पं.नागेशजी आडगावकर यांच्या नंतर तुमचं सादरीकरण आवडलं... तबला आणि पखवाज combination एकदम जबरदस्त...
@SunilShinde-g2n3 ай бұрын
श्री गुरुदेव उत्तम पखावज शुभम सर
@Deep_Creation90822 ай бұрын
रे नंदलाला तू छेडू नको धरुनिया पदराला ओढू नको सांजवेळ झाली घरी जाऊ दे ना नको बासरीच्या घेऊस ताना शब्द लाघवी काना बालू नको अडवू नको रे नभी चंद्र आला आवरुनी घे ना तुझ्या बाललीला मला मोहमायेने वेढू नको