Рет қаралды 847
If you like the video don't forget to like 👍 share and subscribe the Channel
Ring Waterfall Khopoli || Hidden Waterfall In Khopoli || JungleTrek
अर्धा ते एक तासात करता येणारा हा धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला खोपोली रेल्वस्थानकापासून
चालत २० मिनिटा वर असलेल्या zenith कॉलनी पर्यंत जावे लागेल
तेथे दत्त मंदिर दिसले मंदिराच्या डाव्या बाजूला धबधब्याला जाण्यासाठी वाट आहे
वाटेत घनदाट जंगल आहे
त्या जंगलात वाट शोधत जावे लागते
Camera - Gopro Hero 9 Black
- Insta360x3
#waterfall #ringwaterfall #trekking #travel #trending #insta360 #gopro