Рет қаралды 5,410
नजरेचा खेळ फक्त । अवघड प्रश्न सुटतील सेकंदात | Maths By Sachin Sir
टारगेट 2024 - पोलीस भरती | Maths By Sachin Sir
गणित शिका बिना सूत्रांचे , एकदा व्हिडिओ बघा मरेपर्यंत विसरणार नाही
🔴 अंकगणित आणि बुध्दीमत्ता 🔴*
♠️ पोलीस भरती स्पेशल बॅच .
🔥 टार्गेट पोलीस भरती 2024 .
𝐌𝐚𝐭𝐡 𝐁𝐲 𝐒𝐚𝐜𝐡𝐢𝐧 𝐆𝐨𝐦𝐚𝐬𝐡𝐞 ..
🎯 संपूर्ण अंकगणित व बुध्दीमत्ता बिना सूत्रांचे X न वापरता गणित शिकवले जाईल..
🎯 गणित व बुध्दीमत्ता विषयात पैकीची पैकी मार्क घेण्याची जबरदस्त ट्रिक..
🎯 एकदा ही बॅच केल्यानंतर कोणताच क्लास करण्याची गरज पडणार नाही.
🎯 बॅच ची ऑफर फक्त 9 फेब्रुवारी पर्यंत 500 /- रुपयात असेल.
🎯 बॅच सुरुवात - 15 फेब्रुवारी , रात्री 7 ते 9 वेळेत असेल.
❤️ परत म्हणू नका सर मी फक्त एका मार्क ने राहिलो.😍
🏵 दररोज फ्री लेक्चर रात्री 9 : 30 वाजता.
⭕️ KZbin Link..👇
youtube.com/@m...
📌 ऑनलाईन बॅच ,आजच आपला प्रवेश फिक्स करा..👍
🌐 Maths By Sachin Sir हे ॲप तुम्ही play Store वरून Dawnload करा..
🔥 ॲप Link 👇
nrwax.on-app.i...
🔥 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून मेसेज करा..👇
9158808682
संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता . बिना सूत्रांचे आणि x चा वापर न करता अगदी सोप्या भाषेत तुम्हाला उत्तरे काढता येईल.
हि बॅच लिव्ह + रेकॉर्डेड असेल.
या कोर्स मध्ये एकंदरीत २००पेक्ष्या ज्यास्त व्हिडिओ असतील .
बेसिक ते अड्वान्स पर्यंत .
पोलीस भरतीत आलेल्या २०२० ते २०२३ पर्यन्त चे सर्व प्रश्न सोबत अतिसंभाव्य प्रश्न संच होईल .
एका टॉपिक वर कमीत कमी १५० प्रश्न असतील .
एक व्हिडिओ कितीही वेळा पाहता येतो
उत्तरासहित pdf भेटतील .
व्हॅलिडिटी ७ महिने .
अभ्यासक्रम
अंकगणित :
संख्या : एकूण अवयव , गुणाकार , भागाकार , दशांश , अपूर्णनक , स्थानिक किंमत . कसोटी ,इत्यादी .
गुणोत्तर व प्रमाण
वयवारी
भागीदारी
मिश्रणे
शेकडेवारी
नफा आणि तोटा
सरळव्याज
चक्रवाढ व्याज
लसावि आणि मसावि
काळ आणि काम
वेग & वेळ
रेल्वे
नळ आणि टाकी
नाव व प्रवाह
भूमिती
कूट प्रश्न
बुद्धिमत्ता :
अक्षरमालिका
कोडिंग डिकोडिंग
सांकेतिक तुलना
घड्याळ
कॅलेंडर
तर्क व अनुमान
नातेसंबंध
दिशा
रांगेतील स्थान
बैठक व्यवस्था
चिन्ह वर आधारित प्रश्न
व्हेन डायग्रॅम
आकृत्यांची संख्या
ठोकला
घण
#पोलीस भरती #पोलीस भरती 2024
गणिताचे वादळ
#गणिताचे वादळ