Khup Sundar song ani Video suddha level up ahe.. First time Dindi chya asha videos baghayla milalya.. Hats off Dipesh..Sahil..Bhavik.. And whole team of Ringan😍😍
@DipeshVaity4 жыл бұрын
Kuuup kuup Thankyou Prashant mauli
@mymarathi17134 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@komalsawant27183 жыл бұрын
@@mymarathi1713 Lo posts in
@amitsuryawanshi75192 жыл бұрын
❤❤
@ashokmagar3351 Жыл бұрын
1qq1q11
@prathmeshchavan2615 Жыл бұрын
मी चिखली चा आहे आज महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना माहिती नाही पुणे जिल्ह्यातील चिखली गावात संत तुकाराम महाराजांचा टाळ आहे. चिखली हे गाव देहू आळंदी या दोन्ही तीर्थ क्षेत्र गावाच्या मधी आहे. इंद्रायणी नदी च्या काठावर . संत तुकाराम महाराजांचा टाळ येथे असलेल्या ने या गावाला टाळगावं चिखली म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी वैकुंठाला जाताना येथे टाळ टाकला होता.
@saurabhpatil3536 Жыл бұрын
🙏
@rushikeshdeshmukh199 Жыл бұрын
Mi political song writer aahe jevha vinayak aaba more hyanche political song writing keli hoti tevha he information collect keli hoti
@pavanrajshinde931 Жыл бұрын
👍🙏
@mr.aniketdahake5021 Жыл бұрын
❤️🌹💯
@vaibhavsarkale3431 Жыл бұрын
खुप महत्वपुर्ण माहिती दिली सर
@avinashranher99812 жыл бұрын
किती बोलु तरी कमी आहे ...सलाम गायकाला आणि ड्रोन शुटिंग आणि आपल्या पर्यंत पोहोचवनारे दिपेश दादा राम कृष्णा हारी माऊली
@rohitkale52672 жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍🤩🤩🤩🤩
@surajbhauhagawane39902 жыл бұрын
आज मी धन्य झलो की मी तीर्थ क्षेत्र देहू मध्ये जन्माला आलो हा विडिओ बघून आंनद झाला डोळे भरून आले आणि मन शांत झाले देह वेडा झाला आज महाराजांच्या अभंगाची एक ओळ आठवली . 🚩धन्य देहूगाव पुण्य भूमी , ठाव जिथे नांदे पांडुरंग 🚩
@samumakeupvlogs30105 ай бұрын
😊🎉❤❤
@bhagyeshpatil_032 жыл бұрын
महाराष्ट्र मधे ज्या संस्कृती आहेत त्या कुठेही राज्यात दिसणार नाही 🙌😍 🙏💥राम कृष्ण हरी 💥🙏
@PrajwalYelwande2 жыл бұрын
पायी धोतर, अंगी सदरा, डोकी फेटा , वारकरी रक्त म्हणून आम्ही पांडुरंग भक्त 😍
@pintya1194 Жыл бұрын
कुठलाच गजलेला अभिनेता लागत नाही प्रसिद्धी साठी लय भारी एकदम छान वाटल गायक, वादक, व्हिडिओ शूटिंग 🙏🙏
@tytyuyu8754 Жыл бұрын
अप्रतिम गान आहे....२२ वा राष्ट्रीय युवा महोत्सव पंजाब या राज्यात या गीतावर नृत्य सादर करण्याचा योग आला......सर्व पंजाब मधील सर्व कलाकार यांना हे गीत खूप आवडले.......
@manohar96k502 жыл бұрын
संस्कृती महाराष्ट्राची....🚩❤️ Nice song..... दिवसातून एकदा नक्की च ऐकतो मी हे गाणं ❤️
@जयश्रीराम-च8ण Жыл бұрын
विटेवरून उतरून विठोबा मला एकदा पंढरी दाखव हवं तर मी पायी येतो , पण आमच्या शिवबाला परत पाठवं.. 🚩🙏🚩🙏🚩
@hemantgadhave5758 Жыл бұрын
शिवबा म्हणतील आताच्या माणसांपेक्षा अब्जल खान बरा होता 🤣🤣
@pravinshinde1089 ай бұрын
Bhava sadhya konhi nahi mananar maharajana. Saglyani muslim la bhavu banavun takale. Sagale maharaja yanchya virodhat astil. Pahile pan hote 😂😂😂
@sagarpawar14888 ай бұрын
❤❤
@ajaygawade22096 ай бұрын
आज गरज आहे श्री ची
@kadamsirOffical6 ай бұрын
नको नको आले तरी त्यांना पश्र्चाताप होईल. इथली परिस्थिती पाहून😊
@ruturajmanjrekar79473 жыл бұрын
हे गीत मला माझ्या आजी आजोबांची आठवण करुन देते. माझे आजोबा माउलीचे भक्त होते. जय जय राम कृष्ण हरी!
@shubhamgujar23483 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vaibhavbanakar52073 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@kiranmali12263 жыл бұрын
👍
@shubhamwadhokar81692 жыл бұрын
💖💯🙏🙏🙏🙏
@rakeshshinde63992 жыл бұрын
Swrgat astil tumhe ajoba ..Ram Krishna hari 🙏
@iamprathamesh24 Жыл бұрын
हे मी स्वतः अनुभवलंय गेल्यावर्षी🚩 संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण 20 दिवस पालखी सोहळा सोबत आळंदी ते पंढरपूर🙏
@abhijeetkasurde36202 жыл бұрын
अंगावर शहारे उभे रहतात, हे गाने एकुन शब्द रचना ऐकुन डोलातील पानी थामबेना वीठू माउली 🙏
@Yaqubsayyad Жыл бұрын
ही आहे आपली खरी मराठी अस्मिता जी सर्व जातीधर्माच्या लोकांना सामावून घेते . आणि हीच मराठी अस्मिता आपल्या महाराष्ट्राची शान आहे . आणि असा हा महाराष्ट्र म्हणजे ' संतांची भूमी ' म्हणून ओळखला जातो . म्हणून मला मराठी म्हणून जन्माला आल्याचा अभिमान आहे . ।। जय जय विठोबा रखुमाई ।। ।। जय हिंद ।। ।। जय महाराष्ट्र ।।
@Praptis_corner Жыл бұрын
गाणं ऐकताना अंगावर काटा येतो.... इतकं सुंदर आणि भावुक आहे ते
@adiloverspandharpur903 Жыл бұрын
Right
@pratimashewale3775 Жыл бұрын
वारीचा सोहळा आणि वारीचा अनुभव मी या वर्षी मी अनुभवला,स्वर्ग कसा असतो हे कोणालाच माहीत नाही पण जिवंतपणी स्वर्ग सुख अनुभवायचे असेल तर एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा,अप्रतिम असे गाणे अंगावर शहारे येतात गाणे ऐकताना .विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला मी या महाराष्ट्रच्या पवित्र भूमित जन्म घेतला याचा मला सार्थ अभिमान आहे.🙏🙏🙏 ज्ञानोबा माऊली तुकाराम.
@vaibhavsurve23112 жыл бұрын
खूपच सुंदर..गाण्याचे बोल, संगीत आणि गायकाचा आवाजाची जी सांगड या गाण्यामध्ये आहे ती अवर्णनीय आहे.. गाणं ऐकून मन प्रसन्न तर होतच, देहभान हरपून जात, अंगावर एक विलक्षण रोमांच उभे राहतात. खूपच सुंदर..!!
@pruthavirajmohite1299 Жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर खूप भारी वाटतो अभिमान वाटतो की आपण मराठी असल्याचा आदर्श शिंदे सलाम आहे तुमच्या आवाजाला
@shweta56347 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशर्वादाने आपण आज देव आणि देऊळ बगत आहोत 🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩
@chaitanyapaygan98462 жыл бұрын
ज्याच्या पावन स्पर्शाने पवित्र झाली ही माती ज्याच्या नावाने गर्वाने फुगते आमची छाती दैवत आमच 🙏🚩 राजा शिवछत्रपती 🙏🚩
@ronsmith79203 жыл бұрын
अतिशय सुंदर रचना ...!!! जेव्हापासून मी हे गाणे ऐकले त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात यानेच होते. अप्रतिम आणि धन्यवाद 🙏 फेसबुक दिंडी
@gajendrakamble10797 ай бұрын
म्हातार असो.तरुण असो कोणी पण असू द्या आपोआप रक्त सळसळते , अंगात वेगळीच ऊर्जा येते❤🙏 जन्माला आल्यावर एकदा वारी करूनच पहावी🙏🙏
@DineshTemkar-uy1yh8 ай бұрын
असा सोहळा तिन्ही लोकी नाही रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏
@sagarredekar6737 Жыл бұрын
गाणं ऐकुन खुप रडायला आला, कारणं माझ्या बाबांची इच्छा होती की एकदा तरी पांडुरंगाचे दर्शन घ्यावे पण आज माझे बाबा या जगात नाहीत....🥺
@psycho.panuu_7 ай бұрын
😢
@sagaryeole57176 ай бұрын
मित्रा गरजूंना मदत कर.. पांडुरंगाच्या दर्शनासाठी..
@chaitanywaghmare65386 ай бұрын
Khup vait jhale 😢
@avinashbane28346 ай бұрын
रडवलस मित्रा 😭😭
@sunita-vb4sv6 ай бұрын
माझ्या पण आईची इच्छा होती,पण आम्ही गर्दी असते म्हणून नाही पाठवले, आजोबा दर वर्षी वारी करायचे, आईची इच्छा होती कोणी तरी वारी करायला हवी, घरी खुप ग्रंथ होते आजोबा चे , काय झालं अचानक एकादशी दिवशी रात्री 11 ला देवाघरी गेली आज तिला जाऊन 5 वर्ष झाली पण तीची साथ आमच्या बरोबर कायम आसते.पहीलया वर्षी एकादशी नाही केली देवावर रागवून,पण सगळ्यांनी समजावलं कि असं मरण येणे खूप पुण्यवान चं असतं,😢,,🙏🙏
@pavankorade71162 жыл бұрын
या गण्या पेक्षा सुंदर दुसरं गाणं असूच शकत नाही . खूपच भारी. जय हरी माऊली .
@ashishdevkateofficial34162 жыл бұрын
Right
@sunnyprabhavalakar9789 Жыл бұрын
हृदयाला बिडतं आणी प्रत्यक्षात पांडुरंग विठलाला समोर घेऊन येतं दर्शन घडवतं इतकं अप्रतिम झालंय गाणं राम क्रिष्ण हरी विठ्ठल 🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@moraycarrentalservice21302 жыл бұрын
खुप छान गीत आहे 1 नंबर माऊली ची ❤️आठवण आली ❤️
@akaramansari8700 Жыл бұрын
कोई लफ्ज़ नही जो बया कर पाए सब से खुबसूरत हमारा महाराष्ट्र और मेरे दोस्त लोग। काय म्हणू कल्याण मन अगदी प्रसन्न होऊन गेला ❤❤❤❤ महाराष्ट्र देशा
@vaibhavgore5857 Жыл бұрын
Garja Maharashtra Maja ❤
@samadhanmarkande69443 жыл бұрын
असा सोहळा स्वर्गी नाही.जे एकवेळ गेला ते पुन्हा मरेपर्यंत जाणारच
@ravikirankadam_official88243 жыл бұрын
गोकुळापासून पंढरीपर्यंत पहिला मान श्रीकृष्णाचा....🌏❤🙏💫
@ankushkhedkar70323 жыл бұрын
जय जय रामकृष्णहरि
@aniketvarishe47863 жыл бұрын
Ramkrushnahari
@ownboss46043 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@RAWAN-fp8vj2 жыл бұрын
Ganpati cha pahila man
@aakankshaandhale85082 жыл бұрын
@@RAWAN-fp8vj रूप कुठलीही असो देव एकच
@snehamadhu56302 жыл бұрын
बहूत बढीया जी !! सुंदर शब्द, सुंदर चाल आणि अप्रतिम आवाज सोबत साक्षात वैष्णवांचा मेळा ..!! मेजवानीच आषाढी वारीची घर बसल्या !!खूप खूप आभार ! आमच्या सोबत वैष्णव की वैष्णवां सोबत आम्ही प्रेक्षक ?? कळेचना...किती वेळा पाहू पण मन काही भरेचना !! खूप खूप खूप आभार ऊँ राम कृष्ण हरी जयजय राम कृष्ण हरी
@sunilshirke65142 жыл бұрын
माझं गाव पालखी महामार्ग वर आहे. खूप सुखदायक सोहळा असतो माऊली च्या वारीचा.❣️❣️❣️❣️
@surajdalavi90776 ай бұрын
माझे बाबा लहानपणापासून विठ्ठल भक्त आहेत. त्यांच्या इच्छेनुसार विठ्ठल रुखमिणी मूर्ती न सांगत घरी आल्या🙏🙏 मी धन्य झालो पांडुरंगा🙏
@santoshmodave32056 ай бұрын
निस्वार्थ पणाने भक्ती केलेली कधीच वाया जात नाही जय हरी विठ्ठल...सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन
@sumitgpatil3 жыл бұрын
सनातन...🚩🔥❤️ माझी संस्कृती, खूप श्रीमंत, अखंड...😢🚩❤️
@poojabhoi35054 жыл бұрын
घरी राहुन संपूर्ण दिंडी अनुभवता आली... जय हरी विठ्ठल... धन्यवाद आदर्श सर 🙏🙏🙏 रिंगण काय असतं कधी बघितलं नव्हतं.... वाह खुपचं सुंदर..... डोळे भरून आले... अप्रतिम चित्रीकरण
@sunilphadke8954 Жыл бұрын
मागील वर्षी २१ जूनला हा स्वर्ग सोहळा खास कारणाने अनुभवता आला ...त्यानेच आळंदी पंढरपूर पूर्ण वारी अगदी बोटाला धरून करून घेतली . यंदा मात्र नाही जाऊ शकलो 😪
@rupeshhande30194 жыл бұрын
वैकुंठी दिसे स्वर्ग रे रंगी तुझ्या सोहल्याच्या रिंगणी देह दंग सावल्याच्या अंगणी🧡🚩😍
@Yaqubsayyad6 ай бұрын
ही आहे आपली मराठी अस्मिता जी सर्व जातीच्या लोकांना सामावून घेते . सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 🙏🕉️🚩 जय जय विठोबा रखुमाई 🙏🕉️🚩
@rameshwari1428 Жыл бұрын
काटा आला अंगावर गाणं पहिल्यांदा आईकल्यावर ❤❤जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🙏🙏
@sunilakuskar49832 жыл бұрын
या गाण्यातून पूर्ण वारीचे दर्शन होतेय जय हरी विठ्ठल 🚩🙏
@ShetiOfficial11 ай бұрын
ll श्री क्षेत्र भगवानगड ll राष्ट्रसंत श्री सद्गुरू भगवानबाबा महाराज यांच्या पालखी सोहळा पाई दिंडी मध्ये हे गाण एकत होतो.. खूप आनंदी मन होत हे गीत ऐकल्यावर
@rajaniingale6720 Жыл бұрын
हे पाहून वारीत आसल्यासारख वाटत माऊली
@daivatshinde0076 ай бұрын
हे गाणं ऐकलं की डोळ्यात न कळत पाणी येत खूप छान गान आहे ❤😊
@parasnandrepatil9999 Жыл бұрын
खूप छान सुंदर लिहिल आहे आणि चाल पण खूप सुंदर आहे. गाणे येक टाच खूप प्रसन्न वाटते. आणि हे गाण आमी आमच्या fortuner मध्ये लावता. खूप छान गाण आहे
@भटकूबाबाजयमहाकाल6 ай бұрын
हे गाणं आज पहिल्यांदा पाहतोय, इतक्या दिवसापासून फक्त रील,vdo, status la Background ला ऐकायचो❤❤❤
@-vitthalmaparipatil1148 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी येते हो ये माऊली च गाणं ऐकताना जय जय राम कृष्ण हरी जय शिवबा जय महाराष्ट्र जय रायगड जय पंढरी 🚩🚩⚔️
I am not from Maharashtra but i like all viththal song and i try to learn marathi from youtube Ram krishna hari Jai hari viththal❤
@prashantpol25452 жыл бұрын
मी हे गाण 50वेळा बघीतले मन भरभरून गेले आहे. खुपच छान
@rahulkale3850 Жыл бұрын
मामा खरच तुम्ही भक्तांसाठी धावून येतात ❤ लवकरच तुमच्या सेवेस येईल 🎉मला खात्री आहे की तुम्ही या भक्तासाठी धावून येताल 😊 बाळुमामा तुमची लिला अपारंपारिक आहे 😊 जय बाळुमामा❤
@jiteshbhoir6640 Жыл бұрын
वैकुंठी दिसे स्वर्ग हे..... लाजवाब
@yogeshghatolghatol43702 жыл бұрын
अतिशय सुंदर आस गाणं आहे आणि ते आदर्श शिंदे यांनी गाणं गायलं आहे ते अतिशय गोड आवाज आहे ते ...
@sunilmali45272 жыл бұрын
अप्रतिम आदर्श शिंदे सर आपला आवाज या महाराष्ट्राला दिलेली एक देन आहे सर
@surakshalad6078 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल महेश सर 🙏 मी आज पहिल्यांदा पाहिला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड.... खरचं इतकं अवर्णनीय गाता तुम्ही... खरचं मी नुसत व्हिडिओ बघताना इतकं भरून येत होत तर ज्या वेळी तुम्ही तिकडे गायलं असेल त्या वेळी त्या वास्तू त काय सुंदर माऊली ची अनुभूती आली असेल.... खरचं तुम्हाला जितकं मनापासून आभार मानावे तितके कमीच... देव तुमचं सदैव विशेष भलं करो ✨✨✨✨🥹🥹🥹
@sci734 Жыл бұрын
Adarsh shinde ne gayile ahe
@sgpatilbrindstatus50702 жыл бұрын
खूप छान अतिसुंदर चाळीस-पन्नास वेळा ऐकलं आहे अतिशय सुंदर झाली हे गीत ऐकून रोज सकाळी
@maheshhanamantbhosale95493 жыл бұрын
आजोबांची आठवण आली...😢🥺..हे गीत बघताच... 🙌📿
@mangeshshitole2909 Жыл бұрын
अशी सुंदर गाणी न संपणारी असतात, मनात कायमची राहतात.
@nikhilfuke5721 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर गाणं आहे डोळे भरून येतात गाणं ऐकत असल्यावर गर्व असतो हिंदू असल्याचा जय हरी जय श्री राम जय शिवराय
@vshzipe480 Жыл бұрын
आपली संस्कृती आपला अभिमान आहे आपण जपलं पाहिजे
@nandasarnikar84692 жыл бұрын
वारकरी मंडली खरच मोठ्या मनाचे आहेत धैय् वीर आहेत पांडुरंगा चे गाँव आज विकास कामा साठी रखडले आहे तिथे काहिच सोयी नाहीत कोणितरी लक्ष ध्यायला हवे 😒🚩🚩🚩🪔🪔🪔
@mangeshdangat86636 ай бұрын
अतिशय भक्ती मय वातावरण करून जाते हे गीत नाही म्हणणार याला ,सोहळा आहे
@arjundhondge47396 ай бұрын
❤❤
@sanketjawale25603 жыл бұрын
बोल, संगीत, गायन अप्रतिमच video is very nice
@Sanjumore046 ай бұрын
एक ओढ सतत मनी व्याकूळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमना साठी ........❤
@veertechnical093 Жыл бұрын
एकदा भंडारा डोंगर ल भेट द्या सर्वात मोठे मंदिर बनत आहे संत तुकाराम महाराजांचे 🙏
@roshanwagh85752 жыл бұрын
काय गाण आहे राव शब्दच नाहि राव कि तिपण वेळ ऐकल तरी मन नाहि भरत 1 नंबर यार - kdkkkk
@rohitkale22142 жыл бұрын
मला भाऊ
@ashokmadke82952 жыл бұрын
वा वां वा खूपच सुंदर गायल.. ते कडव खूपच आवडत मला.. देह तुझ्या कीर्तनाच्या रिग्नी
जणू काही शिव काळातच गेलो की काय असे वाटू लागले की हो 🙏⚔️🙏🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🙏
@ambadaspartapure61832 жыл бұрын
खुप छान संगीत आहे हो डोळ्यात अश्रू आणावरस झाले,
@tusharpawale43914 жыл бұрын
लयी भारी माऊली 🚩🚩💪💪🇮🇳🇮🇳🎼🌈🏁🏁🚩🚩🚩💪💪💪🌹🌹🌹🌹🌹💰💰💰💰💰
@creation4946 Жыл бұрын
रंगी तुझ्या शोहळ्याच्या रिंगणी…🙇🏻♂️😍राम कृष्णा हरी👑
@ajaykumarphad3274 жыл бұрын
राम कृष्ण हरी... माऊली माऊली...🙏 शूटींग खूप छान...
@ketanindia29143 жыл бұрын
This is our culture which keeps us alive.....respect to all .....amazing mesmerizing bhakti of vithala bhakta...... unbelievable .....shri hari Vitthala ..jai hari vitthala .....
@sunilsalate Жыл бұрын
सतत पाहवासा वाटणारा व्हिडीओ. शब्द असे आहेत की ते आपलेस वाटतात. देहभाण विसरायला होत हे गानं ऐकताना. खुप छान, उत्तम❤👌👌👍
@manvicky_2 жыл бұрын
काय बोलू शब्दच उरले नाहीत.😥❤️🚩🌱
@harshadakachare98293 жыл бұрын
Mala he song evdh aavdt ki dolyatun pani yet aaiktana.mahit nahi ka.khup sunder khup sunder
@sagargayakwad62916 ай бұрын
आदर्श शिंदे आवाज महाराष्ट्राचा❤❤
@jennyt242 жыл бұрын
Beautiful Composition and voice. Bhakti manje Vittala 🙏😊
@ashwinijadhav14142 жыл бұрын
Khar dolyat pani aal ........... Khup chan
@bhaiyabachhav31785 ай бұрын
खरच हे भजन ऐकण्याने मन प्रसन्न होऊन गेल राम कृष्ण हरि माऊली 🌺🙇♂️🙏
@vinodnimbalkar67754 жыл бұрын
अप्रतिम दीपेश,यशोधन, फेकबुकदिंडी खुप छान भावांनो. या वर्षी तुमच्या कॅमेराला ही येता येणार नाही वारीला 😥😥
@mdhudale2 жыл бұрын
अप्रतिम ओळी .... सुंदर .... राम कृष्ण हरी.....
@rajshrigaikwad98802 жыл бұрын
Mla khup ved lagly ya ganyacha ani mazya vithuraya rukmini ch sashtang dandvat ghein tuzya darbarat nkki.....tuzach dhyas re vithuraya......kharch roj zoptana uthtana hech song aiktey ani mi fkt tuzya bhetichi oadh lagliy.....💫❣🤗♥️🚩🙏love vithuraya rukmini
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ||राम कृष्ण हरि ||पांडुरंग विठ्ठल|| ||संत ज्ञानोबा माऊली महाराज || जगद्गुरू संत तुकाराम महाराज|| || धन्य ते आळंदी || धन्य ते देहूगाव || धन्य ते पंढरपूर ||❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@adikchavan40086 ай бұрын
खूप छान गायन आणि चित्रफीत सादरीकण, खूप आभार सगळ्या सदस्यांचे ....
@adarshjagtap527510 ай бұрын
2:32 Goosebumps ❤️🫡🤩👏👏
@rameshambre1618 Жыл бұрын
धन्यवाद दीपेश वैती आणि सर्व टीम त्यांनी ही अद्भुत वारी आम्हाला दाखवली त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे
@rameshmasuleofficial3 жыл бұрын
अतिशय सुंदर दृश्य रेखाटले, छायाचित्रकार आणि दिग्दर्शकाला विशेष प्रेम ! गायन स्वर देखील काळजाला भिडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
@mohitswapnilm4 жыл бұрын
खुप छान कलाकृती. साहिल तुला पुढील वाटचाळीसाठी खुप खुप शुभेच्छा. Hit आहे album.
@navnathdarade55042 жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ 🙏🌺🙏
@vishalthorat42437 ай бұрын
आवाजाला महाराष्ट्रात तोड नाही ❤❤
@MAULIGAMINGYT6420 Жыл бұрын
दादा तू सांगतले बर झाले खरच माहिती न्हवते 🙏🏼राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼
@Pikuplover750 Жыл бұрын
किती पण ऐका मन भरत नाही एक नंबर साँग❤
@adarshjagtap5275 Жыл бұрын
2:31 Goosebumps ❤️🙏😇
@akshay.chavan22943 жыл бұрын
आज हे गाणं ऐकलं आणि वडिलांची आठवण झाली😌 #miss_u_nana🙏😪
@AgricosFarmer2 жыл бұрын
मला वेड लागलंय ह्या गाण्याचं ❤️😍
@vilasdalvi46864 жыл бұрын
ह्या वर्षी कोरोणा महामारी असल्या मुळे वारीत सामील होता आले नाही पण हा संपुर्ण व्हिडिओ जणु वारी उणीव भरून काढला