Рет қаралды 64,159
रुपयाला 4 चॉकलेटं…चिंच आणि बोरकुट… चोरून खाल्लेला डबा… शिक्षकांच्या नकला… पुस्तकांतल्या दाढी मिशा... पुन्हा पुन्हा गिरगिटलेल्या स्वत:च्याच सह्या… शाळेबाहेरची फळवाली… शाळेआतली शिस्त, मस्ती, यारी… एक आठवण पुरेशी असते, अनंत आठवणींच्या उमाळ्यासाठी… अशीच एक आठवण… रीयुनियन पर्व 2… भाग 2!
#Reunion2 #PunhaBakawar #Episode2 #RavetkarGroup #BrandPickle