Shadi ke saaree se zyaada khubsoorat hai apki reception ki dress
@archanachaudhari99123 жыл бұрын
Dii tuzhe donhi bhau khup mast nachtat... Ani tuzhya husbund cha voice tar awesome..... Ani tu pn tuzha ani jijuncha dance dakhvaycha na...... Mast vatla asta vlog..... Tashi tu khup chan disat hotis..... ❤❤❤✨🥰
@chhayakuhikar61363 жыл бұрын
Husband voice is awesome 💞
@sopanwayal75283 жыл бұрын
छोट्या वहीनी पेक्षा मोठी वहीनीने मस्त dance केला 😊😊😎
@NidhiYadav-xt9ct3 жыл бұрын
Hii,kanchan maine kabhi apka vlog nhi dekha ....lekin aj pehli baar maine apka vlog dekha.. mujhe apka culture aur vlog bahut accha laga....aur khaskr apki new bhabi ka dance...
@shashankjadhav97983 жыл бұрын
ताई मी तुम्हाला पहिल्यांदा आज सबस्क्राइब केले आहे. कारण व्हिडिओ इतका सुंदर😍💓 होता ना तर मला रहावले नाही 👌🏻👌🏻👏🏻👏🏻 मी तुमचे व्हिडिओ एक आठवडा झाला बघते आहे. पण फक्त लाईक करत होते 👍🏻👌🏻🤗तुमचे व्हिडिओ खूप छान सुंदर असतात ताई तुमची फॅमिली खूप छान आहे. दिपाली गाईंचे पण व्हिडिओ मी नेहमी बघते👌🏻👍🏻खूप छान असतात हा व्हिडिओ इतका भारी वााटला की व्हिडिओ सुरू झाल्यापासून चेहऱ्यावर फक्त स्माईल होती कधी हरवून गेलो समजलेच नाही खूप छान धम्माल होती तुमचे दोन्ही भाऊ व वहिनी खूप छान डान्स केला 👏🏻👏🏻👌🏻👌🏻💃 ताई अद्विकच्चा पप्पांनी खूप छान गाणी गायली आवाज मस्त आहे दादांचा 👏🏻👏🏻👌🏻😍😍 तुमची दोन्ही मुले खूप छान आहे सुंदर क्युट 😘 माही व अद्विक 👌🏻ताई तुमचा जोडीचा एक डान्स व्हायला पाहिजे होता 😊👌🏻👍🏻 मी शितल जाधव 🙏🏻
@sachinsrivastava99883 жыл бұрын
My fevrate songs...great kishor Kumar ji🙏 Jyoti Srivastava