चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. Thank You Nitin Sir👍
@amolmanve42813 жыл бұрын
खूप छान आणि अतिसुंदर प्रेरणादायी संभाषण केलात सर । " नोकरी मागणारे नाही तर, नोकरी देणारे बना "
@dattaudage724310 ай бұрын
खुप छान
@Nitinbanugade3 жыл бұрын
प्रा.नितीन बानुगडे पाटील {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते} यांच्या अधिकृत KZbin Channel वर आपले स्वागत आहे.
@upscaspirants.92113 жыл бұрын
👍🎯💯
@gajanankashinathsahane98533 жыл бұрын
Hi sir you are very good motivator
@Jk-eo5ho3 жыл бұрын
🎯✌❤
@prashantshelke80753 жыл бұрын
तुमचे भाषणं एकूण एक नवसंजीवनी मिळते सर
@gajanankashinathsahane98533 жыл бұрын
@@prashantshelke8075 📖📖📖
@विनायकभंडारी2 жыл бұрын
हे जो शांतचित्ताने ऐकेल तो खरोखर मनाने, रूदयाने, व धनाने करोडपती झाल्याशिवाय राहाणार नाहि.🙏👍👌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@sanjyasawant2989 Жыл бұрын
साहेब तुमच्या कडून खरच प्रेरणा मिळते.भले आढानी माणूस असेल तरी पण त्याला तुमची भाषा कळते
@krishcreations283110 ай бұрын
Good basan
@GaneshShinde-tf4mc11 ай бұрын
खूप छान सर 👌👌 आपले भाषण ऐकले की अंगावर काटा उभा राहतो.. खुपचं प्रेरणादायी भाषण..तुमचे भाषण वारंवार ऐकल्यावर यशाचा मार्ग सापडणार हे नक्की 👍
@SunitaJadhav-xy9zu10 ай бұрын
आदरणीय साहेब आपले खुप खुप धन्यवाद आपल्या अनमोल,अमूल्य प्रेरणेबद्दल जेवढे बोलावे आणि जेवढे लिहावेत तेवढे कधीच आहे याकरिताच ठरवलंय वेगळंच काहितरी करायचंच. साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 😂😂🎉
@manjushamalekar36902 жыл бұрын
खुपचं मस्त व्याख्यान असतात सर तुम्हचे.. धन्यवाद सर.. तुम्हचे व्याख्यान मला खुपचं आवडते आणी वारंवार ऐकत असते.. एक मला प्रेरणा मिळते.. पुढे जाण्यासाठी वाव देते. खुप- खुप धन्यवाद सर आपले..!
@madhavkharat74311 ай бұрын
खूप छान.. अमूल्य मार्गदर्शन करता आपण... आपल्यासारखे महान आणि शुद्ध विचार येथील रजकरण्याना का डोक्यात येत नाहीत. वेवस्था बिघडत चालली आहे असं वाटत साहेब.. राजे छत्रपती च नाव घेतात पण ते कृतीत अनत नाहीत.. आपण खूप मोलाचे मार्गदर्शन करता.. धन्यवाद... आपल्या ज्ञानाचा आणि विचारांचा आदर करतो..
@kadubahiwale70253 жыл бұрын
असा व्हिडिओ आपण आजपर्यंत कधीच पाहिला नाही. एकदम दमदार आजच्या तरुण पिढीला घवघवीत यशाचा मार्ग दाखविणारा...
@tukaramyadav30433 жыл бұрын
Ha
@suryakantjedhe12203 жыл бұрын
उ उ उ उ उ उ उ उ उ
@nishanaik27412 жыл бұрын
Nekdo
@VaishaliGarud-b8w11 ай бұрын
सर मी नेटवर्क मार्केटिंग करते तुम्ही खरंच खूप चांगली प्रेरणा देता 🙏🙏
@er.surajshinde..mistri350410 ай бұрын
Hi
@surajkashid87769 ай бұрын
Hello mam
@kanbaraokundarge97723 ай бұрын
Hello madam send your number I am interested network marketing
@PineappliNurseryRhymes2 ай бұрын
Hello
@prashantshelke80753 жыл бұрын
सर मराठी माणूस उद्योग क्षेत्रात आले पाहिजे नाही तर पुढे खूप अवघड होईल सर खूप छान आणि अर्थपूर्ण भाषणं
@mkmukunda50453 жыл бұрын
7s7s7s
@amolpardhi48773 жыл бұрын
Hach yvasay aahe tyancha
@lokeah90523 жыл бұрын
000000000
@prakashnanaware35723 жыл бұрын
@@mkmukunda5045 d
@dattatrayapadhar2 жыл бұрын
Start
@rekhabahadare77743 жыл бұрын
खूपच छान सर ऐकून खूप समाधान मिळाले संकट च लढण्याची संधी उपलब्ध करून देतात
@rupalihalbane75403 жыл бұрын
Khup chan
@nageshdevekar73333 жыл бұрын
सलाम तुमच्या विचारांना.... समाज सुधरवणारे विचार आणि मार्ग दाखवणारे वक्ते म्णजे प्रा. नितीन बानुगडे पाटील सर.... जय हिंद
@ganpatishivajimadibone6693 жыл бұрын
बोलणाऱ्याची माती विकते कष्ट करून कोट घालू शकत नाही जय शिवराय
@javidnagare58718 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rakeshchaudhari85652 жыл бұрын
खरा संत पुरुषोत्तम महाराज महाराज अशा बावळट मुली कारवाईच झाली पाहिजे एकाला सोडलं ना दुसऱ्याची हिम्मत होत असते
@girnafilms31276 ай бұрын
सर मी तुम्ही दिलेल्या भाषणा प्रमाणे माज जीवन घडलं आणि आता माझी मुलं पण कमर्शियल चांगल्या प्रकारे व्यापारी आणि उच्चशिक्षित आहेत 🎉🎉🎉 आपल्या भाषणाचा एक आणि एक शब्द परिपूर्ण आहे❤❤❤❤❤❤
@akashpatil64702 жыл бұрын
संराचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे समाजाला.
@ashokbhalerao195210 ай бұрын
धन्यवाद साहेब 🌹🙏🌹🙏🙏चांगली प्रेरणा मिळते 🌹🙏🌹आत्मविश्वास वाढविण्यास मदत होईल सर 🌹🙏🌹😂नमस्कार साहेब 🌹🙏🌹जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏
@TrimbakChokaule5 ай бұрын
मी पण खुप कष्ट घेतले आणि उरासी स्वप्न बाळगून माझ्या मुलान काही तरी मोठं बनाव तसेच ़झाले आज तो फोर व्हीलर मधुन आॉफीसला जातो मला खूप अभिमान आहे माझ्या मुला बदल सुसंस्कारित घडला अत्यंत शांत संयमी समाधानी स्वभाव आहे आय.आए.बी.नादेड येथे मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर काम करतोय सर आपले अभिनंदन भाषन ऐकून खूप आनंद झाला मनात
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
हे जो शांतचित्ताने ऐकेल तो खरोखर मनाने.रुद्याने. व धनाने करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही ❤❤❤❤
@cricketvideo21114 ай бұрын
नमस्कार सर तुमचे भाषण खूप प्रेरणा देणारे आहे
@shivajiborade40392 жыл бұрын
depression मधुन बाहेर पडलो सर या विडिओमुळे मी खुप खुप धन्यवाद
@kantilaltakale89463 жыл бұрын
एकच नंबर भाषण आहे ...👍🙏🙏
@harishwarkhade6433 жыл бұрын
*!! जय जिजाऊ माँसाहेब !!* *!! जय राजे शिवराय !!* *!! जय शंभु राजे !!*
@ramchandrapimpale5029 Жыл бұрын
जय शिवराय
@Dr.SubhashPatil5 ай бұрын
समृद्ध विचाराचे समृद्ध भाषण अत्यंत चांगले प्रबोधन केले
@sandeepshelake14002 жыл бұрын
मस्त सर तुम्ही आपले विचार समाजात प्रकटपणे मांडले तरुण पिढी ही याचा विचार करून निर्णय घ्यावास शिकले पाहिजे
@babasahebzende-patil43612 жыл бұрын
💐👏आदरणीय:-नितीनजी बानगुडे-पाटिल साहेब, यांची विचारधारा अशी आहे की कितीही कुजलेला व्यक्ती पुन्हा ऊठून नविन उत्तेजित "उर्जेने प्रकाशमय" दिशेने वाटचाल करेल🤝👍
@jitendrasware95872 жыл бұрын
💯 right 🙏
@buntyganesh93342 жыл бұрын
Gr8 motivational stories n speech
@dodhapawar49902 жыл бұрын
@@jitendrasware9587 0l0llĺppqq
@asawarisloveforindiancultu61693 жыл бұрын
Sir tumhi maze saglyat best ahat karan tumachya videotun khup chan motivation hoty. Mi khajagi school la teacher hoti pn aaj vyvsay suru kela .ma.amadar.sendriy gulacha chaha wai egency suru keli.taluka. Mahad. Dist. Raigad yethe. Tumachi bhet vhavi ewadi manapasun ichha ahe.mahad la 12 july roji opening kel w 22 july chya mahapurane sagl nuksan zal. Pn punha 1 august la sagl gala swachh karun punha navyane vyvsayala suruwat keli. Fqt tumache motivation jiwnat khup badal ghdun anatat.thank you sir apalya marathi mansala asha videochi garajch ahe. 🙏
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
आदरणीय प्रा.नितीन बानगुडे पाटील साहेब इतिहास अभ्यासक.लेखक व प्रेरणादायी वक्ते यांच्या अधिकृत युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम नमो बृध्दाय
@user-ls9kd6eh9k3 жыл бұрын
ग्रेट सर, तुम्ही आजच्या आणि उद्याच्या पिढी ला खूप प्रेरणादायी आहात...
@विकासकदम-ट7ख3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज बोला ......जय शिवराय जय शंभुराजे- एक शिवभक्त
@dogfarmryt93632 жыл бұрын
Ret
@87allinone2 жыл бұрын
Tu ka baira ahai ka kay tech bolle te
@devendradawane53010 ай бұрын
Saheb tumache bhashan manaje apratim urja .
@shashikantsawant99173 жыл бұрын
सर अप्रतिम तुमच्यामार्गदर्शनाने झोपलेला आणि हताश व्यक्ती पण क्रांती घडवून दाखवु शकेल आणि जीवनात काही तरी करु शकेल
@dhanajisatam19673 жыл бұрын
Wow
@sagaruikey74053 жыл бұрын
Tumhi ek principle asun itka chan bhashan kelat he kharch tumcha jitka koutak krav titkch kami ahe sir khup khup dhanyawad sir tumala
@commadeking78543 жыл бұрын
Nice
@sagarpande34463 жыл бұрын
222w
@shubhampawar80063 жыл бұрын
Great sir.. Thank u sir
@anandraojadhav86449 ай бұрын
सर तुमचा vidio ऐकला मनाला समाधान वाटले धन्यवाद🎉🎉
@nileshborse97093 жыл бұрын
सर खूप छान व्याख्यान असतं आपलं
@karan2k18 ай бұрын
खूप सुंदर व्याख्यान आहे सर तुमचे मला खुप खुप इंनेर्जी येत आहे तुमचे व्याख्यान ऐकून
@namdevbarge12443 жыл бұрын
या जगाला तुमची गरज आहे सर
@shekharbandal65943 жыл бұрын
@nitin bangude patil sir- अतिशय सुंदर मार्गदर्शन. प्रेरणादायी. आणि नवीन पिढी ला योग्य मार्गदर्शन. आपले मनपूर्वक आभार.
@nageshtadakle18143 жыл бұрын
Number 1 vichar number 1
@prabhakarshinde47873 жыл бұрын
1q
@pravinrokade60053 жыл бұрын
खरोखरच आहे कि व्हिडिओ आपले संपूर्ण आयुष्या ची रूपरेषा बदलून टाकणारा आहे. विनम्र प्रणाम .
@sachinawale3893 жыл бұрын
J
@armystatesvideo82272 жыл бұрын
@@sachinawale389 M by gf vvfy
@vijaydube35932 жыл бұрын
@@sachinawale389 wwww22w2ww2wwww22wwwwwwww2w
@bapuraojagadmbe67763 жыл бұрын
सर मी शिक्षण पूर्ण केले तरी नौकरी मिळाली नाही म्हणून मी पेरू+शेवगा कुकूट पालन केले मी एक महिन्यात ८००००कमावतो
@arjunswant72283 жыл бұрын
मला पण व्यावसायिक व्हायचंय
@ravindarthakarekarwadi1753 жыл бұрын
@@arjunswant7228 cz,*x,,😃😄😄,
@dspjayshriganesha4303 жыл бұрын
@@ravindarthakarekarwadi175 🙏
@satyanarayanadam77453 жыл бұрын
@@arjunswant7228 9,,,
@pksharma8573 жыл бұрын
Sir pls number dya
@akashtejam53573 жыл бұрын
सर तुमचे बोल,लाखाचे मोल..
@rameshmhatre79593 жыл бұрын
सर,धन्यवाद! तुमच्या मार्गदर्शनाने जीवन संजीवनी मिळाली💐 असेच नवनवीन मार्गदर्शन अपेक्षित आहेंत रमेश एन म्हात्रे
@uttamkadam42904 ай бұрын
Best sir congratuletin. 🌹🌹
@djaniket____ab61213 жыл бұрын
सर मी एक 18 वर्षाचा मूलगा आहे मला लहान पनापासुन स्वा:त पायावर ऊभा राहायच पन सर काय कराव कस पुढें जायच ... डोकच चलाना.. पन जेव्हा हे तुमचे व्हीडीयो पाहीलेना सर मनात वेगलाच आस वाटल सर आणि...सर मी माझ्या स्व:त च्य पायाव ऊभा राहानार सर आणि तुमचा एक भाषन खुप आवडला सर स्व:त पायाव काही तरी करा नोकरी करुन दुसर्याचे स्वपनं पुरन करतो आपल नाही सर तुमचा भाषन पाहून डोले भरुन आले सर ....🙏 आता कही का आसों मी माझ्या स्व:त पायावर ऊभा रहानार सर....
@balajishende8992 жыл бұрын
👌👌आजच्या तरुणांना खुप महत्वाचे ठरेल.👌👌 💪💪💪धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
@rushabhnikalje66397 ай бұрын
ग्रेट खूप पॉझिटिव्ह विचार दिल्या बदल धन्यवाद सर ❤
@niranjanbuttalwad48413 жыл бұрын
खरोखरच वय कितीही असूद्या बानगुडे सरांच भाषण ऐकल्या नंतर एक नविवकाची ताकत येते . काहीतरी करण्याची इच्छा जागी होते... आपण ग्रेट आहात सर...
@prajaktadanane50585 ай бұрын
😊😊0😊
@prajaktadanane50585 ай бұрын
😊
@sharadvyavahare91783 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत त्या बद्दल शतायुषी धन्यवाद
@shivapawara4858 Жыл бұрын
खुपच प्रेरणादायक विचार मांडलेत, आजच्या नोकरीमागे धावणाऱ्या युवकांना तुमचे व्याख्यान मार्गदर्शक ठरेल. यात तिळमात्र शंका नाही.
@rajendrajadhav12759 ай бұрын
खुपच छान सरतुमची गरज आहे समाजाला
@vinayabagkar98102 жыл бұрын
युवापिढीसाठी प्रेरणादायी व्याख्यान...
@shalushalu82469 ай бұрын
साहेब माझी खुप इच्छा आहे तुमच्या कडे यायची मोटी वेशन साठी मला खाण्या ची हॉटेल सुरू करण्याची खूप इच्छा आहे काही तरी वेगळे करायचे आहे माझ्या कडे भांडवल खूप कमी आहे काय कऱ्याच साहेब कळत नाही कारण नवऱ्या च पण काही भांडवल नाही आता पर्यंत 10000 रुपयाने महिना भर काम करतो त्याच्या मध्ये काहीच होत नाही म्हणूनच मी आता ठरवल की काही तरी केल पाहिजे म्हणून मला खाण्याचा वेवसाय सुरू करायचा आहे मी काय करू प्लीज मला माहिती द्या साहेब 🙏🙏 ..
@snpednekar9 ай бұрын
*ग्राहक सक्षमीकरण अभियान* *'जागो ग्राहक जागो'* अशी जाहिरात आपण दूरचित्रवाणी (टीव्ही) वर नेहमी पहात आलो, आपल्याला *'ग्राहक राजा जागृत हो'* अशी सूचना या जाहिरातीतून दिली जाते पण आपण खरच एक जागृत ग्राहक आहोत का? ग्राहकाला इंग्रजीत *Customer* म्हटलं जातं म्हणजे *कष्ट कर आणि मर* आणि आपण सर्व त्याप्रकारचे आयुष्य जगत आलो आहोत. आपण कधी विचार केला आहे की आपल्या घरी रोजच्या जीवनात लागणार्या गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करून पैसे येऊ शकतात. बाजारात अशा काही कंपन्या आहेत की ज्या ग्राहकांना खरच *'राजा'* म्हणून जगण्याची संधी देतात. पण आपण त्या संधी कडे दुर्लक्ष करीत आलो आहोत किंवा आपल्याला त्या बद्दल काही माहिती नाही किंवा नसावी. इथे ग्राहकांना 10% ते 20% सवलतीत वस्तू मिळतात. सोबत आपल्याला समाधानाची हमी (Satisfaction Guarantee) दिली जाते म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट नाही आवडले तर वापरलेले प्रॉडक्ट सुद्धा आम्ही परत घेऊ आणि तुमचे पैसे परत करू. इथे आपल्याला अशी हमी दिली जाते कारण त्या उत्पादनांची गुणवत्ता चांगली असते. आज बाजारातील कोणतीही नामांकित कंपनी अस म्हणत नाही की तुम्हाला प्रॉडक्ट नाही आवडले तर आम्ही ते परत घेऊ. पुढे कंपनी आपल्याला हे प्रॉडक्ट आवडले तर त्याचा व्यवसाय करण्याची संधी देते त्यावर आपल्याला 25% ते 50% नफा मिळवता येतो सोबत आपल्यासारखे जे व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत त्यांना या व्यवसायांत घेऊन आलो तर त्यांच्या व्यवसायावर देखिल आपल्याला मोबदला दिला जातो. हा व्यवसाय करण्यास कोणती मोठी गुंतवणूक लागत नाही. नाहीतरी आपण रोजच्या जीवनात लागणार्या गृहोपयोगी वस्तू आपल्या जवळच्या किराणा दुकानातून, सुपर मार्केट किंवा मॉल मधुन खरेदी करतो ज्यावर आपल्याला कधी आर्थिकदृष्टय़ा फायदा झाला नाही. तर एकदा इथुन खरेदी करून खातरजमा करण्यास काय हरकत किंवा नुकसान आहे? सविस्तर माहितीसाठी कॉल किंवा WhatsApp करा सुनिल पेडणेकर 9423746728
@GaneshGanesh-fp8fr5 ай бұрын
तुम्ही फक्त महिन्याला किमान 500 रु वाचवा एक दिवस नक्की येईल तुमचे भांडवल उभे. होईल.
@siddharthshinde24492 жыл бұрын
यांचा आवाज आजित पवार साहेबाणसारखा आहे
@ajadhav39082 ай бұрын
आपण आपल्या ध्येयावर ठाम असेल तर यश निश्चित मिळते
@samikshareke48913 жыл бұрын
Khup mast aahe sir Khup prernadai bolalta
@akshaykokani70073 жыл бұрын
सर तुमचे वीडियो बघुन खुप आत्मविश्वास वाढतो सर
@akashkokare27562 жыл бұрын
सर तुमचे विचार घेऊन आम्ही व्यवसाय करतोय 🙏🙏🙏
@sharanchincholi943 Жыл бұрын
मो नं द्या कि
@bhagawatnarwade32503 жыл бұрын
खुप छान प्रेरणादायी व्याख्यान सरजी
@dadasodethe1272 жыл бұрын
Thanks sir
@yuvrajpatil35343 жыл бұрын
साहेब तुमचे सर्व क्षेत्रात प्रगल्भ ज्ञान आहे. मला आपला गर्व वाटतो. 👍🙏
@mayuriajaysamudre84119 ай бұрын
Thank you so much sir 🙏 khup br vatl tumch bhashan aaikun. Aatmvishvaas vadhla😊
@AdvSantoshCZalteSillodDistAura3 жыл бұрын
*श्री गुरुदेव प्रणाम व कोटी कोटी अभिनंदन खूप छान आणि महान विचार आहेत आपले आपल्याला व आपल्या कुटूंबियांना तसेच आपल्या सर्व सबस्क्राईबर्स या सर्वांना शुभ दीपावलीच्या कोट्यावधी शुभेच्छा व हॅपी दिवाळी*
@bharatdive77703 жыл бұрын
Thank you
@CharudattaPatil-zd4cl9 ай бұрын
नमस्कार सर आपला सल्ला योग्य आहे.मी सुध्दा शिक्षक होतो. पण सरकारने घरी बसवले. आणि मी ठरवलं की बुध्दी आहे. या बुध्दीला असं फिरवा की कोणी काहीही म्हणो मागे वळून पाहिचेच नाही. आज तरी स्थिर आहे. 😅🌷🌹धन्यवाद सर.🌹🌷😅
@vaishalimore49663 жыл бұрын
सर व्यवसाय सुरू करण्यासाठी खुप छान मार्गदर्शन केले 🙏🙏
@yashwantjagdhane459110 ай бұрын
अत्यंत जब्बरदस्त प्रेरणादायी मार्गदर्शन. ०८/०३/२०२४.
@vasantnakhe88333 жыл бұрын
फारच सुंदर व प्रेरक उद्बोधन, धन्यवाद
@vinoddeshmukh94102 жыл бұрын
Nice sir welcome
@mayurpatil86013 жыл бұрын
Thank you very much sir.
@manojdeshmukh36955 ай бұрын
सर जी युवर दी ग्रेट आपल व्यख्यान झोपल्यालाही ऊठऊन टीाकतो .
@LaxmanSalok7 ай бұрын
गरज हीच जननी प्रगती तीची आहे
@asawarisloveforindiancultu61693 жыл бұрын
Great personality and great person.....salam tumhala......🙏 From.Mrs.Asawari wable . Mahad. Raigad
@shantarampawar96973 жыл бұрын
Aaa
@shantarampawar96973 жыл бұрын
Aaaaaaawaawaaaaaaawa
@shantarampawar96973 жыл бұрын
Q
@shantarampawar96973 жыл бұрын
A
@shantarampawar96973 жыл бұрын
Wwwawaawaaaawwwwwaawaawwaaaqaaaaaa
@poonamchikane42279 ай бұрын
खुप छान सर आजच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तुम्ही तुमच्या व्याख्यानाची खुप गरज आहे तसेच कॉलेज मध्येही व्याख्याने झाली पाहिजेत तरच गुन्हेगारी कमी होईल आणि पुढील पिढी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जाईल जय भीम जय शिवराय, जय महात्मा फुले, जय संभाजी महाराज जय सावित्री बाई फुले 🙏🙏👌👌
@sangeetathorat34933 жыл бұрын
Banugde sir tumhi itka sunder margdarshan karta tyachi tod nahi .jevha sambhaji maharajanvar tumhi bolta tevha sakshat Sambhaji Raje dolya pudhe ubhe rahatat .devachi den aahe aaplyala .tumhi itka sunder vaktrutva karta. 🙏🙏🙏🙏
@samarthenterprises21313 жыл бұрын
सलाम तुम्हाला, जय महाराष्ट्र
@sarangmadgulkar38503 жыл бұрын
पुरंदरचा तह हा महाराजांचा पराभव कधीच नव्हता, ऊलट हा महाराजांचा दैदिप्यमान विजय असून आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाचा सर्वोच्च दाखला आहे. 🙂👍🙏🚩
@swatideshmukh1972 жыл бұрын
kharach tumi great ahat sir udyachya pidhisati
@vishaldudhe675 Жыл бұрын
मी पण पहिले जॉब करत होतो आता किराणा शॉप ठाकला सर ..हडपसर मध्ये
@bhujbal-ig6gx10 ай бұрын
लय भारी भाऊ मी पण हडपसरला राहतो मी पण जॉब सोडून व्यसय चालू केलाय
@Avinashraut21877 ай бұрын
मी कालच हडपसरला होते
@parkashmarotikendre65343 жыл бұрын
सर खरोखरच एकदम झकास मराठी भाषेने,
@kalyankadam38993 жыл бұрын
खूप खूप छान आहे सर व्हिडिओ सर तुमचे भाषण असते
@kalyankadam38993 жыл бұрын
तुमचे व्हिडीओ चे भाषण खूप छान असते
@decentagencies65633 жыл бұрын
जबरदस्त विचार खूप खूप धन्यवाद सर
@sachinshelke32933 жыл бұрын
दादा तुम्ही खरचं खूप ग्रेट आहात 🙏 जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏🙏
@maheshvarpe15943 жыл бұрын
आजची तरुण पिढी ही नोकरीच्या मागे पळते त्यामुळे आजही भारताला वेगवेळ्या वस्तू विकत घ्यावी लागतात
@roshanpatil41453 жыл бұрын
Sir tumche Lecture seen kelya nunter khup changl feel hot
@annapawara94923 жыл бұрын
समाजला तुमची गरज आहे सर जय हिंद
@akashpatil64702 жыл бұрын
भाऊ त्यांची नाही, त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे समाजाला.
@amitsawant53572 жыл бұрын
@@akashpatil6470 full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full
@vrshakhiranar38532 жыл бұрын
@@akashpatil6470 qkup man fresh hot sar
@vidyaacharya44793 жыл бұрын
Khup chaan sangital sir ak prerana milali
@हिंदूराष्ट्रवादी-व4थ3 жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
@sudarshansarde79963 жыл бұрын
3
@harshdahomeresipee91363 жыл бұрын
खुप छान आहे सर
@dnyandeorakshe1673 Жыл бұрын
सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@sohailhawaldar156611 ай бұрын
Khup Chan sar aaple vichar jay maharastra
@IRFANMULLAmotivation3 жыл бұрын
Sir nice realy great
@vandanakengar40933 жыл бұрын
Great sir thank you 🙏🙏👌👌💐
@SandeepKolheVlogsSKV3 жыл бұрын
२००६ ते २०१३ नोकरी केल्या नंतर २०१४ पासून व्यवसाय सुरू केला, १० वेळेस खाली पडलो.. ११व्यांदा पाऊल टाकले कारण एकच..जिद्द🔥
@DnyaneshwarChavan-ow9ed3 ай бұрын
सक्सेस आहात का आता तुम्ही कशाचं व्यवसाय आहे 🙏
@nanashridurgude71223 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार जय शिवराय !!
@ramdasborhade52183 жыл бұрын
A
@senapatibhosale34373 жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन
@mitaliambone86583 жыл бұрын
खूपच खूपच छान भाषण नितीन सर 😘
@bageravpacharne57123 жыл бұрын
एकच नबर नितिन बानगूडे पाटिर
@shamsangame7937 Жыл бұрын
खर आहे सर खूप सुंदर विडिओ
@MohanAwate-y4m10 ай бұрын
मराठी माणूस बिजनेस करु शकतो.. आणि यशस्वी पण होऊ शकतो💯 पण उदयोग धंद्यात आपलीच माणस उधारी बुडवून.. मराठी माणसाला खाली आणतात 😌 मी पण उद्योग क्षेत्रात आहे सर💯💯
@rahulkhuntegave49713 жыл бұрын
Aajchya pidila garaj ahe sir tumchi ,,, khup chhan