No video

Real Submarin in Vishakapatanam|पाणबुडी आतून कशी असते ते बघा|सहा महिने कसे राहत असतील पाण्यामध्ये🪖🪖

  Рет қаралды 836

Royal dadus

Royal dadus

Күн бұрын

आयएनएस कुर्सुरा सबमरीन:भारतीय नौसेनाची ही पाचवी पानडूब्बी होती. कूर्सुरा ही 18 डिसेंबर 1969 मध्ये दाखल झाली.27 फेब 2001मध्ये ती सेवामुक्त झाली.1971मध्ये भारत-पाक युद्धात सहभागी होती.जिथे तिने सर्वात चांगली कामगिरी केली होती.
सन 2002 मध्ये तिला संघरालयात रूपांतर केलं आणि विशाकापटनम मध्ये तिला सामान्य लोकांसाठी बघण्यासाठी उघड केलं.
👍टाईम🛥️
सेमवार
❌close
मंगळवार ते शनिवार
🕑🕣 दुपारी 2 ते 8.30
रविवार
🕙🕧सकाळी 10 ते 12.30 🕙🕣दुपारी दुपारी 2 ते 8.30
📄तिकीट
adult 70
child 40
व्हिडिओ 📸 200रु
व्हीडिओ 📱50रु
फोटो📱 🆓

Пікірлер: 5
@marb7467
@marb7467 Ай бұрын
भारतीय नौसेनेचे खूप खूप धन्यवाद मानावे लागतील कारण की एवढ्या कमी जागेमध्ये ते देश सेवा करतात❤
@royaldadus
@royaldadus Ай бұрын
विचारमय आलेली मस्त coemts
@kirandhamne6970
@kirandhamne6970 Ай бұрын
मस्त विडिओ
@sandip_water_detector
@sandip_water_detector Ай бұрын
🎉🎉🎉,😊
@royaldadus
@royaldadus Ай бұрын
@@sandip_water_detector thnx commnts
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
Life Inside Massive US Submarine Patrolling the Sea at Maximum Speed
15:47
The Daily Aviation
Рет қаралды 2,4 МЛН