एक नंबर सॉंग झालेला आहे. व या गाण्यांमध्ये जे गाण्याचे बोल आणि गाण्याचे अर्थ मनाला भावणारे आहेत गाण्याला भरपूर लोक प्रतिसाद देत आहेत असेच तुम्ही तुमच्या आवाजातून अनेक असे गोसावी समाजाचे गाणे आम्हास ऐकायला मिळू दे. आणि खरोखरच काळुराम गोसावी हे त्यांच्या कष्टातून कविता लिहिली आहे आणि ही कविता फार उत्कृष्ट झालेली आहे. संदीप गोसावी जयसिंगपूर
@kaluramgosavi38533 ай бұрын
आपले असेच प्रेम व स्फुर्थी मीळावी आणि मला नवनवीन गाणी लिहण्याची प्रेरणा मिळावी .. खरे तर ह्या गाण्याला हे गीत ऐकणारे व अशी गाणी लिहण्यासाठी प्रोत्साहन देणारे श्रोत्यांचेच खरे श्रेय आहे कारण ते आणि तुम्हीच मला अशी गाणी लिहण्यासाठी प्रोत्साहन देत आला आहात त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद.....✍️ आपलेच काळुराम सावंत (गोसावी)& अविनाश सावंत