रितेशचा महाराजांवर आधारित चित्रपट येणार प्रक्षकांच्या भेटीला |Raj Thackeray On Riteish Deshmukh Film

  Рет қаралды 254,548

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Raj Thackeray has shared exciting news about Riteish Deshmukh's upcoming film based on the legendary figure, Shivaji Maharaj. The film, set to be released soon, aims to bring to life the story of one of India’s most revered historical figures. Riteish Deshmukh, known for his versatile roles in Bollywood, is taking on a significant project that honors the bravery, leadership, and legacy of Shivaji Maharaj. Raj Thackeray, a prominent political leader, expressed his support for the film, emphasizing its importance in showcasing the rich history and culture of Maharashtra. The movie is expected to resonate deeply with audiences, especially those proud of the Maratha heritage.
#riteshdeshmukh #rajthackeray #shivajimaharajfilm #maharashtraculture #bollywood #marathahistory #riteshnewfilm #india | #saamtvnews | SSJ
ritesh deshmukh, raj thackeray, shivaji maharaj film, bollywood news, maratha history, indian cinema, marathi culture, new movie release

Пікірлер: 243
@knowledgestars1190
@knowledgestars1190 6 күн бұрын
"एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा...🙏" पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही.. समाजासाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजाकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत.. लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत.. ....."जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र" घडवण्याची इच्छा, तळमळ असणं हे स्वार्थी राजकारण्यांचा कधी मनात सुद्धा येणार नाही चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल.. मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) आणि बरेच काही.... महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे आभार
@sunnystar5672
@sunnystar5672 6 күн бұрын
मराठी ची अस्मिता जपणारा नेता राज साहेब 🚩🚩🚩🚩🙏🙏
@snakeking3473
@snakeking3473 5 күн бұрын
हो खराज
@sunnystar5672
@sunnystar5672 5 күн бұрын
@snakeking3473 हे वाक्य मुंबई मध्ये जाऊन बोल 😂नुसता तू येशील पाय तिथेच विसरतील 😂
@pavanchayal4917
@pavanchayal4917 6 күн бұрын
मराठी भाषा साठी नेम्ही पुढे असणारा फक्त एकमेव नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे ❤️🙏👌
@moviesmore1382
@moviesmore1382 5 күн бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@Truthislogical
@Truthislogical 4 күн бұрын
0 seat😂
@politicstoday16
@politicstoday16 3 күн бұрын
Tuja sarkhe bindok rahtat Maharashtra madhe mahnun​@@Truthislogical
@ashokkumbhar457
@ashokkumbhar457 6 күн бұрын
हा सिनेमा 6 वर्ष पुर्वी होणार होता रितेश साहेबाचा तो सिनेमा थाबला होता ते आज राज साहेबाने मान्यता दिले धन्यवाद राज साहेब ❤❤❤
@प्राईम
@प्राईम 6 күн бұрын
मी मुसलमान आहे मला अभिमान आहे की मी उत्कृष्ट मराठी बोलतो जय महाराष्ट्र
@mandardhavale1120
@mandardhavale1120 5 күн бұрын
❤mast
@mangeshtawde8376
@mangeshtawde8376 5 күн бұрын
Re bhau tu marathich aahes ya matitala......ithe jalmlela.....mug muslman ka bolto marathi aahes as bol.....
@vijayshinde246
@vijayshinde246 6 күн бұрын
राजसाहेब मराठी माणसाला तुमच्या बद्दल कधी तिरस्कार होणार नाही होऊ शकत नाही बाळासाहेबांनंतर तुमचे विचार ग्रेट आहेत
@rameshgirhe2196
@rameshgirhe2196 5 күн бұрын
💯 खरंच आहे साहेब कारण महाराष्ट्रतील बऱ्याच जमिनी ह्या परराज्यातील लोकांनी बाळकवल्या
@sahadevpujaree6215
@sahadevpujaree6215 5 күн бұрын
महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏
@ArchanaKhade-cr8qt
@ArchanaKhade-cr8qt 5 күн бұрын
राज साहेब खरं तर तुम्ही शिवाजी महाराजची भूमिका करायला पाहिजे.... खूप शोभत होतात.. खरा मराठी माणूस 🙏
@SarjeraoKokare
@SarjeraoKokare 5 күн бұрын
राज साहेबांचे शब्द म्हणजे ती एक धार आहे ज्यांनी ज्यांनी तो हात पकडला ते सगळे सोबत जाणार ❤
@ganas007
@ganas007 2 күн бұрын
Wa. Wa, राजसाहेब वा अतिशय मार्मिक आणि उत्कृष्ट 🎉 शब्द केलेत...... काय आहे मराठी भाष्य है याच....एकमेव राजकारणी व्यक्ति कड़े आहे.............
@YashwantRanmale
@YashwantRanmale 6 күн бұрын
एक वेळा राज ठाकरे यांना महाराष्ट्रात सता दया महाराष्ट्र सुतळी सारखा सरळ होईल
@sarthakrasalpatil5768
@sarthakrasalpatil5768 6 күн бұрын
खूप उशीर झाला मित्रा
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 5 күн бұрын
लहरोसे डरकर नौका पार नही होती कोशीश करनेवालो की हार नही होती...❤❤❤झोल करूण कुणीहो सक्सेस मिळवू शकतो पण राजसाहेबांच सक्सेस हे दिसण्यासारख असेल...
@nileshdighe7212
@nileshdighe7212 6 күн бұрын
अप्रतिम भाषण विजन दूरदृष्टी नॉलेज असलेला माणूस महाराष्ट्रात सत्तेत नसणे महाराष्ट्राचे दुर्दैव😢
@thedarkknight9959
@thedarkknight9959 6 күн бұрын
मुंबई बाबत ची भुमिका खूप योग्य राज साहेब
@abhibagwe598
@abhibagwe598 5 күн бұрын
महाराष्ट्रातील एकमेव दुरदृष्टी नेता श्री राजसाहेब ठाकरे 👑👑👑👑👑
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 6 күн бұрын
रितेश देशमुख यांनी मराठी कलाकार यांचे अभिनंदन
@b.mnursery1626
@b.mnursery1626 6 күн бұрын
खरेच राजसाहेब ग्रेट आहेत, मी राजकरणी नाही, तुम्ही भाऊ भाऊ यक्त्र या, आनी रान पेटवा,yes तुमच्या पायपाशी आहे
@vilasvirar
@vilasvirar 5 күн бұрын
उत्तम अभ्यास आणि परखड मते मांडणारा, आणि मराठी चा पाठीराखा राज ठाकरे यांना सलाम. आणि आम्ही त्यांच्या मतांशी सहमत असून मराठी साठी असेच बोलत राहू.
@dineshnikam5294
@dineshnikam5294 3 күн бұрын
माननीय राज साहेब नेहमी लोकांना सांगून पण काही लोकांच्या लक्षात येत नाही खूप छान साहेब
@SandipKete
@SandipKete 5 күн бұрын
मराठी भाषेसाठी एकमेव धावणारा नेता आमचे राज साहेब ठाकरे जय मनसे जय शिवराय जय महाराष्ट्र
@pavanghule8862
@pavanghule8862 2 күн бұрын
राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसणे हे त्याचं दुर्दैव नाही तर ते महाराष्ट्राचे दुर्दव्य आहे😢😢
@rafiqchamanshaikh2045
@rafiqchamanshaikh2045 6 күн бұрын
Well ❤️‍🩹 Raj Thackeray bindass bolne wala india main ek he insan hai dhadas sy bolne wala best hai best of luck 👍👍👍
@MaheshRaje-j6t
@MaheshRaje-j6t 5 күн бұрын
राज साहेब जिंदाबाद , साहेबांच् आजच मनोगत अतिशय आवडल किंवा भावल तुम्ही म्हणता राज साहेब भुमीका बदलतात अरे बाबांनो राजकीय बळी जाऊ नये म्हणुन एक पाऊल मागे याव लागत, त्याला कारण आपणच आहोत त्यांना एकदा सत्तेची ताकद द्या तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांच्या मनात फक्त आणि फक्त मराठी शिवाय दुसर काही येऊच शकत नाही़़ते म्हणतायत ते एक एक शब्द आणि शब्द खरा आहे, दुसर्‍या राज्यात जा म्हणजे आपल्याला आपली लाईकी कळेल, मराठी वर प्रेम करा , आज शपथ घ्या की आपण आपल्या संभाषणाची सुरवात मराठीतच करा, समोरच्याला मराठी येत नसेल तर त्याची लाज त्याला वाटू द्या, अस 80% लोकांनी केल तरच तो समोरचा प्रयत्न करेल मराठी शिकायचा आणि तरच मराठी भाषा आणि मराठी माणूस अभिमानाने जगेल. मराठीत बोलायची लाज बाळगू नका हे सांगायची मला लाज वाटते, प्रत्येक मंच्यावर मराठीतच बोला जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@adityam2803
@adityam2803 5 күн бұрын
आपल्या राजकारण्यांनी सयाजी रावान कडून काही तरी शिकाव..... एक वेगळाच माणूस आहे.....
@nitinparadkar2281
@nitinparadkar2281 5 күн бұрын
आज साहेबांचे विचार आम्ही आमच्या घरात रुजवलेत म्हणुन पुर्ण गावात सगळ्यात जास्त जमिन आमची आहे.
@SantoshAmbhore781
@SantoshAmbhore781 6 күн бұрын
मराठी माणसासाठी खरोखर तळमळणारा नेता म्हणजे राज ठाकरे मराठीचा अभिमान म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे सारखा नेता जर असला तर मराठी भाषा जिवंत
@balwantrode2408
@balwantrode2408 5 күн бұрын
Khup chan Raj saheb
@kalpeshdj23
@kalpeshdj23 4 күн бұрын
Only raj saheb ❤❤❤
@Ganga_putra
@Ganga_putra 5 күн бұрын
शिवाजी महाराज बांगे नवते
@sharadkasar1883
@sharadkasar1883 2 күн бұрын
मराठीची अस्मिता जपणारे फक्त मा.राज साहेब ठाकरे ❤
@aishwaryam7912
@aishwaryam7912 3 күн бұрын
मनसे च्या हातात महाराष्ट्राची सत्ता नाही हे मराठी माणसांचे आणि महाराष्ट्र चे दुर्दैयव आहे... जय महाराष्ट्र जय भारत ....
@ashokbhale3417
@ashokbhale3417 6 күн бұрын
Marathi Netrutva ❤Rajsaheb
@Simple-Of
@Simple-Of 2 күн бұрын
Absolutely correct I am also thinking this from last 2 decades…
@tradewithoutrisk01
@tradewithoutrisk01 3 күн бұрын
मराठीसाठी असलेले प्रेम राज साहेब कायमच दिसत पण वेड्या माणसांना समजत नाही माझ्या प्रयत्न थांबणार नाहीत मराठी साठी असेल ते करायची तयारी आहे❤❤❤
@dhanajipawar1268
@dhanajipawar1268 4 күн бұрын
राज साहेब एक नंबर बोललात आणि हे सत्य परिस्थिती आता चालू लाईव्ह आहे
@pank3003-j9z
@pank3003-j9z 4 сағат бұрын
मराठी माणसा जागा हो मनसे चा धागा हो❤❤❤❤❤
@MachindraJavierJavier
@MachindraJavierJavier 2 күн бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांवर एक पीचर बनवायला सांगा साहेब राज साहेब मनसे एकच साहेब राज साहेब मनसे
@Nothing-jr5mm
@Nothing-jr5mm 6 күн бұрын
महाराष्ट्रीयन माणसं अतिथींची भाषा बोलतात, आधी मराठी बोला, त्याला समजलं नाही तरच अतिथी भाषा बोला. दोन मराठी माणसं सुध्दा हिंदीत भाषेत बोलतात.
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 6 күн бұрын
नितीन गडकरी सारख्या माणसाला प्रेम मिळते,तिरस्कार त्यांच्या वाट्याला येत नाही. आणि राज साहेब तुमच्यावर सुध्दा जनता खुप प्रेम करते.
@ammo5513
@ammo5513 6 күн бұрын
फक्त निवडून देत नाही😊
@vijayabedekar7387
@vijayabedekar7387 5 күн бұрын
यांचे स्पष्ट बोलणे लोकाना आवडत नाही म्हणून माणसे तुटतात
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 5 күн бұрын
लहरोसे डरकर नौका पार नही होती कोशीश करनेवालो की हार नही होती...❤❤❤झोल करूण कुणीहो सक्सेस मिळवू शकतो पण राजसाहेबांच सक्सेस हे दिसण्यासारख असेल...
@prathameshmorye03
@prathameshmorye03 5 күн бұрын
Very rightfully said 💯🚩🙏✨
@manojgosavi7966
@manojgosavi7966 6 күн бұрын
Jai Maharashtra
@PrashantShelar-l6f
@PrashantShelar-l6f 5 күн бұрын
Jay Maharashtra 🚩🚩🚩🌹🙏🙏🙏
@parmeshwarsujanwar6044
@parmeshwarsujanwar6044 3 күн бұрын
Raj Thakre Saheb Jay Maharashtra
@RajendraPatil-s3l
@RajendraPatil-s3l 4 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤
@Amol20242
@Amol20242 Күн бұрын
Wow ithihaas manje bhugol very nice explain
@abhijeet44070
@abhijeet44070 3 күн бұрын
हा माणूस पाहिजे वर्षा बंगल्यामध्ये...🚩.. पुढील 20वर्षासाठी...
@abhijeet44070
@abhijeet44070 3 күн бұрын
🚩
@manoharramle2341
@manoharramle2341 10 сағат бұрын
Zakassss bhashan...
@Mh_15_nsk
@Mh_15_nsk 3 күн бұрын
मराठी ची अस्मिता जपणारा एकमेव नेता 🔥🚩
@damodarghadshi4137
@damodarghadshi4137 2 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@SushilDhage-zv8tt
@SushilDhage-zv8tt 6 күн бұрын
महाराष्ट्रात राजकीय ऐकी नसल्याने मराठी अस्मिता व मराठी भाषा मराठी माणूस मागे राहिला आहे.
@neelrajenimbalkar9961
@neelrajenimbalkar9961 3 күн бұрын
फक्त राज साहेब आहेत म्हणून मराठी भाषा टीकली आहे जय मनसे जय महाराष्ट्र
@Writerdarshan
@Writerdarshan 5 күн бұрын
Raj Thakare love u
@bajiraokhude5922
@bajiraokhude5922 2 күн бұрын
मराठी माणसाचे न्याय हक्कासाठी शिवसेना पक्ष मा उद्धवजी ठाकरे साहेब व राजसाहेब ठाकरे हेच धावून येत असतात म्हणून हे दोन्ही भाऊ एकत्र येणे जरुरीचे आहे तरच महाराष्ट्र वाचेल म्हणून मा उद्धवजी ठाकरे साहेब व राजसाहेब ठाकरे साहेब हे दोघेही एकत्रित या जनता वाट पहात आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान
@vaibhavpawar3535
@vaibhavpawar3535 4 күн бұрын
Great speech
@subhashibane879
@subhashibane879 Күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokajgaonkar5831
@ashokajgaonkar5831 5 күн бұрын
आजच एक रील पाहिलं, रत्नागिरीची, तिथे 53000 नेपाळी आलेत हापूस बागाच रक्षण करण्यासाठी. का? तेथील यूवकाना काम करण्याची लाज वाटते.आपलेच लोक आपल्या दूरदशाच जबाबदार आहोत. महणून विनंती लवकरात लवकर तुम्ही एकत्र या ही विनंती.
@balugophane8898
@balugophane8898 6 күн бұрын
राज साहेब तुमच्यावर महाराष्ट्र खुप प्रेम करतय फक्त तुम्ही आपलीं भुमीका ठाम ठेवा अणि महाराष्ट्रासाठी दोघे भाऊ एकत्र येऊन तर पाहा महाराष्ट्राच चित्र बदलण्याची ताकत तुमचयात आहे बसं इतकंच सांगेन जय महाराष्ट्र 🚩🚩✌️✌️✌️
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 6 күн бұрын
तुम्ही ठाम रहा त्यांच्या भूमिकेचा विचार नका करू आणि ज्या भावाने भूमिका बदलली त्याविषयी विचार करा.सत्तेसाठी भूमिका नाही बदलली एकटे चाललेत लोकांनी त्यांच्या भूमिका विषयी ठाम रहायला पाहिजे.
@Rvm2870
@Rvm2870 6 күн бұрын
राजसाहेबांची भुमीका कायम ठामच असते फक्त ते चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणता त्यांला लोक चुकिच ठरवतात
@balugophane8898
@balugophane8898 6 күн бұрын
@@Rvm2870 काय ठाम असतात कधीं भाजपला पाठिंबा देतात कधीं भाजपची उणी धुणी कडतात हि कसली भुमिका कधीं नरेंद्र मोदी ची चमचे गीर करतात हे कांहीं चांगलं नाही 😎
@Rvm2870
@Rvm2870 5 күн бұрын
@balugophane8898 तु लहान आहेस तुला राजसाहेब कळले नाहीत अजून त्यांच्या बद्दल थोडा अभ्यास करून बघ
@aniketpale0209
@aniketpale0209 5 күн бұрын
Great ❤
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 6 күн бұрын
पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी आताच कडक रहायलाच लागेल पैसा कमावण्यासाठी पण मर्यादा असतात अजिबात जमणार नाही चालणार नाही असे मला वाटते
@MajorAjaygaware
@MajorAjaygaware 5 күн бұрын
राज साहेबांचा विजय असो ❤
@thepeoplestalk
@thepeoplestalk 5 күн бұрын
सम्राट अशोक बाहेरून आले होते का ?? मौर्य साम्राज्याचा जेवढा विस्तार होता तेवढा विस्तार कोणत्याच भारतीय राज्यकर्त्यांचा नव्हता
@gajananRenuke-j7o
@gajananRenuke-j7o 5 күн бұрын
जय मनसे जय राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@pavanaher109
@pavanaher109 5 күн бұрын
साहेब आपण खुप काही केलं मराठी साठी ❤❤❤
@prithvirajchitale2559
@prithvirajchitale2559 4 күн бұрын
अप्रतीम
@narharikocharekar1651
@narharikocharekar1651 4 күн бұрын
मराठी माणसासाठी लढणारे एकमेव नेते
@Motivationalvideo-er8wp
@Motivationalvideo-er8wp 5 күн бұрын
Jai jai maharashtra maza
@amirshaikh8005
@amirshaikh8005 5 күн бұрын
आमचा साठी कट्टर भारतीय साठी आम्हाला नोकरी दाय साहेब
@ganeshgurav7180
@ganeshgurav7180 5 күн бұрын
Neta fakt Raj Thakre
@aatishkalmbate466
@aatishkalmbate466 4 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब❤
@जयमहाराष्ट्र-थ5थ
@जयमहाराष्ट्र-थ5थ 6 күн бұрын
राजसाहेब ❤
@ShankarIngle-v6c
@ShankarIngle-v6c 5 күн бұрын
राज एक राजच राहू नये याचे सर्व मराठी माणसांनी नोंद घ्यावी
@vaijinathjadhav5365
@vaijinathjadhav5365 5 күн бұрын
Super sir
@girnarmahesh3091
@girnarmahesh3091 5 күн бұрын
राज साहेब अगदी बरोबर बोलत आहे
@milinddeshpande7084
@milinddeshpande7084 5 күн бұрын
राज ठाकरे बरोबर बोलत आहेत महाराष्ट्रा मध्ये मराठीतच बोलले पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रीयन मुला मुलींनी मराठीत बोलायला लागले पाहिजे.
@vishalmule598
@vishalmule598 4 күн бұрын
Kharay🙏
@randhirkorde7972
@randhirkorde7972 4 күн бұрын
Raj saheb tumcha he barobar ahe
@akashpawara6754
@akashpawara6754 5 күн бұрын
अभिमान वाटतो मराठी भाषेचा कारण की राजकारण न करता भाषेसाठी सर्वस्वी वाहून जाणारा सन्माननीय राज साहेब ठाकरे आहे म्हणून
@mangeshsonawane6663
@mangeshsonawane6663 23 сағат бұрын
❤फक्त मनसे❤
@RekhaBadodkar
@RekhaBadodkar 5 күн бұрын
Jai jai Maharashtra maza
@surajjaybhay5716
@surajjaybhay5716 5 күн бұрын
जय महाराष्ट्र 🙏🚩
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 6 күн бұрын
Agadi barobar saheb
@rajusangle7384
@rajusangle7384 3 күн бұрын
राज साहेब तुम्ही खंरच देव आहे पण तुम्ही एकदा भाऊ बरोबर युवती करा आपचल सरकार पण तुम्ही पण ्््
@Mh_15_nsk
@Mh_15_nsk 3 күн бұрын
❤🎉
@somnathmahindrakar7791
@somnathmahindrakar7791 5 күн бұрын
Jai maharashtra ❤
@sagarmore6820
@sagarmore6820 6 күн бұрын
Khup channkaryakram
@leenak6604
@leenak6604 5 күн бұрын
मराठी लोक भावनिक होतात. सिनेमातल्या नटांना देशभक्त मानतात.आपले काही सैनिक, काही सेवाभावी डॉक्टर हे खरे देशभक्त. कृपया बॉलीवूडच्या आहारी जाऊ नका. .त्यांचं सत्य ओळखायला शिकल पाहिजे .
@bharatbrahmane5148
@bharatbrahmane5148 5 күн бұрын
@Yash07-ep5sh
@Yash07-ep5sh 4 күн бұрын
💯
@NagnathBabar-h9k
@NagnathBabar-h9k 5 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@ganeshgurav7180
@ganeshgurav7180 5 күн бұрын
Mumbait marathi mansane Fakt ani Fakt Marathit bola apan maharashtrat rahato🎉
@leenak6604
@leenak6604 5 күн бұрын
अहो, तुम्ही स्वतः , ही कमेंट तरी मराठी टाईप करा😢 इंग्लिश मध्ये काय टाईप करता
@ajinkyabokefod5864
@ajinkyabokefod5864 3 күн бұрын
​@@leenak6604 आपलं म्हणणं बरोबर आहे परंतु ही कमेंट जी केली आहे त्यामागील भावना महत्त्वाची आहे.
@maheshkhalkar5426
@maheshkhalkar5426 6 күн бұрын
👏👏👏👏👏
@RakeshKoli-j8q
@RakeshKoli-j8q 5 күн бұрын
सर्वांची coment वाचली खूप बरं वाटलं.. 🙏 पण वाईट या गोष्टीचा वाटतोय कि जेव्हा राज साहेब म्हणतात कि पैसे घ्या पण मतं मलाच द्या .. तेव्हा सर्वांची डोकी गहाण ठेवलेली असतात... तेव्हा paise😂 बघून भले भले फिरतात... आणि अश्या वेळी कमेंट करायला येतात... कि किती राज साहेब चांगले आहेत.. Etc...
@knowledgestars1190
@knowledgestars1190 6 күн бұрын
😡........राज साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेवर येईल आणि मराठी माणसाचं भलं होईल याची वाट बघायची का? 😡 ....महाराष्ट्र नवनिर्माण सेने मुळेच परप्रांतीयांच्या मनात मराठी बद्दल दहशत आहे, हे त्रिवार सत्य आहे. कसं का असेना मराठी बोलायला लागलेत आणि मी मुद्दामच मराठीत बोलतो त्यांच्या सोबत. .......छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं. वेदना होतात मावळ्यांचा इतिहास पाहताना, महाराजांचे गड किल्ले पाहताना, कसे राहिले असतील कसे लढले असतील स्वराज्यासाठी आणी भविष्यातील मराठी माणसासाठी. .......राजकारणी लोकं महाराजांचा स्वतः च्या स्वार्थासाठी ऊपयोग करून घेतात, त्यांना मराठी जनतेचं काहीच पडलेलं नाही. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्या पासून आता पर्यंत 65 वर्षात महाराष्ट्र राज्याचं " परप्रांतीय राज्य " करून ठेवलय नालायक स्वार्थी राज्यकर्त्यांनी. ......खरं तर फक्त नावाला मराठी सरकार आहे, आपलं राज्य परप्रांतीयच चालवतात. बघा यादी काढून श्रीमंत आमदारांची, व्यावसायिकांची. ....महाराष्ट्रात एका " गुजराती "BJP आमदाराची 5 वर्षात " 575 पट" संपत्ती (3385 करोड़) एवढी वाढू शकते ( आणि बाकीचे भुरटे आहेत ते वेगळेच ) पण " सर्व सामान्य माणसे जाऊदे फरफटत आणि होवू दे निसर्गाचं वाटोळं" ...... उघडी गटारं, प्रदूषण आणि धुळीचं वातावरण दिलय सामान्य जनतेला, काय फरक पडतोय? ही लोकं मात्र AC कार मधून फिरणार आणि " जिथे टेंडर तिथे विकास " करणार. ......ह्यांचं " हिंदुत्व " जागं होतं ते फक्त विरोध करायला, फक्त देखावा करायचा, जनतेच्या शिक्षण, रोजगार मूलभूत गरजांसाठी नाही." रोजगार आणले तर मराठी माणसाला प्राधान्य मिळते का? मराठी जनता फक्त प्रचार आणि मतं द्यायला हवीत." .... परप्रांतीय लोक एकमेकांना धरुन आहेत आणि उद्योग व्यवसाय नोकरी करून महाराष्ट्र विकत घेतायत आणि मराठी माणूस आरक्षणाच्या पाठी धावतोय. .....सुरवातीला महाराष्ट्रात मराठीच होते ना? मग परप्रांतीयांना जमिनी कोणी आणि का दिल्या? महाराष्ट्राचं "परप्रांतीय राष्ट्र" होत चाललंय हे "तेव्हाच्या" मराठी माणसातल्या अहंकार, स्वार्थ, मतभेद आणि निष्काळजीपणा मुळेच! 🙏....एकमेका सह्य करू........... 🙏 हे जर प्रत्यक्षात आलं तरच महाराष्ट्रात मराठी टिकेल. ........मला हेच सांगायचं आहे की, मराठी माणसांनी (जाती भेद विसरून) शिक्षण, रोजगार, व्यवसाया साठी होतकरू मराठी लोकाना मदत केली पाहिजे, आधार दिला पाहिजे, आपुलकी दाखवली पाहिजे. ......." प्रत्येक मराठी माणसाचा काही ना काही छोटा मोठा व्यवसाय असला पाहिजे " ..... ....... मराठी माणसाने जास्त नाही महिन्यातील फक्त एक दिवस, फक्त एक ते दोन तास..... आपल्या मराठी माणसांसाठी, आपल्या समाजासाठी हे केलं पाहिजे. मी पण करतोय, तुम्ही पण करावं असं आवाहन करतो. .......काही चुकल्यास जरूर सांगा, सहमत असल्यास शेअर करा.......... ......एवढा वेळ देऊन वाचल्याबद्दल तुमचे आभार 🙏
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 6 күн бұрын
राज ठाकरे साहेब 🙏💐 🔥
@santoshjadhav-ft2vu
@santoshjadhav-ft2vu 6 күн бұрын
Rajthakare ji tumi great ahet rajkaranat anki changale sakariya ho
@paratapdeore3790
@paratapdeore3790 5 күн бұрын
रोखठोक सडेतोड भाषण फक्त राजसाहेबच करू शकतात.महाराष्ट्रद्वेष्ट्यांपुढे लोटांगण घालणार्यांनी विचार करावा.फक्त सत्तेसाठी मातीशी बेईमानी करू नका.
@riddhisiddhitextiles331
@riddhisiddhitextiles331 5 күн бұрын
👍
@PravinGavali-x8h
@PravinGavali-x8h 6 күн бұрын
❤❤❤❤❤
@nishikantshirke273
@nishikantshirke273 6 күн бұрын
👌
@suhaskapase7883
@suhaskapase7883 5 күн бұрын
सर्व उच्चशिक्षण मराठी भाषेत झाले पायजे
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Candid Conversation: Nana Patekar & Aamir Khan | On Set Off Script
25:36
Zee Music Company
Рет қаралды 3,7 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН