / सरगमचा पोवाडा
• SARGUMCHA POWADA
गुलब्याचा पोवाडा भाग १/ gulbyacha powada part 1
• GULBYANA POWADA PART - 1
गुलब्याचा पोवाडा भाग २/ gulbyacha powada part 2
• GULBYANA POWADA PART - 2
मारूतीकारचा पोवाडा / Maruticarcha powada
• MARUTICARCHA POWADA
Khandobacha Jagaran Gondhal / खंडोबाचा जागरण गोंधळ
• KHANDOBACHE SAMPURN JA...
अहिराणी रंगबाजी (वडिल पोर्राना लगिन करानं १/ Ahirani Rangbaji १
• Ahirani Rangbaji Part ...
अहिराणी रंगबाजी (वडिल पोर्राना लगिन करानं २/ Ahirani Rangbaji 2
• Ahirani Rangbaji Part ...
मराठी गवळणी / marathi gavalani
• MARATHI GAVALAN SONG
कुत्र्याची कमाल (पोवाडा १)/kutryachi kamal ( powada 1)
• Kutryachi Kamal part 1...
कुत्र्याची कमाल (पोवाडा २)/kutryachi kamal ( powada 2)
• Kutryachi Kamal part 2...
अहिराणी गण गौळण - ( शांताराम शालीग्राम तमाशा मंडळ भाग-१ /Ahirani Gun gualan part 1
• Gun Gaulan Rangbaji Pa...
अहिराणी गण गौळण - ( शांताराम शालीग्राम तमाशा मंडळ भाग-२/Ahirani Gun gualan part 2
• Gun Gaulan Rangbaji Pa...
काळु बाळू वगनाट्य / kalu balu vagnaty
• KALU BALU /VAGNATY TAM...
अहिराणी रंगबाजी - ( शांताराम शालीग्राम तमाशा मंडळ भाग-१ /Ahirani Gun gualan part 1
• Ahirani Rangbaji ( sha...
अहिराणी रंगबाजी - ( शांताराम शालीग्राम तमाशा मंडळ भाग-२ /Ahirani Gun gualan part 2
• Ahirani Rangbaji ( sha...
गावाकडंचा गरबा भाग 1
• |Khandeshi Taal | Khok...
गावाकडंचा गरबा भाग 2
• गावाकडचा गरबा २ / vill...
हरिद्वार To सोनप्रयाग यात्रा / Haridwar to sonpryag travel 2021
• Haridwar To Sonpryag T...
अलालदरी नजारा/alaldari nature
• Alaldari Nature ,( Ama...
हरिद्वार गंगागाट दर्शन 2021/ Haridwar gangagat Darshan 2021
• HARIDWAR 2021 NATURE (...
ताजमहल नजारा 2021/Tajmahal nature
• Taj Mahal 2021 travel
कृष्ण जन्मभूमी मथुरा दर्शन[2] 2021/krishna janmbhumi mathura (up)
[2]
• Mathura Vrundavan Part...
प्रेम मंदिर ,वृंदावन मथुरा दर्शन[1] 2021/krishna janmbhumi mathura (up)
[1]
• Mathura, Krishna birth...
50 greatest indian cinema instruments music
• ye samaa samaa hai pya...
like करा share करा आणि subscribe करा
धन्यवाद ......