Рет қаралды 50,028
Revdanda Jetty Fish Market Alibag | पहाटेचा रेवदंडा बंदरावरचा माशांचा लिलाव | Kokan Fish Market
रेवदंडा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध बंदर आहे. हे अलिबाग तालुक्यातील चौलच्या नेऋत्यस रेवदंडा खाडीच्या मुखाशी वसलेले आहे.
सातव्या शतकात पार्तुगीजानी याचा व्यापारी बंदर म्हणून खूपच विकास केला.
परंतु कालांतराने गाळ साचल्याने व धरमतर बंदराच्या विकासामुळे तसेच धरमतर खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे रेवदंड्याचे महत्व कमी झाले .
या बंदरातून मुख्यतः नारळ आणि मासे यांची निर्यात होते. आज आपण रेवदंडा बंदरावरच पहाटेचा माशांचा लिलाव पाहणार आहोत.
कोळंबी पापलेट सुरमई बोंबील मुशी मासा , हलवा मासा ,चिंबोरी, शिवल्या, पाला मासा ,घोळ मासा असे अनेक प्रकारचे मासे पाहायला मिळतील.
विडिओ आवडल्यास नक्की like , share आणि comment करा
#कोकणशोभा
#kokanshobha
#kokan#Marathiyoutuber #alibag# revdandamasalililav
#fishauction #fishmarket #revdandafishacution
#alibagfishmarket
#alibaugfishauction
#konkanfishmarket
#मच्छीलिलाव
#मासळीलिलावमार्केट
Music in this video
Learn more
Listen ad-free with KZbin Premium
Song Your Love - Yung Logos