Reels Star ची LOVE STORY ते एक उद्योजक ... ऋषिकेश गाडेकर आणि आरोही याची कहाणी

  Рет қаралды 747,792

STRUGGGLE FOR REASON 🍫

STRUGGGLE FOR REASON 🍫

Күн бұрын

Reels Star ची LOVE STORY ते एक उद्योजक ... ऋषिकेश गाडेकर आणि आरोही याची कहाणी

Пікірлер: 442
@ashvinijadhav7506
@ashvinijadhav7506 Жыл бұрын
तुम्ही आता हात पकडलाय कधीच एकमेकांची साथ सोडु नका आरोही आणि ऋशी. तुम्हाला खुप शुभेच्छा 💐खुप मोठे व्हा👍👍
@rameshwarkhurde4795
@rameshwarkhurde4795 Жыл бұрын
खूप छान आपला मराठी माणूस पुढे जातो आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो ....तुमची दोघांची जोडी पण खूप छान आहे तुमचे व्हिडिओ मी बघत असतो... congratulation guys...💐💐
@suyogshirsath1311
@suyogshirsath1311 2 жыл бұрын
असाच प्रत्येक मराठी 🚩 मुलगा पुढे गेला पाहिजे👍🏻
@sunilofficial88
@sunilofficial88 2 жыл бұрын
मराठी माणूस पुढे गेला की खूपच अभिमान वाटतो 🙏👌
@sachinkolekar181
@sachinkolekar181 Жыл бұрын
आरोही दिदीचे बोलन एैकूण माझ्या पण डोळ्यातून पाणी आले 😍
@ravindraborase9378
@ravindraborase9378 Жыл бұрын
तुमची दोघांची जोडी खूप सुंदर आहे आणि अशीच पुढे राहू अशी शुभेच्छा 👍🤗
@nareshbawane576
@nareshbawane576 Жыл бұрын
मराठी माणूस पुढे गेला पाहिजे.अभिनंदन
@ashwinikhatal5113
@ashwinikhatal5113 2 жыл бұрын
खुप छान वाटलं ऋषी तुझी मेहनत बघून जसे तुम्ही लोकांना हसवता तसेच नेहमी हसत रहा.. पुढच्या वाटचालीसाठी तुला आणि आरोही ला खूप खूप शुभेच्छा..
@jaypalmathure766
@jaypalmathure766 2 жыл бұрын
रुशी आरोही तुम्ही खुप जिद्दी, मेहनती आहात म्हणुन तर लोकांच प्रेम व आशीर्वाद आहे तुमच्या वर असेच जीवनात खुप प्रगति करा.sorry ऐकुन आम्हाला ही उमेद निर्माण झाली आहे, तुमच्या भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा असेच मनोरंजन करत राहा, व तुम्ही पन हासत आनंदाने राहा..💐💐👌👌
@southindianmarathivlogger
@southindianmarathivlogger 2 жыл бұрын
आरोहीचा स्वभाव खूप शांत आहे खरंच तुम्ही दोघं ही खूप समंजस आहात
@nilamanpat8315
@nilamanpat8315 2 жыл бұрын
आरोही तु दुसर्‍या मुलीसारखी नाहीयेस तु खुप छान आहेस. तुझा स्वभाव लगेच समजतो
@sandeshsabale313
@sandeshsabale313 Жыл бұрын
Thank you 💖
@RameshbhumeRameshbhume
@RameshbhumeRameshbhume Жыл бұрын
ओ ओ ओ ओ ओनंंंऔ
@sandipbathe6101
@sandipbathe6101 Жыл бұрын
Super jodi bava and vahini 🎉
@manojmahajan2244
@manojmahajan2244 Жыл бұрын
तुमचे दोगांचे नातं काय
@SavitaPachpute-fs2cu
@SavitaPachpute-fs2cu 7 күн бұрын
Om🎉🎉🎉🎉
@nilamanpat8315
@nilamanpat8315 2 жыл бұрын
तुम्ही नेहमी एकत्र रहा हीच ईश्वरचरणी पार्थना तुम्ही असेच पुढे जात रहा
@mahendrakedarkustipremimpk945
@mahendrakedarkustipremimpk945 Жыл бұрын
तुमची दोघांची जोडी खूप सुंदर आहे.. एक नंबर.. जोडी..तुम जियो हजारो साल..
@asavarichonkar2117
@asavarichonkar2117 3 ай бұрын
देवाने तुमची जोडी बनवली आहे बेस्ट ऑफ लक
@EknathMore-t9g
@EknathMore-t9g Жыл бұрын
तुमच्या दोघांमध्ये नातं काय आहे तुम्ही खुप छान बोलता खरोखरच तुमची जोडी छान दिसते
@amolshejul4729
@amolshejul4729 Жыл бұрын
ऋषिकेश दादा आणि आरोही दी तुमची जोडी खुप छान आहे तुमचा व्लाॅग बघीतला तुमची स्टोरी ऐकली खुपचं छान सांगितलं... खुपचं स्ट्रगल केला तु आणि जिवनाची खरी गाडी कशी चालवायची असते हे तु समजुन सांगितलं ...कशी उंचावर भरारी घेतली किंवा घेण्याचा मार्ग तु दाखवला ..आणि अशीच तुमची जोडी रहो हसती आणि हसवती खुप छान कपल आहात देव करो तुमचं जीवनात आणखी यशस्वी होत राहो ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्ही दोघे ही खुप छान आहात ..तुमचा दोघांनचा पण स्वभाव खूप छान आहे एक दम मनमोकळे थॅक्यु ताई आणि दादा खुप खुप प्रेम तुम्हा दोघांना आणि असंच प्रेम मिळत राहो I love you ताई आणि दादा I love you so much 👍👍👍❤️🌹♥️🌹♥️♥️♥️♥️💞💞💞💞💞💞 👋👋👋👋👋👋
@zumkabaibhangre5884
@zumkabaibhangre5884 Жыл бұрын
तुमची जोडी खुप सुंदर आहे अशीच राहो आणि यत्र नार्य स्तु भव पुजेंणते ऋशि तुझ्या अविशत आलेली मुलगी म्हणजे ज्या घरात श्री यांचा सामावेश आसते त्या घरात नेहमीच लक्ष्मी सहवास करते .तुमंची जोडी आशि शेवट पर्यंत राहावं . खुप ‌सरे आशिर्वाद
@marketingguru11
@marketingguru11 2 жыл бұрын
आरोही आणि ऋषी जोडी ऐकच नंबर आहे ❤️🥰
@southindianmarathivlogger
@southindianmarathivlogger 2 жыл бұрын
खूपच भारी दादा खूप मोटिवेशन मिळालं खरंच तुमची जोडी खूप ग्रेट आहे 👌👌
@vedikaeducationacademy5664
@vedikaeducationacademy5664 2 жыл бұрын
आजच्या तरुण पिढीसाठी खूप छान मार्गदर्शन आहे
@sunitapagare3837
@sunitapagare3837 Жыл бұрын
तुम्ही दोघेही खुप मेहेनती आहात. आज तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने पुढे गेले आहात. तुमच्या सारखे गुणी मूल मिळायलाही नशीब लागत. तुमची जोडी खुप छान आहे. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही आपल्या औरंगाबादचे आहात याचा अभिमान वाटतो. मी टीव्ही सेंटरला रहाते. असेच दोघेही खूष रहा. 🥰❤
@Arun92194
@Arun92194 8 ай бұрын
Very good👍
@jayshreetawade4015
@jayshreetawade4015 Жыл бұрын
खरंच एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती रूषी, आरोही. असेच आम्हाला हसवत रहा. मी गेले किती महिन्या पासून तुमचे विडिओज बघते. तुम्हाला perfect कसं काय माहीती आहे की एक वाक्य जरी बोललं तर त्या वाक्यला comedy cha touch कसा द्यायचा. खूप दिवसांपासून आजारी असलेला माणूस पण पटकन बरा होईल असे असतात तुमचे विडिओज ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@rushikeshgadekar18
@rushikeshgadekar18 Жыл бұрын
@chhayarakadevlog
@chhayarakadevlog 2 жыл бұрын
खरच खूप भारी इंटरव्यू झाला तुमचा आणि तुमच्या इंटरव्यू मुळे मला पण खूप चांगल्या प्रकारे मोटिवेशन मिळाले आहे तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र
@nikhilkekan-he4cq
@nikhilkekan-he4cq Жыл бұрын
आपल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याचे पोरं मोठे होतात चागलं वाटतं ( आपल्याला कोकनाच्या पुढे जायचय )😊❤
@vidyagangal4187
@vidyagangal4187 Жыл бұрын
I am from Canada, U both r great , blessings
@sunilzugare9151
@sunilzugare9151 Жыл бұрын
जबरदस्त मार्गदर्शन केलं आमच्या साठी👍👍👍
@amol2002
@amol2002 2 жыл бұрын
खरच खूपच भारी. लव स्टोरी आहे तुमची
@prashantpethkar7400
@prashantpethkar7400 Жыл бұрын
तुमचे व्ह्लॉग परिवारासह पाहण्या सारखे असतात. प्रत्येक कथानक वेगळंच असतं. तुमचा आता पर्यंत झालेला संघर्ष हाच तुमचा भविष्यकाळात ठेवा आहे ज्यामुळे तुमचं पाऊल वाकडं पडणार नाही. भविष्यात भरपूर यशस्वी व्हा ह्याच अंतरिच्या शुभेच्छा.
@jaybabaji6374
@jaybabaji6374 2 жыл бұрын
खुप छान अरोही & rushi khup bhari video ahet
@smitakudale9728
@smitakudale9728 Жыл бұрын
खूप छान असेच यशस्वी व्हा गणपती बाप्पा मोरया 👌👌👍👍🙏🙏
@varshamagar2624
@varshamagar2624 2 жыл бұрын
जोडी १नंबर 😍 तुमची यशस्वी वाटचाल अशीच पुढे चालत राहो हीच सदिच्छा आणि आशिर्वाद 💐
@gloriatellis1731
@gloriatellis1731 Жыл бұрын
Very nice 😢
@kishorichavan7427
@kishorichavan7427 Жыл бұрын
Very nice
@bhushanchalke7790
@bhushanchalke7790 Жыл бұрын
खुप छान भावा तुमचि जोडी आणि जे आज तु बोलास ना ते खरच खुप छान बोलास तुम्ही दोघे खुप खुप मोठे बना शुभेच्छा पुढिल वाटचालिस
@vaishnavichavan2507
@vaishnavichavan2507 Жыл бұрын
U r amazing rushi and Aarohi keep it up God bless you 🙌🙌
@shilpaphadke506
@shilpaphadke506 Жыл бұрын
खूप छान छान व्हिडिओ झाला तुमचा खूप खूप मोठे व्हा पण कधी आपले पहिले दिवस विसरू नका तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे हीच स्वामी स्वामी समर्थां जवळ प्रार्थना मुलांना खूप मोठे व्हा
@surajgawade9173
@surajgawade9173 Жыл бұрын
khup khup chan asech saglyana hasvt raha
@adarshsirsat3165
@adarshsirsat3165 Жыл бұрын
आपला मराठी माणूस पुढे जात आहे खूप छान वाटत
@jayantdumada2267
@jayantdumada2267 Жыл бұрын
Tnx Rushi and Arohi kupc chan tumaci journey shair keli
@manishaparse8368
@manishaparse8368 Жыл бұрын
मस्त आहे जोडी असेच पुढे जा अभिनंदन
@karunabhamre1963
@karunabhamre1963 2 жыл бұрын
Very interested bro khup bhari vatl vlog bghun khupch chaan bro asch pude ja bro swami bless you brother 😘😘❤️
@Ravim23
@Ravim23 2 жыл бұрын
Mast ahet tumache video tumchi jarny pan khup bhari ahe i like it ani ajun aseche pudhe jat raha
@adarshsirsat3165
@adarshsirsat3165 Жыл бұрын
तुमची जोडी खूप छान दिसते
@akashwanidahale1022
@akashwanidahale1022 Жыл бұрын
अभिनंदन🎉🎉. दोघेही खूप सुंदर आहेत
@rekhapandere2307
@rekhapandere2307 Жыл бұрын
Khup sunder asatat video comedy all the best
@pushpakokode3393
@pushpakokode3393 Жыл бұрын
खूप छान ❤❤
@sangitahase8670
@sangitahase8670 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे आणि तुमची जोडी पण खुप छान all the best
@sairajgodse9591
@sairajgodse9591 Жыл бұрын
खुपच छान जोडी आहे तुमची 👌👌
@gitaghatge4673
@gitaghatge4673 2 жыл бұрын
Rushi and aruhi tumchi jodi kharch khup Chan ahe asech एकमेकांना adhar daya satt daya asech एकमेकांना var de Prem kara tumi doge aausyt khup mote honar ahet doghe pan swami maharj ahet tumchay patishi 👍👍🙏🥰 mi hich प्रार्थना करते mi pbn kar ahe rushi and aruhi best'of luck maja chota bro asach happy Raha
@VM_creation_92
@VM_creation_92 2 жыл бұрын
मला खूप आनंद झाला हा vlog बघुन 😊so happy
@meenalwagh3718
@meenalwagh3718 Жыл бұрын
Mala pn
@punjahariyeole6124
@punjahariyeole6124 Жыл бұрын
तुमचे दोघांचे व्हिडीओ मी रोज बघतो खूप भारी वाटत व तुम्ही दोघे खूप यशस्वी होवो हीच प्रार्थना
@poojagopale4925
@poojagopale4925 2 жыл бұрын
Khop chhan Marathi mansacha abhiman
@vidyamanjarekar5199
@vidyamanjarekar5199 Жыл бұрын
खरंच तुमचे व्हिडीओ खूप छान असतात आणि दोघे पण छान दिसता लवकर लग्न करा
@harshujadhav_12
@harshujadhav_12 2 жыл бұрын
Khup mast journey hey yaa dongchi really khup kahi .... motivational things shikyla bethaa really .
@kalyanikapse6716
@kalyanikapse6716 2 жыл бұрын
Kharch khup chhan ahet tuhmi doghe... ani asch raha nehmi. 🥰
@manoharsonavane7020
@manoharsonavane7020 Жыл бұрын
खूप छान
@babitagaonkar-kr4sy
@babitagaonkar-kr4sy 3 ай бұрын
Best jodi nambar one keep it up 👍❤️❤️❤️
@vaishalikature1396
@vaishalikature1396 8 ай бұрын
खूप छान जोडी🎉🎉
@seemanimse9095
@seemanimse9095 9 ай бұрын
मस्त खूप छान आहे,जोडी
@yogeshgavade4687
@yogeshgavade4687 Жыл бұрын
खूपच छान सुंदर व्हिडिओ असतात
@deepatil9246
@deepatil9246 2 жыл бұрын
चांगला आहे मित्रा
@muddalwarmanisha3638
@muddalwarmanisha3638 Жыл бұрын
ऋषी आरोही तुम्ही दोघे खुप भारी आहात,खुप मोठे व्हा..
@Rukminshindesong
@Rukminshindesong Жыл бұрын
खूप छान बनवत असतात तुम्ही व्हिडिओ तुमची जोडी पण खूप छान आहे. अशीच महाराष्ट्राची शान वाढवत रहा,आम्हाला हसवत राहा खूप खूप शुभेच्छा.👍
@Papa_ki_ladli_pari
@Papa_ki_ladli_pari 8 ай бұрын
Nice kahani best wishes tumala
@payallondhe967
@payallondhe967 2 жыл бұрын
Your the best couple in the world😍😍😍
@prashantshinde5375
@prashantshinde5375 Жыл бұрын
ताई आणी भाव तुम्हा दोघांना खुप‌ ‌खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुमच्या सगळ्या ईच्छा आकांक्षा पुर्ण करो माझही असच‌ दुकानच। सप्न आहे रे
@rajlaxmishelke797
@rajlaxmishelke797 2 жыл бұрын
Well done bro and di Kharacha khup motivational aahet yarr tumhi Well done guys
@rupaliparsa2368
@rupaliparsa2368 2 жыл бұрын
खूपच छान विचार
@priyankadadas4527
@priyankadadas4527 Жыл бұрын
Khup mast jodi...❤️👍
@charvimahajan1949
@charvimahajan1949 2 жыл бұрын
Khupch chan aarohi n dada
@sohamdoifode7543
@sohamdoifode7543 2 жыл бұрын
खूप छान भावा 💯👌
@kishoridoiphode418
@kishoridoiphode418 Жыл бұрын
Best wishes for both of you 😊👍
@panchkrishnabhakti3156
@panchkrishnabhakti3156 Жыл бұрын
खुप छान " मी एका वर्षात साध्य केले तुम्ही एका महिन्यात साध्य कराल फक्त प्रयत्न करा "👍🙏🙏
@priyapatil7751
@priyapatil7751 2 жыл бұрын
मला तुम्हा दोघांचा खूप अभिमान आहे खूप काही तुमच्याकडून मला शिकायला मिळालं मीही तुमच्यापैकी एक आहे थोड्या वेगळ्या क्षेत्रात आहे पण शून्यातून सुरुवात करत आहे ...all the best for bright your future...तुमचं struggle ऐकून डोळ्यात पाणी आलं... enjoy your reaming life very happy 😊🥳
@rajukhillare5434
@rajukhillare5434 2 жыл бұрын
Khup chan aahat
@diptijangale
@diptijangale 2 жыл бұрын
Khup chan mst
@laxmikamble-wy5yk
@laxmikamble-wy5yk Жыл бұрын
Second part sathi khup exited aahe ❤ ha episode khup bhari hota
@komalnalawade3663
@komalnalawade3663 Жыл бұрын
छान वाटला तुमचा व्हिडीओ
@siyaramteke6453
@siyaramteke6453 Жыл бұрын
Khup changli story ahe tumchi ani dada ne khup motivate kelay .... Khup samor ja 💞
@babymahiscorner
@babymahiscorner Жыл бұрын
Chan swabhav. GBU both❤
@karan_ravte
@karan_ravte 2 жыл бұрын
आरोही (फाल्गुनी) मी तीला खूप जवळून ओळखतो कारण आम्ही स्कूलमेटस होतो तिच्या बद्दल तर मला माहिती आहे खूप काही पण ऋषी बद्दल पण आज खूप काही माहिती झाल ❤️
@alishatech902
@alishatech902 Жыл бұрын
खूपच छान दादा 👏👏👏👏👏
@Ajay-zi9ec
@Ajay-zi9ec 2 жыл бұрын
खूप काय चांगलं वाटलं ❣️🚩
@vaishnavipund2864
@vaishnavipund2864 Жыл бұрын
Amazing 🤩 proud of you
@Shwetapanzade
@Shwetapanzade 6 ай бұрын
Nice a rushi n aarohi
@bharatshinde8829
@bharatshinde8829 Жыл бұрын
Tumche video khup chan astat.i like both of you.
@vishnughode4676
@vishnughode4676 Жыл бұрын
खुप छान, व प्रेरणादायी 💐🎉🎉🎉
@ItzRudra850
@ItzRudra850 Жыл бұрын
Khupch chan astat tumche comedy video
@sachinchavan8631
@sachinchavan8631 Жыл бұрын
😂😂😂 kiti mast jok Marta rav tumhi America che lok followers aahe mane
@sonalipandit9834
@sonalipandit9834 Жыл бұрын
दादा मी सुद्धा तुमचा व्हिडिओ बघून खूप रडली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🎉
@eknathbhalerao1259
@eknathbhalerao1259 Жыл бұрын
आज दिनांक २२ सप्टेबर रोजी तुम्ही कारने परभणीन नांदेडकडे जात होता त्यावेळी आम्हाला रस्ताविचारुन गेलात ..त्यावेळी लक्षात आलंनाही तुम्ही आहेत म्हणुन ..नंतर लक्षात आलं की तुम्ही होते म्हनुन
@RekhaDaswat
@RekhaDaswat Жыл бұрын
Amazing 🎉🎉
@sudampawar9280
@sudampawar9280 Жыл бұрын
Jodi khup chyan ,yeka divasat mi tumache kamit Kami 25 video bagato khup bhari tumha doghana khup khup shubhechya Dhanyawad
@madhurishewale5439
@madhurishewale5439 Жыл бұрын
Kasla bhari vatay bahu tujhe video pahun...khup motivate jhali mi tnx🙏🥰
@adityagore6642
@adityagore6642 Жыл бұрын
Khupchan 👍👍 ahe tumchi jodi ashich rahot hich ishvar charni prarthana Aarohi Ani Rushikesh
@Gorakhkh39
@Gorakhkh39 6 ай бұрын
Your TRUE love ❤, I wish your better future
@Arjungaru-w3i
@Arjungaru-w3i Жыл бұрын
You both of nice
@ViditKairavlog
@ViditKairavlog Жыл бұрын
बरोबर दादा खूप छान❤
@MarathiHartbeats
@MarathiHartbeats Жыл бұрын
Very nice dada& vahini😘😘😘😘
@laxmanvartak2268
@laxmanvartak2268 Жыл бұрын
तुमची जोडी छान आहे 👌👌 तुम्हा दोघांना शुभेच्छा 💐💐💐
@sandipansonawane5081
@sandipansonawane5081 10 ай бұрын
Very good 🎉🎉🎉❤❤
@sakshisakshi5274
@sakshisakshi5274 Жыл бұрын
Khar ch dada and tai tumi khup chan aahe mala tum che sagle bolk mala khup aavdtat ❤
@nehatandel4892
@nehatandel4892 Жыл бұрын
Aarohi n rushi thumi doge pn kup chan aht good vire nice kup god aht t🌹🌹😘humi dogehi
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,3 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 13 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
QNA video 😍YouTube income ?
20:03
Rushikesh Gadekar vlogs
Рет қаралды 27 М.
Tya Nantar Sagal Badalala | EP 4 | Pallavi Patil | Planet Marathi Show
22:06
Planet Marathi OTT
Рет қаралды 115 М.