Abs कंपनी ने ग्रामीण भागात सीमेन उपलब्ध करून द्यावे जसे बाईफ सगळीकडे मिळते तसे ABS पण भेटले पाहिजे
@DudhUtpadakShetkarii3 ай бұрын
डॉक्टरांनी जर 25 रुपयाचे BIAF भरले तर 150/200 घेतात अणि तेच 50 रुपयाचे JUPITER वापरले tr direct 300/350 रुपये ghetat. अहमदनगर अशा डॉक्टर मूळ शेतकरी ABS वापरत नाहीत.
@djharshu5173 ай бұрын
100-150 jast geletr kay hot beed yetay
@Akshaypathare59973 ай бұрын
अगदी मुद्याला हात घातला सर तुम्ही सगळीकडे हीच परिस्थिती आहे